खालून कमित कमी 2..3.. फुटवे आल्यावर काढला पाहिजे.. तोवर नाही. मातृकोंब म्हणजे जेठाकोंब न काढता एखाद दोन फुटवेच त्याची वाढीच्या बाबतीत स्पर्धा करू शकतील.. पण 7..8.. फुटवे एकसारखे दिसत असतील तर जेठा कोंब काढल्यास उत्तम राहील.. याही पुढे सर्व उसाला उंची सारखी दिसत असल्यास जास्तीत जास्त खतमात्रा ठिबक सिंचनाने द्यावी.. पण ऊंची कमी जास्त दिसत असल्यास खालून त्या त्या प्रमाणात खते द्यावयास हवीत.. व एकसारखी वाढ साधुन आणावी.. 👍
Sir hi khup mothi goshti ahe ki tumhi nisvarthi pane sarvana knowledge detay..
Manapasun abhar 🙏🙏
Sir आम्ही शहरात राहतो... पण शेतीची आवड आहे.... असेच ज्ञान देत जा 😊✌️
45 Day is not besal dose. but video is best .
भाऊ या पेक्षा डायरेक्ट खत पेरला तर खूप भारी उत्पण होतं आणि खत पण कमी लागतं आणि मशगत पण होती
खूप छान आहे.
Sir usaat raundhap favarni karayla jamel ka
दत्ता भाऊ तुमचे video ka येत नाहीत.. ..
ऊसाच्या सरीच किती फुट अंतर आहे,आणि ट्रॅक्टर किती फूट आहे
किती फूट सरी आहे ते सांगितले नाही
Maji jamin jara halaki aahe chalel ka us lavayala aani pani tod Garam aahe
दत्ताभाऊ एका व्हिडिओमध्ये मित्राच्या शेतात जाऊन सांगायचे तन नाशक मारू नका आणि आपल्या शेतामध्ये तन नाशक मारता हे काही लक्षात आले नाही
छान माहिती आहे
ऊसाची लागवड किती अंतरावर आहे
1 ch no
Lagan kadhichi aahe
ट्रॅक्टर कोणता आहे
Kiti footachi ssari ahe tumchi
Sari kity ft ahe
पाणी कसे पाजायचे सर
२० जुले २०२० तारखेला तुमचा ७ महिन्याचा खोडवा १२ कांडीवर आहे हा व्हिडीवो केला होता तो प्रत्येक महिन्याला तसेच तोडणी पर्यंत करावा ही विनंती ९८२२२२४४६५
Reply kra sir
kiti footi sari aahe
Sir tumcha number dya please
एकरी खताची मात्र कीती द्यावी
काही लोक म्हणतात जेठा कोंब काढून टाकले पाहिजे खरं काय म्हणायचे
Ak jeta komb kadla ki dusre 4*5 komb yetaat
खालून कमित कमी 2..3.. फुटवे आल्यावर काढला पाहिजे.. तोवर नाही.
मातृकोंब म्हणजे जेठाकोंब न काढता एखाद दोन फुटवेच त्याची वाढीच्या बाबतीत स्पर्धा करू शकतील.. पण 7..8.. फुटवे एकसारखे दिसत असतील तर जेठा कोंब काढल्यास उत्तम राहील.. याही पुढे सर्व उसाला उंची सारखी दिसत असल्यास जास्तीत जास्त खतमात्रा ठिबक सिंचनाने द्यावी.. पण ऊंची कमी जास्त दिसत असल्यास खालून त्या त्या प्रमाणात खते द्यावयास हवीत.. व एकसारखी वाढ साधुन आणावी.. 👍
ऊसाची सरी कीती फुट आहे
जर सगळे कोंबाची जाडी उंची एकच असेल तर काढायची गरज नाही,नाहीतर फक्त जेठा मोठा असेल आणि बाकीचे लहान असतील तर आणि फुटवा कमी असेल तर काढावा,
मोबाईल नंबर पाठवा
Ha tractor B2441 ahe kadegon showroom madun delivery amol jagtap yana dela ahe 9960945536
Maiti,ajn,pahije
Vst vapara
तुमी,थीबक,वर,नाहीत,के,काडित
Amchekade asa tratctor nahi