ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ही लय भारी आयडीया दाखवली बघा तुम्ही….🔥
खूप छान विषय. अजून एक दोन वेगळे व्हिडिओ या विषयावर बनवा. लोक कन्फ्युज आहेत बाळ भरणी कधी कशी करायची यावर. अवजार कोणते वापरायचे यावर.
👌🏻👌🏻👌🏻👍
lakhache bara hajar karaich kam ahe as kelyane
किती दिवसाचा ऊस आहे
5 फुट सरीमध्ये आवरेज किती निघते
मध्ये हरभरा किंवा सोयाबीन हे आंतरपिक असल्यास बाळबांधणी करता येईल का? ही आंतरपिके लावून बाळबांधणी करायची असल्यास अंतर किती ठेवावे???
Nahi
नांगर ते कुठे मिळते
आपल्याकडे बांधभरणी चा दर काय आहे?
5 फुटी सरी कशी काढली
ट्रॅक्टर ने खत पेरता येते
मोबाईल नो, सांगा
Bal bharni karayche aujar kute milel contact number dya