अखेर १० वर्षानंतर या कुटुंबाला न्याय मिळाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2023
  • #TarunBharat #Radhanagari #Forest #forestdeparment #jungle #onehouse #family #tiger #gava
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News

ความคิดเห็น • 2K

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 2 หลายเดือนก่อน +59

    इथ जाउन ग्राउंड रिपोर्ट घेणाऱ्या महिला पत्रकार व कॅमेरामॅन यांना १ कोटी सलाम

  • @ashwinipatil3389
    @ashwinipatil3389 ปีที่แล้ว +982

    ही खरी पत्रकारिता आहे ,ज्याचा समाजातल्या सर्वसामान्य माणसांना उपयोग होतो.🙏🙏

  • @akashd6075
    @akashd6075 10 หลายเดือนก่อน +36

    तरुण भरत तुमचं अभिनंदन आहे 🎉🎉 आणि जोडीला ते कुटुंब किती संयमी आहे आणि त्यांची बोलण्याची क्षमता अफलातून सुशिक्षित 👌🏻

  • @PornimaBPunu
    @PornimaBPunu ปีที่แล้ว +67

    Hats off to you guys ❤ किती छान वाटलं यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून. खूप छान 🥰

  • @rekhakhatav5795
    @rekhakhatav5795 ปีที่แล้ว +728

    तरुण भारतच्या संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन 🎉

    • @vanitasarvade5459
      @vanitasarvade5459 ปีที่แล้ว +7

      मला हा व्हिडीओ ऐकून खूप खूप खूप आनंद झाला हया कुटुंबाचा पहिला व्हिडिओ मला खूप वाईट वाटले पण त्यांना आता न्याय मिळाला ते बघून मला खूप आनंद झाला जेव्हा मी पहिला व्हिडिओ पाहिला तेव्हा मी ज्योतिबा ला प्रार्थना केली ताईला न्याय मिळवून दे ही ताई रडत होती तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटले

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 ปีที่แล้ว

      👍👍👍

    • @abm0781
      @abm0781 ปีที่แล้ว

      @@vanitasarvade5459 तरुण भारत टिम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धन्यवाद.🙏
      मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार!
      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

    • @amolpatil7584
      @amolpatil7584 ปีที่แล้ว

      ​@@vanitasarvade5459 pl😊ppppp😊

    • @amolpatil7584
      @amolpatil7584 ปีที่แล้ว

      ​@@vanitasarvade5459 pl😊ppppp😊

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 ปีที่แล้ว +68

    एक गरीब कुटुंबाला तरुण भारतच्या टीमने न्याय मिळवून दिल्याबद्दल तरुण भारतला खुप खुप धन्यवाद 🙏🙏👍👌

  • @vikassukhadhane1680
    @vikassukhadhane1680 ปีที่แล้ว +11

    तरुण भारत चे मनापासून आभार एका गरीब कुटुंबाला न्याय मिळून दिल्याबद्दल

  • @awnkoshdamke3302
    @awnkoshdamke3302 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत आणि त्यांची टीम यांच्या मनपूर्वक आभार
    खरंच त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे
    आपल्या पत्रकारितेच्या चांगल्या कार्यासाठी
    व कांबळे कुटुंबाला न्याय मिळवून दिला
    पुन्हा एकदा मनःपूर्वक

  • @darshanakaur5919
    @darshanakaur5919 ปีที่แล้ว +224

    तरुण भारत चे सम्पूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन 🙏💐♥️

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +275

    ज्यांनी ज्यांनी ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले त्या सर्वांचे जाहीर आभार. आता ह्या कुटुंबाच्या जीवनात खर् या अर्थाने आनंदाचे क्षण येतील अशी आशा करूयात. जगी ज्याचं कोणी नाही त्याचं देव आहे. देव बरे करो. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 ปีที่แล้ว +1

      Jagi jyache koni nahi tyache Dr.Babasaheb Ambedkaran cha Savidhan aani kayda ahe...Dev nahi..smjhla ..har credit tumhi fukate loka devala ka deta...nyay bhetyla varch tumcha dev pavte ka aata parayant kuthe hota mag....jaibhim Namo Buddhaya

    • @abm0781
      @abm0781 ปีที่แล้ว

      तरुण भारत टिम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धन्यवाद.🙏
      मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार!
      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

  • @shahajiraje.
    @shahajiraje. ปีที่แล้ว +16

    तरुण भारत च्या सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद,सलाम
    आणि तुमच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा ❤

  • @rajeshwaghmare4672
    @rajeshwaghmare4672 ปีที่แล้ว +14

    तरुण भारत आणि सर्व टीमचे मनःपूर्वक आभार, आजकाल सर्व न्यूज वाले, सेलिब्रिटी, आणि राजकारण्याच्याच मागे फिरतात, पण तुम्ही एका गरीबाच्या मागे उभे राहिलात, सलाम आहे तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pavaningle9193
    @pavaningle9193 ปีที่แล้ว +250

    लोकशाही चा चौथा स्तंभ वंचितासाठी अजून खंबीर आहे ✨
    तरुण भारतच्या सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 🥳

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 ปีที่แล้ว +98

    तरुण भारतचे हार्दिक अभिनंदन .एका पुत्र गमावलेल्या आईची व्यथा समाजापुढे मांडल्यानंतर काही दिवसांतच न्याय मिळवून दिला ..आनंद झाला

  • @nittinhiwrale4732
    @nittinhiwrale4732 10 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन करतो तरुण भारत च्या टीमचे अभिनंदन करतो पत्रकारिकेचे खूप छान काम केले धन्यवाद.

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 ปีที่แล้ว +78

    खूप खूप धन्यवाद तरुण भारत, एखाद्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @vitthalgawade2360
    @vitthalgawade2360 ปีที่แล้ว +89

    स्वताच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होत तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असत तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणी सत्कार असतो ... दैनिक तरुण भारत चे हार्दिक अभिनंदन

    • @abm0781
      @abm0781 ปีที่แล้ว +1

      तरुण भारत टिम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धन्यवाद.🙏
      मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार!
      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 3 หลายเดือนก่อน

      Punha hech gareeb milun tumhalach bhandtat na tenvha kalta 😂😂😂

  • @Rameshshinde6441
    @Rameshshinde6441 11 หลายเดือนก่อน +7

    सलाम तुमच्या कार्याला तरुण भारत🥰🥰🥰❤️❤️❤️👌👌👌

  • @ashokchanne4342
    @ashokchanne4342 ปีที่แล้ว +4

    एक कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत केलं आहे , आपले खूप खूप आभार तरुण भारत 🙏🏻❣️

  • @sumant560
    @sumant560 ปีที่แล้ว +69

    तरुण भारतचे टीमचे अभिनंदन.... तुमच्या एका बातमीने सिस्टिमला बदलून दाखवले... पुनर्वसनाच्या कामाला लवकर मंजुरी मिळाली आणि एका कुटुंबाचा दहा वर्षाचा वनवास संपला हे ऐकून डोळ्यात पाणी आले..😢👏👏

    • @abm0781
      @abm0781 ปีที่แล้ว +1

      तरुण भारत टिम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धन्यवाद.🙏
      मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार!
      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +34

    सर्वसामान्यांसाठी आपली पत्रकारिता वळल्यावर कसा बदल होतो याचे हे उदाहरण आहे तरूण भारतचे आभार अभिनंदन.

  • @ganeshbandgar2094
    @ganeshbandgar2094 ปีที่แล้ว

    तरुण भारतच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 ปีที่แล้ว +3

    अखेर न्याय आज मिळाला तरुण भारतचे आभारी आहे

  • @shivaswamibhagwan108
    @shivaswamibhagwan108 ปีที่แล้ว +50

    अभिनंदन 💐💐
    निस्वार्थी पत्रकारितेच्या सेवेला खूप खुप धन्यवाद 🙏
    असेच गरीब लोकांची सेवा तरुण भारत करून घडावी 🎉🎉

    • @anandakarade6948
      @anandakarade6948 ปีที่แล้ว

      अभिनंदन पञकार मॅडम याना क्रांतीकारक लाल सलाम

  • @Nitintambekar0101
    @Nitintambekar0101 ปีที่แล้ว +46

    खूप खूप अभिनंदन 💐💐💐 गोरगरिब जनतेला न्याय मिळवून दिला ...

  • @pranalirkulkarni4007
    @pranalirkulkarni4007 ปีที่แล้ว +17

    या कुटूंबाला न्याय देणा-या प्रत्येकाचे आभार. धन्यवाद. 😊😊

  • @rohitpatil9586
    @rohitpatil9586 ปีที่แล้ว +2

    अजूनही खरी पत्रकारिता जिवंत आहे... धन्यवाद तरुण भारत ...!🙏🙏

  • @deepakparit4697
    @deepakparit4697 ปีที่แล้ว +28

    तरुण भारतच्या संपूर्ण टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन इथून पुढे असे समाजाला न्याय देत राहा एवढीच अपेक्षा

  • @amolnikam3594
    @amolnikam3594 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत न खूप छान काम केलं धन्यवाद

  • @reshmachougle5714
    @reshmachougle5714 ปีที่แล้ว +41

    तरुण भारत टीमच मनापासून आभार ह्या कुटुंबाला मदत केल्याबद्दल. हीच खरी पत्रकारिता

  • @Bepositive54
    @Bepositive54 ปีที่แล้ว +47

    तरुण भारतच्या संपूर्ण टीमचे आभार आणि त्या कुटुंबाला हार्दीक अभिनंदन.

  • @vishal.kothawade
    @vishal.kothawade ปีที่แล้ว +10

    Perfect Example of Journalism. Every Mass Communication student should lear from this reporting and the topic tarun bharat has picked. Kudos to Entire Team . Hit Likt for this

  • @deepakmore5949
    @deepakmore5949 ปีที่แล้ว

    तरुण भारत व तरुण भारत टिम
    यांचा कामगिरी ला मनापासुन अभिनंदन

  • @sanjaymhapralkar8055
    @sanjaymhapralkar8055 ปีที่แล้ว +10

    सामाजिक जाण असलेल्या तरुण भारतचे यानिमित्ताने अभिनंदन

  • @CarrtoonNetworks
    @CarrtoonNetworks ปีที่แล้ว +17

    याला म्हणतात खरी पत्रकारीका धन्यवाद न्याय मिळवून दिल्याबद्दल 🙏🙏🙏👍

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 ปีที่แล้ว

    धन्यवाद दैनिक तरुण भारत, 🙏🏻🌹🌹🌹🙏🏻

  • @manojmadavi6885
    @manojmadavi6885 ปีที่แล้ว +2

    खरंच डोळ्यात पाणी आलं राव
    तरुण भारत मुळे
    असाच भारत पाहिजे आपला.

  • @deepakudtarkar152
    @deepakudtarkar152 ปีที่แล้ว +26

    कुटुंबाला न्याय मिळून दिला बद्दल तरुण भारत याना धन्यवाद

  • @dhb702
    @dhb702 ปีที่แล้ว +59

    अशा घटनांमुळे माणुसकी, समाज,देव, पत्रकारिता, सकारात्मक भावना यांवर श्रद्धा वाढते व जगण्यास बळ मिळते. तरुण भारत सकारात्मक व खरी पत्रकारिता करत आहे. त्यांना व कांबळे कुटुंबाला मुंबईतून शुभेच्छा!

    • @ashagaikar1929
      @ashagaikar1929 ปีที่แล้ว

      Dnyvad tarun bharat🙏🙏🙏🙏

    • @bhaktidesai9064
      @bhaktidesai9064 ปีที่แล้ว

      सलाम तरुण भारत 👍 न्यायासाठी लढणाऱ्या कांबळे कुटुंबाची व्यथा सरकारपुढे मांडून सरकारी अधिकाऱ्यांचा गालावर एक सणसणीत चपराक दिल्याबद्दल तरुण भारत चे धन्यवाद 👍

  • @santoshmane9797
    @santoshmane9797 ปีที่แล้ว

    तरूण भारतच्या सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन.

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj ปีที่แล้ว

    तरुण भारतचे खूप खूप आभार आणि सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @tanajiveerveer6550
    @tanajiveerveer6550 ปีที่แล้ว +31

    धन्यवाद!तरुण भारत टीम.. समाजातील अशाच गरीब आणि पिचलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद..

  • @mk9519
    @mk9519 ปีที่แล้ว +23

    धन्यवाद तरुण भारत 🙏. पण मुलगा गेला ही खंत खूप बोचरी आहे, अगोदरच काही मदत झाली असती तर आज हे चौकोनी कुटुंब अजुन खुष असत😔

    • @user-dn8it5ov4t
      @user-dn8it5ov4t 5 หลายเดือนก่อน

      बंदू आणि भगिनींनो आजही मि अंन माझे कुटुंब सावरण्या इतपत स्कस्म नाही आहोत कोणत्या शब्दात सांगायचे बोलायचं हेच मला कळेना झाले आहे कारण फसवणूक दुःख 😂😂😂😂😂🥹💔

  • @rajupowar9965
    @rajupowar9965 ปีที่แล้ว

    तरुण भारत टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @suvarnajamnekar2632
    @suvarnajamnekar2632 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद तरुण भारत ❤ तुमच्या मुळे या कुटुंबातील लोकांना तुम्ही न्याय मिळवून दिला

  • @sccreations6252
    @sccreations6252 ปีที่แล้ว +20

    तरुण भारत संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन 🙏🏼🙏🏼

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 ปีที่แล้ว

    तरुण भारत च्या सर्व बांधवांना मना पासून धन्यवाद

  • @mujibmeramohdmujib
    @mujibmeramohdmujib ปีที่แล้ว

    तरूण भारत पूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन.

  • @madhurikachare6404
    @madhurikachare6404 ปีที่แล้ว +5

    तरुण भारत टीमचा अभिनंदन या दादा ताईला न्याय मिळवून दिला 🙏

  • @buddysgoodlife9809
    @buddysgoodlife9809 ปีที่แล้ว +8

    हीच खरी पत्रकारिता मनापासून आभार एका कुटुंबाला न्याय मिळवून दिला

  • @rohitranbhor1356
    @rohitranbhor1356 ปีที่แล้ว

    सध्या अशा संवेदनशील पत्रकारांची समाजाला गरज आहे.

  • @uttampatil2636
    @uttampatil2636 2 หลายเดือนก่อน

    तरुण भारतचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 ปีที่แล้ว +18

    एकी झाली कि काय होऊ शकतं ,त्यांच उत्तम उदाहरण आहे!!! भविष्याचा वाटचालीस मनापासून शुभेच्छा त्या कुटुंबातील व्यक्तींना!!!💕👍

  • @rrbankar4606
    @rrbankar4606 ปีที่แล้ว +9

    तरुण भारत टीमचे या कुटूंबाला न्याय मिळवून दिल्या बद्दल अनेक धन्यवाद🙏🙏

  • @satishkadam4407
    @satishkadam4407 ปีที่แล้ว +8

    सलाम या मातेच्या जिद्दीला आणि परिवाराला.

  • @amol_chikane1983
    @amol_chikane1983 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन तरुण भारत अभिमान आहे आम्हास तुम्ही एक कुटुंबाला न्याय मिळवून दिला ✌️👌🚩

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 ปีที่แล้ว +6

    खूप खूप धन्यवाद तरुण भारत, फार वाईट वाटलं होते पहिला व्हिडीओ बघून.

  • @ashitoshpawar2333
    @ashitoshpawar2333 ปีที่แล้ว +20

    तरुण भारत तुमचं आणि तुमच्या टीम च अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @vishwanathpatil9381
    @vishwanathpatil9381 ปีที่แล้ว

    विधायक कार्याबद्दल तरुण भारतचं अभिनंदन

  • @pankajingale4904
    @pankajingale4904 ปีที่แล้ว +2

    या गोर गरीब कोटुंबाला न्याय दिल्या बद्दल,
    तरुण भारत चे आभार आणि अभिनंदन 🙏

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 ปีที่แล้ว +49

    यासाठी ह्यांचा पोरगा मरावा लागला 😭😭
    किती बाद आहे ही व्यवस्था

  • @praniljadhav6407
    @praniljadhav6407 ปีที่แล้ว +11

    तुमचे आभार कोणत्या शब्दात करू हेच कळेना सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏

  • @rammupade9028
    @rammupade9028 ปีที่แล้ว

    तरुण भारतच्या सर्व टीमचे अभिनंदन

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +11

    आपल्या कुटुंबावर आजपर्यंत फारच मानसिक त्रास सहन करावा लागला आहे, इथून पुढे आपण निश्चितच सुखाचे व आनंदी जीवन जगावे अशी अपेक्षा आहे, तरुण भारतचे धन्यवाद .

  • @itsPramod143
    @itsPramod143 ปีที่แล้ว +8

    ❤❤❤❤प्रथम मी तरूण भारत टीम चे आभार मानतो सामन्या माणसांची समस्या काय असते ती टीम ने तळागाळापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधून मानुस्कीला न्याय दिला अभिनंदन सर्व टीम चे 💐💐👍❤

  • @rahultaralekar3555
    @rahultaralekar3555 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत च्या सर्व पत्रकार आणि संपूर्ण टीम ला शतशः आभार.ज्यावेळी ही बातमी पाहिली त्यावेळी अक्षरशः डोळ्यात पाणी आले पण तुम्ही याबाबत आपल्या पत्रकातून.न्युज चॅनल च्या माध्यमातून ही बातमी समाजासमोर आणली आणि या कुटुंबाला न्याय मिळवून दिला.आपल्या कडून अशाच अन्यायग्रस्त माणसांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती.सलाम तुमच्या सर्व टीमला 🎉

  • @sharmilatudekar5335
    @sharmilatudekar5335 ปีที่แล้ว +3

    तरुण भारत यांचे मनापासून आभार मानतो.फारच चांगले काम केले आहे.गरीबाला न्याय मिळाला.

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 ปีที่แล้ว +5

    खूप अभिनंदन तुमच्या अशा वृत्तामुळे खूप कुटुंबांना मदत होईल

  • @meghapatole3945
    @meghapatole3945 ปีที่แล้ว

    माणुसकी आजपर्यंत जिवंत आहे असेच तरुण भारत या न्युज चॅनेल ने दाखवून दिले आहे हार्दिक अभिनंदन

  • @kunalnyaynit6030
    @kunalnyaynit6030 ปีที่แล้ว +6

    एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. बातम्या कशाला म्हणतात. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे तरुण भारत.

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 ปีที่แล้ว +7

    असीचं करत जांवे कामे तुम्ही नीराधार लोकाचां आधार बनुंन तरुणभारत ने खुपच़ छांन कामगीरी केलीं आहे .‌. 🙏🙏🙏🙏

  • @rajugale001
    @rajugale001 ปีที่แล้ว +1

    Thank you तरुण भारत 🙏🙏

  • @devanandtayade1020
    @devanandtayade1020 ปีที่แล้ว +3

    तुमचा जिवण प्रवास छाण जावो तरुण भारत टिमचे अभिनंदन

  • @user-ox1lz5dp5h
    @user-ox1lz5dp5h ปีที่แล้ว +16

    तरुणभर चे सर्व टीमला हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐

    • @mansikadam2005
      @mansikadam2005 ปีที่แล้ว

      तरुण भारत या टिम ला शतशः प्रणाम.खूप खूप अभिनंदन.🌹🌹🌹

  • @LIVEGADHINGLAJ
    @LIVEGADHINGLAJ ปีที่แล้ว +5

    'दै. तरुण भारत'चा आवाज
    अखेर कुटूंबाला न्याय मिळाला.

  • @ganeshshinde5342
    @ganeshshinde5342 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद तरुण भारत टीम हीच खरी पत्रकारितेची ताकद योग्य न्याय मिळवून दिला

  • @nandkumarkamble9776
    @nandkumarkamble9776 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राला तुमच्यासारख्या पत्रकारांची खरच गरज आहे सलाम तरुण भारत

  • @sandipvartha4629
    @sandipvartha4629 ปีที่แล้ว +10

    मीडिया ची ताकत.... आज पुन्हा मिडीला ला जिवंत केल्याबद्दल धन्यवाद❤

  • @surajkesekar2563
    @surajkesekar2563 ปีที่แล้ว +4

    तरुण भारत टीम ने अप्रतिम कार्य केले आहे. आपल्या संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन💐💐
    4 दिवसाच्या कामाला 10 वर्षे घालवली या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी, पण या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे की सगळी सरकारी कामं ही लगेच होत असतात परंतु गरज असते ती त्यांना जागे करून देण्याची.
    धन्यवाद तरुण भारत टीम👍💐👏👏

  • @vishnudhavale6395
    @vishnudhavale6395 ปีที่แล้ว +3

    तरुण भारत या संपूर्ण टीम च हार्दिक अभिनंदन 🎉

  • @AliBhai-rj3vb
    @AliBhai-rj3vb หลายเดือนก่อน

    खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं
    तुमच्या ह्या कार्यामुळं त्यांना न्याय मिळालं
    जय हिंद

  • @satishnimbalkar1552
    @satishnimbalkar1552 ปีที่แล้ว +9

    खूप खूप धन्यवाद तरुण भारत चैनल व त्यांना न्याय देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे

  • @kavita1232
    @kavita1232 ปีที่แล้ว +3

    तरूण भारत च्या पुर्ण टीम चे अभिनंदन 💐💐

  • @rajendrakatkar5480
    @rajendrakatkar5480 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत चं न्याय मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन

  • @beberojgarengineer496
    @beberojgarengineer496 ปีที่แล้ว +6

    खरे दुर्दैव हे आहे की न्याय मिळण्यासाठी जीव जायची वाट बघावी लागते , हे फक्त 1 उदाहरण आहे जे समोर आले असे कित्येक जण आहेत जे सगळे निमूटपणे सहन करतायत , फक्त म्हणयला लोकशाही आहे इथे

  • @harshalthorat817
    @harshalthorat817 ปีที่แล้ว +8

    जगात माणूसकी आहे हे बघून बरं वाटलं,,😍

  • @shambhomore7454
    @shambhomore7454 ปีที่แล้ว

    तरूण भारत सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @aniruddhanarvekar7969
    @aniruddhanarvekar7969 ปีที่แล้ว

    तरुण भारत खुप चांगली कामगीरी केल्याबद्दल अभिनंदन…

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 ปีที่แล้ว +7

    खूप छान काम केलं तरुण भारत ने एका गरीब कुटुंबाला मदत केली खूप खूप आभारी आहे.

  • @user-gk5pl2yb1z
    @user-gk5pl2yb1z ปีที่แล้ว +25

    धन्यवाद ताईसाहेब एका अंधारात राहणार्या आईवडीलाणा न्याय दिल्या बद्दल,,,,,,🤝🤝

  • @mohandevlekar7287
    @mohandevlekar7287 ปีที่แล้ว

    सर्व तरुण भारत टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @sapnagaikwad9098
    @sapnagaikwad9098 ปีที่แล้ว

    तरुण भारत खूप खूप धन्यवाद.सलाम तुमच्या बातमीला.

  • @GuruSapkale-pq6hp
    @GuruSapkale-pq6hp ปีที่แล้ว +3

    तरुण भारत मनःपूर्वक अभिनंदन

  • @sachinnavale1756
    @sachinnavale1756 ปีที่แล้ว +8

    तरूण भारत टीम चे मनापासून अभिनंदन ❤❤🎉🎉🎉

  • @Suhazzz
    @Suhazzz ปีที่แล้ว +1

    तरूण भारत ची प्रशंसनीय पत्रकारिता बघून बरे वाटले.
    Keep it up Turan Bharat.अभिनंदन.

  • @ravihowal8236
    @ravihowal8236 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत यांचा टीमचा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

  • @ashwiniubale898
    @ashwiniubale898 ปีที่แล้ว +3

    खूप च😅काम केलें प्रत्रकार मॅडम जे काही ह्या कुटुंबांचे चांगले झाले आहे ते फक्त तुमच्या मुळे ❤

  • @vijaypawar6937
    @vijaypawar6937 ปีที่แล้ว +4

    तरुण भारतच्या सर्व टिमचे आभार..पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 ปีที่แล้ว +1

    हे पहा असे पत्रकार महाराष्ट्रात फार कमी आहेत अभिनंदन तरुण भारत....

  • @archanachoudhari2860
    @archanachoudhari2860 ปีที่แล้ว

    खूप चांगले झाले तरूण भारत‌ अभिनंदन