Iranian President Ebrahim Raisi Died Explained by Chandrashekhar Nene Maha MTB
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
- बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
TH-cam - / @mahamtb
खूप छान मत मांडलय. आपण खरे देशप्रेमी आहात. त्या मुळे तुम्हाला ऐकताना खूप आनंद होतो. मी या प्रसंगांनंतर आपल्या विश्लेषण ची वाटच पहात होतो, तेवढ्यात आपला माला हवा असलेला व्हिडीओ आला. 😊
नेनेसर आपले विदेश नितीवर फारच चांगली माहिती देत आहात. पुढील माहिती युक्रेन रशीया या विषयावर सादर करावा.ही विनंती.
नेने सर योग्य आणि उत्तम विश्लेषण आपण करता धन्यवाद वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय विषयी आपल्या विश्लेषणाची मी वाट बघत असतो
नेने जी आपण अतिशय छान विश्लेषण करता. रईसी गेल्याची बातमी आल्यावर आपल्या व्हिडिओची आतुरतेने प्रतीक्षा होती. आपण अगदी सखोल माहिती देता. खूप खूप आभार
खूप छान माहिती दिलीत ,धन्यवाद
नेहमप्रमाणेच उत्तम विश्लेषण.....👍
मतदाना बद्दल आपणास धन्यवाद
नेनेसर, भारताच्या एका चांगल्या मित्राचा दुर्दैर्वी अंत झाला ही वाईट बातमी आहे.....त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली😭🌷🙏
Very nice presentation. You are always looking after India's interests. India need more journalists like you. I always love watching your videos.
खूप छान analysis! काही गोष्टींचा उलगडा झाल्याने आमच्याही ज्ञानात भर. धन्यवाद! 🙏🌷
आंतरराष्ट्रीय घडामोडी;आपण कीती सोप्या पद्धतीने सांगता.....ऐकत रहाव्या.......आपला अभ्यास पण एकदम चाबूक.....😂
व्हिडिओ आवडला सविस्तर माहिती समजली धन्यवाद
वास्तव सखोल विवेचन आपण खूप छान पद्धतीने दिव न्गत रायसी ह्यांच्या दोन्हो बाजू समजावून सांगितल्या त्यांना श्रद्धांजली 🌹🌹🌹अशीच वास्तवदर्शी माहितीची आतुरतेने वाट पाहतो ह्यावर चीन व पाक ह्यांचा काही संबंध आहे व त्यांच्या प्रतिक्रिया ह्याबद्दल विशेष काही असेल तर सांगावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Excellent sir!
करावे तसे भरावे किंवा कर्माप्रमाणे भोगणे
Excellent
छान माहिती🎉🎉
Very well explained Sir
Thanks for sharing
Our knowledge updated.
खूप छान विश्लेषण
माहितीपूर्ण विवेचन.
उत्तम माहीती दिली,वंदेमातरम, धन्यवाद.
फारच छान सखोल..
Very nice
Chaitanya upadhye
Ecellent
Very nice presentation Sir
Thanks sir yevdhya best details madhe international news ghyachya aasen tar tumchya itke konch yogya vatat nahi Mala tar ek n ek choti information n + extra knowledge 🫶🏻💪🏻😘
Phar chaan mahiti dilit. Thanks sir.
खूप छान
अतीशय दुःखद घटना भारताने चांगला मित्र गमावला आहे. चाबहर बंदर विकास हे यमहिर कारण असू शकते. अमेरिकेचा या मागे हात असू शकतो.
Nice
Sir,दोन महिन्यात नव्याने electrons घ्याव्या लागतील
Now in Iran America will choose their favorite government. It will help America
Sir your videos are very informative. Thanks
नेने गुरुजी नमस्कार
खुप सुंदर माहिती दिली आहे.
तूमचं विश्लेषण नेहमिच सुंदर आणि विषयाला न्याय देणारे परंतू कालच मि तूमची माझा कट्टा वरिल मुलाखत पाहिली आणि निराशा झाली कारण आपण त्या प्रश्न विचारणार्यांनी फार घेरू नये म्हणून त्या वाहिनिच्या नेहेमिच्या सवयी प्रमाणे केवळ मोदि व भाजपा विरोधी बोललात ते खटकलं
मी कट्टा वर कधीच मुलाखत दिली नाही
Iranian लोकांनी खुशी साजरी केली 👍
नेने सर खुप छान माहिती
सुंदर विश्लेषण...
Nene Sir , T- 5.30 , u said Raisi was the candidate for 1917 election , it is not correct , it shall be 2017.
तुम्हाला 2017 म्हणायचे आहे का?
धन्यवाद सर!
या हत्येनंतर भारतीय परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होईल? चाबहार बंदर आणि ईतर बाबतीत बदल होईल का पूर्वी प्रमाणे सूरु राहिलं?
अभिनंदन बार झाला लवकर उचलला 😆😆👍👌
💐🙏🏻
🙏🙏
Very nice explain Nene sir please make video about kudu community in Iran and kurdusthan
अमेरिकेने घातलेले निर्बंध जगातील सर्व देश पाळतात का ? अशा देशांना भारतासारखी तटस्थ राष्ट्रे (स्वतःच्या फायद्यासाठी) मदत करू शकत नाहीत का ? केल्यास त्याचे काय परिणाम होतात ?
उध्दव देसाई- मुंबई
❤
2017 साली व 1917 साली नसावे
सर pok वर एक विडिओ करा
चाबार बंराच्या विकासा बाबत भारताच्या सहभागाबद्दल काही परिणाम होईल का?
मेला तर मेला, आम्हाला काय फरक पडणार आहे? 😂 😂 😂 😂
mosad❤
BJP Loksabha 2024### 417+❤❤❤❤
Mossad
Islam ani lokshahi yaanchaa फारसा संबंध नाही
ला ला... लालाला ला...
Nice