शेवटी शंभुला घेऊन आलो बारामतीला | पण जाताना दाजी काय म्हणाले बघा 😒

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2023

ความคิดเห็น • 312

  • @kedar97
    @kedar97 8 หลายเดือนก่อน +94

    सोम्या जळकाच आहे त्यामुळे तो जळणारच पांडु दादावर😂
    *त्या सोम्यामुळे तर सर्व कलाकार निघून गेल्यात, त्या सोम्यामुळे एक कलाकार राहिला नाही जवळ..*

    • @gajanangiri3896
      @gajanangiri3896 8 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @maheshsuryawanshi9962
      @maheshsuryawanshi9962 8 หลายเดือนก่อน +1

      किडे पाडु नका

    • @user-dw2tp4fv1n
      @user-dw2tp4fv1n 8 หลายเดือนก่อน +3

      त्यांच्या वागण्यामुळे गेला सोमा दादा मुळे नाही

    • @Vishnu_mahajan-
      @Vishnu_mahajan- 8 หลายเดือนก่อน +7

      सोमा घरचा भेदी आहे त्याच्या मुळे च पांडु दादा ची टीम वेगळी झाली आहे

    • @sanchitabansode4049
      @sanchitabansode4049 8 หลายเดือนก่อน +1

      Barobar

  • @pradeepkamble5265
    @pradeepkamble5265 8 หลายเดือนก่อน +63

    त्यांना खरंच त्याचा मुलगा जड झालंय. एवढं होऊन पण पाठवला बारामतीला. शेवटी ताई ने पूजाला माफी मागूनच ठेका सोडला मग पोराला पाठवला. गरीब असेल तर काय झालं पूजाला शेवटी झुकयलाच लावल असली नणंद कशाला पाहिजे

    • @shivanshndmumma
      @shivanshndmumma 8 หลายเดือนก่อน +8

      Khup thikani asch ast tyanch khar krtat tyanni kahipn boll tari भावजय नेच त्यांच्या पुढं पुढं करायचं आणि नेहमी नंदेलाच मान द्यायचा मी ह्या दोघींचं नाही म्हणत काही ठीकणी असच चालत म्हणून म्हणले भावजय ने काहीपण चांगल केलेलं दिसत नाही

    • @yam668
      @yam668 8 หลายเดือนก่อน +5

      Ti aag lavii bai aahe. Bhavachya sansarat ludbud karat asate swata mast algad rahate.

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 8 หลายเดือนก่อน +138

    पाण्डु तुझ्यासारखा चांगला मुलगा जन्माला यायला भाग्य लागत. तुझी आई खूप भाग्यवान आहे. असाच राहा

  • @munnybahirat474
    @munnybahirat474 8 หลายเดือนก่อน +109

    दादा ताई ला कीती घमंडी आहे बघा नेहमी पूजा आणि लहान लेक आलं की ताई भाकरी तुकडा टाकते आणि पूजा नी सांगून सुद्धा झोळी बांधली नाही हेचा वरून बघा पुजाची चूक नाही

    • @sunitaspassion2805
      @sunitaspassion2805 8 หลายเดือนก่อน +3

      अरे बास करा त्यांच्यात भांडणं लावायच

    • @swatikatkar9035
      @swatikatkar9035 8 หลายเดือนก่อน

      Are time band mhantleli jholi video bagat java saral

    • @user-qt9id7uu2w
      @user-qt9id7uu2w 8 หลายเดือนก่อน

      @@sunitaspassion2805 बरोबर आहे आता कुठे त्यांचे सुरळीत झाले आहे लगेच काडी टाकून आग लावायची काम करू नका

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 8 หลายเดือนก่อน +1

      दिसत ना ते

  • @kedar97
    @kedar97 8 หลายเดือนก่อน +206

    *आता फक्त पांडू दादाला सपोर्ट करायचा.* 💪✌️
    त्यांच्या भावाला आणि बहिणीला सपोर्ट करायचा नाही..
    *Only Pandu Dada 💪💪*

  • @sunitagaikwad9216
    @sunitagaikwad9216 8 หลายเดือนก่อน +22

    एवढा कसला राग आहे ताईंना पिऊ वरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला नाही लहान मुलांवर सुद्धा ती राग काढते

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 8 หลายเดือนก่อน +60

    फार छान झाले पांडू दादा, शंभूला तुमच्या कडे आणलेत हे भारी झाले, त्याची शाळा बुडणार नाही, परीक्षा पण देईल, इथून पुढे काळजी घ्या, गोष्टी हाताबाहेर जाऊ देऊ नका, पूजालाही समजून सांगा, काही गोष्टी सोशल मिडिया वर मांडू नयेत, तुमच्या डोक्याला ताप होऊन बसतो

  • @sona__creation
    @sona__creation 8 หลายเดือนก่อน +73

    माझ्या डोळ्यात अक्षर शहा पाणी आलं शंभू नी जेव्हा कृष्णा ला उचलला तेव्हा😢😢😢 भावनिक क्षण 😢😢❤❤❤

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue 8 หลายเดือนก่อน +22

    नमस्कार 🙏 पांडूरंगसर. चांगल्या माणसाच्या माघेच भोग असतात पण शेवटी देव त्याच माणसाचे भले करत असतो

  • @rekhawaghmare4846
    @rekhawaghmare4846 8 หลายเดือนก่อน +29

    खूप छान वाटलं शंभुला घेऊन आल्याबद्दल बर का दादा तर असा मामा सर्वांना मिळून खूप छान मामा आहे

  • @user-og8ni2mo5o
    @user-og8ni2mo5o 8 หลายเดือนก่อน +16

    चुक करुनही भाउज ईला माफी मागायला लावली पांडु आता तरी ओळख

  • @jayagarule9583
    @jayagarule9583 8 หลายเดือนก่อน +49

    सगळे ठरवुन झाले दोन चार दिवस जोडून सुट्टी होत्या माहिती होते तेवढेच 2/3 लाख व्हिव कमवुन झाल्या.नाही तर पुजा एवढे बोलुन शकत नाही.आणी ताई पन उपाशी पाठी शकत नाही 😂😂

  • @panditjadhav8810
    @panditjadhav8810 8 หลายเดือนก่อน +39

    शंभू च अन कृष्णा किती जीव आहे एक मेकानवर ❤❤😊😊🎉🎉

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 8 หลายเดือนก่อน +33

    खरच पांडूदादा लाखात एक माणूस आहे❤ ..म्हणून तुम्हाला आम्ही फुल्ल सपोर्ट करतो आणि करत राहणार 🎉😊

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 8 หลายเดือนก่อน +19

    पांडुरंग संर येणार होते हे माहिती असूनही ताई नी जेवण केले नाही नुसतंच जेऊण जा आनं जेवुन जा संख्या भाव होता तो दूसर्यारा कोण होता का शेजारचा काय ताई आसं नाय करायला पाहिजेन😢😢

  • @prajaktasaswade2116
    @prajaktasaswade2116 8 หลายเดือนก่อน +81

    माणसं जोडणं तुमचा कडून शिकावं पांडू दादा झालेला अपमान, तुम्ही सगळा राग , ताई ची चूक बाजूला ठेऊन त्याला आणायला गेलात आणि पूजा ताई च तर खुप कौतुक करना सारखं आहे मारला तरी नवरा म्हणेल तस वागत आहे दुसरी अस्ती तर गेली नसती तिला माणसं नाती हवी आहेत कृष्णा पण खुप छान वाटत आहे बोलणं वरून खुप खुश रहा आम्हला तुम्ही दुःखात नाही बगू वाटत पांडू दादा माझा माहेर सोलापूर जिल्हा टेंभुर्णी आहे माझा माहेरचे जवळ चे वाटता खुप मन मोठा असणारा माणूस. पांडुरंग वाघमारे ..❤😊 😊

  • @neelamshelar6760
    @neelamshelar6760 8 หลายเดือนก่อน +10

    Ganesh shinde mohol che प्रगती बगा.आणि तुम्ही घर घ्या दादा
    घर घेऊन कृष्णा पिहू चा शिक्षण फॅमिली बगा.

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 8 หลายเดือนก่อน +57

    काल खूप काळजी वाटत होती पूजा वहिनी ची.
    धन्यवाद दादा...❤ अशीच काळजी घे तिची.

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 8 หลายเดือนก่อน +10

    दादा ज्यावेळेस शंभूने कुष्णाला ऊचलून घेतल त्या वेळेस खरच डोळ्यात पाणी आलं परत नका वेगळ करु त्या दोघांना

  • @neetarohit7153
    @neetarohit7153 8 หลายเดือนก่อน +12

    सोमा दादा नेचं मनलं मी नाही घेऊन जानार पांडू भाऊ येतील आनी घेऊन जाईल काय पन मेसेज करता चागलं वीचार करा ते पन आपलया सांगखेच आहे फेमेली👌👌🙏

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 8 หลายเดือนก่อน +18

    अणलं हे बरं झालं पण दहावीला तुझ्याकडे ठेवु नकोस कमी मार्क पडले तर तुझ्यावरच येईल नाते जपतोस ते छान आहे पण स्वाभिमान पण जप

    • @shantahajare472
      @shantahajare472 8 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 8 หลายเดือนก่อน +2

      हो..दादा एकदा तुझ्या ताई चे व्हिडिओ बघ आम्ही अजिबात खोटं बोलत नाही. तुझी ताई म्हणे त्याचा तिथे अभ्यास होत नाही त्यांचेच काम करत बसतो शूटिंग चे , एडिटिंग चे.
      उगी तुझ्या वर खापर फुटेल.

  • @prakashsalekar7987
    @prakashsalekar7987 8 หลายเดือนก่อน +5

    खरंच पांडू dada tumacha सारखा भाऊ आणि मामा सऱ्याना मिळो . शं भूने कुष्णाला ऊचलला तेव्हा खरंच मझ्यापण डोळ्यात पाणी आले.

  • @vadivarchyakaramati3793
    @vadivarchyakaramati3793 8 หลายเดือนก่อน +38

    तुमची famaliy एकत्र आल्यावर मला भारी वाटलं असेच एकत्र राहत जा गोविंद गोविंद न❤

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 8 หลายเดือนก่อน +8

    पुजा आता शंभुला काही बोलु नकोस जीव लाव शंभुला आनि परत अस लोंकाना घरातल भांडन सांगत बसु नकोस काही झाल तरी घरातच मिटवा

  • @Aartidhond
    @Aartidhond 8 หลายเดือนก่อน +18

    पांडूभाऊ तुम्हाला वाटत का ताईला तिच्याकडे शंभूला ठेवायच होत नाटक करते तिला तुमच्याकडेच पाठवायचाप्लान होता ताईचा.

  • @dikshajondhale6971
    @dikshajondhale6971 8 หลายเดือนก่อน +17

    Plz pooja vahini chi pn kalgi ghet ja

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 8 หลายเดือนก่อน +10

    दादा पूजेची काळजी घ्या पूजा खूप छान आहे त्या स्वामीच्या नादीी लागू नका

  • @user-mi7zm3vp5k
    @user-mi7zm3vp5k 8 หลายเดือนก่อน +4

    पूजाला नवऱ्याने मारले तरी भाच्याला आणायला गेली किती हुशार मुलगी आहे

  • @sushilajadhav2541
    @sushilajadhav2541 8 หลายเดือนก่อน +9

    आरे पांडुरंग सर स्वतःचा संसार बायको मुलं बघ नंतर वेळ आल्यावर कोणी कोणाचं नसतं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ना त्याचा पण तात्पुरता थोडंसं

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 8 หลายเดือนก่อน +6

    शंभु कुरषणाच प्रेम पाहुनी डोळ्यात पाणी आले

  • @pradeepkamble5265
    @pradeepkamble5265 8 หลายเดือนก่อน +7

    लगेंच जेवण करते. त्या दिवशी काय फोड उठलेला

  • @nandazende85
    @nandazende85 8 หลายเดือนก่อน +21

    सौम्या कशाला नाटकं करता किती जन बोलता कशाला डोकं गरम करता त्यांनी कालच सांगितलं आहे पांडू येईल कशाला विषय वाढवत आहे

  • @user-fd6pm7vc7i
    @user-fd6pm7vc7i 8 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर काम केल पांडू तात्या असा भाऊ मिळाला नशीब लागतं आमचा भाऊ आम्हाला बोलत नाही माझ्या मुलांना तर अजिबात बोलत नाही

  • @ganesraskar
    @ganesraskar 8 หลายเดือนก่อน +21

    कमी पना नवता गेयला पाहिजे पांडू दादा

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 8 หลายเดือนก่อน +16

    कृष्णा आणि शंभु ला बघुन डोळ्यात पाणी आले दादा

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 8 หลายเดือนก่อน +4

    ही सगळी नाटके आम्हाला माहीतच होती तुम्ही सगळे असंच काहीतरी करणार आणि शेवटी शंभू तिकडे जाणार पण तो किती ड्रामा केला तुम्ही व्हिडिओ मधे

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 8 หลายเดือนก่อน +15

    गुड मॉर्निंग पांडुदादा खुप छान पिहु कूष्णा खुप मस्तच व्हिडीओ 👍👌 खुप छान बरं झाले शंभु ला आणले आहे ते परीक्षा आहे ना दाजी खुपचं आकडु दिसत आहेत असुदया ज्याचे त्याचे स्वभाव असतो शेवटी सर्वांना नमस्कार 🙏🏻 आणि बच्चे कंपनीला गोड गोड आशिर्वाद ❤

  • @savitadone4726
    @savitadone4726 8 หลายเดือนก่อน +110

    Respect button पांडूरंग सर, सर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून उत्तरोत्तर प्रगती करत रहा 🎉🙏🏻

  • @manjushakulkarni5681
    @manjushakulkarni5681 8 หลายเดือนก่อน +38

    वैशाली व दाजी आगाऊ लोक आहेत.स्वाभिमानी असते तर पाठवले नसते शंभुला.

    • @shailasonwalkar9372
      @shailasonwalkar9372 8 หลายเดือนก่อน +1

      😅

    • @twinsmummyvlog2770
      @twinsmummyvlog2770 8 หลายเดือนก่อน +1

      दोन्ही बाजूने लोकं बोलतायत काय कमाल आहे ना. एकीकडून म्हणतायत की किती गर्विष्ठ आहेत लहानपणापासून सांभाळलेल तर काहीच अर्थ नाही राहिला तूझी किंमत नाही त्यांना आणि आता पाठवलं तर हे असं. काय कमाल आहे या दुनियेची 🤦

  • @user-wq5hr4fj3q
    @user-wq5hr4fj3q 8 หลายเดือนก่อน +3

    सोमा काय करतो पांडू दादा वर जर व्हिडिओ बनवला तर कमेंट बंद करून

  • @nitinvishwa2113
    @nitinvishwa2113 8 หลายเดือนก่อน +12

    पिहु छान दिसत आहे पिहु चा एक चॅनल कूलाना दादा ❤❤❤❤

  • @guv1632
    @guv1632 8 หลายเดือนก่อน +13

    कृष्णा पंपासारखा हुशार आहे

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 8 หลายเดือนก่อน +424

    सोम्या जळेल आता मी गेलो तरी पाठवले नाही आणि पांडु गेल्यावर पाठवले 100% सोमा व्हिडिओ बनवणार बघा 😂😂😂

    • @madhurichaudhari5597
      @madhurichaudhari5597 8 หลายเดือนก่อน +10

      😅😅😅😅😅

    • @GauravMulik
      @GauravMulik 8 หลายเดือนก่อน +8

      बरोबर 😂

    • @shorts_damal
      @shorts_damal 8 หลายเดือนก่อน +4

      😅😅😂😂😂

    • @avitasawant798
      @avitasawant798 8 หลายเดือนก่อน +3

      Right

    • @nakushamore5703
      @nakushamore5703 8 หลายเดือนก่อน +1

      Ho khop nalayak bhau ahe to asa bhau devane Konala deu naye jalnara

  • @sushilajadhav2541
    @sushilajadhav2541 8 หลายเดือนก่อน +4

    तेव्हा कोणीच कोणाच नसतं जेव्हा आपल्या वेळ येते तेव्हा

  • @goutamkamble5150
    @goutamkamble5150 8 หลายเดือนก่อน +11

    शंभू आणि कृष्णाच एकमेकांवर खूप प्रेम आहे त्याच हे एकमेकांना खाऊ चालतांना बघून खूप मन भरून आलं त्यांना वेगळं करु नका ‌☹️☹️🙏

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 8 หลายเดือนก่อน +5

    आसा भाऊ भेटन खुप खुप खुप नशीब लागत पण तुमचा परिवार समजुन घेत नाही काय करणार भाऊ

  • @Shivani-we8pu
    @Shivani-we8pu 8 หลายเดือนก่อน +2

    दाजी ला जबरदस्ती बोलायला सांगितलं हे त्यांच्या चेहऱ्यावरून काळात

  • @mahavirshelake843
    @mahavirshelake843 8 หลายเดือนก่อน +5

    puja ला म्हणायला लावायच होत ki चुकल maz म्हणून.ताई ला अणि daji ची माफी मागायची होती जरा बर वाटल असत दाजी ना

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 8 หลายเดือนก่อน +2

    कृष्णा खूप हुशार आहे

  • @gautamsamudr4197
    @gautamsamudr4197 8 หลายเดือนก่อน +1

    आरे आस काही बोलु नकारे आरे ती संखे बहीन भाऊ आहेत वाईट कमेंट करू नकारे भावांनो तुमीच दोघाचे भांडन लावायचा परीयतन नकारे करु somya bimya आस नकारे मनु तुमी आसे कमेंट केलयावर आजुन वाद होतील प्लीज़ तुमाला हात जोडतो 👏👏👏👏 आस कमेंट करा की दोग भाऊ एक होतील पिक्स भावांनो

  • @panditjadhav8810
    @panditjadhav8810 8 หลายเดือนก่อน +12

    अत्ता सगल ठीक झाल पांडु तात्या आता पुजा चा मोबाइल अन चैनल तीला परत दया 😊😊

  • @user-mr7mg1py3d
    @user-mr7mg1py3d 8 หลายเดือนก่อน +1

    पिऊ चा लाडझाला पाहिजे. पांडू सर

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 8 หลายเดือนก่อน +3

    Daji ch kay chalt nahi tai pud sasarvadi pud, pn daji la laich ten...😂😂😂😂😂😂

  • @RanjanaKhairnar-wm8ie
    @RanjanaKhairnar-wm8ie 8 หลายเดือนก่อน +8

    Please asach samjun ghya ek mekana tumhi

  • @ushabhosale5892
    @ushabhosale5892 8 หลายเดือนก่อน +4

    खूप छान वाटलं शंभूला घेऊन आलात पण तूमच्या मनाची काय अवस्था झाली त्रास झाला तो आम्ही पाहीला
    घरो घरी मातीच्या चुली अशी एक म्हण आहे तुमच्या घरी अशी परिस्थिती आहे असं नाही सगळ्याच्या घरी हीच परिस्थिती आहे तेव्हा टेशंन घेऊ नका पूजाताई तूम्ही पांडूदादा आणि इतर

  • @suyashsontakke3707
    @suyashsontakke3707 4 หลายเดือนก่อน

    दादा आस काय पाणी नाही विचारले पुजा मुलगी घेऊन थांबली पण दादा तुम्हचा स्वभाव खूप छान आहे👍

  • @AnushreePawar-wb4in
    @AnushreePawar-wb4in 8 หลายเดือนก่อน +8

    Are tumha lokanla samjat nahi hi paise kamvaychi technique ahe public la yed banvtay

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 8 หลายเดือนก่อน +16

    आरे दादानो दोगा भावानं माध्य आसा भांडन नाका लाऊ

    • @user-tp9ng1uh4x
      @user-tp9ng1uh4x 8 หลายเดือนก่อน +1

      Khar he dada tumch

  • @kedar97
    @kedar97 8 หลายเดือนก่อน +32

    सोम्याला हाकलून द्या बारामतीमधुन 😂😂

    • @user-dw2tp4fv1n
      @user-dw2tp4fv1n 8 หลายเดือนก่อน

      बारामती काय तुझ्या बापाची आहे का

    • @varshachougule2419
      @varshachougule2419 8 หลายเดือนก่อน

      Baramati tumchi ahe kay

    • @sagar78glkj
      @sagar78glkj 8 หลายเดือนก่อน

      अरे काय बोलता ... सोमाभाऊ ❤

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 8 หลายเดือนก่อน +2

    लय भारी. आता तरी असे बोलू नका एकमेकांना तुमी.आनंदात राहा 🙏🙏. पांडू दादा खूप छान ❤. सोमा दादा तर खूप चांगले आहेत.. तुमी दोघे भाऊ असेच आनंदात राहा 🙏🙏❤

  • @user-ik9vl5ef9b
    @user-ik9vl5ef9b 8 หลายเดือนก่อน +2

    अरे मुर्खा कोण कमेंट विचार करून सोमा दादा नंतर सांगितलं होतं ना पूजाला घेऊन जाशील बोला ना 100% शंभूला दाजी त्यांच्या दोघांच्या भावात तुम्ही कशाला शेण की सोमा जळल

    • @anukamble683
      @anukamble683 8 หลายเดือนก่อน

      हो ना बरोबर आहे

  • @sanchita1511
    @sanchita1511 8 หลายเดือนก่อน +5

    Good morning dada💐, dada khup chan vatle shambhula ghevun alat te, tumhi sagle asech hasat khelat anandi raha, pooja cha channel ani phone viku naka tila samjun ghya, taivr pn ragavu nka, dada diwali sarvanni ekatr yeun chan kara,love u krushna & pihu👌❤️

  • @minakshihule8870
    @minakshihule8870 8 หลายเดือนก่อน +6

    पुजा तर काही बोलली नाही

  • @priyankanana3577
    @priyankanana3577 8 หลายเดือนก่อน +12

    दादा लय भारी वाटले व्हिडीओ बघून

  • @reenamore2513
    @reenamore2513 8 หลายเดือนก่อน +2

    तो तर येणारच होता

  • @user-ei2hy6pc6y
    @user-ei2hy6pc6y 16 วันที่ผ่านมา

    😂आल्या आल्या शंभू काय काकत घेतला शंभूला घेऊन जावा

  • @sampadakadam8039
    @sampadakadam8039 8 หลายเดือนก่อน +10

    पिहू खूप गोड आहे🥰

  • @Aartidhond
    @Aartidhond 8 หลายเดือนก่อน +4

    पुस्तक कशी नाही आणली इथेच ठेवणार होता तर?

    • @Aartidhond
      @Aartidhond 8 หลายเดือนก่อน +1

      ताईने पांडूदादाच्या गालावर पापा नाही घेतला देखावा प्रेमाचा करायला.
      पूजा खूपच चांगली आहे स्पष्ट आणि खर बोलायला शिकली.छान विडीओ काढत होती सगळ्यांचे खरे रंग पूजा बाहेर काढले.
      आणि एक सांगू माहितीच होत शंभूला पांडूभाऊकडे पाठवल्याशिवाय ताईला शांती मिळणार नाही.फुकटचाच तोरा दाखवत होती.

  • @mancyjadhav9714
    @mancyjadhav9714 8 หลายเดือนก่อน +4

    Vishay sudun dhya ani sarv bari raha. Good job

  • @sagrtathe9540
    @sagrtathe9540 8 หลายเดือนก่อน +3

    Va! Natak khup chan zal pandudada
    Pujani tr ek no. Vathavla roll ani krushnala chan dilog dile hote tumhi daji la kadhi anayach,mammila maral tumhi 😂😂👍👌

  • @yogitasaravade9198
    @yogitasaravade9198 8 หลายเดือนก่อน +12

    👌👌❤❤

  • @shubhangipardeshi2866
    @shubhangipardeshi2866 8 หลายเดือนก่อน +11

    piyu so cute ❤️❤️❤️❤️❤️

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 8 หลายเดือนก่อน +1

    बर झाल पांडू दादा पिहू खूप छान आता आनंदात राहा सगळे खूश राहा आ

  • @shilparaut5197
    @shilparaut5197 8 หลายเดือนก่อน +1

    1ch number dada tuzya sarkha samjdar konich nahi proud off you

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 8 หลายเดือนก่อน +1

    Bar jhal shambhu la aanl dada tumhi khup changle aahet ❤❤

  • @KedarnathvitthalWagh-xh5nu
    @KedarnathvitthalWagh-xh5nu 8 หลายเดือนก่อน +9

    🙏♥️♥️शंभु आला सर्व गैरसमज मिटला सर्व आनंदित राहा❤❤🙏

  • @gauripol8172
    @gauripol8172 8 หลายเดือนก่อน +3

    Khup msat vathl

  • @Vilasveer-o8w
    @Vilasveer-o8w 8 หลายเดือนก่อน

    लोक फायदा घेतात असा व्हिडिओ बनवायचा नाही ना सोशल मीडियावर नाही काय टाकल्यावर कशाला लोकं काय बोलतात सामा सामा का व्हिडिओ बनवेल असं काय म्हणतोस रे तू समा दादा खरं आहे तेच बोलतो

  • @nehakadale2768
    @nehakadale2768 8 หลายเดือนก่อน +6

    Ajun pn Pooja ky bolna mafi tr mag tuza navrach fud houn sangl समजून सांगतोय

  • @vaishalishinde2913
    @vaishalishinde2913 8 หลายเดือนก่อน

    Atta happy raha sagle

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 8 หลายเดือนก่อน +3

    कूषणा आणि पिहु खुप भारी आहे 👍👍🤣🤣

  • @virajgaming7959
    @virajgaming7959 8 หลายเดือนก่อน +3

    Very good

  • @sagarjadhav243
    @sagarjadhav243 8 หลายเดือนก่อน +3

    Khup mast br zal aanl ❤

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 8 หลายเดือนก่อน +4

    सगळं काही झाल ते सागत जाऊ नका जरा घरातच ठेवा नाहीतर आजून जोरात चालू होतील दादा भाडण

  • @neetaredekar468
    @neetaredekar468 8 หลายเดือนก่อน +23

    पुजला काय फिरायला घेऊन गेलेला काय. Tini सरळ माज चुकलं हे पण नाही बोलली. खूप गर्व आहे या बाईला.

    • @Mhatresaniya1
      @Mhatresaniya1 8 หลายเดือนก่อน +6

      मग तु का रडतेस 😂😂😂

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 8 หลายเดือนก่อน

      तीची चुकी नसताना तिला मारल हे काफी नाही का ?

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 8 หลายเดือนก่อน +3

      गेली तरी बीचा री एखादी असती तर गेली नसती पोरगी झोपली पण घेतली पण नाही झोका पण नाही बाधला जाऊ द्या आता

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 8 หลายเดือนก่อน +1

    Krushna Ani shambhu bagun kup bhari vatle

  • @satyajeetgangurde582
    @satyajeetgangurde582 8 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤😂😂

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 8 หลายเดือนก่อน +3

    कृष्णा शंभू राम लक्ष्मण ❤

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 8 หลายเดือนก่อน +5

    Nice video dada

  • @gnaeshbhadake9396
    @gnaeshbhadake9396 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan basli ti Tila bhari vathy peula mastch Chan aahe pillu

  • @AshwiniKamblevlogs
    @AshwiniKamblevlogs 8 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान वाटले दादा ❤

  • @nikitaghate4992
    @nikitaghate4992 8 หลายเดือนก่อน +1

    नणंदेच्या पाया पडली कि नाही पूजा नणंद बाई त्यांच मान मोठा आहे

  • @user-no1wl2qz9o
    @user-no1wl2qz9o 8 หลายเดือนก่อน +7

    Bharee jala dada shabhula aanla

  • @namratapatil8785
    @namratapatil8785 8 หลายเดือนก่อน +2

    👌👌😊😊

  • @gajanankale780
    @gajanankale780 8 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @supriyapatil2035
    @supriyapatil2035 8 หลายเดือนก่อน +5

    Good morning ❤❤😊😊

  • @GauravMulik
    @GauravMulik 8 หลายเดือนก่อน +4

    ❤👍

  • @user-be5nh9uh6r
    @user-be5nh9uh6r 8 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही आणलं शंभुला मला खूप आनंद झाला तुमाला भेटायचं आहे

  • @vikaschoutmol7070
    @vikaschoutmol7070 8 หลายเดือนก่อน +1

    पाडू दादा खूप भारी वाटलं तुम्ही ताई कडे गेलेत ❤❤❤❤

  • @user-lx6kw2zu3l
    @user-lx6kw2zu3l 8 หลายเดือนก่อน +3

    Good morning dada 🎉