लय भारी वाटले बारामती ला येणार म्हणालीस पुजा अग आपले गाव ते आपले च गाव नका लांब भटकु पैसे वाया नका घालऊ उगीच फिराय बंगला बांधा दोघा भावात खाली वर किंवा जवळ जवळ अग प्रियांका ला पण एकत्र च कुटुंब आवडते असे वाटते आम्हाला तुम्ही दोघी छान राहाता मग कशाला वेगळे होता पैसा काय आज आहे तर उद्या नाही पैशाला जास्त मोठे समजु नका घरात आई अप्पां आहेत सर्व अस्त व्येस्त करून दुसरी कडे कशाला राहेचे
अग पूजा लय भारी लोक देखव्या साठी काही पण दकवतात पण ओरिजनल ते ओरिजनल खर
चं गाडी मध्ये झोळी 👍👍👍👍
So cute pihu and krushna 🥰☺️
पियू खूप गोड दिसते❤❤👌👌🥰
Phihu and Krishna so cute and nice video puja 🎉
पुजा वहीनी तुमचा चेहरा पार सुकुन गेला आहे .. लवकर परत या बारामती ला ..
Piu khup cute aahe mala khup avadatey piu
खुप छान लवकर या बारामतीला
So cute piyu & krushna ❤️❤️❤️
Very nice Puja ❤😊😊😊😊😊
Pihu 😘😘😘
खुप छाण
Cute pihu
❤❤❤❤
❤
खूप छान पूजा ❤❤
मस्त
मस्त दादा लवकर घरी या
Nice
लय भारी वाटले बारामती ला येणार म्हणालीस पुजा अग आपले गाव ते आपले च गाव नका लांब भटकु पैसे वाया नका घालऊ उगीच फिराय बंगला बांधा दोघा भावात खाली वर किंवा जवळ जवळ अग प्रियांका ला पण एकत्र च कुटुंब आवडते असे वाटते आम्हाला तुम्ही दोघी छान राहाता मग कशाला वेगळे होता पैसा काय आज आहे तर उद्या नाही पैशाला जास्त मोठे समजु नका घरात आई अप्पां आहेत सर्व अस्त व्येस्त करून दुसरी कडे कशाला राहेचे
खर् आहे
खरं आहे
Agdiii barobar aahe
हो एकदम बरोबर👍
Ho na brober ahe
Probably not ⁷
Big fan Dada ❤❤
खूप छान पुजा
🥰🥰😘🥰
पोरांची काळजी घे पिऊ छोटी आहे तुझी तब्येत सांभाळ बाकी व्हिडिओ मस्त हॅप्पी जर्नी
Siddharth
कानाला टोपडा बांधा पिहुला
लाल किल्ला दिल्लीला आहे का😊
काळजी घ्या पिहूची
😮😮😮😊😊😊😊😅
Pujaa tu davya hatat phone gheun bolg kar ...chan disel
पिऊ 🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️👌👌👌
खूप छान छान आहे पिऊ
जा मग पुजा ताई घरी बारामती ला
❤