माझी लाडकी बहीण | फुल कॉमेडी 😂| Mazi Ladaki bahin yojna | Pandurang Waghmare Comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #ladki #bahin
• माझी लाडकी बहीण | फुल ...
🙏 रसिक मायबाप हो पांडुरंग वाघमारे निर्मित व दिग्दर्शित तुफान विनोदी वेबसिरीज नक्की पहा.
निर्माता - पांडुरंग वाघमारे
लेखक- सोमनाथ वाघमारे
दिग्दर्शक- पांडुरंग वाघमारे
कॅमेरामन - सागर लोंढे
कलाकार - सोमनाथ वाघमारे,प्रियंका वाघमारे, पुजा वाघमारे, आणि पांडाच्या खास भुमिकेत पांडुरंग वाघमारे.
आवडल्यास लाईक करा,कमेंट करा ,शेअर करा. आणि आपल्या आवडत्या चैनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.🙏धन्यवाद 🙏
व्हिडिओ चा शेवट बघायला मात्र विसरू नका लय हसाल 😂 आणि पिहूने हाथ किती भारी जोडले नक्की बघा व्हिडिओ मध्ये कुठे आहे.
व्हिडिओ ला लाईक करा शेअर करा 👍😊
धन्यवाद ❤️
13:40 Pihu mast ❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂😂 खुप खुप हंसाला आले दादा
एकच नंबर
20:28 20:28 😅😅😅😅 20:30
❤❤❤❤❤
दादा सगळ्याची एक्टिंग सुपर झाली आणि बहीण-भावाची जोडी ना खूपच छान आहे😊😊😊😊😊
पिंहू ने खूप छान हात घडी घातली ❤❤
ही योजना टिकनार नाही, लाडकी बहिण.फार छान कांमेडी..❤❤❤❤❤
सगळे एकत्र आले खूप छान वाटले खूप खूप खूप छान ❤ आणि ते सोमा दादा दात ईचकी मनले ना मी लय हासते लय भारी 😂😂😂😂😂😂😂😂
पांडुरंग दादा तुम्ही खूप भारी एक्टिंग केली पाच जणांचे एक्टिंग खूपच सुपर आहे
चमच्याने दूध पाजायचं ताईला खूप आवडलं सर
खूप खूप भारी आणि सर्वाच्या भूमिका खूप सुंदर झाल्या👌👌❤❤
17:35 कुणा कुणाला हसू आवरले नाही... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
बहुत अच्छा लगा वीडियो आपका
मस्त पांडू आणी सोमा 1 च नंबर छान कॉमेटी
पाट॔2 बनवा😂,पांडुसंर तुमच्या परिवारात सगळेच अॅव्टीग करतात मग बाहेर च कशाला घेतात तुम्ही पण मला तर खुप आवडला हा विडीयो(जेव्हा बहीण गाडीतुन उतार ते तेव्हा
1 नंबर झाला आहे विडियो
दादासाहेब एकच 😂😂🤣🤣😂😂💙💙🔥🔥👍🙏
Pooja kuup mast acting karaila lagli 😊😊😊 majja ali bhgaila😂😂😂😂 super 🎉
ऍक्टिव्ह इतकी भारी आहे का इतकं हसून हसून पोट दुखले डोळ्यात पण पाणी आलं
Pooja ne khup khup chaan acting Keli aaj... Priyanka la ajun nahi jamat pn tihi sikhel...baki video 1 number ❤❤❤❤❤❤❤❤
Video super. Everyone acting is super. Pooja has improved a lot in acting.
पार्ट 2... कुणाकुणाला पाहायला आवडेल
Like करा
👇
एकच नंबर व्हिडिओ पांडू
पांडू तात्या खुप हुशार आहे व्हिडिओ खूपच छान झाला अशीच प्रगती करत रहा आणि खुप मोठे फार्म हाऊस बांधा तुमचे स्वताचे...,.
हसुन हसुन पोट दुखलेबाबा 😂😂😂😂
मस्त व्हिडिओ बनवलाय पांडुरंग ने भाऊसाहेबांचा फोन आल्यानंतर पांडू भाऊ ची झाली पिवळी
Priyanka ne zopit somalach tai smjun swagt kel😂😂😂 v kantalli khallya
yacha part 2 zalacha pahije khup mast
Yak दम झकास❤❤❤❤
छान दादा 😂😂😂😂😂
खूप छान सगळ्यांनची acting खूप मस्त 👌👌 पिहू so cute❤❤
खुप छान पांडू पिहू चिमणी तर खूपच गोड 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई खरचं नशीब वान आहे खूप सुंदर भाऊ भेटले
एक नंबर व्हिडिओ. असेच एकत्र विडिओ बनवत जा. वाघमारे फॅमिली खूप छान 👍🏻
एकदम छान व्हिडिओ झाला पालक😅😅😂😂
दोघा भावानां एकत्र बघुन लयभारी वाटल
😂😂😂😂1 no❤❤❤❤,😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काल गावाला गेली होती, त्यामुळे व्हिडीओ पाहिला नव्हता, पण आज पाहिला. खूप मज्जा आली. 😊😊
छान पीहू सर्वांनी खूप छान अक्टिंग केली.
लय भारी विडिओ झाला दादा एक च नंबर मी तर चार वेळा कमेंट केली आणि लय हासले दादा खूप छान ❤😂
Ek number pandu dada and Soma dada ❤❤❤😅😅😅😂😂😂all family member 😊😊
😮
तुम्ही तिघे बहीण भाऊ खुप छान ऐक्टींग करता
खूप छान 👌👌👌
सोमा भाऊ खूप मस्त ॲक्टिंग 😂 खूप भारी व्हिडिओ
एकच नंबर व्हिडीओ झाला 👌👌👌👌👌पिहु ❤❤❤❤
Lay bhari raw😂😅
मतासाठी ही योजना चालु केलेली आहे ध्यानात घ्या बहिनीनो मतदान झाल्यावरती यांचे सरकार पडल्या वरती बंद होनार ही योजना ❤❤❤
Khoopch chhan zala🎉🎉
खुप खुप भारी आहे विडिओ पांडुरंग संर मस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 खुप हासले पुजा प्रियांका आणि ताई सोमा दादा पांडुरंग संर आणि ऐकचं नंबर पिहू मस्त 👍👍👍👍
खूप छान व्हिडिओ झालाय पांडुरंग खूप हसलो आम्ही तर खूप ❤️👌
प्रियंका भारी एक्टिंग करती ❤पूजा भारी एक्टिंग करती❤❤
Chan khup mast acting jhali pujataichi pan ani saglyachi 😂😂mast 1number 😂😂😂😂❤
मतलबि भाऊ नसावा छानच आहे
खुप छान विडिओ लडकी बहीण मी तुमचे विडिओ ठाण्या वरुन बघते पाडु आणि सोमा दादा प्रीयका आणी पुजा ताई नी छान काम केलं आणी ही तुमचे विडिओ रोज बघते 🎉
जय मल्हार जय राजे उमाजी नाईक रामोस्यांचा वाघ उमजी नाईक दरवाजावर आहे ❤🙏🏻🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻
Priynka ani puja nice work
खरं च एक नंबर झालाय विडिओ खूप छान मस्त
😂😂😂😂laych bhari🤣🤣🤣🤣🤣ekch no😂
एकच नंबर पांडू तात्या😂😂😂😂😂
लाडकी बहीण येऊ दे ना
पीहू बाळ मस्त आहे मस्त ❤❤
लाडकी बहिण विडियो. खुप छान झाला😂
पांडू तात्या तुम्हाला एक पण वाईट कमेंट नाही खुप छान
पूजा वहिनी खूप छान 😊😊
दादा खरच पुजा एक च नंबर ❤ मस्त 👌👌👌👌😅😅
❤😂
खूप छान व्हिडिओ आहे दादा 👌👌👌👌👌 👌👍❤❤❤😂😂😂😂😂😂🎉🎉😊
प्रियंका पूजा लाडकी बहीण व्हिडिओ लय भारी
Best Acting all family members...
खुप छान व्हिडीओ बनवला आहे 😂😂😂😂😂
खूप छान भारी व्हिडिओ 😂😂😂😂😂😂 एकच नंबर व्हिडिओ
वाट चं बघत दादा मी video ची ❤️❤️❤️
जबरदस्त
छान अति उत्तम चांगला
Pandu n changla hat dhun getla soma vr😂😂 rikamtekda
खूप छान व्हिडिओ😀😀😀😀😀😀😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😍😍😍😍😍😍💖💖💖💖💖💖💖👌👌👌👌👌
खरयं भावा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
लय भारी ❤❤❤
दादा व्हिडिओ एकच नंबर बनवला
खुप छान व्हिडिओ झाला एक नंबर लय हासलो दादा ताई ❤❤❤❤❤
Kupach mast video zala....me aani mazya mulanni sobat pahila 😅😅😅 khup haslo
Khup Chan vatty purn family la yekatr pahun.
Kupch chan 😂😂
Lai bhari 👌👌
छान केली कामेटी
एक नंबर व्हिडिओ 👍
अशीच एकता असू द्या
एकीचे बळ खुप मोठं असतं
लय भारी 👌👍
Wow mast all' family mast enjoy aata video baayala aavdela
😅😅😅👌🏻👌🏻
Khup chan zala video 1 number
खूप भारी व्हिडिओ बनवलाय खूप आवडला😂😂
15:20 Kiti bhari hasli pihu❤❤😂
खुप छान😂😂😂 मस्तच विडीओ खुप हासले😅😅😅😅😅😅
एक नंबर व्हिडिओ टाकला सर्वांनी मस्त एकटीग केली
Tumche video aata kharch khup baghave vat tat khup Chan aahe ladki bahin👏
छान 👌👌👌
खुप छान विडियो
Khup chan zala video 😊
Comedy sarkar.😂😂😂😂
खूप खुप मस्त झालाय आजचा वीडियो सगळ्यांनी लय् भारी ऍक्टिंग केली असेच व्हिडिओ बनवा फॅमिलीसोबत
दादा लय भारी.....
तो गेला त्याची बहीण आणायला,तुला पण येणारच की तुझा भाऊ न्यायला,
खूप छान विडियो आहे
जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ दादा😂😂
Bai
काय प्रकार 😁😄😃😀