आपले आयुष्य म्हणजेच एक टीमवर्क आहे.एकटा माणूस कधीच काही करु शकणार नाही. तरीसुद्धा कुणीतरी एक श्रेयकरी असतोच तसे या सगळ्याचे श्रेय तुम्हालाच मिळते व इतर गौण ठरतात.जशी सिनेमाची नाईका ही प्रमुख गणली जाते.तत्समच इतर अनेक बाबतीत तोच प्रकार असतो.
ताई तुम्ही आजही गौराई ची परमपंरा चालु ठेवली आहे. खुपच छान .ह्या वरुन तुमची भक्ती , प्रेम दिसुन येते. गौराई हि सगळ्यांची आई आहे . तेव्हा ह्या आईचा संगळ्याना आशिर्वाद असुदे ,सगळ्यांच भल कर, आणि सर्वांना चांगली सदभुद्धी दे. सर्व शेतकंर्याच्या मनात कदिही आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा येउन देऊ नकोस आई . सर्वांच कल्याण कर .आई हे एकच मागनं तुझ्याकडे.. धन्यवाद ..
इतकी वर्षे कौटुंबिक पातळीवर अश्या।परंपरा जपणं सोप्प नाही यासाठी प्रत्येक पिढीचं योगदान मोठं आहे याचसाठी या गौरई ला मनोभावे नमस्कार आणि घरच्या सर्व मंडळींचे ही कौतुक व्हायला च हवे
मी महाराष्ट्र नागपूर मुळात विदर्भाचा ..... ताई तुमचा कडची गौराई पूजा पाहून मनात मराठी पण उसळून येतो हो ......खूब .... खूब जय मराठी जय मंगलमूर्ती जय महालक्ष्मीच
Khup sundar.. 🙏🙏🙏.. Thank you for this video. I love Smita Jaykar as an actress and as a human being also she is so loving n selfless. Great concept of inviting everyone and celebrating festivals togather.. God bless her.. She is looking as beautiful as a Gauri 🙏🙏🙏💐
खर म्हणजे गौरी गणपती या सणात आपल्याला लोकांना घरी बोलावण्याची भेटण्याची चांगली संधी असते. गौरी या सणात् फक्त स्त्रियांनीच् सहभाग घ्यायचा असा विचार चुकीचा आहे. कारण या उत्सवावेळी आपण आपल्या मित्रांनाही बोलावू शकतो. आपण केलेली सजावट दाखवू शकतो आणि मुख्य म्हणजे स्त्री पुरुष समानता वाढवू शकतो. खर म्हणजे आपले सगळेच् सण आपण सर्व पुरुष व स्त्रियांनी मिळुन साजरे केले पाहिजेत. जेणेकरून आपणां सर्वांस सणांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. 🙏🙏🙏
@@hridaytheheart7335 my stand is she could have said it polietly .nokar is a little low dignity word though helping hand is a similar word with a different meaning anybody who helps you acts as your helping hand you don't pay all of your helping hands .but a nokar is someone who works for you coz you pay them.
nokar ya shabdane kamipana ala nahi ...tyanchya bolanyatun tya krutadnya ahet as vataty ani baki kahi apan sagalech nokar asto ...kuni government employee kuni private......posts vegvegali astat
आपले आयुष्य म्हणजेच एक टीमवर्क आहे.एकटा माणूस कधीच काही करु शकणार नाही. तरीसुद्धा कुणीतरी एक श्रेयकरी असतोच तसे या सगळ्याचे श्रेय तुम्हालाच मिळते व इतर गौण ठरतात.जशी सिनेमाची नाईका ही प्रमुख गणली जाते.तत्समच इतर अनेक बाबतीत तोच प्रकार असतो.
छान ..माझी मुलगी तुमच्या जयकर and jayakar association chi पुण्यातील कामे पहाटे ..पण खरंच तुमचे नेहमी कौतुक करत असते..छान व्यक्ती म्हणून..
Khup khup Chan vichar aahet Smita Tai tumche...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
स्मिता ताई खूप छान विचार आहेत.तुमचे .तुमचे घरचे यात सहभागी होतात खूप छान
मस्तच स्मिता mam ha video बघताना तुमच्याकडून खूप positive feel होतंय
ताई तुम्ही आजही गौराई ची परमपंरा चालु ठेवली आहे. खुपच छान .ह्या वरुन तुमची भक्ती , प्रेम दिसुन येते. गौराई हि सगळ्यांची आई आहे . तेव्हा ह्या आईचा संगळ्याना आशिर्वाद असुदे ,सगळ्यांच भल कर, आणि सर्वांना चांगली सदभुद्धी दे. सर्व शेतकंर्याच्या मनात कदिही आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा येउन देऊ नकोस आई . सर्वांच कल्याण कर .आई हे एकच मागनं तुझ्याकडे..
धन्यवाद ..
Tandalacha eco-friendly Ganpati 👌aani gaurai chan 😍 tyanche vichar pan changale ahet
Khup chan ...humanity has been transformed in people correct
Mam & Jaikar family members 💗❣️😘😘
Great person आदरणीय स्मिता ताई
Khup Khup sunder, punyawaan ahaat, you inspire us 🙏
Great maam...the joy of bringing mata gauri and ganpati is amazing 💐💞⭐💫
मोजकेच प्रश्न आणि सुंदर उत्तरे
Khupch chaan ahe he gauri rup
इतकी वर्षे कौटुंबिक पातळीवर अश्या।परंपरा जपणं सोप्प नाही यासाठी प्रत्येक पिढीचं योगदान मोठं आहे याचसाठी या गौरई ला मनोभावे नमस्कार आणि घरच्या सर्व मंडळींचे ही कौतुक व्हायला च हवे
म्हणजे मोत्याच्या वस्तू बनवते पुढच्या वर्षी डेकोरेशन साठी पाहिजे असतील तर सांगा .
संपर्क ,पुणे 9960633210
मी महाराष्ट्र नागपूर मुळात विदर्भाचा
..... ताई तुमचा कडची गौराई पूजा पाहून मनात मराठी पण उसळून येतो हो ......खूब .... खूब
जय मराठी
जय मंगलमूर्ती
जय महालक्ष्मीच
Gauraai la khup khup naman
Smita Jaykar madam faar Chan dista and lot of respect to u
स्मिता जी आप बहुत अच्छी अभिनेत्री हैँ आपको सादर नमन
गणपती सारखा नाच....तसा धिंगाणा आमच्याकडे नसतो?
विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल, ताशा, झांज, लेझीम आणि बेधुंद होऊन नाचणं म्हणजे धिंगाणा...
Smita tai khup Chan gaorache Darshn aahmala dilya baddl thanks 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
खुपचं छान गौराई🙏
खुप सुंदर आणि आपला भक्तीभाव🙏🙏🙏
स्मिता ताई तुमचे विचार ऐकून खुप बरे वाटले.
Prarthana Gupta
Please don't mind, pan 'kh' la pahila nahi, dusra ukaar hava hota
@@स्नेहल-ज2घ आभारी आहे.
It's my pleasure to see, Smita tai narrating so nice, Gauri ma bless you.
खूप छान ।.. गौराई सेवा भक्तीने करता... 👌👌👌💐🙏
I like u mam from my childhood👍
खूप छान संस्कृती जपताय
श्रध्दा भक्तीने ओतप्रोत असे सार्वजनिक गौराईचे रुप स्मीताताईं कडचे.एकदा बेत आहे दर्शनासाठी येण्याचा.
अप्रतिम
Khup khup sunder gouwrae baddal ch Prem tumchy chehry Varun osandun waahat aahe Smita tai
Khup sunder👌👌
Khup sunder Smita tai 🙏
Sunder ,mast aahe decoration.
Jay gauri mate saglyana sukh samruddhi de 🙏🌹
Smitatai khupch chan
Respect, Smita Jaikar...
गणपती बाप्पाचे दर्श़न आम्हा प्रेक्षकांना व्हायला हव होत ।
Khup chan 🙏🙏🌷🌷
Khup mast smeeta madam
किती छान बोलतात स्मीताताई....
Jay maha laxmi mata🙏🙏💐
छान अस्मिता माऊ
Thanq for sharing
Kupach sundar Ambadnya
फारच छान
Khup chan smita ji
Kiti chhan so lucky ur
Very supertious.smita jayakar
Very nice..Dil se... Superb
Mala khup awadta tumchi, Mazi aayi same tumchyasarkhi diste
How very beautiful.. feelings, concept, thoughts, intentions.. amazing💕
Khoop Chan all invalled eqwaly
Gate together to consept is very nice
Family' and friend enjoying
Khup sundar gauri
Khup sundar.. 🙏🙏🙏.. Thank you for this video. I love Smita Jaykar as an actress and as a human being also she is so loving n selfless. Great concept of inviting everyone and celebrating festivals togather.. God bless her.. She is looking as beautiful as a Gauri 🙏🙏🙏💐
Smita madam kharach tumhi khup chan gauri puja sangitali
स्मिता ताई तुमच्या घरची गौर अगदी सुंदर. ताई तुम्ही आता परत अॅक्टींग च्या क्षेत्रात याना. आम्ही तुम्हाला मिस करतो
Beautiful
Kup Chan smita tai
यामुळे सगळे लोक एकत्र येतात.
सगळे सगळे राग रूसवे विसरुन जातात
Bahut,acha, sunder, Sazaya, aapne,mam🙏🙏
खूपच सुंदर . प्रसन्न.
खूप छान मााहिती दिली
अप्रतिम
Mast
Ganpati bappa Morya🕉️🕉️🙏🙏
Jay Shree Ganesha
Jay Shree gourai
Chan vichar aahet.
Jai Maa Gauri...
Khup must tai
So beautiful
Graceful actress!
Kiti chaaan g tu interview ghetes anchor taai
Khupach sundar
🙏 ⚘ jai shree ganeshji maharaj prabhu
Hey hi sagar khup chaan interview ghetalaas and smita mam NE tar manaapaasun bharbharun boalele aahet
Chan
खूप छान आहेस
Your views are 🙏 Very very interesting
Such a nice thought humanity she is praying for
खुप च छॉन आहे हे तांदळा चा गणपती बाप्पा
Khup chan smita tai mazya javal tumcha gova madhe kadlela photo aahe, mazya sobat sirial che nav aahe khamosh aavaje,
Nice video
Khupach chan mala devichya bajula lavlele light khup chan aahet kuthe milatil
Khup chhan vatla Sarva baghun. God bless you Smita Tai.
🙏🏻🙏🏻
खुपच छान
Smita Jaykar lovely woman 👌🙂
Khup chan
खर म्हणजे गौरी गणपती या सणात आपल्याला लोकांना घरी बोलावण्याची भेटण्याची चांगली संधी असते. गौरी या सणात् फक्त स्त्रियांनीच् सहभाग घ्यायचा असा विचार चुकीचा आहे. कारण या उत्सवावेळी आपण आपल्या मित्रांनाही बोलावू शकतो. आपण केलेली सजावट दाखवू शकतो आणि मुख्य म्हणजे स्त्री पुरुष समानता वाढवू शकतो. खर म्हणजे आपले सगळेच् सण आपण सर्व पुरुष व स्त्रियांनी मिळुन साजरे केले पाहिजेत. जेणेकरून आपणां सर्वांस सणांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. 🙏🙏🙏
Prashant Satpute correct bollat sir tumhi. Mala pan asach vatta.
Prashant Satpute khup sunder v4
Prashant Satpute
God bless you khupch sundar 👌 👌 🙏 🙏
Gaurai atishay sunder aahe
Rice ganpatiche picture share Kara please if any one have it
Khupach sunder,ek gosht manala faar khatakali,nokar Ani gadi asa ullekh talata yevu shakla asata,tyapeksha maze helping hands Chi madat hote asa mhanayache hote
Sushama Padhye krupaya tyanchya bolnyacha chukicha arth kadhu naka
tyancha tase bolnyamaage uddesh vait navhta, aaplyala je mhanayche aahe te samjavanyasathi maansala ase bolave lagte
Nemke kon kon vyakti he neet samjavun sangnyasathi tya tase bolalya
Agadi barobar... helping hand mhantal tar bar vatla asta...jai Gourai...
To Marathi madhe detey mulakhat. Helping hand meaning tech
@@hridaytheheart7335 my stand is she could have said it polietly .nokar is a little low dignity word though helping hand is a similar word with a different meaning anybody who helps you acts as your helping hand you don't pay all of your helping hands .but a nokar is someone who works for you coz you pay them.
nokar ya shabdane kamipana ala nahi ...tyanchya bolanyatun tya krutadnya ahet as vataty ani baki kahi apan sagalech nokar asto ...kuni government employee kuni private......posts vegvegali astat
ह्या घरी मराठी बोलतात की हिंदी
कळलच नाही....
पण खूपच छान सजवलेत गौराई
Amchyakade dar varshi ....amhi lokana...apteshtana mahaprasadala bolavto...gauri n ganpatichya
KHUP--CHAN...
Very nice mam
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I liked about the contribution....
.
Smita madam nice thoughts
खुप छान बोलता आणि खरंच आहे जे काही बोललात ते
Beaitiful.
Mastch
Beautiful 💞🙏
🙏🙏🙏🙏🙏