Marathi katha / Marathi Story /Marathi Suvichar /Marathi stories

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 319

  • @Annapurna396
    @Annapurna396 2 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान आसा मुलगा जगातील प्रत्येक आईच्या पोटी जन्म घेवो आसे शिक्षक प्रत्येकाला मिळोत म्हणजे सगळ्यांना आपण कसे वागले पाहिजे हे कळेल ❤you beta त्रिवार वंदन सराना

  • @deepakkalaskar4976
    @deepakkalaskar4976 3 หลายเดือนก่อน +2

    ❤ अप्रतिम कथा ! ❤
    शिक्षणाबरोबरच सामाजिक हित जपणाऱ्या गुरुवर्यांना त्रिवार वंदन !
    खरोखरच ही कथा समाजातील प्रत्येकाचे डोळे उघडविणारी आहे.
    ही कथा समाजापुढे आणून लेखकाने प्रशंसनीय कार्य केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! 🎉

  • @balasahebgaikwad7517
    @balasahebgaikwad7517 3 หลายเดือนก่อน +2

    आज्ञा धारक कलेक्टर साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @haribhauslave9244
    @haribhauslave9244 3 หลายเดือนก่อน +10

    हेच खरं गुरु शिष्यातील नातं आहे.

  • @shraddhajoshi4114
    @shraddhajoshi4114 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी खरं. हाच खरा पुरस्कार आहे. शासना च्या मागून मिळवलेल्या पुरस्कारापेक्षा याची किंमत फार मोठी आहे.

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 3 หลายเดือนก่อน +16

    खरच कथा छान आहे वाचनही छान बोधप्रद अशी कथा धन्यवाद.

  • @vimleshjoshi2953
    @vimleshjoshi2953 3 หลายเดือนก่อน +11

    खुप सुंदर आहे कथा मला खूप आवडली
    असे शिक्षक भेटणे भाग्य लागते
    शिक्षक बद्दल आदर पहिजे
    अजून एकदा सांगतो कथा आवडली

  • @jalindargite521
    @jalindargite521 3 หลายเดือนก่อน +22

    खुप छान कथा सांगितली भावना प्रधान कथानक आहे आपले मनःपूर्वक आभार

  • @NanakramDhamani
    @NanakramDhamani 3 หลายเดือนก่อน +3

    दिल दहलाने वाली इस कहानी को मेरा कोटी कोटी नमन दंडवत प्रणाम करता हूँ🙏🙏🙏

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 3 หลายเดือนก่อน +5

    असेच गुरूवर्य आता काही ठिकाणी आहेत त्यांना गरीबींची जान ठेवतात महान गुरूवर्य 🎉🎉🎉❤❤❤

  • @vilasjadhav9630
    @vilasjadhav9630 2 หลายเดือนก่อน +3

    गुरुजनांचे ऋण कोणीही फेडू शकत नाही,ऋणात रहाणे हीच गुरूदक्षिणा आहे

  • @tukarambhosale5660
    @tukarambhosale5660 4 หลายเดือนก่อน +17

    एका शिक्षकाची आयुष्यातील खरी कमाई हीच आहे!!!

  • @ShrimantThorat-ek3uu
    @ShrimantThorat-ek3uu 3 หลายเดือนก่อน +24

    छान खूप चांगल्या प्रकारे आपण बोध कथा सांगितली या मुळे इतरांना हि बोध होईल धन्यवाद

    • @AHome-k2x
      @AHome-k2x 3 หลายเดือนก่อน +2

      I

    • @sushilshelke7364
      @sushilshelke7364 3 หลายเดือนก่อน

      ​@@AHome-k2x😊😊😊😊😊😊😊😊

  • @gautampalsambkar25
    @gautampalsambkar25 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान कथा आहे
    बोध घेण्यासारखी आहे

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 3 หลายเดือนก่อน +3

    गुरू ,शिष्यांचे नाते अलौकीक असते…
    त्या त्या वयात त्या मुलांना अत्यंत कमी खर्चाची मदत हवी असते… ते फक्त आई आणि वडिलांना माहित असते… संवेदनशिल शिक्षक असतील तर त्यांच्या नजरेतून ह्या बाबी सुटत नाहीत…!
    सदर कहाणी , अभ्यासक्रमांत हा हृदयस्पर्शी प्रसंग समाविष्ट करावा… त्या साठी हे इतरां पर्यंत पोहचले पाहिजे.

  • @anjalikanitkar2821
    @anjalikanitkar2821 3 หลายเดือนก่อน +5

    ह्या जगात अशीही थोर लोक आहेत त्या मुळे आपला देश सुरक्षित आहे,
    धन्य ते सर वधन्य त्यांचा विद्यार्थी, दोघांनाही ससलाम,

  • @alkag6796
    @alkag6796 3 หลายเดือนก่อน +10

    खुप छान 👌👌👍आदरणीय शिक्षक... आदर्श विध्यार्थी 👍🌹🌹 दोघांनाही सलाम 🙏

  • @akashgaikwad5245
    @akashgaikwad5245 3 หลายเดือนก่อน

    Khup khup sunddar ahe ❤❤❤❤👌👌👌

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 3 หลายเดือนก่อน +10

    लयभारी स्टोरी आहे अशी मुळे नसले तरी चालेल आताचा काळ फार वाईट आहे

    • @manoharbhokare7337
      @manoharbhokare7337 3 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर बोधकथा आहे.
      प्रत्येक नाती जपणं हेच खरं सुखी जिवनाचं मर्म आहे.

    • @HarishchandraKarale
      @HarishchandraKarale 2 หลายเดือนก่อน

      L​​@@manoharbhokare7337आहेत

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 2 หลายเดือนก่อน

    छान कथा आहे कलेक्टर व प्रभाकर या दोघांचा आदर्श भव्य दिव्य आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PopatrawGaidhani
    @PopatrawGaidhani 4 หลายเดือนก่อน +14

    कथा खूप छान आहे आवडली

  • @sudarshanwanve9941
    @sudarshanwanve9941 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान प्रत्यक्ष सध्याच्या परिस्थितीत गुरू शिष्याच नात जाणीव असण गरजेच आहे खुप छान

  • @bhagwanjadhav1659
    @bhagwanjadhav1659 2 หลายเดือนก่อน

    खुपचं छान कथा आहे सर भावनिक झालो❤❤!!

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 3 หลายเดือนก่อน +3

    फार छान
    वाचून डोळ्यात अश्रू आले.
    🙏🙏

  • @chhayatayade8220
    @chhayatayade8220 3 หลายเดือนก่อน +2

    माझ्या खूप मैत्रिणींना दिली ही कथा खूप छा न आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 4 หลายเดือนก่อน +13

    वडील आपल्या मुलाशी ज्या प्रकारे वागले ते योग्यच होते.आदर्श विद्यार्थी आदर्श शिक्षक . अति दलिंदर मुलगा.

  • @kangareprerna7228
    @kangareprerna7228 3 หลายเดือนก่อน

    ❤🎉very Nice

  • @KiranPande-eh3sq
    @KiranPande-eh3sq 4 หลายเดือนก่อน +159

    विद्यार्थी शिकून मोठा होणे,त्यास आपल्या गुरुची जाणीव होणे हाच खरा शिक्षकांचा राष्ट्रपती पुरस्कार असतो.

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน +31

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน +9

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

    • @santoshkhedekar5366
      @santoshkhedekar5366 4 หลายเดือนก่อน +3

      Excellent story . Upkarachi janiv thevali

    • @haribhauslave9244
      @haribhauslave9244 3 หลายเดือนก่อน +3

      यालाच तर म्हणतात गुरु व शिष्यातील नातं आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल धन्यवाद.

    • @ChandaSurpuriya
      @ChandaSurpuriya 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@surajvoice16😂

  • @sureshpatil6534
    @sureshpatil6534 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajendrapatil5391
    @rajendrapatil5391 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान 👏👏

  • @shrikantmalale-h9n
    @shrikantmalale-h9n 2 หลายเดือนก่อน

    ❤️❤️❤️❤️

  • @ExcitedBowtieCat-ds5ui
    @ExcitedBowtieCat-ds5ui 3 หลายเดือนก่อน

    खुप छान कथा आहे, हेच गुरु व शिष्य नातं प्रेम आहे .

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌

  • @ChayaKhamkhedkar
    @ChayaKhamkhedkar 3 หลายเดือนก่อน

    Khup chan marmik katha aahe.

  • @vilasshelke3201
    @vilasshelke3201 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤🎉🎉

  • @RohitKumbhar-u9c
    @RohitKumbhar-u9c 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ranjeetkharat317
    @ranjeetkharat317 3 หลายเดือนก่อน

    खरच छान ❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 หลายเดือนก่อน +8

    आजही अनेक माजी विद्यार्थी जे मोठ्या पदावर आहेत. ते सुध्दा विचारतात आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी दया.

  • @TajkhanPathan-tk2lw
    @TajkhanPathan-tk2lw 3 หลายเดือนก่อน +1

    असाच प्रसंग माझ्यावर सुद्धा घडलेला आहे❤❤

  • @sunilkhairnar360
    @sunilkhairnar360 3 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @SatishLokhande-y8z
    @SatishLokhande-y8z 3 หลายเดือนก่อน

    🌹🌹❤❤❤❤🌹🌹

  • @baluharad4853
    @baluharad4853 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf 3 หลายเดือนก่อน +1

    सत्य आहे

  • @chhaganpatil1784
    @chhaganpatil1784 2 หลายเดือนก่อน

    शिक्षकाची आयुष्याची हीच कमाई आहे💐💐🙏🙏

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 2 หลายเดือนก่อน

    Nice story

  • @shrikantgamare1705
    @shrikantgamare1705 3 หลายเดือนก่อน +1

    छान आहे.....घेण्यासारखे.

  • @anildeshpande9826
    @anildeshpande9826 4 หลายเดือนก่อน +19

    Katha khup Sundar va bhavana Pradhan aahe .mi hi jalana jilhytil Kashi vishveshvar vidyalaya surangali ,mahasul bhokardan yethun h.m. padavarun seva nivrat zalo aahe.gurujiche mahatva kalate.

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @ranjanaayare3664
    @ranjanaayare3664 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान असे शिक्षक आणि विद्यार्थी असे असावे एक छान नात 👌👌🥰🥰

  • @rajendrabagul7300
    @rajendrabagul7300 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹

  • @udaygavankar150
    @udaygavankar150 3 หลายเดือนก่อน

    खुप छान कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं 😢🙏🙏

  • @vijayashreekadam9090
    @vijayashreekadam9090 3 หลายเดือนก่อน

    सुंदर कथा

  • @shashikalaraut3645
    @shashikalaraut3645 3 หลายเดือนก่อน +1

    कथा खूप सुंदर आहे. वरील सर्व गोष्टीचा बोध घेतला पाहिजे.

  • @JagadishHoude
    @JagadishHoude 2 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @anilpol7722
    @anilpol7722 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर छानच कथा आहे.

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 3 หลายเดือนก่อน

    मा आदरनिय सर नमस्कार आपण फार छान गोष्ट सांगितली कर्तव्य जान प्रमाणीकपणा मानवतावादी विचार वाईटाल वाईट गुन्हे गाराला शिक्षा धन्यवाद ज्यांनी ही गोष्ट सांगितली त्यांना दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा शुभ रात्री धन्यवाद

  • @ramchandrgunjal4410
    @ramchandrgunjal4410 3 หลายเดือนก่อน

    Khup chha n

  • @narayankhairnar333
    @narayankhairnar333 3 หลายเดือนก่อน

    कथा ऐकून डोळ्यात खूप पाणी आले आता एकदम सुंदर आणि खूप चांगले आहे

  • @tuljaramuttarkar6103
    @tuljaramuttarkar6103 2 หลายเดือนก่อน

    Khup manje khup chan

  • @gauravisal2288
    @gauravisal2288 3 หลายเดือนก่อน

    खूब छान

  • @indrabhanpawse1893
    @indrabhanpawse1893 3 หลายเดือนก่อน

    खूप संस्कारक्षम कथा आहे

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 3 หลายเดือนก่อน

    Khup shan namo bhuddha

  • @haridasnaitam1262
    @haridasnaitam1262 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटले माहिती.स्वताच्या मुलानं असं कधीच करू नये ही नम्र विनंती जयक्षिराम हिन्दुस्थान की जय वंदेमातरम्

  • @adyanayak2923
    @adyanayak2923 3 หลายเดือนก่อน

    Very good story keep it up thanks

  • @sadashivrokade697
    @sadashivrokade697 3 หลายเดือนก่อน

    खरे शिक्षकाची कहाणी ग्रेट आहे

  • @TajkhanPathan-tk2lw
    @TajkhanPathan-tk2lw 3 หลายเดือนก่อน +1

    आजच्या पिढीने हे बोधकथा बघणं फार गरजेचं आहे

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 4 หลายเดือนก่อน +6

    खूप छान कथा आहे आवडली

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @namdeomote2089
    @namdeomote2089 3 หลายเดือนก่อน +2

    उचं पदावर गेलयावर सुद्धा कलेक्टर साहेबाने गुरू शिषाच नाते जपले व माणुसकी जिवंत ठेवली या बोध कथे मधून निषपंन होते

  • @bhalchandradeshpande8797
    @bhalchandradeshpande8797 3 หลายเดือนก่อน +1

    Great 👍

  • @madhukar6822
    @madhukar6822 3 หลายเดือนก่อน

    असंच प्रसंग माझाही आयुष्यात आला ,
    माझं सर्व हडप करून मला रात्यावर आणलं . माझा बहिणी भाऊ यांनी मला आधार दिला . ज्याने हे माझ्याशी केलं ,
    त्यांना मीच शिक्षक बनवलं , आणि उवकर
    फेडलले 🌹🙏
    गणपती बाप्पा मोरया 🌹🙏

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 หลายเดือนก่อน

    Pratek mulane tharvave kay Vahyache ahe te khup chan aahe❤❤🌹🌹🌹👍👍

  • @AvinashDandwate-w3v
    @AvinashDandwate-w3v 3 หลายเดือนก่อน +1

    कथा फार सुंदर आहे सहकार्याची जाणीव ठेवली पाहिजे

  • @subhashsontakke3271
    @subhashsontakke3271 3 หลายเดือนก่อน

    खूप छान कथा बोध घेण्यासाठी

  • @hemantdeshmukh1986
    @hemantdeshmukh1986 4 หลายเดือนก่อน

    😭🙏👌खुपछान

  • @PrakashShedge-ix7tj
    @PrakashShedge-ix7tj 3 หลายเดือนก่อน

    Good story

  • @govindmadhavai8632
    @govindmadhavai8632 3 หลายเดือนก่อน

    गुरू शिष्य नाते अनमोल असते

  • @lalitamade4143
    @lalitamade4143 4 หลายเดือนก่อน +5

    खूप छान कथा आहे.मनाला भिडनिरी 😂😂

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @diptipatil2490
    @diptipatil2490 3 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे ही कथा विद्यार्थांनी सरांनी मदत केलेली आहे हे लक्षात ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला याची आठवण करून त्यांनी वडिलांकडून पुण्य मिळवले यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही अशा विद्यार्थ्यांना खुप खुप आशिर्वाद 🙏

  • @sangitagore2164
    @sangitagore2164 3 หลายเดือนก่อน

    Mast

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 3 หลายเดือนก่อน

    Khup.Khup.Chan.😊

  • @developingbharat1367
    @developingbharat1367 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहें हाच राष्ट्रपति पुरस्कार आहें

  • @madhavgore6724
    @madhavgore6724 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏 सध्याच्या काळात मुलांना या कथेतून काही तरी समजेल

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 2 หลายเดือนก่อน

    गुरू माझी माऊली कृपेची साऊली

  • @dnyanshaktivikasvahini2051
    @dnyanshaktivikasvahini2051 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुरुजींनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात झालेला बदल. मिळालेले यश, याची जाणीव ठेवणारे अधिकारी आज आपल्या परिसरात आहेत. गुरुजनांचा नेहमीच सन्मान झाला पाहिजे. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. हा संदेश सर्वांना प्रेरणा देणारा आहे. आदरणीय लेखक यांचेही अभिनंदन.
    डी. के. वळसे पाटील.

  • @mahadeobhosale3958
    @mahadeobhosale3958 3 หลายเดือนก่อน

    कथा खूपच छान आहे तुमच्या कथेला 100 तोफांची सलामी

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान सुंदर कथा !!

  • @meenamune9843
    @meenamune9843 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan ahe hi katha je aaplyala barobar vatt tyala madad naki keli pahije

  • @neetapatil8298
    @neetapatil8298 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @RajendraMane-gc9nm
    @RajendraMane-gc9nm 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान

  • @UmeshMali-y1w
    @UmeshMali-y1w 3 หลายเดือนก่อน

    एक नबर

  • @sureshludbe
    @sureshludbe 3 หลายเดือนก่อน

    खुप छान कथा आहे, सरांना नमस्कार!🌻🙏

  • @JijaMore-qt2gf
    @JijaMore-qt2gf 4 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ शिक्षकाची नोकरी ही आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते. आपण एका नवीन पिढीला घडवू शकतो.
    मी पण एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे. माझे पण असे खूप विद्यार्थी आहेत ते आजही माझ्या संपर्कात आहेत. मी सानेगुरुजी ना आदर्श मानते. म्हणून विदयार्थी प्रिय शिक्षिका ठरले. मला ही कथा जणू माझीच कहानी वाटली.
    एक सुंदर हृदयस्पर्शी कथा खूप छान ❤❤❤❤❤

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @surajvoice16
      @surajvoice16  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 3 หลายเดือนก่อน

    वा वा क्या बात हैl V.nice

  • @vijayajoshi2129
    @vijayajoshi2129 3 หลายเดือนก่อน

    Khup chaan

  • @pratimaghatage1831
    @pratimaghatage1831 หลายเดือนก่อน

    गुरु शिष्याची जोडी ही खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.सध्याच्या काळात गुरुजींची जाणीव होणे हा त्या शिक्षकांचा खूप मोठा पुरस्कार आहे

  • @bayasnitin155
    @bayasnitin155 3 หลายเดือนก่อน

    गुरूच्या आशीर्वाद आहेत की मोठी ताकद कोणातच नाही

  • @prabhuchavan4512
    @prabhuchavan4512 2 หลายเดือนก่อน

    खूप छान संदेश
    बापाला कोणी वाऱ्यावर सोडू नये

  • @suryakantkharade4321
    @suryakantkharade4321 3 หลายเดือนก่อน

    Dhanyavaad te teacher an dhanya te vidhrthi

  • @ashoknipurte1134
    @ashoknipurte1134 3 หลายเดือนก่อน +1

    Ram Krishan Hari

  • @sheshraorathod810
    @sheshraorathod810 3 หลายเดือนก่อน

    प्रेम. परमार्थ. सर्वोत्तम.तेच. जीवनात. का मी. येतो. जय हिंद जय महाराष्ट्र माझा