@@Todkarhavamanandaj पाऊस पडला तरच शेतकरीवर्ग व ईतर जीव जगतात .पण जबरदस्त, ढगफुटी, महाप्रलय, असे शब्द नकोत.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ईथे येणारी संकट खूप कमी आहेत.आपण सर्व युट्यूबर ना विनंती आहे प्रसिद्ध होण्यासाठी थमनेल आकर्षण नका टाकू. तुमची विश्वासार्हता त्यामुळेच घटते.धन्यवाद.
Nagpur la 9 oct la kiti vajta paus chlu hoil sir Soyabean savng chlu ahe Mhnje sandhyaklcha veles yeil ki divsa sanga sir plzz..nagpur dist tal.hingna..buttibori
धन्यवाद सर
उत्तर महाराष्ट्र खानदेश धुळे जिल्हा पाऊस केव्हा आहे
Thanks sir
धन्यवाद ❤
Thank u sar
सर पाऊस येईल म्हणून वाटत नाही थंडी पडत आहे
मलाही असेच वाटते पण यांचं अंदाज फेल जात नाही म्हणून काळजी वाटते
छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्यात पिरबावडा पाणी कसा राहील
Sir yevla la sanga
चालू झाला आहे पाऊस बार्शीत तुफान पाऊस झाला
Wardha pauas nhi😭😭😭
जय।शिवराय।।सर।
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
Dhanyawad todkar saheb pipalgav Nashik se 😊
आपण खूप छान माहिती देता सर धन्यवाद
Khup chhan mahiti aahe
जय गुरुदेव धन्यवाद
जय शिवराय सर ❤
जय गजानन
धन्यवाद तोडकर साहेब🙏🙏💐
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद सर.
सर लाईव्ह चालू करा एकासाठी हजार लोकांचे नुकसान करू नका एखादा माणूस असतो गलत कमेंट करणारा त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका सर
जय शिवराय सर
Sir buldhana
Mulund Thane la sanga 🙏🏻kasa hoil varya ani paus
जय शिवराय 👑🙏🏻🚩🚩
Dhanyawad sir
Thank you so much
धन्यवाद सर live चालु ठेवा आपल्या अंदाजवरून नियोजन करणे सोपे जाते
जळगाव जि. पण सांगा सर पाऊस केव्हा.....
Nanded jilha paus aahe ka
Karnataka me barish kaisi hogi sir
जामनेर ता पाऊस कधी आहे सर
Nipjad.Lasalgaon.Takli.vinchur.Pause.Sanga.Sir
धन्यवाद भाऊ, नागपूर जिल्हा आपल्या विडिओ मध्ये घेतल्या बाबत
सर अकोला जील्याला खूप पाण्याची गरज आहे
यवतमाळ जिल्ह्यातील
Namaskar sir
अकोला जिल्हा मूर्तीजापूर तालुका . सांगा सर पाणी अर्जन्ट पाहिजे
❤❤❤❤
नमस्कार सर
Sir jamner pachim bhagaat keva hoil please reply
Sir jalna jila yenar ka
जय शिवराय
जय शिवराय सर कन्नड तालुक्यात ९ तारखेला पाऊस पडेल का सर
चाकरवाडी पडेल का सर 🎉 पाऊस कांहीं पडला नाही आजुबाजुला पडला
Sir Hingnghat madhe kadhi paus padel
Sir Àhmadnagar la paus ahe ka shevgaon la
सर live चालु ठेवा
असे सहकार्य राहू द्या धन्यवाद तोडकर साहेब🙏
Sir comment kara Pachora paus keva ahe jalgaon जिल्हा
Ajanta fardapur soegaon sanga kasa aahe paus
जामखेडला पाऊस आहे का सर
वैजापूर उत्तर बलेगाव
नागपूर जिल्हा बोलत चला. बर वाटते आम्ही नागपूर वरून आपले विडिओ बघतो
Nashik dewala ksa rahil pauce
Wardha district made kadi yanar ahe
सर फुलबी
परतूर मंठा आहे का पाऊस तोडकर साहेब
पाऊस पडेल पण महाप्रलय, नदीला महापूर, असे शब्द नको.
वार वादळ,सटकारे फटकारे,पेंडवल, बारीक थेंब, असे शब्द वापरून सतर्क करा.
बरोबर बोललास भाऊ...शेतकऱ्यांना घाबरून द्यायच काम करायला नको
ज्यांचा जीव विज पडून,नदीत वाहून गेला आहे मागच्या पावसात..मग तरीही हलक्या सरी सांगितले तर चालेल का.. पुन्हा नाव नका ठेवू सर..
@@Todkarhavamanandaj पाऊस पडला तरच शेतकरीवर्ग व ईतर जीव जगतात .पण जबरदस्त, ढगफुटी, महाप्रलय, असे शब्द नकोत.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ईथे येणारी संकट खूप कमी आहेत.आपण सर्व युट्यूबर ना विनंती आहे प्रसिद्ध होण्यासाठी थमनेल आकर्षण नका टाकू. तुमची विश्वासार्हता त्यामुळेच घटते.धन्यवाद.
Todakar sr. Dhule ,nandurabar nave ghetla nahi kanda rop takla aahe paus aahe ka sr. Pliz riply dya
Nashik, chandvad la kasa
यवतमाळ जल्ह्यातील केव्हा येइल सर पाऊस
येवला तालुका उत्तर बाजुला कसा अंदाज आहे सर
सर नाशिक जिं. ईगतपुरी ता. कसा पाऊस असेल 9 तारखे पासुन
वरील नाशिक चा रिप्लाय पहा सर
Nagpur la 9 oct la kiti vajta paus chlu hoil sir
Soyabean savng chlu ahe
Mhnje sandhyaklcha veles yeil ki divsa sanga sir plzz..nagpur dist tal.hingna..buttibori
जिल्हा बुलढाणा तालुका देऊळगाव राजा कधी पाऊस
तोड़कर सर वाशिमला कधी आहे पाऊस ते सांगाना सर
9 तारखेला सुरू होईल... दोन तीन दिवसांत बरेच ठिकाणी पाऊस राहील
आनाळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव जोरात पाऊस झाला सर सहा तारखेला
जय शिवराय सर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ातील गंगापूर तालुक्यात कधी राहील पाऊस
अंबड ला राहील का . पाऊस.अंबड चा पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे का.
Sir malegaon talukyat pn paus asel ka
सर यवतमाळ ला आहे का
यवतमाळ तालुक्यात पाणी पडेल का साहेब
धाराशिव जिल्हा भूम तालुका दुपारी 12:00 वाजता पावसा शितोडा झाला
Yavatmal राळेगाव दक्षिण परिसरामध्ये पाऊस आहे काय दादा
Georai. Dist. Beed. Adajsaga
तोडकर सर कन्नड च सांगा पाऊस कसा राहील
सर नासिक सुरगाणा तालुक्यात पाऊस कधी येणार आहे सर वांगणपाडा गाव
आता आम्हाला पाउस नको आहे सर
सर भोकरदन तालुक्यात जवखेडा ठोंबरे पाऊस येणार आहे का
जितुर पाऊस आहे का सर
sir sambhajinagar taluka karmad parisrat musaldhar paus kdhi yeil khup garaj aahe😢😢😢
9-10 pasun suru
सर मनमाड ला कधी पाऊस पडेल सांगा विनंती आहे तुम्हाला
Nashik पूर्व बद्दल सांगा
Sir पाचोरा केव्हा आहे पाऊस जळगाव जिल्हा
नागपूर केव्हा आहे पाऊस
Sir वैजापूर ला येहील का
जळगाव जिल्ह्याचा सांगा दादा बोदवड तालुका
नासिक जिल्हा देवळा तालुका पाऊस पडेल का
Hingoli cha andaj sanga
सर गेवराई जि बीड पडणार आहे का
सर फुलंब्री तालुक्यात पाऊस आहेत का
यवतमाळ जिल्हा पुसद तालुक्यातील पश्चिमेस 20 केएम पाऊस कसा राहील
नाशिक मध्ये पाऊस पडेल का वादळी वारा आहे का
अमरावती जिल्ह्या मधील दर्यापुर तालुकयात पाऊस आहे का सर
सर परतूर सातोना bk पाऊस 10तारखे पर्यंत येईल का कापुस सुकत आहे
पाऊस सुरू होईल सर
जय शिवराय सर चिखली तालुक्यातील मेरा बु परिसरात चागंला पाउस केव्हा येईल
👌🙏
Andage. Karat
सोलापूर मोहोळ सांगा सर जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤
परभणीच्या कोणत्या तालुक्यामध्ये जो जास्त राहील नऊ तारखेला
होय
येवला तालुक्यातील पूर्व भागात सायगाव मध्ये पाऊस कधी होईल ते सांगा सर
लाईव्ह व्हिडिओ किती वाजता चालू होतो