🌀 चक्रीवादळ संपताच वातावरण या जिल्ह्यात असे.. Todkar Havaman Andaj
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
- 🌀 चक्रीवादळ संपताच वातावरण या जिल्ह्यात असे.. Todkar Havaman Andaj
Havaman andaj
Todkar Havaman andaj
--
Email:- autodkr555@gmail.com
-----------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer :
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
-----------------------------------------------------------------------
Hashtags :
#todkarhwamanandaj #maharashtraweather #Agriculture #पाऊस
-----------------------------------------------------------------------
....Thanks for watching 🙏
खूप मोठी व्हिडिओ पाहण्यास लोक टाळतात
खूप मोठा व्हिडिओ
धन्यवाद साहेब
कळसंबर येथे जोरदार पाऊस झाला. या जी बीड
बुलढाणा पाऊस पडेल का
फलटण बारामती आसू पाऊस कधी आहे
कोपरगाव
मुर्तीजापुर जि.अकोला भागांमध्ये पाऊस येईल का?
परभणी जिल्हा पालम गंगाखेड तालुक्यात झाला आहे पाऊस
धरमसिंग गुसिंग kachwalw
Buldhana jila pouch oil ka
मसरूळ जाफराबाद तालुक्यात थोड्या सरी पडल्या पाण्याच्या
अमरावती जिल्हा कसा पाऊस राहील सर आपला हित चिंतक अविनाश पाटील
Yavatmalmadhi kalamb talukyat paus ahe ka sar
अहिल्यानगर श्रीगोंदा तालुका
वाशीम ला आहे का सर
नकाशा वर हवामान स्थिती दाखविली तर खूप छान होईल.
नाशिक सटाण्यात पाऊस आहे का.
पूर्णा तालुका परभणी जिल्हा
सर उद्या जि.अहील्यानगर ता.नगर पाऊस कसा असेल
अकोला जिला कदि पाऊस आहे
माहोरा जाफराबाद पाणी येणार का आज
येवला सांगा
सर शेगाव जि.बुलढाणा कसा राहील पाऊस
कन्नड ृसंभाजीनगर कसा राहिल हवामान
Wayphale. तासगाव रात्री 2.00वाजता हलकी टीप टीप झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस😂
भोकरदन सिल्लोड ला पाऊस पडेल का
नाशिक जिल्ह्यात पाऊस कधी आहे
दारवा विभागात
Amravati jilha sanga sir
Hingoli la aahe ka
Dhule kade aahe ka
नागपुरला कधी येणार आहे भाऊ
सेलू तालुका परभणी जिल्हा
nagar la udya paus hoil ka
अमरावती सांगा
jalna partur bhagat paus kasa ji
WD म्हणजे काय
Sir Akalkot madhe paus kadhi suru honar ahe
Sar akola balapur cha andage sangate Jaa Jay shivray sar
Manjalgaon Beed sanga sir?
लोणी प्रवरा नगर परिसरात पाऊस कसा राहील
शेगांव येथे पाऊस कसा आहे सर
जय शिवराय जय भवानी जय गजानन श्री गजानन माऊली
Sar akola balapur yate rain padanar hai tei sanga jay shivray sar
बीड. जि. ता. गेवराई. वाहेगांव आम्ला येथे काही तरी थेंब आले आहेत
परभणी।सेलु।मधे।बारीकथेबे।पडले
Vajapur la aahe ka sir
जळगाव जिल्हा तालुका पाचोरा पाऊस पडेल का? सर
😊
रेनापुर तालुक्याकडे पाऊस आहे का कृपया कमेंट मध्ये सांगा व हरभऱ्याला पाणी चालू आहे
4.5.6.7. कसा राहील पाऊस
दहिवेल साक्री तालुक्यात पाऊस पडेल काॽ
भडगाव व पाचोरा जि जळगाव उत्तर महाराष्ट्र येथील हवामान बदलाचा अंदाज कळवा
शिलौड कसा राहिल
Shegaon taluka Gajanan kanade
घनसावंगी ला आहे का रामगव्हान खु
जाफराबाद ला आहे का सर जी?
Jamkhed LA yeil ka
अमरावती येथील सांगा
वाई जिल्हा सातारा पाऊस आहे का.
सर आज पाऊस झाला आहे माजलगाव तालुक्यात आणि उदया यईनका
Jorat hota ka
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाऊस आहे का
Shivna ta sillod dist chatrapati sambhajinagar pause
वर्धा जिल्हा सांगा.
नकाशावर दाखवत जा..सर..
अंबाजोगाईला ऊघ्या पाऊस येईल का
video Chhota banva time nahin Ho
Madhuker deshmukh
परंडा तालुका आहे का आज रात्री व उद्या
Risod
Sir hingoli kad rahil
Yavatmal Wani yethe paus ahe Kay te sanga
Mouda talukyat yeil kay
Sir Akola paus nahi padla
Manla paus ahe ka
माढा तालुका आहे का
गावं सांगा
पडले तर थोडेसे शितोडे पडतील पण पाऊस नाही तुमच्याकडे
Lonar kasa aahe?
खोटी माहिती देऊ नये भाऊं
चिखलीच्या पश्चिमेस बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा अंदाज
anthari.koli.ta.chikhli.pachim.10kilomitr.paus.kasa.rahil
कसा राहील चिखली अंतर कोळी येथे पाऊस
कुर्डूवाडी परीसरात पाऊस होईल का साहेब 🙏
नाही
थोडं फार आमच्या कडे पाऊस पाहिजे होते भाऊ दारव्हा यवतमाळ
खोटी माहिती देऊ नये
Live बघू नका
परभणी पूर्णा आहे का पाऊस
धन्यवाद सर
बुलढाणा जिल्ह्यात गारपीट होईल का
खोटी माहिती देऊ नये भाऊं
खोटी बातमी नाही देत तोडकर सर अंदाज खरा असतो त्यांचा
💯 खर ठरत .