ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Navratri Day-2 | जिजाऊच्या नवदुर्गा | मुंबई पोलीस पदी नियुक्ती झालेल्या संजना हडळ हिचा खडतर प्रवास!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2023
  • विक्रमगड तालुक्यातील हातणे गावातील संजना हडळ हिचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व ८वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण आश्रमशाळेत येथे पूर्ण झाले. घर नसल्याने ती १०वी नंतर मामाकडे राहू लागली व ११वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण तिने तिथे पूर्ण केलं. त्यानंतर संजना यांच्या शिक्षणात १ वर्षाचा गॅप पडल्यामुळे पुढे काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं. गावातील एका मैत्रिणीने संजनाला झडपोलीतील जिजाऊच्या मोफत पोलीस अकॅडमीबद्दल सांगितले. सलग २ वर्ष संजना घरापासून ते झडपोलीच्या अकॅडमीपर्यंत असा ७ किमीचा पायी प्रवास करायची.नंतर अकॅडमीच्या माध्यमातून होमगार्ड भरतीबद्दल समजल्यावर तिने होमगार्डची परीक्षा दिली आणि त्यात संजनाची निवड देखील झाली. नंतर होमगार्डची डयुटी करत संजनाने ४ भावंडांचं शिक्षण व घरची संपूर्ण जबाबदारी संजना साभांळात स्वतःचं घर उभारलं. त्यानंतर निघालेल्या पोलीस भरतीत संजनाची मुंबई पोलीस पदी निवड झाली. स्वतःचं घर नसून देखील जिजाऊ पोलीस अकॅडमीमध्ये राहून पोलीस होण्याचं स्वप्नं पूर्ण करणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील हातणे गावच्या संजना हडळ हिचा प्रेरणादायी प्रवास नक्की पहा..!
    #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #vikramgad #jijauforvikramgad #jijauforall #navratrispecial #successwomen #mumbaipolice #jijaunavdurga

ความคิดเห็น • 127

  • @shwetalghatal7133
    @shwetalghatal7133 9 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ संस्था खूप छान कार्य.

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 9 หลายเดือนก่อน

    HEARTLY SALUTE JIJAVU SANJANAJI

  • @ArtiKumar-sh6ot
    @ArtiKumar-sh6ot 5 หลายเดือนก่อน +1

    सांबरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @pinkypinky5750
    @pinkypinky5750 5 หลายเดือนก่อน +1

    👏👏👏👏👏🙏🙏🙏

  • @GautamiKawale-se3hm
    @GautamiKawale-se3hm 10 หลายเดือนก่อน

    Abhinandan sanjana

  • @mukeshpachalkar2356
    @mukeshpachalkar2356 8 หลายเดือนก่อน +1

    Jai jijau uttam Kam ❤❤❤

  • @chhayashinde7031
    @chhayashinde7031 19 วันที่ผ่านมา

    Good 👍

  • @moahmadansari3640
    @moahmadansari3640 5 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @ulkabhoir1969
    @ulkabhoir1969 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ 🎉

  • @hareshmogare.
    @hareshmogare. 8 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @santoshgavit1130
    @santoshgavit1130 9 หลายเดือนก่อน

    जिजाऊ कन्येचे हार्दिक अभिनंदन

  • @sharadaprasad7735
    @sharadaprasad7735 9 หลายเดือนก่อน

    Real worship for our goddess durga

  • @sahilmagar143
    @sahilmagar143 9 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PramodNadage-qq2db
    @PramodNadage-qq2db 8 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ खूप छान

  • @supriyaankalage
    @supriyaankalage 10 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @dipeshdhum3806
    @dipeshdhum3806 หลายเดือนก่อน

    Jay jijau

  • @kanchandavane8766
    @kanchandavane8766 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ 🙏

  • @user-mz5ic7lr5p
    @user-mz5ic7lr5p 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ🙏❤️

  • @rupeshbarve2197
    @rupeshbarve2197 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @user-nq2yp5cd6j
    @user-nq2yp5cd6j 10 หลายเดือนก่อน

  • @VishakhaDavane-ew6ug
    @VishakhaDavane-ew6ug 10 หลายเดือนก่อน

    Jay jijau... Salam tumhala appa

  • @Laxmi-Eppalpelli
    @Laxmi-Eppalpelli 5 หลายเดือนก่อน

    Congratulations 🎉🎉

  • @pradneshmusiclover6857
    @pradneshmusiclover6857 9 หลายเดือนก่อน

    Very nice... Congratulations and Proud movment

  • @semkhema5780
    @semkhema5780 4 หลายเดือนก่อน

    Jay jijau Sanstha

  • @user-lh3lz6tk2b
    @user-lh3lz6tk2b หลายเดือนก่อน

    Hat's off ❤

  • @poonamgharat2747
    @poonamgharat2747 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @yashawantparab4350
    @yashawantparab4350 10 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @sonalimahadik4849
    @sonalimahadik4849 หลายเดือนก่อน

    Jai jijau👍🏻👏🏻👏🏻

  • @C.S.K_World
    @C.S.K_World 9 หลายเดือนก่อน

    Jay Jijau 🙏

  • @dilipahire1521
    @dilipahire1521 9 หลายเดือนก่อน

    Many people earn money but very rare are there who give their helping hands for others like Jijau .Jay Jijau great work 👏👏👏

  • @bulapradhan3245
    @bulapradhan3245 9 หลายเดือนก่อน

    Jay jijau ❤️❤️❤️❤️

  • @Laxmi-Eppalpelli
    @Laxmi-Eppalpelli 5 หลายเดือนก่อน +1

    खासदार फक्त आणि फक्त सांबरे साहेब

  • @manishakamble1608
    @manishakamble1608 หลายเดือนก่อน

    Jai jijau

  • @sajjanjamdare4837
    @sajjanjamdare4837 9 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिशा देणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय कर्मवीर सांबरे साहेब.....

  • @user-vd1oq9wu8h
    @user-vd1oq9wu8h 10 หลายเดือนก่อน

    Hardik abhinadan tai

  • @ajaymedha8314
    @ajaymedha8314 9 หลายเดือนก่อน

    Good work

  • @mpassbook6096
    @mpassbook6096 10 หลายเดือนก่อน +12

    पैसे भरपूर लोक कमावतात पण कमावलेल्या पैशातून एक पै चा पण संबंध नसताना अशा लोकांसाठी लाखो रुपये खर्च करणारा माणूस मी पहीलेंदाच पहिला ते म्हणजे निलेश सांबरे साहेब एखाद्या मंत्र्याला लाजवेल अशी कामगिरी सलाम सांबरे साहेब तुमच्या कार्याला

  • @spontaneousart6171
    @spontaneousart6171 10 หลายเดือนก่อน

    Jai Jijau 🎉

  • @asmashaikh9323
    @asmashaikh9323 9 หลายเดือนก่อน

    Jai jijau 🙏

  • @pradeepdongarkar2339
    @pradeepdongarkar2339 10 หลายเดือนก่อน +5

    या संजना साठी अरविंद देशमुख सरांनी फारच मेहनत घेतली आहे.

  • @jituahadi9913
    @jituahadi9913 10 หลายเดือนก่อน

    Jay jijau Nilesh sabare

  • @omkarpote5707
    @omkarpote5707 10 หลายเดือนก่อน +2

    जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष कर्मवीर निलेशजी सांबरे आप्पा यांच्या प्रयत्नामुळे आज ग्रामीण भागातील आमच्या ताई अनेक पदावर पोहचत आहेत जय जिजाऊ

  • @kamleshvekhande0005
    @kamleshvekhande0005 10 หลายเดือนก่อน +2

    परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकवते आणि हाच संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो...ताईंच्या मेहनतीला आणि त्यांना आधार देणाऱ्या जिजाऊ संस्थेला सलाम👏

  • @Gopal_hake_vardi_lover
    @Gopal_hake_vardi_lover 10 หลายเดือนก่อน +8

    Congratulations 🎉🎉. Sanju .... फक्त एवढच नाही तर संजना ही 2019 च्या भरतीत ही कोल्हापूर police झाली होती पण Application मध्ये कॅफे वाल्याच्या चुकी मुळे.. या भरतीत चांगले मार्क घेऊन ही फक्त female चे male झाल्याने मुळे salection झाले नाही ..
    परंतु तिथून पुढे तिने न थकता न हार मानता पुन्हा प्रयत्न केले ... आणि शेवटी मुंबई पोलिस झाली ... या तिच्या यशात आई- वडील , आप्पाचा व आरविंद देशमुख सरांचा मोलाचा वाटा आहे .. 🎉😊... अभिनंदन संजना ...

  • @user-pj6dl4mq5r
    @user-pj6dl4mq5r 10 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ 🙏🏻

  • @user-qx7dg6mi3g
    @user-qx7dg6mi3g 5 หลายเดือนก่อน

    Sambare sir hamare masiha hai wo jitke rahenge

  • @laxmanwagh211
    @laxmanwagh211 10 หลายเดือนก่อน

    जिजाऊ एक आधारवड

  • @user-qx7dg6mi3g
    @user-qx7dg6mi3g 5 หลายเดือนก่อน

    Sambare sahab Ratnagiri me bhi hai, hane yahi khasdar chahiye👍🏻

  • @shailendrapatil8160
    @shailendrapatil8160 10 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ 🙏💐

  • @samiksharaut1294
    @samiksharaut1294 10 หลายเดือนก่อน +2

    निलेश सांबरे साहेब यांच्या प्रयत्नाने
    ग्रामीण भागातील आमच्या ताई अनेक विद्यार्थी पदावर पोहचत आहेत . जय जिजाऊ

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 10 หลายเดือนก่อน

    Ram Kushan hari

  • @user-cu2xr3by7p
    @user-cu2xr3by7p 10 หลายเดือนก่อน +1

    Jay jijavu

  • @syb-72thakaresanikavijay37
    @syb-72thakaresanikavijay37 9 หลายเดือนก่อน +1

    स्वतः वर पैसे खर्च करणार खुप आहेत ...पण समाजा साठी पैसा खर्च कराणारे कमी आहे ...जय जिजाऊ

  • @apurvapatil5400
    @apurvapatil5400 10 หลายเดือนก่อน +2

    विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे अप्रतिम कार्य.... जय जिजाऊ

  • @user-xk8db7mh5h
    @user-xk8db7mh5h 10 หลายเดือนก่อน

    समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करते जिजाऊ.... प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करते जिजाऊ.... जय जिजाऊ 🚩

  • @hireshsankhe4940
    @hireshsankhe4940 10 หลายเดือนก่อน

    अभिनंदन!तुम्ही केलेल्या मेहनती ला सलाम! आपल्या ला मदत करणाऱ्या जिजाऊ संस्थे चे ही आभार!

  • @siddeshdawkhar368
    @siddeshdawkhar368 10 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण महाराष्ट्रातील विध्यार्धना व तमाम जनतेला यांनी दिलेल्या प्रतेक गोष्टींचा लाभ घेतला गेला पाहिजे कारण हि संस्था राज मातोश्री जिजाऊ आई साहेब यांचा नावाने आहे आणि महाराष्ट्रात काय तर संपूर्ण भारतात याचं नाव झाला पाहिजे आणि प्रत्येक माणसाला याचा लाभ झाला पाहिजे. ❤

    • @Shivaji2206
      @Shivaji2206 10 หลายเดือนก่อน

      भाऊ फी किती आहे अकॅडमी ची. मला पण लावायची आहे

  • @atulbaraf0002
    @atulbaraf0002 10 หลายเดือนก่อน +1

    Jay jijau ❤🙏

  • @poojashikhare5395
    @poojashikhare5395 5 หลายเดือนก่อน +1

    खासदार 2024

  • @sadhanagupta3489
    @sadhanagupta3489 5 หลายเดือนก่อน

    खासदार सांबरे साहेबच होणार

  • @vishalbhoir8009
    @vishalbhoir8009 10 หลายเดือนก่อน

    संजना ताईचा यशस्वी प्रवास आम्ही अगदी जवळून बघितला आहे.. खरं तर मेहनत करण्याची जिद्द आणि जिजाऊ सारख्या संस्थेचे पाठबळ ज्यांना मिळाला त्यांच्या आयुष्याचा सोनं झालं... खूप खूप अभिनंदन संजना (MP). 🎉 तसे जिजाऊ संस्थेचे सुद्धा कौतुकास्पद कामगिरी बद्दल आभार की त्यांच्या एवढ्या सहकार्यामुळे आज हजारो विद्यार्थी सरकारी अधिकारी झाले आहेत🎉

  • @vinayaksambare4419
    @vinayaksambare4419 10 หลายเดือนก่อน

    लेक जिजाऊची जय जिजाऊ 🙏

  • @user-xs7os9zv6m
    @user-xs7os9zv6m 4 หลายเดือนก่อน

    Ab ki baar sambre sarkar

  • @usha1713
    @usha1713 10 หลายเดือนก่อน

    Nilesh Sambre Sir ka bahut Dhanyawad Bahut Logo ke Liye Help Karrahe ho Aur Student ko Aage Badarahe ho Aap Ko Salute Sir Aap Ke Jaisa Koi Hoga bi Nahi Sir Good Work Jai jijau.

  • @laxmanchaudhri7704
    @laxmanchaudhri7704 10 หลายเดือนก่อน

    Jay Jijau

  • @user-nq2yp5cd6j
    @user-nq2yp5cd6j 10 หลายเดือนก่อน

    जिजाऊ एक आधारवड ❤

  • @ganeshvavare5999
    @ganeshvavare5999 10 หลายเดือนก่อน +2

    पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुला मुलींनचे पोलीस बनण्याचे स्वप्न साकार होतय एकच संस्था जिजाऊ संस्था आधार आप्पा.....

  • @kaminibhalke9663
    @kaminibhalke9663 10 หลายเดือนก่อน

    प्रत्येक विद्यार्थीचा स्वप्न पूर्ण करते जिजाऊ

  • @megharajmharse6741
    @megharajmharse6741 10 หลายเดือนก่อน +2

    आज जिजाऊ संस्था हे एक कुटुंब बनत आहे.आज जर मी माणसातील देव जर बघितला असेल तर ते म्हणजे निलेश सांबरे साहेब आप्पा.आज संजना सारख्या अनेक नवदुर्गा सांबरे साहेब यांनी घडविल्या आहेत.माझ्या यशा मध्ये सुध्दा सर्वस्वी हात निलेश सांबरे साहेब यांचा आहे
    मेघराज हरिश्चंद्र म्हारसे(मुंबई पोलीस)

  • @bhaveshchorage5278
    @bhaveshchorage5278 10 หลายเดือนก่อน

    𝗞𝗵𝘂𝗽 𝗰𝗵𝗮𝗻

  • @pankajpawar6471
    @pankajpawar6471 10 หลายเดือนก่อน

    प्रत्येक विद्यार्थ्यांच स्वप्न पूर्ण करते जिजाऊ

  • @bioworld7606
    @bioworld7606 10 หลายเดือนก่อน

    Congratulations Sanjana🎉🎉

    • @sanjanahadal3111
      @sanjanahadal3111 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @anuragstudio7874
    @anuragstudio7874 10 หลายเดือนก่อน

    आधारस्तंभ मा. निलेशजी सांबरे साहेब 🙏

  • @pramilamore3238
    @pramilamore3238 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ 🎉🙏🙏

  • @usha1713
    @usha1713 10 หลายเดือนก่อน

    Congratulations Sanjana

  • @ganeshsambre3781
    @ganeshsambre3781 10 หลายเดือนก่อน

    अधिकारी घडवण्याचे व्यासपीठ म्हणजेज जिजाऊ संस्था...

  • @MohsinSayyed-xl8el
    @MohsinSayyed-xl8el 9 หลายเดือนก่อน

    Janibe manzil Jo nikla tanha khuda ne use karva Diya

  • @sudarshanpatil78.
    @sudarshanpatil78. 10 หลายเดือนก่อน

    जिजाऊ कन्या...!!

  • @ashwinizagade3305
    @ashwinizagade3305 10 หลายเดือนก่อน +3

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिजाऊ नेहमी एक पाऊल पुढे 🙏 जय जिजाऊ

  • @vivek_1111
    @vivek_1111 10 หลายเดือนก่อน

    ❣️

  • @kedarkedar640
    @kedarkedar640 10 หลายเดือนก่อน

    👍

  • @rushikeshnaik9287
    @rushikeshnaik9287 10 หลายเดือนก่อน

    👌👍

  • @harishtiwar2943
    @harishtiwar2943 10 หลายเดือนก่อน

    लेक जिजाऊची

  • @rinkubarad629
    @rinkubarad629 4 หลายเดือนก่อน

    fix khasdar 2024

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 10 หลายเดือนก่อน

    निलेश सांबरे साहेब गरीबांचे कैवारी

  • @sagargavali6343
    @sagargavali6343 10 หลายเดือนก่อน

    जिजाऊ एक आधार वड

  • @user-qx7dg6mi3g
    @user-qx7dg6mi3g 5 หลายเดือนก่อน

    सांबरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ankitabhoir9703
    @ankitabhoir9703 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @yashawantparab4350
    @yashawantparab4350 10 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @user-pv6js9wm8g
    @user-pv6js9wm8g 9 หลายเดือนก่อน

    Jay jijau

  • @swapnapawar8909
    @swapnapawar8909 หลายเดือนก่อน

    Jai jijau

  • @yogitagharat486
    @yogitagharat486 10 หลายเดือนก่อน

    जिजाऊ एक आधारवड

  • @rajeshgangode1131
    @rajeshgangode1131 10 หลายเดือนก่อน

    Jay jijavu

  • @rahulshinde3397
    @rahulshinde3397 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ 🙏

  • @user-wh6vz7tr6i
    @user-wh6vz7tr6i 5 หลายเดือนก่อน

    खासदार 2024

  • @user-bh2bx9bf3r
    @user-bh2bx9bf3r 9 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @user-xe9sp1qs2v
    @user-xe9sp1qs2v 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @user-nq2yp5cd6j
    @user-nq2yp5cd6j 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @surajsuroshe7492
    @surajsuroshe7492 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ

  • @swapnilpatil8379
    @swapnilpatil8379 10 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ