प्रांजू प्रदनुला मम्मी घेऊन गेली जुन्या घरी साफसफाईला 😍 | Old House Cleaning | Pranju Pradnu Mummy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ค. 2023
- प्रांजू प्रदनुला मम्मी घेऊन गेली जुन्या घरी साफसफाईला 😍 | Old House Cleaning | Pranju Pradnu Mummy #OldHouseCleaning #OldHouseInPanvel #OldFlatInPanvel #PranjuPradnuMummy
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Donhi ghar mast aahet. Pradnyu khup divsani disla.
Video varsha vanini shoot kele astil bt te upload nasel krta yet mahnun aata satish dada gavavrun ala asel mahnun upload kele astil
Kup chan vahini ha video havach hota junya gharcha😊😊😊
Khupchan
Nice vhini ...ur a great 👍
भाऊ जे विडिओ बनवतात ते छान वाटते,.
दिराला भावा सारखे बघनर्या मुली आज काल दिसत नाही. खुप सुंदर vedio
Chhan blog prachi khup shant aani pradzu khup notty boy aahe varsha vahini..👍👌🤗😍
छान आहे विडिओ खरय जुन ते सोनं छान साफाई केलीस मिसेस दिक्षित
Very nice 👌👌👌
Mast video
Old panvel market maddhe giga cha vadapav milto wadachya zadajaval hotel aahe mast thikhat god wada asto tyat gul suddha taktat akda bhet dya explore kara
Varsha he pan tuze ghar chan aahe ❤
👌🏻👍🏻❤
👌👌👌👌
❤❤
तुमचे व्हिडिओ आज कर उशिरा येतात एक फिक्स टाईम ठेवा व्हिडिओ पाठवण्याचा त्यामुळे माहिती पडेल व्हिडिओ कधी येतात ते माहिती नाही पडत एक साडेतीन चा टाइमिंग होता
हे पण तुमचं स्वताच घर आहे का?
Shree Swami Samarth 🌹🙏❤❤
Tumcha Panvel la 1ROOM kitchen cha Rete kai Aahy
Aanna Pranju aani Pradnu masat junya gharachya aathvani asatat te pan ghar Chan theval aahe
खूप छान विडीओ मस्त 👌👌
👌👌❤️😍
❤ nice outstanding God bless you
खूप छान व्हिडिओ ❤❤❤
🏠
👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
खुप छान विडियो
खुपच छान व्हिडिओ
Khup diwasani video yayla lagle
Mast vahini...
Old house is very nice. Why don't you give for rent. So that the house will be maintained well.
Mast 😊
Very nice video
Khup divasani video khelat tai
Khup chan vatl jun ghr bagun
Good night
Tai te bhadya ni tari dya tevadech bhade 😊😊
Old is gold ❤
Nice ❤
मस्त व्हीडीओ
Tai tunhi room bhadyane denar. Ahe ka.
Hi
👌👌👌👌👌
❤❤❤❤
Very good👌👌 😊
Mla msala pahije ksa kg
Chan aahe video
खुप छान विडिओ ❤❤❤🎉🎉🎉
खूप छान वाटलं पाहून व्हिडिओ ❤❤👌👍👍👍
Mast
घरात बाईचा हात फिरायलाच लागतो त्याशिवाय घरपण नाही.
Khoop chota video yeto
Tai dhup lavt ja chhan prasan vate n thoda kpur agrpaty nhi lavli tri hoty
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Khup chan video
Aajcha vlog changla hota. Roj vlog takat ja.
Amchi shehari hi thi far selfish hothi
Nice video
जमलं तर कधीतरी एकदा तो स्टो चालू करून दाखवा...जमाना झाला त्याला चालू करताना बगून आणि आताचा लहान मुलाना माहीत पण नाही ते काय असत कस चालत आणि त्याचा तो पिन कसा वापरतात.
सतीश गांवी गेला..आणी तुमच विडीयो च बंध झालं..जेवण नास्ता बंध आहे कां.....😂😂 खूप दीवसा नंतर विडीयो आलां...ते पण साफसफाई चा....पदृनु..पा्जु..ला खूप दीवसा नंतर बघीतलं....
Cahan Video hota
वर्षाबाई खूप कष्टकरी आहेत जुन्या घरची साफसफाई छान केलीत
Pradnu ने इतके काम केले की झोपलाय😂
हा काय व्हिडिओ झाला घरातील साफसफाई करणे काही करुन टाकु नका फुकटचा टाईमपास...