खूप छान मित्रा, अत्यंत प्रेरणादायी आणि ओजस्वी कहानी तुझी, परिस्थितीला न डगमगनारी, जीवनाकडे सकारात्मकतेने बघणारी तुझी दृष्टी तसेच खरं बोलण्याची हिम्मत... हिच तुझी मोठी ताकद.. सफल हो अजून.. उत्तुंग शिखर गाठ.. हिच निसर्गदेवतेला प्रार्थना..!!!!🙏🌹
पण सर कोणताही बाप आपल्या मुलीला आपल्यापेक्षा चांगल्याच परिस्थिती असलेल्या घरी देतो, मुलीचा बाप झाल्याशिवाय बापाचं काळीज समजणार नाही. कोणता बाप घरच्या मोलकरणीच्या घरी पोरगी देईल का? मोलकरीण पण आपल्या पोरीसाठी नोकरीवाला नवराच शोधते. यात काहीच गैर नाही.
कष्ट केल्याशिवाय कधीच फळ मिळत नाही. आपण खूप कष्ट करून यशाचं शिखर गाठले आहे. अभिनंदन..!
दादा च्या बोलण्यातून मला एवढं कळले कि कितीही बिकट परिस्थिती आली तर त्या परिस्थितीत संयम खूप महत्वाचा आहे शांत मन ठेवणं व आपले प्रयत्न करत राहावे...
अतिशय दर्द भरी कहाणी आताच्या मुलांना एक छान धडा आहे
खूप छान मित्रा, अत्यंत प्रेरणादायी आणि ओजस्वी कहानी तुझी, परिस्थितीला न डगमगनारी, जीवनाकडे सकारात्मकतेने बघणारी तुझी दृष्टी तसेच खरं बोलण्याची हिम्मत... हिच तुझी मोठी ताकद.. सफल हो अजून.. उत्तुंग शिखर गाठ.. हिच निसर्गदेवतेला प्रार्थना..!!!!🙏🌹
खर बोलने आणि कामावरचा विश्वास असेल तर काही कमी नाही धन्यवाद मुला तुला विरार मुंबई
Virar palghar bola Mumbai nhave
बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद... !!!!👌👌
तुमच्या व्यवसायासाठी खुप खुप शुभेच्छा... !!!!💐💐
कष्टाचे फळ
आई वडिलांची पुण्याई व
श्री शनैश्वराची कृपा
खूप छान, अभिमान आहे , आपल्या परिसरातील एवढ मोठ व्यक्तिमत्त्व उदयास येत आहे.
Thnaks dada
पण सर कोणताही बाप आपल्या मुलीला आपल्यापेक्षा चांगल्याच परिस्थिती असलेल्या घरी देतो, मुलीचा बाप झाल्याशिवाय बापाचं काळीज समजणार नाही. कोणता बाप घरच्या मोलकरणीच्या घरी पोरगी देईल का? मोलकरीण पण आपल्या पोरीसाठी नोकरीवाला नवराच शोधते. यात काहीच गैर नाही.
Mi Pan tech bolaloy na
@@ashishsinghrajput- great bro
, बेवड्याला देतात पण चांगल्या गरिबाला नाही का,
Abe mg kay सर्वांना तसच मिळणार काय
बेवडे चालते lofar चालते पैसेवाला नालायक मुलगा चालते पण मेहनती binvyasani मुलगा नाही चालत काही डोकं लावता काय भाऊ थोडा दिमाग वॉश करा
Proud of you, SIR
I'M FROM JALGAON JAMOD 💐💐💐💐💐🙏🌹👌
Ashish you are great tu khup hard work karnara aahe tu khup motha hoshil...
Thnx ji
Great Ashish !
I am also basically from Jalgaon Jamod....
Best of luck to you...
हे बोलायला खूप हिम्मत लागते सर thank you sir
राजपूत सर माझ्या गावातील आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी
This is result of hard work and patience. Best wishes Ashish.
Hearty congrats ashish.... stay blessed always
Great!!!
Hard work and perseverance always pays
Best Wishes 🙏🏻
सर पण तुम्ही त्यांचा राग मानू नका त्यांच्यामुळे तुम्ही आज मोठे झाला आहात तुमचा अपमान झाला नसता तर तुम्ही आज मागा असता
Nakkich… Manya aahe mala
He
Great 👍... Congratulations for your achievements and keep it up
Thnx ji
Proud of you yaar .Ashish... still i remember our campus interview..
अप्रतिम !!! त्रिवार मानाचा मुजरा !!!
@@ranjanadeshmukh6387 Only gutsy people achieve impossible feats. It must be followed by hard work and dedication.
कधी ही कोणता ही वडील मुलीचा चांगला विचार करतो
very open and honest talk well deserve bro.
ग्रेट आशिष जी आपल्या आयुष्यातल्या चुका मान्य करायला पण धैर्य लागते जे आपण दाखवले. खडतर प्रवासातून इतकी प्रगती केली,खूप अभिनंदन खूप शुभेछ्या
Khup Chan Bolalas Ashish, Proud of you 👏
Thnx mam
एवढ स्पष्ट बोलायचं येरगबाळ्याचा काम नव्ह सर
खूप छान
Josh the Talk ur doing great job in Maharashtra nd India ..
Great
( CONGRATS FOR LOVE MARRIAGE ALSO)🤓🤓🤓🤓🤓
Only you deserved it for all the trials and tribulations you went through, supportive parents you had, GOD bless you always 🌹🙏.
Proud of our village !!
Aabhinandan . Khup khup Subhechya for your life.
विदर्भाची शान आशिष भाऊ
Bhau Tumi Kharach all real sangitlh 👍🙏
महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखाने,दूधसंस्था, पतसंस्था, सहकारी बँका यांचेवर धाडी टाकणे आवश्यक आहे.
Good.
Jai Shri Ram 🙏🚩
Khup chhan sir...mast hot...tumhi ajun successful vyav hich prarthana..❤
A Man of his words🔥🔥🔥🤘👍
Thnx
Proud of you .
I'm from Sungaon.
Proud movement for us.
From - Sungaonkar
Proud of you.. Keep growing 👍👍
Thnx ji
@@ashishsinghrajput- Contact No. Give Me
Great my bro
Proud of u dear Ashish 🤟✨what an inspiration....love u bro .....💞✨
Fantastic work sir
Firse Jeet liya Johnbhai aapne 💯💯💯 !!!
खरंच आहे भाऊ
सर खूपच भारी बरका. 👌👌👌
Very nice best of luck 😘😘😘
Ashish Hearty congratulations 💐💐 Keep It Up All The Best 💐💐🙏
Good....Chhan.. Inspiration Milate..God Bless U.
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year चा छोटा youtuber आहे.
अभ्यास कर ना मग....
अरे अभ्यास कर ना मग रीकामी काम काय करतोय वेडया
अभिनंदन बेस्ट ऑफ लक तुझ्या करियर साठी.👍
Best Ashish Rajput🏆
Thnx ji
Thnx
Proud of sir 👌👍👍💐💐🎁
50%खरं 50%खोटं
Proud of you Ashish bhai
खुप छान वाटला तुझा संघर्ष ऐकुन .....मी ही बुलडाणा जिल्ह्यातील,,तुझ्या प्रोजेक्ट ला भेट द्यायला आवडेल.
Most wlcm sir. Anytime
Buldhana made taluka ani gav kutal sir tumch
@@bagalvijendra2262 . chikhali
@@bagalvijendra2262 Jalgaon Jamod
Khup khup khup sundar😊😊😊😊😊
Proud of u aashish
जय जय महाराष्ट्र
Great 👏👏👏 proud
तुम्ही खूप नशीबवान आहात
Best video john sir 👌👍
Kya bat Ashish you are great yar
Never give up
Thanks🙏
Good sir💯💯
Abhinandan mitr !
माहिती उत्तम दिला धन्यवाद 🙏🙏
Omg हे तर अजिंक्य सरांचे brother आहेत😊...
😊😅
Great sir
Absolute legend
Bhai bahut hard work
Mehnati person ahe ha,ashyana khup ashirwad miltat
Thnx
Thnx ji
Great Sirjii🤘🤘👍👍
Thnx
Great work
18:20 ✨
Weldon brother
अतिशय प्रेरणादायी
स्वत ची बहिण मुलगी त्या च भविष्य कस ठरवणार
Badhiya sirji
❤️ Buldhana kar
Congratulations dada 💐💐💐💐💐
प्रेरणा दायक विचार
Great Dada.....
Thank you so much.....
Best Ashwin da 👍👍👍👍👍
Superb sir
पारल्याला मेट्रो , काहीही हं ,
अजून सुद्धा आलेली नाहीये
किती सालची कहाणी आहे.
Dilli madhye kam kelay…. Local la metro bolaychi Saway jhaliy
Upsc related video taka josh talk
😄
Dada tumhi josh madhe kase gelat sangal ka plz mla hi maji story sangaychi aahe
Contact available on their website
Bhau,khup preranadai.dhanyawad. 🌹💐q
3:50 Same here 😉
कडक भाऊ
खूप खूप छान, दादा 🤘🏻🙏🏻
Wow great
Heart touching ❤️
Thnx bhai
अभिनंदन
Very inspirational 👏 👍
Thnx ji
Same you ❤️😀😘
छान वीसलेशन सर
Buldana is a great😊
Inspiring 🔥🙌
Congratulations
Very inspiring
Product name
Great 🌹1🙏