अहो ! तात्यासाहेब! आपले अनुभव खूप च सुंदर वाटतात !❤❤❤! खरोखरच! आपले अनुभव ऐकून ! मन गहिवरून ! येते ! हदय तर फारच ! भरून + +++ येते ! WOW ! खुप च छान खूप! सुंदर अप्रतिम अनुभव !❤❤❤❤❤❤❤! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤! !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
@@VK-pd8zz मित्र खरं आहे तुझा पण आपला महाराष्ट्र ची सर कुठेच नाही मी हि ४-५ mainराज्यात राहून आलो आहे. त्यात सगळ्यात खराब अनुभव तामिळनाडू मध्ये आलेला जेवढे साधे निर्मल मनाचे गरीब स्वभावाचे माणसे महाराष्ट्र च्या भूमीवर आहे तेवढे कुठेच नाही अक्ख्या भारतात नाही सर्वांना सामावून घेणे हे आपल्या inbuild स्वभाव आहे
आल्हाद कारक वातावरण,त्यात झणझणीत,फक्कड कोंबडीचे कालवण अगदी उत्तम पर्वणीच.झकास रांगडी बोली भाषेत सादरीकरण.अतिउत्तम व्हिडिओ.
Thanks
@@tatyachamala nusta makda thanks bolat ja tu
नाद.तात्या.ताईचा.छान.तात्या.पहीली.जवानीची.आटवन.येते.रावं.ताई.तात्या.नानाना.रामराम.आसे.राहीलेले.जिवन.आनंदी.जावो.हीच.देवापउढे.प्राथना
माझी मुलगी नॉनव्हेज पदार्थ खात नव्हती पण आता तात्यांचे विडिओ बघुन तिला खूप खायचं मन होते आणि तिने खायला सुरुवात केली आहे.... Thank you Tatya 🙏🙏🙏🙏
जणू काय मोठी अभिमानाची गोष्ट केल्यागत च सांगताय
एक नंबर तात्या वा छान मस्त काकू पण लयी छानच करतायत सगळेच भारी हाय दोघं बी काळजी घ्या तब्ब्येतीची
सिंपल् मानस् सिंपल् जीवन्... अगदी स्वर्ग
तात्या आणी काकू तुम्ही प्रतेक भाजी एक नंबर बनवता तुमची शेती पन मस्त आहे👌👌
तात्या कोल्हापूरात कुठं आहे तुमचा मळा
तात्या खूप छान वाटलं.....!अगदी गावची आठवण झाली......!👍👌👌👌👌
मस्त चिकन बनवलंय👌👌👌
तात्या आणि काकींनी
बघूनच तोंडाला पाणी सुटलय😋😋
काळ मटण चा विडिओ एकच नंबर होता बघा तात्या😋😋👌👌👌
तात्या तुमचा मळा खूपच निसर्ग रम्य आहे....
दिल्लीत राहते पण तुम्हाला बघितना वाटत घरी असल्यासारख☺️☺️
Upsc karta ka apan
Chan
Mi pan dillitach ahe best of
Kuth aahe tumch ghar
Hoy gav kadchi Maja Ani anand vegalach aahe
तात्या ... भाकरीचा काला मोडुन खावा! लई बेस झाला रस्सा 😊
अहो आजकाल असे मित्र प्रेम कुठेच पाहावयास
मिळत नाही.!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
!❤❤❤❤!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त तोंडाला पाणी आले खूप छान बनवलय ताई
बाबा खुपच छान.
मी नेहमी व्हिडिओ पाहते.
छान असतात.
तुम्हाला पाहिले की माझ्या आजी आजोबांची आठवण येते .
तात्या - लय भारी हाय ओ !
@@sankalpsuryavanshi7056 हो
@@sankalpsuryavanshi7056 तुम्ही पण तिकडचे आहात का बाबांचे गावाकडचे
याला म्हणतात गावरान नेवा,😋 लय भारी 😋
मेवा असतंय ते
तात्या, छान भाजी बनवली तसेच माहिती पण छान दिली. 🙏🙏
तुमच्या रेसिपी पेक्षा तुमची गावरान भाषा लय भारी वाटती राव
कोल्हापुरी गडी हाय
लय भारी रेसिपी
अहो ! तात्यासाहेब! आपले अनुभव खूप च सुंदर
वाटतात !❤❤❤! खरोखरच! आपले अनुभव ऐकून ! मन गहिवरून ! येते ! हदय तर फारच !
भरून + +++ येते ! WOW ! खुप च छान खूप!
सुंदर अप्रतिम अनुभव !❤❤❤❤❤❤❤!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
Tatya,tumchya aani kakinchya recipes saglyach lay bhari 👌👌👌👌
Tatya chaan jevan kela ek number chaan cook aahat 👌👌👍 nice
तात्या तुम्ही छान हॉटेल उघडा खूप चालेल...
असा वातावरण आणि मस्त चिकन... लई भारी.
तामिळनाडू मध्ये असतो पण व्हिडिओ पाहिला की घरी आल्यासारखं वाटतं
Good, पण तामिळनाडू पण आपला भारतच आहे, dont worry, इकडे जेंव्हा येशील तेंव्हा तामिळनाडू च्या आठवणी येतील
@@VK-pd8zz मित्र खरं आहे तुझा पण आपला महाराष्ट्र ची सर कुठेच नाही मी हि ४-५ mainराज्यात राहून आलो आहे. त्यात सगळ्यात खराब अनुभव तामिळनाडू मध्ये आलेला जेवढे साधे निर्मल मनाचे गरीब स्वभावाचे माणसे महाराष्ट्र च्या भूमीवर आहे तेवढे कुठेच नाही अक्ख्या भारतात नाही सर्वांना सामावून घेणे हे आपल्या inbuild स्वभाव आहे
Khup chan video ahet baba tumache mi nehami bagtey tumache video bagun gawakadachi khup athavan yetey
तात्या मस्त चिकन केले आहे तोंडाला पाणी सुटले आहे एकदा येणार आहे जेवण करायला तेव्हा असेच करा 😋😋😋
येताना सोबत गावरान कोंबड घेऊन ये.
Tatya khup chhan receipe ahe
नमस्कार, आजोबा मला तुमची भाजी खुप आवडली आणि तुमची भाषा पण खुप आवडली लयभारी भाजी आजोबा 😛😜😛
तात्या बोलवा की जेवायला ,एकदा काकी च्या हाताचा जेवण चारा आम्हाला😍😍
तोंडाला पाणी आलं तात्या तुमची रेसिपी खूप छान असते आई पण खूप मस्त मदत करते
तात्या खुप मस्त वाटत तुमचे व्हिडिओ पाहताना अगदी तोंडाला पाणी सुटते
नाद खुळा मामा 👌👌👌
तात्या लई भारी गांव तालुका सांगा तुमचा
मस्तच बनवली आजी खूपच सुंदर भाजी
सुंदर ❤
just saw many of your videos .....live long and stay blessed loved your videos
It's been amazing after watching your vlogs reminder me that Desi legacy, recipes, and mouth watering food 🧐☺ ❤
खूप खूप छान अस वाटतंय आत्ताच यायचं तिथे आणि जेवायला बसायचं
Bahut achha simple Jeevan yahi
Swarg hai 👍🙏
khop chaan ani mst ajoba tumhi chan support karta ajina ani jewan pan saglch khop chan aste khop mst ajoba 🙏🙏🙏
Mast khupach chan👍
Mast 🙂khuppp Chan tondala Pani sutla
Nice khup chan aahe aajoba
राम राम तात्या ! लयं tasty लागतेहो ! आजीला द्या थोडं.
आज्जी कशा आहात ? तुमास्नी बघतल्यावर छान वाटतया !
Khup chhan video baba.
Rice ny khat ky?
Feeling like Home sweet home
mastach kaka br vatle apulki diste tumchyat ni rassa👌😋😋😋
तुमचा पाटा वरवंटा खूप छान आहे ते बघितल की माझं बालपण आठवते मी पण लहानपणी पाट्यावर वाटण करायची 👍👍🙏🙏❤️❤️
Tatya ki Jai...lai bhari ..tatya Majhi sasu ..roj tumache vedios bagatat...
खुप च अप्रतिम पोस्ट!❤❤❤❤❤❤❤!
! खरोखरच खुप खुप! छान च आपले विचार !
!❤❤❤!खुपच आवडले ! धन्यवाद! धन्यवाद!
!❤❤❤!❤❤❤❤❤!❤❤❤❤❤❤!
तात्या the ROCKS....
Tatya khup khup chan ahet ani kaku ter khupche chan mast ahet
Namaskar🙏🏻Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻Masta 👌🏻 ek number👍🏻
Thank You
Wow
आजीन वरुटा पाटा मळ्यातच नेवुन ठेवलाय लय भारी मिक्सरची गरजच नाय लय भारी
Mast recipe
खूप छान.... तात्या आणि काकी नमस्कार
mast zanzanit ek number kalvan
खूप छान
एकदम मस्तच👌👌👌
Mast baba aai bhari jevan banvalay.
Lay Bhari 🍗 Dada Lahan pnichi Athavan zali kharach khup Abhar tumche.🙏🏻 Maze Baba Mhanje Aai Che vadil as Kalij Bhajun Dyayche lahan Asatana.
Tumchi recipes khup avdli
👌👍😋😋😋😋wow tasty
मामा १नंबर आलोच चिकन खायला दनोळीला 😋😋😝😛
Kharch baghun todala pani aale kay jevn asta gavche no.1 hotel pan kahi nahit hyachay samor nice mala khup avdat j1 gavche
मस्त च.... बघूनच भूक लागली
Saudi Arabia tun pahto aple video 1 number jewan ahe Aaechi atwan yete
खूप छान तात्या
Nothing Beats this kind of chicken and Just Amazing Tatya...
Khup Chan tatya
एक नंबर तात्या
👌👌👌👌तोंडाला पाणी सुटलं.
Baba vatavarn pn khup chan mast tumi nehami ranatch banvtay ka video
तात्या खुप छान बनवलं
I like your recipe
Tumche gav konate nav sanga in pls
Mastch khup Chan☺️👌
तू पण खूप छान दिसतेस 😀
सवंगडीसोबतचे विडिओ तयार करा वाट पाहत आहे 🙏🙏
Where is your from wich one place
मस्त चिकन रसा
🌹🙏🌹अरे व्वा.खुपच स्पेशल AMEZING !!
🌹🙏🌹खरोखरीचे मित्र प्रेम खुपच खास व !!
🌹🙏👍🌹🌹खुप च झक्कास मित्र प्रेम !🌹🌹
🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹
Tatya chikanchi skin kadhat nahi ka?
Bhari..gav konte
Waw....mastch. 👍
Khup chan 👌
Tatya gaav kuthal ahe
Magche dongravrche shet pan tumchech aahe ka
Yevuu ka jevayla 💕😋
Nako😂😂😂😂
Khup Chan
Konty gaovche aahet
तात्या लव्ह यु❤️😘😘
तात्या खूपच छान
that nature लुक 😍
गाव कोणते तात्या तुमचे
👌👍
मांसाहारी ची भाजी बनवायची अनुभव खुप आहे तात्या कोल्हापूर मटण बनवण्याची पद्धतींचा व्हिडिओ बनवा जय भारत
Masttttt.... 😋😋👌
Location kuthal ahe
लय भारी मामा
gaav kuthla??
Ekdam mastA bhau