ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते . किती साधी सोपी सरळ प्रेमळ भाषा , आमच्याबरोबर समोरा समोर बोलल्या सारखे वाटते लय भारी 😍😋
एकच नंबर काका काकू खूप छान रेसिपी दाखवली तुमची रेसिपी बघून तोंडाला पाणी येतं अशीच रेसिपी आम्हाला दाखवत राहा. आम्ही आनंदी होतो
! धन्यवाद!खूपच छान कोल्हापुरी झणझणीत ! ! तांबडा!! रस्सा! आणि चुलीवरच्या !🌹👌 !!गरमागरम ज्वारीच्या भाकरी खुपच छान 👍!
काकू,काका तुम्ही मटन खूप छान बनवता. तुम्ही खूप प्रेमळ बोलता.
मामी तूम्ही इतके छान सांगता आणि करून दाखवता खूप खूप छान.परमेश्वर तुम्हा दोघांना उदंड आरोग्य व आयुष्य देवो.धन्यवाद.
! ध न्यवाद! खलबत्यात! ठेचलेले पदार्थ! व !!पा ट्या वर वाटलेले वाटणाच्या पदार्थांची 👌 !! चवच खुपच न्यारी! धन्यवाद! पारंपारिक !! पद्धतीने बनवलेल्या ! सर्वच पदार्थांची चवच !!असते ! खूपच न्यारी! खूपच स्पेशल भारी !! धन्यवाद खूपच छान व्हीडीओ बनविल्याबद्दल! खुपच खुप धन्यवाद!👌🌹🌹❤🕺🙆♀️!!
तात्या ची तारीफ मला लय आवडते
आई आणि तात्या लई झकास बेत बघा❤❤❤
तुमचा वर्षभराची चटणी कशी बनवता ते एकदा व्हीडिओ बनवा plizzzz
मटण बघून तोंडाला पाणी सुटले😋😋😋🤤🤤🤤👌👌👌
Haha, kharch
मसाला कस बनवता किती कमेंट्स केल्या
तुमच्या दोघांचे बोलणे खुप आवडते काका आणि मावशी तुम्ही असेच विडिवो बनवत रहा मला आवतात 👍🙏
काय ते मटन काय ते अआझी आझोबा काय ते झंझनित् कोल्हापुरी मटन रस्सा ok मध्ये आहे सगळ 😋😍❤️
Mast 1 no 👌😋 nice recipe Tatya mausi 🙏
Wa ashe aaji aajoba bhetn mhanje kiti nashib...Khup chan video
तात्या मस्तच तोंडा ला पाणी सुटल आहे लही भारी कोल्हापुरी
तात्या , आई तुमच्या इथे यावं वाटत खास जेवयला 👌👍
सर्व वीडियो छान आहे
बाबा नमस्कार .आम्ही तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहतो. तुमची भाषा आणि आजी सोबत मस्करी करताना आम्हाला आवडते. तुमचे मटन आणि कोंबडी चे रस्सा चे व्हिडिओ आम्ही आवर्जुन पाहतो.आता पावसाळा सुरू झाला आहे तर खेकडा बनवणे ची नवनवीन पद्धत पण दाखवा
एक नंबर रेसिपी...
Tatya v kaki no.1 mutton rassa bagha. Ethe aka jagi basvana nust tikad rassa pyayla yavas vatal. Kay sangu. 😋😋👌
लई भारी, तात्या आणि सुगरण बाई...
गाव कोणतं तुमचं जिल्हा
खूप खूप शुभेच्छा काका काकू व्हिडिओ आवडतात तुमचे
Tatya air far chan rasa tumacha masala chatani khup chan ahey chatwin Vikat mellel ka?
आई खर सांगू लोकांचा रस्सा जाड असतो पण तुम्ही पातळ रस्सा करता खुप सुंदर 👌👍👍
तुला काय करायचं हाय
पातळ आणि जाड गप बस
हो मला देखिल आवडले...
लय भारी 👌👌👌👌
Tumi dakhvalel sukka pavatha aani bhakari mi kel chav 1 nambar zali hoti Aata hi pan resepi karun nkki pahin 🙏
में उत्तराखंड से हूं। मुझे मराठी खाना बहुत अच्छा लगता है।और वहां के लोग भी चांगले ❤❤
Chatani kolhapuri masala recipes video please
एकदम मस्त बेत..
तात्या व काकी 👌👌👌👌🔥🔥🔥 रेसिपी आहे
मावशी तुम्ही एक नंबर जेवण बनवता
चटणीचा व्हिडीओ करा.... सगळेच खूष
तांबडा रस्सा खूप छान झाला आहे
लाख लाख शुभेच्छा
Aaho aaji mala tr majy aajici aathavn aali Pn aata ti nahi aahe tumhala baghun aathavn yete mast j1 banvtat me Africa la rahte chan j1 aahe
तात्या तुम्ही कोणत्या गावचे आहात
खुपच छान 👌👌😋
Tatay tumch natural pana ch lay bhari watay
Tatya can you try a kaleji fry
😋😋 लय झकास की
Lai bhari tatya 👌👌👍👍🙏🙏
Khup chan
लय भारी👌👌 😋😋😋
तुमची लाल चटणी ची रेसिपी दाखवा
Chicken Tambada pandhara rassa recipe dakhava
Tumcha gharchya masalyachi recipe pathva
Mast ricipe
मावशी पातळ रस्सा छान झाला
Must aai,👌👌
नादच खुळाकी.
तुम्ही दोघच दिसता व्हिडीओत बाकी कुटुंबाचा पन परीचय द्या व्हिडीओ मस्त आसतात तुमचे
तुमच्या व्हिडिओला माझी लाईक असते
चटणीची recipe टाका एकदा
तात्या तुमचं गाव कोणतं
Tumhi kolhapurat kothe rahta
Biryani cha video banva
Direct nhi wataych srwchAgodar totally mutton masalyamade fry karych mnje tyat purnpane srw mixed hote
तात्या तुम्ही फॅमिली मेम्बर का नाही दाखवत ..आम्हाला त्याची पण ओळख करून दया जसे की तुम्ही रेसिपी ची करून देता ..
लय भारी
khup chan 👌👌👌👌👌👌👌
तुमची रेसीपी खूप छान आहे …. कोलहापुरी मसाला ऑनलाइन विकता का आमहि घेऊ कारण असामसाला इकडे मिलत नाही तुमहांला ख़ूप कसटमर मिलनार सॉरी मराठीबरोबर नाही
Tumhala Mumbai la milel ha masala
Khup Sundar ❤️
Very nice
लाल चटनी मसाला कशी बनवता त्याचा वीडियो टाका.. 👌🏼😀
Tumhi kuthe rahta ..
Mast
Rasha kuskarun khava anki maja yayil
नक्की येऊ
Kolhapuri janjani mutton rassa khoob chhan ke Lai tumhen mala khoob
Tambda rassa ek number.
कधी येऊ सांगा
मस्त झाला रस्सा 👍
पाया सूप एकदा बनवा
Tatya tumche Jodi nice Vedeo nice
तात्या तुम्ही मसाले आणि तिखट फार कमी वापरता आमच्या वर्हाडात पहील्या घासाला ठसका लागला तरच मटण झणझणीत झाल्याचे समाधान मिळतेगजानन देशमुखअकोला
नक्की येऊ मुंबईकर
पांढरा रस्सा पण दाखवा ता त्या
Tumchi Lal chatni chi recipi dakhwa
तांबडा रस्सा खूप छान
❤
Gaon Kont ahe baba tumche Mala bhetych ahe please
Tatya.. मावशी.. आवडला मटण. रस्सा
तात्या गाव कोणत.
चटणी ची रेसिपी दाखवा
तात्या कोल्हापूर परिसरात मटण किती रुपये किलो आहे??
600
Chan
तुमचा कॅमेरा मन कोन आहे
Tatya ani kaku la bagitl ki Aai - baba athavatat ❤
Asa bnwun phil
Tumache ran kuthe aahe
तात्या तुम्ही कुठं राहताय
👍🌟
Tumchya recipe mast aahet.....pan tumhi rashat je lal masala takata .....to kasa banavalel aahe...tyachi recipe send kara ...
😋👌👍
वजडीचा रस्सा दाखवा एकदा
आई तात्या ची कीती काळजी घेतात
Chutney chi recipe dakhwa
आपल्या या गरीब बहीणींच्या चायनला पण सपोट करा खुप गरज आहे मी साऊथ मध्ये राहते प्लीज मित्र मैत्रिणीनो
तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते . किती साधी सोपी सरळ प्रेमळ भाषा , आमच्याबरोबर समोरा समोर बोलल्या सारखे वाटते लय भारी 😍😋
एकच नंबर काका काकू खूप छान रेसिपी दाखवली तुमची रेसिपी बघून तोंडाला पाणी येतं अशीच रेसिपी आम्हाला दाखवत राहा. आम्ही आनंदी होतो
! धन्यवाद!खूपच छान कोल्हापुरी झणझणीत !
! तांबडा!! रस्सा! आणि चुलीवरच्या !🌹👌 !
!गरमागरम ज्वारीच्या भाकरी खुपच छान 👍!
काकू,काका तुम्ही मटन खूप छान बनवता. तुम्ही खूप प्रेमळ बोलता.
मामी तूम्ही इतके छान सांगता आणि करून दाखवता खूप खूप छान.परमेश्वर तुम्हा दोघांना उदंड आरोग्य व आयुष्य देवो.धन्यवाद.
! ध न्यवाद! खलबत्यात! ठेचलेले पदार्थ! व !
!पा ट्या वर वाटलेले वाटणाच्या पदार्थांची 👌 !
! चवच खुपच न्यारी! धन्यवाद! पारंपारिक !
! पद्धतीने बनवलेल्या ! सर्वच पदार्थांची चवच !
!असते ! खूपच न्यारी! खूपच स्पेशल भारी !
! धन्यवाद खूपच छान व्हीडीओ बनविल्याबद्दल
! खुपच खुप धन्यवाद!👌🌹🌹❤🕺🙆♀️!!
तात्या ची तारीफ मला लय आवडते
आई आणि तात्या लई झकास बेत बघा❤❤❤
तुमचा वर्षभराची चटणी कशी बनवता ते एकदा व्हीडिओ बनवा plizzzz
मटण बघून तोंडाला पाणी सुटले😋😋😋🤤🤤🤤👌👌👌
Haha, kharch
मसाला कस बनवता किती कमेंट्स केल्या
तुमच्या दोघांचे बोलणे खुप आवडते काका आणि मावशी तुम्ही असेच विडिवो बनवत रहा मला आवतात 👍🙏
काय ते मटन काय ते अआझी आझोबा काय ते झंझनित् कोल्हापुरी मटन रस्सा ok मध्ये आहे सगळ 😋😍❤️
Mast 1 no 👌😋 nice recipe Tatya mausi 🙏
Wa ashe aaji aajoba bhetn mhanje kiti nashib...
Khup chan video
तात्या मस्तच तोंडा ला पाणी सुटल आहे लही भारी कोल्हापुरी
तात्या , आई तुमच्या इथे यावं वाटत खास जेवयला 👌👍
सर्व वीडियो छान आहे
बाबा नमस्कार .
आम्ही तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहतो. तुमची भाषा आणि आजी सोबत मस्करी करताना आम्हाला आवडते. तुमचे मटन आणि कोंबडी चे रस्सा चे व्हिडिओ आम्ही आवर्जुन पाहतो.
आता पावसाळा सुरू झाला आहे तर खेकडा बनवणे ची नवनवीन पद्धत पण दाखवा
एक नंबर रेसिपी...
Tatya v kaki no.1 mutton rassa bagha. Ethe aka jagi basvana nust tikad rassa pyayla yavas vatal. Kay sangu. 😋😋👌
लई भारी, तात्या आणि सुगरण बाई...
गाव कोणतं तुमचं जिल्हा
खूप खूप शुभेच्छा काका काकू व्हिडिओ आवडतात तुमचे
Tatya air far chan rasa tumacha masala chatani khup chan ahey chatwin Vikat mellel ka?
आई खर सांगू लोकांचा रस्सा जाड असतो पण तुम्ही पातळ रस्सा करता खुप सुंदर 👌👍👍
तुला काय करायचं हाय
पातळ आणि जाड गप बस
हो मला देखिल आवडले...
लय भारी 👌👌👌👌
Tumi dakhvalel sukka pavatha aani bhakari mi kel chav 1 nambar zali hoti
Aata hi pan resepi karun nkki pahin 🙏
में उत्तराखंड से हूं। मुझे मराठी खाना बहुत अच्छा लगता है।और वहां के लोग भी चांगले ❤❤
Chatani kolhapuri masala recipes video please
एकदम मस्त बेत..
तात्या व काकी 👌👌👌👌🔥🔥🔥 रेसिपी आहे
मावशी तुम्ही एक नंबर जेवण बनवता
चटणीचा व्हिडीओ करा.... सगळेच खूष
तांबडा रस्सा खूप छान झाला आहे
लाख लाख शुभेच्छा
Aaho aaji mala tr majy aajici aathavn aali
Pn aata ti nahi aahe tumhala baghun aathavn yete mast j1 banvtat me Africa la rahte chan j1 aahe
तात्या तुम्ही कोणत्या गावचे आहात
खुपच छान
👌👌😋
Tatay tumch natural pana ch lay bhari watay
Tatya can you try a kaleji fry
😋😋 लय झकास की
Lai bhari tatya 👌👌👍👍🙏🙏
Khup chan
लय भारी👌👌 😋😋😋
तुमची लाल चटणी ची रेसिपी दाखवा
Chicken Tambada pandhara rassa recipe dakhava
Tumcha gharchya masalyachi recipe pathva
Mast ricipe
मावशी पातळ रस्सा छान झाला
Must aai,👌👌
नादच खुळाकी.
तुम्ही दोघच दिसता व्हिडीओत बाकी कुटुंबाचा पन परीचय द्या व्हिडीओ मस्त आसतात तुमचे
तुमच्या व्हिडिओला माझी लाईक असते
चटणीची recipe टाका एकदा
तात्या तुमचं गाव कोणतं
Tumhi kolhapurat kothe rahta
Biryani cha video banva
Direct nhi wataych srwch
Agodar totally mutton masalyamade fry karych mnje tyat purnpane srw mixed hote
तात्या तुम्ही फॅमिली मेम्बर का नाही दाखवत ..आम्हाला त्याची पण ओळख करून दया जसे की तुम्ही रेसिपी ची करून देता ..
लय भारी
khup chan 👌👌👌👌👌👌👌
तुमची रेसीपी खूप छान आहे …. कोलहापुरी मसाला ऑनलाइन विकता का आमहि घेऊ कारण असामसाला इकडे मिलत नाही तुमहांला ख़ूप कसटमर मिलनार सॉरी मराठीबरोबर नाही
Tumhala Mumbai la milel ha masala
Khup Sundar ❤️
Very nice
लाल चटनी मसाला कशी बनवता त्याचा वीडियो टाका.. 👌🏼😀
Tumhi kuthe rahta ..
Mast
Rasha kuskarun khava anki maja yayil
नक्की येऊ
Kolhapuri janjani mutton rassa khoob chhan ke Lai tumhen mala khoob
Tambda rassa ek number.
कधी येऊ सांगा
मस्त झाला रस्सा 👍
पाया सूप एकदा बनवा
Tatya tumche Jodi nice Vedeo nice
तात्या तुम्ही मसाले आणि तिखट फार कमी वापरता आमच्या वर्हाडात पहील्या घासाला ठसका लागला तरच मटण झणझणीत झाल्याचे समाधान मिळते
गजानन देशमुख
अकोला