अतिशय प्रेरणादायी मनोगत...कित्येकांच्या जीवनात उजेड पसरवणारे.....खुप छान..साहेब खुप छान मन आणि खूपच छान विचार.... कितितरी माणिक मोती आहेत या स्पिच मध्ये.....
Saheb mazyakade shabd Naheet Sir very very Ideal Person Hight Great person nothing imposible inthe world proof sir I am very Happy first time motivation so proud ofSir Tumche vichart tumchepotencial very Great Sir kharach konalahi prerna Bhetal Sir
he was topper in CET exam 194 marks, he didn't pass because of Reservation,बाबासाहेब सगळ्यांचे inspiration आहेत,पण अभ्यास अभ्यास न करता hardwork न करता काहीच साध्य होत नाही.. watch 3 minutes of this video what he says, कोट्यातून पण admission Milala hota pan open admission aahe त्यांच, hardwork शिवाय जगात पर्याय नहीं भाऊ jagat, बाकी आपली आपली मत आहेत सगळी..
सलाम तुमच्या कार्याला भारुड साहेब तुमच्या सारखे अधिकारी जर निर्माण झाले तर राज्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही गरिबी ची जान आईचा आशीर्वाद तुमच्या हृदयात नसा नसा त भरला आहे आत्मविश्वास हीच यशाची खरी पायरी आहे हे सत्य आहे सर आम् जनता जनार्दन यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल जनतेचा आशीर्वाद हेच तुमच्या येशाचे खरे गमक असेल your smooth and silent officer your very very great person
Hello sir, after hearing your speech of your struggle U realised that its only will power and hard work that will get you to the top.. your struggle in life was big bit you concored it will faith in your self learnt a lot from you..God bless you in your future life....and your mother.
Sir mi tumchaya vichare kup prabhavit jahhalo maghha ayustala pratum yokati aahe motivation sati kup grate ias yokati aahe mi ajapasun apalyala majhha adarsh ias manto sir
बेटा मी तुला मी पहिल्यांदा च ऐकतआहे आणि असे तुझ्या सारखे बरेच मुलं आहेत असतात तुझ्या सारखे मुलांना मी मनापासून आशिर्वाद देते आपण. Ias झालात खूपच अभिमान वाटतो बेटा god bless u my sonतुझा स्वभाव खूपच छान आहे ईमानदार ला जप बेटा म तुझे मनापासून कौतुक करते🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅👍🌹🌹🌹🌹🌹
आपण samode येथील खाणीत जन्मलेला हिरा आहात.आपले कौतुक करावे तेव्हढे थोडे थोडे आहे.मी तुमच्याच गावा जवळील आहे. Sakri माझे माहेर. वयानुसार मी आपणास शुभाशीर्वाद आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते 🙏💐🎊
सामोडे गावातील असलेल्या शिंपल्यातील हिरा आहेत डॉक्टर राजेंद्र भारुड सर
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
*माणसाची गरिबी ही त्याच्या मानसिकतेत असते त्याच्या परिस्थितीत नाही*❤️
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
👌🏻👌🏻
अतिशय प्रेरणादायी मनोगत...कित्येकांच्या जीवनात उजेड पसरवणारे.....खुप छान..साहेब खुप छान मन आणि खूपच छान विचार....
कितितरी माणिक मोती आहेत या स्पिच मध्ये.....
खूपच कठीण होते तुमच्या आयुष्यातील वाटचाल जय हिंद राजेंद्र भारूड सर
Excellent sir.you are best.
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
तुमचा अनुभव हा भावी पिढ्या ला प्रोत्साहन आणि अम्रूत म्हणतात ते हेच आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे .
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
खूप छान,चांगली बुध्दी,चांगली निती व कठोर परिश्रमाला फळ मिळतेच. भारुडसाहेब आम्हले भलता अभिमान शे तुम्हणा.
।जय शबरी माता।जय एकलव्य।
खूप छान मार्गदर्शन सर आह्मा ला अभिमान आहे आपल्या कार्याचा.
Really too down to earth man.. And great story teller.. His journey was really unbelievable. Awesome speech 👏
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी . श्री माननीय राजेंद्र भारूड साहेब 🔥🔥
Thanks
God Bless Rajendra Sir. You inspired millions hearts
🙏✌✌👌👌👌
समाधानी माणुस सर्वात सुखी असतो.धन्यवाद
Great sir kup engrgy milte consoling and postive thhigkig life
आपले विचार खूपच प्रेरणादायी आहे त साहेब पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा खूप कष्टातून आणि गरिबीतून मोठे झालात धन्यवाद सर
Saheb mazyakade shabd Naheet Sir very very Ideal Person Hight Great person nothing imposible inthe world proof sir I am very Happy first time motivation so proud ofSir Tumche vichart tumchepotencial very Great Sir kharach konalahi prerna Bhetal Sir
You inspired to many upsc and mpsc students
सर खरंच तुम्ही ग्रेट आहात तुम्ही आमचे आयडॉल आहात. तुमच्या कार्याला मनापासून सलाम🙏
सर खुप चांगले विचार आहेत.🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
Khup chhan sir.. Bhaashan sampave watat navte
मा. सर युवा वर्गासाठी आपले व्याख्यान खूप प्रेरणादायी ठरेल. आम्हांस आपला सार्थ अभिमान आहे.
Garibhi tun jast pude jata yet as manala bhidnar lecherous tumch kup chhan ahi sir.thanku so much sir 👆👌👌👌
आपण स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे आणि स्वतःच स्वतःला तपासले पाहिजे.
तरुणांना खूप सुंदर मार्गदर्शन देणारा स्पीच 🙏🙏
खूप छान मार्गदर्शन सर नागरे पाटील सरांसारखा आवाज आहे सर आपला
#superb speech.....❤🔥👐
✌ and i am proud of that you are a best IAS officer of our NANDURBAR district.....😊❤👌👍👐👐
Great work sir
सर हे यश फक्त आपल्या भारतातचे दैवत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मिळले .
Barobar ahe bhau jay bhim
..... दैवत नव्हे ; मार्गदर्शक आणि प्रेरणा स्थान !
Absolutely wrong bro . Tayt Rajendra siranci mehanat ahe Karn babasahebani tr saglainac savidhanadyre sandhi dileli ahe. Pn pudc . Hard working nec melvav lagat
he was topper in CET exam 194 marks, he didn't pass because of Reservation,बाबासाहेब सगळ्यांचे inspiration आहेत,पण अभ्यास अभ्यास न करता hardwork न करता काहीच साध्य होत नाही.. watch 3 minutes of this video what he says, कोट्यातून पण admission Milala hota pan open admission aahe त्यांच, hardwork शिवाय जगात पर्याय नहीं भाऊ jagat, बाकी आपली आपली मत आहेत सगळी..
Right.. Jay bhim🎈
मा . साहेब आपली खूप आठवण येत आहे
आपले मार्ग दर्शन उत्कृष्ट आहे .
आपले जि . प . सोलापूर अति उत्कृष्ट काम आहे .
नवीन वर्ष २०२२ हार्दिक शुभेच्छा
Dr Rajendra bharud Abhinandan tumhi kathin paristitit khup mehnt ghrtli jaibhim
Sir good हे सगळं देण आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्याई
Sir you are my inspiration
Confidence is a very important ❤
आमच्या नदुंरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी
आहेत. डॉ. राजेंद्र भारुड साहेब
ग्रेट आहेत भारुड सर.
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
Garibi t manache avmulyan n hota,garibiche mulyanakan hote, te mhanje dr Rajendra bharud, tya shoshit piditancha ha avaaj aahe,proud of you,amazing
खरंच अद्भूत प्रवास 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे सद्गृहस्थ जे जे सांगत आहेत व ज्याच्या आधारे ते पुढे गेले ते सर्व बुध्दाच्या शिकवणुकीत आलेले आहे.
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
Great 👍 Bharud sir 👏 👍 salute sir 🙏
solapur जिल्ह्यात अतिशय सुंदर smart
कार्य होते.
सलाम तुमच्या कार्याला भारुड साहेब तुमच्या सारखे अधिकारी जर निर्माण झाले तर राज्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही गरिबी ची जान आईचा आशीर्वाद तुमच्या हृदयात नसा नसा त भरला आहे आत्मविश्वास हीच यशाची खरी पायरी आहे हे सत्य आहे सर आम् जनता जनार्दन यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल जनतेचा आशीर्वाद हेच तुमच्या येशाचे खरे गमक असेल your smooth and silent officer your very very great person
Hello sir, after hearing your speech of your struggle U realised that its only will power and hard work that will get you to the top.. your struggle in life was big bit you concored it will faith in your self learnt a lot from you..God bless you in your future life....and your mother.
आजच्या पिढीला तुम्ही एक आदर्श आहात सर तुमच्या भाषणातून खुप काही शिकण्यासारखे आहे 🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
I read Ur book and that was best book that I had evere read.👍
अभूतपूर्व प्रवास!! तुमच्या जिद्दीला, कर्तुत्वाला सलाम!!
Great 👍 sirji
Amazing guidance sir ji so outstanding
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Khup chaan sir khup inspiration bhetl thanku sir.
Shikshan he waghiniche Dudh Ahe Jo Prashan Karel To Gurgurlya Shivay Rahanar Nahi Dr B R Ambedkar
Very good sir
Poverty is best teacher to develop your personality.....
Very inpirational speech Sir.🤘
Sir khup hard work kely tumhi tumchya Life mdhe .
Slam tumchya karyala.🇮🇳
खूप सुंदर जोरदार संघर्ष केला सर धन्यवाद
Sir mi tumchaya vichare kup prabhavit jahhalo maghha ayustala pratum yokati aahe motivation sati kup grate ias yokati aahe mi ajapasun apalyala majhha adarsh ias manto sir
Congratulation.. हम ही नवोदय हो🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir,I proud of you.God bless you.
Sir you are my inspiration hats off to you sir🙏🙏
Very very nice.nandurbar model ki chrchaa pure deshme ho rhi hai.congratulation sir.
ऑनलाईन कोर्स बाबत माहितीसाठी- shorturl.at/cBDLY
मिळावा 10% टक्के अतिरिक्त सुट
Quite appreciable.Humble will be raised up before proud one....In Bible
H
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
Evade changle vichar dhanya ahe tumhala🙏🙏🙏💐💐
बेटा मी तुला मी पहिल्यांदा च ऐकतआहे आणि असे तुझ्या सारखे बरेच मुलं आहेत असतात तुझ्या सारखे मुलांना मी मनापासून आशिर्वाद देते आपण. Ias झालात खूपच अभिमान वाटतो बेटा god bless u my sonतुझा स्वभाव खूपच छान आहे ईमानदार ला जप बेटा म तुझे मनापासून कौतुक करते🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅👍🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏 खुप छान भाषण केलें साहेब व आपली खुप आठवण येते साहेब नंदुरबार कर
I proud of u sir Honble Dr.shree Rajendra bharud sir jay hind jay adivasi
Satisfaction is most imp in life
thanks sir
आपण samode येथील खाणीत जन्मलेला हिरा आहात.आपले कौतुक करावे तेव्हढे थोडे थोडे आहे.मी तुमच्याच गावा जवळील आहे. Sakri माझे माहेर.
वयानुसार मी आपणास शुभाशीर्वाद आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते 🙏💐🎊
he taught us that student don't need best class or best private school let allow child to find his own path
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
Best motivation speech ,
हरे कृष्ण प्रभू जी दंडवत प्रणाम
सर ,भिल समाज हा अजुन ही खुप मागसलेला आहे. भिल समाजातील लोकांच्या विकासासाठी तुम्ही काय करणार. कारण या समाजात शिक्षणाचा खुप अभाव आहे.
khup chan sir dolyat pani aal
Sir , i am proud of you.
Because I am also from nandurbar.
Your.. Great sir...
Motivational speech sir each parents will like to have you as their child salute to your hard work
Sir best vichar
Great Sir 🙏
Khoop chan sir .congratulations👏
Jay adivasi.🔥
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
खूप छान सर ,इश्वरी तत्व आहे तुमच्यात
Khup chan sir 🎉🎉❤❤
सर तुमचे भाषण ऐकून खूप भावूक झालो सर
Your beauty is in your personality!!!
धन्यवाद सर
Important explain
IAS मध्ये अपयश आलेल्यांची पुस्तकं गोळा केले,
नक्कीच त्यामधून तुम्हला यशाची किल्ली भेटली असेल
आमच्या महाराष्ट्राचा ऐक आयएएस (IAS) the best ias officer in Maharashtra
आदिवासी समाजातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी मा. सर राजेंद्र भारुड. सर..
You are Great sir
Your are really Hero sir
Khup khup chan dada
अप्रतिम......अतिशय प्रभावी वक्तृत्त्व......👌👌👌🔥🔥🔥🔥👍👍👍❤❤❤
Doctor sir you are inspiration to our youth. Thanks.
Great sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sir khupch chhan , tumchyakde pahilya nantar samaadhan vatate ..karan tumchyamdil namrata ...Aple book kgupch chhan ahe
Tumi great aahat sir
सर पुढील पिढीसाठी तुम्ही एक आदर्श अहात
Super sir 💐💐💐💐
Great sir
Salute sir you are great sir
Very very proud of you,sir..
अप्रतिम💐💐
th-cam.com/video/kGj5dcVeb7M/w-d-xo.html
सर खूपच उच्च विचार आहे तुमचे सलाम तुम्हाला🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Sar Ji tumchi sach ahe ti la salam
Really your life is inspiration