सर ....... तालुका.. खटाव.... जिल्हा... सातारा.... गाव... पुसेगाव.... या ठिकाणी दुधदेणार्या 300 म्हैशी चा गोठा आहे.....जाधव यांचा जगदाळे पेट्रोल पंप यांच्या पाठिमागे....यांची मुलाखत घ्या....
जरा खर सांगत जावा सगळेच खोटी माहिती देत जावू नका तुम्ही दुध विकून महिना दोन लाख कमवु शकत नाही 100% तुम्हाला फक्त खरेदी विक्री करुनच दोन लाख महिना मिळतो हेच खर दुध धंद्या मागचं
नमस्कार सर खुपच भारी मुलाखत झाली लय भारी माहिती मिळाली धन्यवाद सर....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर जास्त करुन गोठा फिरुन दाखवा व प्रत्येक मशिची माहिती विचारा
Plzz...🙏🙏🙏
छान नियोजन आहे
छान नियोजन
Best Hota Must
Sir यांच्या buy product Cha video banva
नवीन रेड्या विकत मीळतील का?
सर .......
तालुका.. खटाव....
जिल्हा... सातारा....
गाव... पुसेगाव....
या ठिकाणी दुधदेणार्या 300 म्हैशी चा गोठा आहे.....जाधव यांचा जगदाळे पेट्रोल पंप यांच्या पाठिमागे....यांची मुलाखत घ्या....
नमस्कार सर मी तुळजापूर मध्ये राहत आहे तुमचे व्हिडिओ बघून बघून मी पण एक मुरा म्हैस घेतली आहे
म्हशीच्या दुधाचा फॅट 5.5 लागतो काय उपाय आहे का
डेअरी च्या भरवशावर काही ऊरत नाही
1857 मधे पानिपत ची लढाई झाली होती तेव्हा अनेक मराठा बाधंव तेथे राहिले आहे,हरीयाना मधे अनेक लोक मराठा आडनाव वापरतात,
1857 nahi....January 1761 la ladhai zali hoti
आम्ही गेलो होतो फार्म वर बघायला निट माहीती पण नाही सांगितली
म्हैस चा व्हिडिओ दाखवत जा एक म्हैस कीती दुध देकाय देते
भाऊ नविन वीडीयौ टाका
युट्यूब र मुर्खसारखे प्रश्न विचारत आहे , अजिबात अभ्यास नाही ,
Oo .q
जरा खर सांगत जावा सगळेच खोटी माहिती देत जावू नका तुम्ही दुध विकून महिना दोन लाख कमवु शकत नाही 100% तुम्हाला फक्त खरेदी विक्री करुनच दोन लाख महिना मिळतो हेच खर दुध धंद्या मागचं