बंधू नक्कीच गोठ्याला भेट देऊ, इतकं आपुलकीनी आणि खरं कोण सांगत नाही.. मी छोटाच शेतकरी आहे.5 म्हशी पासून गोठा करायचा विचार आहे.. तेव्हा नक्कीच तुमचा कडे खरेदी करू.आम्ही पुणे(दापोडी)ला असतो. गावी शेती आहे.... धन्यवाद 🙏🌹
हॅलो सर महशीचा भाकड काळ किती दिवस असतो वेल्य नंतर किती दिवसनी माजा वर यते लगेच लागते का भाकड काळ जास्त असतो का या विषासंदर्भात व्हिडिओ करा माहिती सांगा
हॅलो सर महशीचा भाकड काळ किती दिवस असतो वेल्य नंतर किती दिवसनी माजा वर यते लगेच लागते का भाकड काळ जास्त असतो का या विषासंदर्भात व्हिडिओ करा माहिती सांगा
Acharya sir khup chan mahiti aapan det ahat .thhankyou.
खुप चांगली माहिती दिली होती सर🌹
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली , सर
Khup chan mahiti dili.Dhanyavad.
धन्यवाद सर
खूप छान sir
म्हशींच्या किंमती आणि दुध याचा विडीओ बनवा
ठीक आहे सर
1 no explain...
Thank you so much 🙂
खुप खुप छान
Some day I am surely going to meet you ...
सर म्हैस बुक करावी लागते का
Khup Chan sir tu mi yawda maharastra saty Kam karta sarkar yaza dakal gavi.
धन्यवाद सर 🙏🙏
Very good
Siman tithe jaaun anay lagte ka
Khurak kay detat vichara
गाभण म्हशींचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती देण्यात यावी
ठीक आहे सर
सर आपले कडे तिनं चार महिने गाभण म्हशी मिळतात काय
Surya full sheti vr video banva sir
दूध काढायची मशीन वापर करून दूध देतात का
Hii sar
सर वाळया चारावर म्हशी पालन चलते का विडियो करा
ठीक आहे सर तो पण व्हिडिओ लवकरच येईल
हा माझ्याकडे कडबा व बाजरी ची वैरण आणखी गहू भुसा भरपूर आहे तसेच सोयाबीन भुसा पण आहे परन्तु ओला चारा नाही त्या मुळे ह्याचा पण विडिओ बनवा
ठीक आहे सर
@@kisanagrotech2552 सर plz या मुद्या वर video बनवा
3 म्हशी मी स्वतः घेतल्या , मार्गदर्शन सोडा, फोन उचलत नाहीत
Sir गायी चे सेमेन भेटते का सरांकडे please sir reply me
म्हशी च तर भेटते तुम्ही कॉल करून चौकशी करा सर
सर पाड्या मिळतील का,व त्याची किती असेल
बंधू नक्कीच गोठ्याला भेट देऊ, इतकं आपुलकीनी आणि खरं कोण सांगत नाही.. मी छोटाच शेतकरी आहे.5 म्हशी पासून गोठा करायचा विचार आहे.. तेव्हा नक्कीच तुमचा कडे खरेदी करू.आम्ही पुणे(दापोडी)ला असतो. गावी शेती आहे.... धन्यवाद 🙏🌹
नक्कीच सर धन्यवाद 🙏🙏
शेतकरीवर्ग सावधान
Mast
Thank you sir
Parstiti kaletey oh pn kimt nhi milt n dudhala
मराठवाडाचा वातावरण सुट होइल का
Trening fee kiti
सांगितलेली आहे सर व्हिडिओ मध्ये
999 रुपये
म्हशींच्या किमती पण सांगत जावा सर.
Plz do videos of live milking of murrah Buffalo with milking machine 🙏 known one done that videos
हॅलो सर महशीचा भाकड काळ किती दिवस असतो वेल्य नंतर किती दिवसनी माजा वर यते लगेच लागते का भाकड काळ जास्त असतो का या विषासंदर्भात व्हिडिओ करा माहिती सांगा
ठीक आहे सर
बुल पाहिजे सर
मी 16 लीटर ची 1.20लाख ला आणली
Khutun anli
आपला नंबर टाकावे
सर माझा एक प्रश्न आहे, ट्रेनींग घ्याच असेल तर म्हशी घेणं गरजेच आहे का आचार्य डेअरी फार्म वरून,
तसं काही नाही
@@kisanagrotech2552 धन्यवाद सर
ट्रेनिंग ची फी किती आहे
999
Mo No dya
❤😂🎉😢😮😅😊
एक सिमन किंमत किती असेल सर
दिलेल्या नं वरती कॉल केले तर बरं होईल सर
हॅलो सर महशीचा भाकड काळ किती दिवस असतो वेल्य नंतर किती दिवसनी माजा वर यते लगेच लागते का भाकड काळ जास्त असतो का या विषासंदर्भात व्हिडिओ करा माहिती सांगा
ठीक आहे सर