५० मुऱ्हा म्हशी,२ ते ३ लाखाचे उत्पन्न,१ दुभती म्हैस १.३०लाखाची,म्हैस पालन murrah buffalo!visionvarta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @vilasmore3139
    @vilasmore3139 10 หลายเดือนก่อน +1

    काळे साहेब एक नंबर काम करता आहात

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 2 ปีที่แล้ว +4

    खर आहे , मी पण हाच busnes करणार
    आर्मी रिटायर्ड झाल्यावर

  • @sushilahake5948
    @sushilahake5948 6 หลายเดือนก่อน

    खूप चांगल्या पद्धतीने म्हशींचे व गोठ्याच्या स्वच्छतेचे नियोजन केले आहे.मी पुण्यात हे दूध खाल्ले आहे ,1 number quality अगदी घरच्यासारख.( लांबचा प्रवास असूनदेखील)

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 2 ปีที่แล้ว +8

    आपल्या गोठ्याचे नियोजन भारी आहे सर... 🙏🙏

  • @bhaubelote8504
    @bhaubelote8504 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सगळी‌ माहिती ‌खरीआहे

  • @shankarsurappagurav4699
    @shankarsurappagurav4699 2 ปีที่แล้ว +2

    फार छान माहिती दिलीत

  • @anandp3647
    @anandp3647 ปีที่แล้ว

    पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा सर 🙏👍

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान माहिती दिली आहे

  • @sachindesai2867
    @sachindesai2867 2 ปีที่แล้ว +5

    आपला मराठी माणूस चांगल्या पद्धतीने धंदा करू शकतो आपण हे दाखवून दिले आहे. म्हशींचे प्रोडक्शन येथेच वाढवायचे ही पण चांगली कल्पना आहे. आताच्या तरुणांनी आपलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. स्वतःचा बिजनेस ही काळाची गरज आहे. माझ्या शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @बाळूमामाभक्त
    @बाळूमामाभक्त ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत

  • @vishnukardale6677
    @vishnukardale6677 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सरांनी

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 2 ปีที่แล้ว

    👌👌 khupch chhan Mahiti Dilit sirji 🙏🙏

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 2 ปีที่แล้ว +2

    UP, Bihar मेहनती लोक आहेत

  • @madanetanaji8473
    @madanetanaji8473 2 ปีที่แล้ว +2

    👍👌. खूप खूप सुंदर 👍🙏

  • @shyampatil8779
    @shyampatil8779 2 ปีที่แล้ว +1

    सुपर भाऊ 👌👌

  • @babasahebjadhav7893
    @babasahebjadhav7893 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @sanketchavan4118
    @sanketchavan4118 2 ปีที่แล้ว +1

    Ek number

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai ปีที่แล้ว +1

    Gabh gelyavar kiti mhahine dudh dete

  • @sopanjadhav9004
    @sopanjadhav9004 2 ปีที่แล้ว +2

    माझ्याजवळ पण एक मुरा जातीची म्हैस आहे पहिल्या वेताची साधारण दोघी टाईम दूध आठ लिटर देते

  • @ganeshlatake3108
    @ganeshlatake3108 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 ปีที่แล้ว

    🎉🎉🎉

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 2 ปีที่แล้ว +2

    किती एकर शेत आहे व चारयासाठी किती क्षेत्र वापरले आहे

  • @nyajimkazi9474
    @nyajimkazi9474 ปีที่แล้ว +1

    Bhandval Kas uba karava mahit day

  • @AraliAkkalkot
    @AraliAkkalkot ปีที่แล้ว

    कोणत्या कंपनीचे मिनरलमिक्चर वापरता

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai ปีที่แล้ว

    Fat kiti lagate

  • @vikasranvare3269
    @vikasranvare3269 2 ปีที่แล้ว

    Awaj kiti yetoy baher cha

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 2 ปีที่แล้ว

    गोठ्याla किती खर्च बनवायला

  • @vikaskadam4379
    @vikaskadam4379 2 ปีที่แล้ว +1

    Sagli real mahiti dili bhauni

  • @lokeshdambhare6126
    @lokeshdambhare6126 2 ปีที่แล้ว

    भाऊ मस्त मशी आहे

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 2 ปีที่แล้ว

    भैय्यांना पगार किती देता

  • @amolyadav2809
    @amolyadav2809 2 ปีที่แล้ว

    ‌ एवढ्या मग म्हशी घेतल्या तर गरज

    • @kailasraomundhe1235
      @kailasraomundhe1235 2 ปีที่แล้ว

      क्या कहना चाहते हो

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌺🌺❤❤😍👌👍⛳⛳.

  • @sanjaykohle4234
    @sanjaykohle4234 2 ปีที่แล้ว

    भैय्या चा नंबर द्या आम्हाला