सर खुप खुप धन्यवाद मी येकदम आडाणी पन तुमची शिकवण्याची पद्धत खुप सरळ आणि सोपी मी सुरवातीला तिन वेळा पाहीले लिहुन घेतले पाढापन लिहिला आज माझ्या मुलांना आसे समजून सांगितले व उत्तर ही काढता धन्यवाद
मला भागाकार येत होता पण,,, आता कैलकुलेटर मूळे विसरलो होतो,,, सर आपण खूपच सोप्या पद्धतीने शिकवले आता कधीच नाही विसरणार... शिकाऊ विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. खूप खूप धन्यवाद सर,,,
Sir माझ वय 23 आहे ,, गणित विषया मुळे मी शिक्षण दहावी पास karun सोडले,, pan tumcha video pahila ani bhagakar samjla sir मी ganitacha अभ्यास karun punha akravila admission घेऊ ka ??🤔🥺
सर तुम्ही गणित हा विषय खुप तळमळीने शिकवता तुमच्या शिकवण्याने खुप विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे तुमच्या मेहनतीला आमची अंबाबाई चांगलच फळ देणार आहे धन्यवाद सर✒🖊🖋🕯
खूप छान सर माझं भागाकार खूप च कठीण होत समजत सुद्धा नव्हतं खूप मन लागलं तुमचा विडिओ पाहून पूर्ण विडिओ समजला सर खूप छान समजावून शिकवता सर मनापासून धन्यवाद सर 🙏😇thank u
सर... खूप छान पद्धतीने भागाकाराची संकल्पना स्पष्ट केली.मी एक गणित व विज्ञान शिक्षक असतांनाच सुध्दा बेरीज , वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यामध्ये केवळ भागाकार ही क्रिया डावीकडून उजवीकडे ...ही Odd man out ही प्रथमच ऐकली. अभिनंदन सर.
सर खूपच छान भागाकार फक्त मला बोलता येत होता आता भागाकार कसं सोडवायचा ते समजलं पण जेव्हा शिक्षण क आमच्या वेळेला शिकवत होते तेव्हा कशासाठी शिक्षण पाहिजे असं वाटत चं पण आता सर शिक्षण पाहिजे अगदी आता मन पासून वाटय सर तुम्ही मस्त सांगितलं धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
Khub chan sikvlt sir tumhi mla tr ase pn ganit yet nvte ata thod far smjl thank sir tumhi ganit ya vishyacha video takt aslya mule amhala pn thod sikala miltat
Sir fakt aaj pahilyandach mi video baghitla Ani mi motyat mothi sankhya asli tari sodau shakte mala samjl jar tya veles teacher ne mala samjaun shikvl ast tar mi mage Rahi lech naste khup majja vatli chan shikvle, thanks for teaching 🙏🙏
सर तुमची शिकवायची पध्दत खुप खुप खुप छान वसोपी सहज समजेल अशी आ हे तुमचे व्हिडिओ खुप च छान असतात असे सर ढ मुलांना मिळाले ना तर एकही मुलगा नापास होणार नाही खरंच मला तुमची शिकवण्याची पद्धत खुप आवडली
welcome YEAR ENDING OFFER ALL RECORDED COURSES BASIC MATHS 999/- ADVANCED MATHS 1499/- SPARDHAPARIKSHA MATHS 1599/- OFFER VALID TILL 31 ST DEC ONLY HURRY UP OFFER WILL END VERY SOON
Thank you so much sir Mala math madhala sagluath kickat vatnara part aaj samajla . Mala vatyach mala kashi jamanar nahi pan te tumchya mul samajal punha ekda khup sare thank you..❤❤❤
खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव *पोलीस भरती स्पेशल गणित बॅच* आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि यशाची 100% हमी मिळवा. *ऑनलाईन बच सुरु* दिनांक : 25 सप्टेंबर 2020 वेळ : सकाळी 10:00 ते 11:00 कालावधी : 03 महिने *वैशिष्ट्ये:* * अकॅडमीचे स्वतःचे स्वतंत्र app. * रेकॉर्डेड व्हिडीओ नसून प्रत्यक्ष live lecture म्हणजेच चालू तासामध्ये तुमच्या अडचणी विचारल्या जातात आणि सोडवाल्यापण जातात * जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव * 2014 पासून च्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण * फक्त पोलीस भरतीला विचारल्या जाणाऱ्याच प्रश्नांवर भर * यशाची 100% हमी * आठवड्यातून एकदा doubt solving lecture. * प्रत्येक आठवड्याला online exam. * प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष . बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून app डाउनलोड करा आणि आपली नावनोंदणी करा on-app.in/app/home?orgCode=jynna अधिक माहितीसाठी संपर्क : काळे सर काळेज करिअर अकॅडमी 9890343756 whatsapp link
Thnx sir mie science ahe pan mala bhagakar jamat n hota physics & chemistry calculation la khup problem yet hota Tumi ti problem sol Keli sir thanks so much sir mi tumala kitti gosthi sangu tumachya baddl ❤️❤️❤️😀😀😀😘😘😭❤️❤️🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir maze ata chalu age 34 yrs ahe tari pn mala bhagakaar yet navta ani tumche lecture pahun mala bhagakaar yeu lagla. Thanku so much sir...
Welcome
सर खुप खुप धन्यवाद मी येकदम आडाणी पन तुमची शिकवण्याची पद्धत खुप सरळ आणि सोपी मी सुरवातीला तिन वेळा पाहीले लिहुन घेतले पाढापन लिहिला आज माझ्या मुलांना आसे समजून सांगितले व उत्तर ही काढता धन्यवाद
खूप छान असच प्रत्येक पालकाने प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे मुलांना योग्य मार्ग दाखवता येईल
मला भागाकार येत होता पण,,, आता कैलकुलेटर मूळे विसरलो होतो,,,
सर आपण खूपच सोप्या पद्धतीने शिकवले आता कधीच नाही विसरणार... शिकाऊ विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
खूप खूप धन्यवाद सर,,,
Khup khup changale shikavtos raja
thank u
गणित विषयात मी ढ होतो पण तुमचा विडीयो बघीतला आणि माझ्यातला रामानुज जागरूत झाला ....Thank you very much Sir
खूप छान असच अभ्यास करत राहा
खूप छान सर इतक्या सोप्या भाषेत गणित नियमांसह कोणीच शिकवलं नाही धन्यवाद.
धन्यवाद सर खरच तुमच्या सारखे गुरुवर्य आहेत त्या साठी आम्हाला काहीच अवघड वाटत नाही
सर धन्यवाद मी तुमच्या कडून भागाकार शिकलो
तुमच्या शिकवण्याच्या पद्धती मुळे मी शिकलो सर
सर तुम्ही माझे शक्षक असते तर मी
खुप वर गेलो असतो
सर धन्यवाद
welcome
69
सर मी एक भारतीय सैनिक आहे...आपण जे शिकवता खुप छान शिकवता... तुमचा विडियो बघुन हळूहळू गणित हा विषय शिकण्याचा प्रयत्न करत आहे
धन्यवाद sir आणि उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल sorry
सर मस्त मला 28 वर्षात कधी भागाकार समजला नव्हता तो आज तुमची व्हिडिओ बगून मला समजला या अगोदर मी कधी लक्ष दिलाच नाही
Tu ahes kiti varshacha😅😅
Sir माझ वय 23 आहे ,, गणित विषया मुळे मी शिक्षण दहावी पास karun सोडले,, pan tumcha video pahila ani bhagakar samjla sir मी ganitacha अभ्यास karun punha akravila admission घेऊ ka ??🤔🥺
हो नक्कीच घ्या पुढे फायदा होईल
@@Ganitguru100 thank you sir 🙏
31
सर तुम्ही गणित हा विषय खुप तळमळीने शिकवता तुमच्या शिकवण्याने खुप विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे तुमच्या मेहनतीला आमची अंबाबाई चांगलच फळ देणार आहे धन्यवाद सर✒🖊🖋🕯
सर तुमच्या सारखे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना मिळावं तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे साधी सोपी आणि लगेच लक्षात राहील अशी
Yes
सर तुमच्या बायको। चं व तुमचं नाव काय आहे?
सर तुमचं लन्न झालय का?
🤣🤣🤣
सर असेच नवनविन गणिताचे व्हिडिओ टाका म्हणजे मला गणित विषय सोपा जाइल👌👌👍
मला तर एतच नव्हता तुमचा व्हिडिओ बघितल्यावर लगेच शिकलो खुप खुप धन्यवाद सर
First time yevd jast samjun sangnare sir milale ...prateek concept samjli sir ... thank you so much sir😊😊🙏🙏
Sir thanks sir tumcha mude mla aj bhagakar krayla jamte sir thank you sir 🤗🤗🤗
शिकवण्याची समजवण्याची शैली खुप छान आहे सर तुमची....!!
thank u
Khup mast
Tanks teacher
10:10 मी पण चुकलो
पण सर तुम्ही खूप छान माहिती दिली
👍👍👍
खूप छान सर माझं भागाकार खूप च कठीण होत समजत सुद्धा नव्हतं खूप मन लागलं तुमचा विडिओ पाहून पूर्ण विडिओ समजला सर खूप छान समजावून शिकवता सर मनापासून धन्यवाद सर 🙏😇thank u
माझ्या मुलींना खुपच चांगल्या पध्दतीने भागाकार समजला.धन्यवाद
सर, धन्यवाद! मी नेमके हेच शोधत होतो.
Thanks sir तुमच्या मुळे भागाकार समजला तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
धन्यवाद सर तुमचा सारख आता पर्यन्त कोणीच नाही शिकवल सर the Great sir
सर...
खूप छान पद्धतीने भागाकाराची
संकल्पना स्पष्ट केली.मी एक गणित व विज्ञान शिक्षक असतांनाच सुध्दा
बेरीज , वजाबाकी, गुणाकार आणि
भागाकार यामध्ये केवळ भागाकार ही क्रिया डावीकडून उजवीकडे
...ही Odd man out ही प्रथमच
ऐकली.
अभिनंदन सर.
धन्यवाद
धन्यवाद सर पहिली पायरी शिकलो 🙏🏻🤗
सर मि तुमचा खुप आभारि आहे तुमि खुप छान शिकवलंय धन्यवाद सर ☺☺💯💯🙏🙏🙏🙏🤝🙏👍💯🤝🙏🙏😇
खूप छान सर खूप दिवसानी शाळेत बसले सारख वाटत Bhari Sir 🙏😍
👍
😑4 थी ते 10 वि नाही सर डिप्लोमा झालेला विद्यार्थी बगतोय आता जॉब करतोय आत्ता कळतंय गणित किती इम्पॉर्टन्ट ahe😑👍
Thank you sir
same condition bro
छान.
Ho yaar 🥲
Ho Bhai 😢
सर खूप छान शिकवल तुम्ही खूप खूप
धन्यवाद..🙏🙏🙏🙏
खूप छान शिकवण्याची पद्धत आहे सर तुमची
खुप छान पद्धतीने समजून सांगितल्या बदल तुमचे खूप आभार
Right
❤
Right
Hi
सर खूपच छान भागाकार फक्त मला बोलता येत होता आता भागाकार कसं सोडवायचा ते समजलं पण जेव्हा शिक्षण क आमच्या वेळेला शिकवत होते तेव्हा कशासाठी शिक्षण पाहिजे असं वाटत चं पण आता सर शिक्षण पाहिजे अगदी आता मन पासून वाटय सर तुम्ही मस्त सांगितलं धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
O
सर मला गणित येत नाही मी सातवीला आहे मला गणित शिकायच
This maths methad is very good
Sir
Nood
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
thank u very much
माझ उत्तर। 968 .25
सर तुम्ही खुपच छान शिकवतात गणित विषय मी तर एकदाच बगितला भागाकार तर लगेच शिकलो धन्यवाद सर
Thank you so much sir... खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या बद्दल❤
सर मी तुमचा आभारी आहे मला भागाकार म्हणजे काय माहिती नवम पण तुम च्या मुळे माला भागाकार येतो thx sir 🥰🥰🙏📗📗
thx sir मी दाहवी त आहे मला आशीर्वा दया सर
Thank u sir खूप छान शिकवलं खूप वर्षांनी समजल .
Prem pagare
Khup chan sir Mala division khup mast padet tiney samajal tumi khup chan shekavita
Ekdm kdk sir ..fkt 2part bghun hya video mdla fkt niyam aiakun ganit sodhvli ...
Thank you so much sir 😊
Welcome
सर मी पाचवीत आहे मलापण भागाकार येत नव्हता तूमची शिकवण्याची पध्दत खूप सोपी वाटली
thank u very much jar aapalyala ganit vishay avaghad jaat asel tar aapan basic ganit chi batch join karu shakata
सर मी ११वी चा Vidyarthi असून मला भागाकार येत नवता तूमचा विडिओ बगितला आणी भागाकार शिकलो😇😇😇😇🙏🙏🙏🙏🙏 सर। मनापासून आभार।
सर मी इयत्ता 9ची मुलगी आहे तरी मला भागाकार येत नव्हता तूमचा व्हिडिओ बघितलं मला भागाकार आला 🙏🙏🙏
Mi 10th la ahe mala bhagakar yet hota pan ata visrloy mala shikayala time lagnar nahi 🙂✨ pan sir 2 anki bhagakar shikva
Khup Chan shikavl sir thank you so much...
सर , खरचं तुमची पद्धत अगदी अप्रतिम आणि साध्या पद्धतीची आहे ......
छान , भागाकार गणित सोप्या शब्दात दिले सर धन्यवाद,
Sir ❤️kharach khup chan samjaun sangta tumhi thanks 🙏
खुप छान समजावून सांगितलं सर thanku
Khub chan sikvlt sir tumhi mla tr ase pn ganit yet nvte ata thod far smjl thank sir tumhi ganit ya vishyacha video takt aslya mule amhala pn thod sikala miltat
सर भागाकार शिकलो मी thank you so much🙇♂️🙇🙇♂️🙇
Hi
खुप सुंदर सर
Sir tumcya सारखे शिक्षक भेटले तर सिर तुम्ही खूप छान शिकवता मी तुमचे सर्व व्हिडिओ भगितले
Thank u
Kharach sir it's welcome sir
Number one
मस्त सर खूप दिवसांनी शाळेत बसल्या सारखं वाटल 👍 धन्यवाद
Mast
😁
Yash class walwad
Kharach bro
छान
Thanks सर माझी उद्या परीक्षा होती मला भागाकार समजला 🙏🙏
आता paper de mg 😂
😳😳😳 खूप शान पद्धत्त आहे सर तुमची
Sir fakt aaj pahilyandach mi video baghitla Ani mi motyat mothi sankhya asli tari sodau shakte mala samjl jar tya veles teacher ne mala samjaun shikvl ast tar mi mage Rahi lech naste khup majja vatli chan shikvle, thanks for teaching 🙏🙏
ashach prakarchya tricks shikanyasathi channel la subscribe karayala visaru naka tasech aapale natevaaik , mitra mandali yanchyashi share karayala dekhil visaru naka
Your best teacher in world
Thank u
खूपच छान शिकवलंत सर....👍👌
dhanyavaad
👍🙏👌👏
खूप छान शिकवला सर समजल
सोपी पद्धत आहे सर thanking you
सर तुमची शिकवायची पध्दत खुप खुप खुप छान वसोपी सहज समजेल अशी आ हे तुमचे व्हिडिओ खुप च छान असतात असे सर ढ मुलांना मिळाले ना तर एकही मुलगा नापास होणार नाही खरंच मला तुमची शिकवण्याची पद्धत खुप आवडली
आपले खूप खूप आभार जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरान पर्यंत तो share करा म्हणजे त्यांचा फायदा होईल
Sir Tu khup Chhan shikvta MAla yet navt ata Tumcha video bagitalya Nantr aal samj mala tq yr
Khup ch chhan sir...... 🤗 🤗
खूप छान वाटले तुमचा टॉपिक सर मला पहिले यत नव्हता भागाकार धन्यवाद सर
सर खूप सुंदर खरच खूप सुंदर तुम्ही खरच छान शिकवता खूप सुंदर 👌👌👌
thank u very much
Khupch chan padhten samjun sagetl sir thanku very much
welcome
YEAR ENDING OFFER
ALL RECORDED COURSES
BASIC MATHS 999/-
ADVANCED MATHS 1499/-
SPARDHAPARIKSHA MATHS 1599/-
OFFER VALID TILL 31 ST DEC ONLY
HURRY UP OFFER WILL END VERY SOON
Thank you sir । Khup sopya padhatit sangta tumhi
Khup chhan sir mi b.com jhalo pan mala kharech bhagakar yet navhate .pan tumche video pahun majhya madhye improvement jhali .thanks a lot sir
Yash dulhe
Very nice technique👌🏻 thank you🙏😊
Thank you so much sir
Mala math madhala sagluath kickat vatnara part aaj samajla .
Mala vatyach mala kashi jamanar nahi pan te tumchya mul samajal punha ekda khup sare thank you..❤❤❤
सर खुप छान समजावून सांगितले .धन्यवाद
सर आपण खुपच छान शिकविता.
सर खूपच छान शिकवले खुप खुप धन्यवाद
🙏🏻🙏🏻 मनपूर्वक धन्यवाद , सर जी 🙏🏻🙏🏻
छान शिकवलं सर, आलं लक्षात 🙏🏻🙏🏻
Sir kharac khup Chan bhagakar sangitla tumhi sir dhanyavad🙏🙏🙏
welcome
14:45 धान्यवाद सर तुम्ही सांगितलेले समजले आणि मला आता भागाकार येतोय आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
छानच 👍
मी पण भागाकार शिकली
Me pan 😊
Hi
मी 8th मधे आहे मला कोणत्याही सरांनी असा भागाकार नाही शिकवला thanks a lot sir . खुप छान शिकवता !
Hi
Thanks🙏 sir and khup cha shikvl tumhi nice 👏👍thx Sir
खुप छान लगेच समजण्या सारखी माहिती सांगितली त्या बद्दल खुप खूपच छान
खूप छान सर
Good
👍
Keep it up sir nice video
Keep watching
Khup Chan shikhvl sir thanks
thank u very much
खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव
*पोलीस भरती स्पेशल गणित बॅच*
आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि यशाची 100% हमी मिळवा.
*ऑनलाईन बच सुरु*
दिनांक : 25 सप्टेंबर 2020
वेळ : सकाळी 10:00 ते 11:00
कालावधी : 03 महिने
*वैशिष्ट्ये:*
* अकॅडमीचे स्वतःचे स्वतंत्र app.
* रेकॉर्डेड व्हिडीओ नसून प्रत्यक्ष live lecture म्हणजेच चालू तासामध्ये तुमच्या अडचणी विचारल्या जातात आणि सोडवाल्यापण जातात
* जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव
* 2014 पासून च्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
* फक्त पोलीस भरतीला विचारल्या जाणाऱ्याच प्रश्नांवर भर
* यशाची 100% हमी
* आठवड्यातून एकदा doubt solving lecture.
* प्रत्येक आठवड्याला online exam.
* प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष .
बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून app डाउनलोड करा आणि आपली नावनोंदणी करा
on-app.in/app/home?orgCode=jynna
अधिक माहितीसाठी संपर्क :
काळे सर
काळेज करिअर अकॅडमी
9890343756
whatsapp link
wa.me/919890343756
खुपचं छान पद्धतीने सिकवल सर तुम्ही धन्यवाद 💐🙏 सर
Kharch khup chhan shikwata sir
खूपच छान पध्दत आहे सर धन्यवाद
खरच खुपच सुंदर सर
Khup chan samajl sir, thanku so much sir.
Thank You Very Much Sir Easy method teaching..🙏🙏
खूप सुंदर प्रकारे शिकवलंय सर..
Thank u
खूप छान टिप्स👌👌👍👍
सर भागाकार मधील आज खरी मज्जा दाखवलात 🙏🙏 धन्यवाद🙏🙏
लय भारी
Thnx sir mie science ahe pan mala bhagakar jamat n hota physics & chemistry calculation la khup problem yet hota Tumi ti problem sol Keli sir thanks so much sir mi tumala kitti gosthi sangu tumachya baddl ❤️❤️❤️😀😀😀😘😘😭❤️❤️🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप भारी शिकवले सर धन्यवाद...👌👌👌
खूप खूप मस्त सर, मनापासून आभार सर
Best Teacher of Math & Best Explanation very nice Thank you
*अप्रतिम सर, अतिशय उत्तम पद्धतीने भागाकार शिकवल्या बद्दल आपले आभार !! धन्यवाद !🙏🏻*
अतिशय छान
खूप छान शिकवले सर तुम्ही
Nice sir and Thank for video 👍
Thank you so much sir apne sach mai bahut acche se samja ya hai