एकदा विजय वाघ सरांचे offline लेक्चर पण करून बघा. क्वालिटी बघून जबरदस्त वाटेल. माझ्या आयुष्यातले सर्वात छान शिक्षक. सर तुम्ही लेक्चरला सुरुवात केली तर वेळ कसा जातो कळतच नाही. आमच्या बॅचला तुम्ही फक्त csat शिकवले. नंतर मित्राकडून कळाले की तुम्ही सगळेच विषय यापेक्षा छान शिकवता. सलाम सर तुमच्या शिकवण्याला ! super teacher in the world
Sir tumachya sarva video la mi comment karat aahe karan tumhi shikavta evadha bhari mg abhipray tr dyava ch lagel ....... Thanks a lot sir tumachya mule mala math subject ch ved lagla aahe mi math ch kadhich book open karat nasayche pn ata kitihi hard ganit asu dya ata khup esay vatat aahe tumhi khup confidence vadvata amha vidhyarthyancha manapasun thanks
काय भारी समजलय सर. आता हा कोड कधिच विसरु शकनार नाही. great. ओनलाइन असे आहे तर ओफलाइन बेच किती भारी असेल सर. पुढची बेच कधी आहे तुमची? मी खुप खुष आहे सर आता सगळ्या तारखा वार पटकन येतात. thanks sir🙏
आतापर्यंत अवघड वाटणारे गणित आता सोपं वाटायला लागलंय हा प्रश्न मी किचकट ने सोडवत असे पण पण आता तुम्ही दिलेले तीन टेबल सहज पाठ झाले. Nice teaching 🔥🔥🔥💯💯✌️🙏🙏👌
खूपच अप्रतिम शिकवण्याची कला सर आपल्या कडे आहे... एकदाच शिकवल्या बरोबर लक्ष्यात बसेल अस आपण शिकवता..... आपल्या सारखे शिक्षक सर्वांना मिळाले तर मुलांना कुठल्याच विषयात अडचण येणार नाही.
सर काय तर शिकवता बापरे खूपच छान सर मला काहीच समजत नवत तुमचे जेवढे पण व्हिडिओ बघितले सर्व इझी समजले सर्वच ऐक पण आसा व्हिडिओ नाही की ते व्हिडिओ मला समजला नाही धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे
Sir kup खूप छान शिकवता tumi mla खूप avdhte तुमचे लेक्चर्स Thanks so much sir.....गरीब मुलांना खूप मोठा आधार Sir lechr ch Thanks so much....mahadev आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू...
ज्या ज्या विध्यार्त्यांना कॅलेंडर शिकायचं असेल खूप सोप्या पद्धतीने त्यांनी मेसेज करा १ मिनिटात सर्व प्रश्न सोडवाल. फ्री फ्री फ्री ट्रिक सर्वाना मिळेल सर्व गार्जुना नेहमी मदतीचा हात पुढे असेल. जय महाराष्ट्र 🙏🏻
सर आपली शिकवण्याची कला अप्रतिम आहे.. माझ्या जीवनात अनेक शिक्षक आलेत १० वी मध्ये एका सराने तर मला इतकं मारल होत की फक्त जीव जायचं बाकी होता😢. पण आपली शिकवणी पाहून मला माझ्या पूर्वीच्या सरांची कीव यायला लागलीय. शिक्षक असावे तर तुमच्या सारखेच.
Sir तुमची शिकवण्याची पद्धत खूप मस्त आहे. मला math हा विषय खूप बोर वाटायचा पण आत्ता तुमचे शिकवण्याचे पद्धत बघून अस वाटतंय की तुम्ही आधी का नाही भेटले. 🙏
आपण वार शोधला आता कोणत्याही वर्षातील कोणत्याही वाराची तारीख कशी शोधावी किंवा शोधता येईल का? हा व्हिडिओ अतिशय अप्रतिम सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@@vijaypathacademysir hey tumhi year kadhne sangitle pn jr year mentioned nasel same year madhun date kiva var kadhyala lavla tr ...Ex 4 la wend ahe tr 3 month ne kuthla var yeil ks karaych plz help
खूप छान आणी उत्सुकतेन भरलेलं लेक्टर आहे . पूर्ण लक्षात ठेवायला सोप करून सांगितलं आहे . परंतु एका तारखेचा वर दिला आहे आणी दुसऱ्या तारखेचा वर काढायचा असल्यास काय करावे यावर एक लेक्टर व्हावे ही विनंती.
सर हेच गणित मी तुलना करण्यासाठी दुसऱ्या सरांच बघितल तर येवढं hard करून शिकविल हो सर त्यांनी. starting ला जर मी त्यांचं बघितल अस्त तर ह्या प्रकाराकडे बघितलं च नसत thank God सर तुम्ही भेटले U are great sir👏👏👍 thank you 🙏
नमस्ते सर, तुमचे खूप आभारी आहोत. तुमचे व्हिडिओ बघून माझ्या मुलाने इयत्ता पाचवीची स्काॅलरशिप मिळविली. गणितात एकही मार्क गेला नाही. तो तुमचा खूप मोठा फॅन आहे.😊
एकदा विजय वाघ सरांचे offline लेक्चर पण करून बघा. क्वालिटी बघून जबरदस्त वाटेल. माझ्या आयुष्यातले सर्वात छान शिक्षक. सर तुम्ही लेक्चरला सुरुवात केली तर वेळ कसा जातो कळतच नाही. आमच्या बॅचला तुम्ही फक्त csat शिकवले. नंतर मित्राकडून कळाले की तुम्ही सगळेच विषय यापेक्षा छान शिकवता. सलाम सर तुमच्या शिकवण्याला !
super teacher in the world
ऑफलाईन लेक्चर कुठे असतात
😂
😂
14 डिसेंबर 1979 उत्तर येत नाही तुमच्या ट्रिक नुसार
आले उत्तर
Sir tumachya sarva video la mi comment karat aahe karan tumhi shikavta evadha bhari mg abhipray tr dyava ch lagel ....... Thanks a lot sir tumachya mule mala math subject ch ved lagla aahe mi math ch kadhich book open karat nasayche pn ata kitihi hard ganit asu dya ata khup esay vatat aahe tumhi khup confidence vadvata amha vidhyarthyancha manapasun thanks
काय भारी समजलय सर. आता हा कोड कधिच विसरु शकनार नाही. great. ओनलाइन असे आहे तर ओफलाइन बेच किती भारी असेल सर. पुढची बेच कधी आहे तुमची? मी खुप खुष आहे सर आता सगळ्या तारखा वार पटकन येतात. thanks sir🙏
Frastrac madhe mhaniyache cod vegle aa
😅😅😅😅
आतापर्यंत अवघड वाटणारे गणित आता सोपं वाटायला लागलंय हा प्रश्न मी किचकट ने सोडवत असे पण पण आता तुम्ही दिलेले तीन टेबल सहज पाठ
झाले.
Nice teaching
🔥🔥🔥💯💯✌️🙏🙏👌
सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम सर्व विद्यार्थ्यांना असे शिक्षक भेटले तर भारत जगात एक नंबरला देश येईल तुमच्या शिकवण्याल सलाम
खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपन मार्गदर्शन करता सर.... खरच याचा सर्वाना नक्की फायदा होईल
खूपच अप्रतिम शिकवण्याची कला सर आपल्या कडे आहे... एकदाच शिकवल्या बरोबर लक्ष्यात बसेल अस आपण शिकवता..... आपल्या सारखे शिक्षक सर्वांना मिळाले तर मुलांना कुठल्याच विषयात अडचण येणार नाही.
Ok
Kharach great aahat sir tumhi.. Jo topic hard vatto to pn etka easy zala tumcha mule... Asach guide krt raha
साहेब अतिशय अवघड प्रश्न देखील तुम्ही छान प्रकारे शिकवता 🎉 आभारी आहोत आम्ही
Thanku so much sir you are absolutely brilliant sir ji
एवढी भारी trick शोधून काढली कशी सर तुम्ही, what a excellent teacher!!!!
खूप छान सर 👌👌thank You sir 🙏🙏
तुमची offline Batch करायला मिळायला हवी होती
Thanks for these words😊
🎉🎉🎉❤❤
kharch ha ek vedio bagitla ani table paat kela ki calander khup easy... thank you sir...❤
Sirankadun shiknyachi majach vegli. . Dhanyawad sir😇
सर आपको सलाम करता हुं, आप बहोत ही आसानी से सिखा रहे हो..... जय महाराष्ट्र....
खरच सर तुमचे प्रत्यके लेक्चर भारी आहे
सर काय तर शिकवता बापरे खूपच छान सर मला काहीच समजत नवत तुमचे जेवढे पण व्हिडिओ बघितले सर्व इझी समजले सर्वच ऐक पण आसा व्हिडिओ नाही की ते व्हिडिओ मला समजला नाही धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे
Salute to u sirji.
attaparyant evdha soppa koni nahi sangitala.
ekach numbr
खूप भारी शिकवतात सर तुम्ही..दगडालाही वाचा फुटेल येवढ भारी लक्षात च बसून जात विसरावं म्हंटल तरी विसरत नाही...🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻
सर मला गणित थोड विक जात होत पण सर जेव्हा पासून मी तुमचे लेक्चर बगत आहे ..आता अस वाटत आहे सर्वात सोपा विषय तर गणित आहे thank you sir
Thanks for the lecture!
Sir addition 7 ne final ansla divide Karun lastly 2 digit bki Ali tr day Kas find krych
Sir kup खूप छान शिकवता tumi mla खूप avdhte तुमचे लेक्चर्स Thanks so much sir.....गरीब मुलांना खूप मोठा आधार Sir lechr ch Thanks so much....mahadev आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू...
Best explaination sir...... Thanks for this video..... 👑 of math.....
ज्या ज्या विध्यार्त्यांना कॅलेंडर शिकायचं असेल खूप सोप्या पद्धतीने त्यांनी मेसेज करा १ मिनिटात सर्व प्रश्न सोडवाल. फ्री फ्री फ्री ट्रिक सर्वाना मिळेल सर्व गार्जुना नेहमी मदतीचा हात पुढे असेल. जय महाराष्ट्र 🙏🏻
King of mpsc. vijay wagh sir
खूप खूप धन्यवाद सर.. इतक्या भारी तुमच्या ट्रिक आहेत की गणिताची भीती वाटत होती ती आता नाहीशी झाली 🙏🙏
One's more. 👉 The greatest teacher of the Maharashtra Vijay sir 💞👈💯🙏
Only wagh sir khup chhan thank you sir 🙏👌👌👌👌👍👍💐💐💐💐
No 1 Teacher In Maharashtra
इथपर्यंत ठीक आहे सर परंतु परीक्षेला काही वेगळे प्रश्न पण येतात समजा 2000 स*** महिला दिन बुधवारी होता तर लगेच कोणत्या वर्षी महिला दिन बुधवारी येईल
हो भाऊ😢
Sir mi tumche srv video pahte ani notebook mdhye lihun kadhte, khup easy method ne shikvtat thnks sir. Sir चक्रवाढ व्याज काढायची method ही घेऊन या सर
❤
14:35 kahich Dout Nahi ahe Kup changal shikaval tumi❤❤❤
सर आपली शिकवण्याची कला अप्रतिम आहे.. माझ्या जीवनात अनेक शिक्षक आलेत १० वी मध्ये एका सराने तर मला इतकं मारल होत की फक्त जीव जायचं बाकी होता😢. पण आपली शिकवणी पाहून मला माझ्या पूर्वीच्या सरांची कीव यायला लागलीय. शिक्षक असावे तर तुमच्या सारखेच.
Thanks for this lovely comment. We will definitely work harder to make you feel better in all the subjects
You tube वरील सर्वात बेस्ट चॅनल भेटलं आहे मला धन्यवाद गुरूजी तुमच्या शिकवण्याला
फारच कौतुक करण्याजोगे lecture आहेत खर तर अस highschool la असे शिकवायला हवे
Khup cchan sir,thank u so much
Sir tumhi kharch khup chan shikavata *OUTSTADING SIR*
खूपच मस्त आहे लक्षात ठेवायला
Great sir
Sir तुमची शिकवण्याची पद्धत खूप मस्त आहे.
मला math हा विषय खूप बोर वाटायचा पण आत्ता तुमचे शिकवण्याचे पद्धत बघून अस वाटतंय की तुम्ही आधी का नाही भेटले. 🙏
नाइस व्हिडिओ🎉❤
super sir...chhatrapati Shivaji maharaj ki jai
❤ sir is the best ❤
Thank you so much sir🙏🏻
Tumchya mule khup cansepst mazya pepar chya agdi 3 divsa adhi clear zalya
Once again thankyou sir🎉
No words for the excellence sirji
Thank u ❤🙏
2014 la 4 nich bhag ka br dila sir??? Te nahi samjl
लिप वर्ष दर 4 वर्षांनी येते ना....म्हणून
सर ट्रिक्स खूप छान आहेत 🎉🎉
Ok sir ☺️
when paper is near
So Don't Fear
when vijay Sir is hear😊
Thank you so much sir for Teaching
Nice teaching sir
Good
सर तुमच्या टि्क्स खुप छान आहेत😍🥳🥳🥳🎉🎉
Best ever teaching experience !! Thank you sir !!
❤❤ या टॅलेंट ला मानाचा मुजरा👍👍👍👍
U are great sir....
खूप knowledge aahe sir tumhala ❤❤ thanks for your help
Sir फारच सोप करून सांगितल....permanently fixed in mind. Thank u so much....
सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
eagerly waiting sir
Sir tumhi khop smjavon lectures ghetale Aahe.😊 Thank you sir. in the best sir.💯💯💯☺️☺️☺️mala pin kara.☺️👍🏻👍⬇️🆗📌
in the best comments🎉
आपण वार शोधला आता कोणत्याही वर्षातील कोणत्याही वाराची तारीख कशी शोधावी किंवा शोधता येईल का? हा व्हिडिओ अतिशय अप्रतिम सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
ekhadya varshi ekhada vaar 52 te 53 vela yeto..ekhadi particular tarikh shodhata yenar nahi...
@@vijaypathacademysir hey tumhi year kadhne sangitle pn jr year mentioned nasel same year madhun date kiva var kadhyala lavla tr ...Ex 4 la wend ahe tr 3 month ne kuthla var yeil ks karaych plz help
5 feb2000 la konta war yeto, pls sanga. Sir
@@MsSuesh रविवार असेल
Love u sir एक no 🙏👍
Offline batch siranchi karayala milali he bhagya amche .2018 batch sir
Sir 1 no saglyat sop teaching ,Thank you sir
You're a very greatest teaching sir🎉🎉😊😊
सर खरंच खूप सुंदर शिकवता तुम्ही... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Thanks sir I am preparing for MH CET of law it is very useful for me 🙏
खूप छान आणी उत्सुकतेन भरलेलं लेक्टर आहे . पूर्ण लक्षात ठेवायला सोप करून सांगितलं आहे . परंतु एका तारखेचा वर दिला आहे आणी दुसऱ्या तारखेचा वर काढायचा असल्यास काय करावे यावर एक लेक्टर व्हावे ही विनंती.
Very nice ....
wow sir
😊
Sir khup chan strick ahee perfect samjala
Thank you 🙏🏻😊
2002,2003 असे वर्ष आल्यावर 4 ने पूर्ण भाग जात नाही तेव्हा काय करायचं त्या वर व्हिडिओ बनवा सर
मित्र असे वर्ष आल्यास 0 विचारात घे.उत्तर बरोबर येते
1 च नंबर teaching आहे सर तुमची
सर काही असे प्रश्न असतात की त्यांना वर्ष नसतं फक्त वार दिलेला असतो ते प्रश्न खुप अवघड जातात त्यावर वडीओ करा ना प्लीज
Sir tumi khup bhari shikavtat
👌👍
👍👍💐💐💐
विजय सर you are the superman 🦸🧞
खूप छान सर 👌जास्त TCS PYQ घेऊन सराव करून घेतल्यास बर होईल ✌️
Sir, your method of teaching is 💯lit
सर हेच गणित मी तुलना करण्यासाठी दुसऱ्या सरांच बघितल तर येवढं hard करून शिकविल हो सर त्यांनी. starting ला जर मी त्यांचं बघितल अस्त तर ह्या प्रकाराकडे बघितलं च नसत thank God सर तुम्ही भेटले U are great sir👏👏👍 thank you 🙏
Nice sir
सर अतिशय सोपी पध्दत शिकवली आहे हे आम्ही कधीच विसरू शकत नाही आपल्या हुशारीला लाख लाख सलाम
Mastch!! What a way to explain !!! Excellent
Thank you so much sir.. very helpful lecture ❤
Very helpful lectures
सर सगळं व्यवस्थित समजते असं तुम्ही एकदम ओके शिकवता सर
Vishay hard technique 💕
Sir tumhi khup khup Chan shikvtat I am big big fan love you sir God bless you ❤️❤️
Ek question aah sir -
जर समजा वर्ष 2003, 2002,2001 2000 आली तर भागाकार कसा सोडवायचा ✨
??
Ho sir 9/ नोहेंबर/2002 kay yeel
15 Augast 2002 che example karun dakhva sir
Sir 8 Aug 2002 ch sodvun dya.
4 chya khalchi sankhya Ali ki 0 cha bhag dya answer tere hath mai
khup chan esy shikwatat sir great 🎉
Sir please seating arrangementvar video banva na please
Ekdum jhakaas khup Chan samjla
Premier ahe live nhi
खुप अप्रतिम शिकवता सर 💐💐💐
2000 असल त
6
किती मस्त समजल sir,thanku sir मनापासून धन्यवाद
Sir 2002 la 4 ne kas bhagaych😅2001,2002,2003,2004 Yana 4 ne kas bhagaych
1901.2001 ला 4 ने कस bhagayach मग
Sir khup Chan & ekdm Soft language mdhe explain krta tumhi
Sir तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर आणि ट्रिक्स माहीत आहेत मग तुम्ही परीक्षा देऊन कलेक्टर का होत नाय😊
फक्त पाहून सांगता येत त्याला
Yadzavaya
@@munjajikadam8509 kon tuya bap
😂😂😂😂😂
सरांनी 4 पोस्ट काढल्या आहेत
कधी नाहीं एवढं सोपं जमलं sir..... thank you so much
नमस्ते सर, तुमचे खूप आभारी आहोत. तुमचे व्हिडिओ बघून माझ्या मुलाने इयत्ता पाचवीची स्काॅलरशिप मिळविली. गणितात एकही मार्क गेला नाही. तो तुमचा खूप मोठा फॅन आहे.😊
Happy to know this.. we shall convey your message to Vijay Wagh sir😇🙏🏼
Sir thanks tumhi घेतलेल्या प्रत्येक प्रश्नाचा मला फायदा झाला trick kalali
सर तुमची शिकवण्याची पद्धतच खूप छान आहे ❤️❤️
खूप खूप धन्यवाद सर मी आपली आभारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻👑👑
Khup sunder sir ,far chan teaching ahe
खूप छान सांगतात तुम्ही सर विडिओ पाहत असताना वेळेचा पण भान नाही राहत सर. खूप छानपणे समजून सांगतात तुम्ही.
4 ने का भागावे
सर तुम्ही देव माणूस आहे