ग्रेसची भेट - निखिल कुलकर्णींचं 'ग्रेस'सोबत केलेल्या स्मृतिसंग्रहांचं विवेचन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 2 ปีที่แล้ว +1

    सर छान अनुभव एका महान व्यक्तींच्या सहवासात....

  • @nitapowar4122
    @nitapowar4122 4 ปีที่แล้ว +3

    उपकाराची फेड अपकारांनी करायची नाही वा किती सुंदर विचार आहेत,,,,,खूप भारावून गेले👌👌👌👌🙏🙏🙏

  • @gopi3800
    @gopi3800 9 ปีที่แล้ว +10

    u r luky champ...ur graceful memory...!!

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 2 ปีที่แล้ว

    Dr khup chan athwan

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 11 หลายเดือนก่อน

    सुंदर.....❤

  • @dattatraydhaygude9460
    @dattatraydhaygude9460 4 ปีที่แล้ว +2

    सर खूप वेळा ऐकले ,खूप छान वाटले ,माझे आवडते कवी ग्रेस

  • @satishmoghe6231
    @satishmoghe6231 4 ปีที่แล้ว +2

    सर..कवी ग्रेस यांची प्रत्यक्ष भेट नाही...मात्र आपल्या भेटीचे वर्णन ऐकून खूप छान वाटले...ती भेट आपण जिवंत उभी केलीत..खूप सुंदर..🙏💐

  • @Akshay-rf2zs
    @Akshay-rf2zs 3 ปีที่แล้ว

    माझ्या आयुष्याचे अनेक क्षण मी एकांतात घालवले आहेत .. एकांतात म्हणतो खर पण मी कधी एकटा नव्हतोच कवी ग्रेस होता माझ्या सोबतीला आपल्या कवितांच्या माध्यमातून माझ्या दुःखाला जाणिवेची ओळख करून द्यायला... अनेकदा मला दुःख विश्वात ची सफर करून आणायचे ,कधी वाटेत मध्येच सोडून एकट्याला वाट शोधायला लावायचे तर कधी कधी वाट देखील दाखवायचे . आयुष्यात माणूस दुःख आले आणि दुःख म्हटल की दुखी होतो पण मला दुःख म्हटल की मी आता आनंदी होतो कारण त्या निमित्ताने का होयना पण कवी ग्रेस माझ्या दुःखाची आणि एकांताची चाहूल घेत माझ्या पर्यंत येऊन पोहचतो आणि त्या भावविश्वात रममाण करवतो .

  • @yvmulay
    @yvmulay 6 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम! भेटीची ओढ, प्रत्यक्ष भेट, लेखन आणि वाचन सर्वच! मनापासून धन्यवाद!

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra 5 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @priyankamokle6900
    @priyankamokle6900 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम! खुप नशिबवान आहात तुम्ही सर.

  • @sujatabhagwat5666
    @sujatabhagwat5666 4 ปีที่แล้ว +3

    तुम्ही त्यांची भेट घेतली व त्या भेटी विषयी सांगताना मी पण तुमच्या भावना तुमच्या शब्दांमधुन अनुभवल्या.

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम विचार मांडले सर
    कवी ग्रेस यांच्या काही कविता मला ऐकवा सर

  • @siddheshdighole790
    @siddheshdighole790 5 ปีที่แล้ว +3

    तिसऱ्यांदा ऐकतोय, तुमच्या सारखे नशीबवान तुम्हीच 🙏🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर....केवळ आपणंच ग्रेसला भेटला नाहीत तर आमचीही त्यांच्याशी भेट करून दिलात ....धन्यवाद सर 🙏💕

  • @atulgokhale6132
    @atulgokhale6132 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम लेख व निवेदन 🙏

  • @vinoddhanrajdeshmukh7731
    @vinoddhanrajdeshmukh7731 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @telmukund01
    @telmukund01 4 ปีที่แล้ว +1

    Gracefully narrated !

  • @g.bmendhe4997
    @g.bmendhe4997 6 ปีที่แล้ว +9

    तुम्ही एकदाच भेटलात मी पाच वर्षे शिक्षण घेतले (मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल ,कवी ग्रेस )

    • @swapnilchavan4618
      @swapnilchavan4618 3 ปีที่แล้ว +2

      मग तुम्ही त्या विद्यार्थीपणाच्या आठवणी plz लिहून काढा ... खूप मोठा ठेवा असेल तो ...

  • @damudagade
    @damudagade  4 ปีที่แล้ว +1

    On October 25, my new album "The Tale of Ten Poems, Vol. 1" was published on Apple and Android music channels.
    This album is written and narrated by me.
    It has 11 different tracks with a total long play of about 2 hours.
    Here are links to the album.
    For Apple users
    iTunes: itunes.apple.com/album/id1530897943?ls=1&app=itunes
    Apple Music: itunes.apple.com/album/id/1530897943
    For Android users
    Amazon Music: www.amazon.com/gp/product/B08HR4SW8N
    Spotify: open.spotify.com/album/6S8TT5w8Cfmyj2stg31EfR?si=suQdWP91SY6DsmxIez70rA
    Hope you will like it.
    Looking forward to your feedback soon...

  • @rupalideshpande475
    @rupalideshpande475 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @ravindrajadhav8617
    @ravindrajadhav8617 3 ปีที่แล้ว

    Jbardast

  • @adcreation8869
    @adcreation8869 4 ปีที่แล้ว +1

    Love you sir ji

  • @vaibhavkale1076
    @vaibhavkale1076 6 ปีที่แล้ว +2

    great grace.....

  • @prashantkamble2598
    @prashantkamble2598 6 ปีที่แล้ว +2

    Grace

  • @sunitamoon2219
    @sunitamoon2219 4 ปีที่แล้ว

    भाऊ तुला शतशः नमन .

  • @Akshay-rf2zs
    @Akshay-rf2zs 3 ปีที่แล้ว

    सर ,मला तुमच्या कविता आणि तुमचा संपर्क क्रमांक email कराल काय ?

  • @samruddhipanhalkar.1103
    @samruddhipanhalkar.1103 6 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @dr.sandhyasamudre4825
    @dr.sandhyasamudre4825 6 ปีที่แล้ว +2

    Great poet

  • @prasadadam
    @prasadadam 8 ปีที่แล้ว +3

    Graceful tribute!

  • @vishnukhade5622
    @vishnukhade5622 6 ปีที่แล้ว +2

    Great

  • @RUPESHsurve111
    @RUPESHsurve111 8 ปีที่แล้ว +2

    great

  • @poonamchaware3363
    @poonamchaware3363 6 ปีที่แล้ว +2

    👍

  • @neerajs143
    @neerajs143 4 ปีที่แล้ว

    किती लकी आहात सर..

  • @vikramsonawane1741
    @vikramsonawane1741 4 ปีที่แล้ว +1

    तुमचा नंबर द्या ना

  • @aniruddhaagnihotri9625
    @aniruddhaagnihotri9625 4 ปีที่แล้ว

    एकच सांगतो.... अंगावर काटा आला आणि डोळे पाणावले....

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 2 ปีที่แล้ว

    👍

  • @govindingle4666
    @govindingle4666 6 ปีที่แล้ว +2

    Great

  • @krstalk8991
    @krstalk8991 7 ปีที่แล้ว +2

    great

  • @sandeepgsandeep6510
    @sandeepgsandeep6510 6 ปีที่แล้ว +2

    Great