आद्य गायक जातीने मुस्लीम समाजात जन्मले तरी पण सहजच मराठी गायणावर प्रचंड मोठे प्रभूत्व अजरामर गायक भारतीयांच्या मनातील खराखुरा अजरामर भारतरत्न गायक!एक हरहुन्नरी महान कलाकार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय हिंद रफी साहेब!
दर्शन दे रे, दे रे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता माय पित्याची सेवा पुंडलिकाची भक्ती पाहिली तू गोर्याकुंभाराची तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता तूच जन्मदेता, तूच विश्वकर्ता मन शांत होई, तुझे गुण गाता हिच एक आशा, पुरवी तू आता
आताच्या युगात खरच भगवंताची खूप गरज आहे, जात-पात , गरीब श्रीमंती , खूप भेदभाव वाढलेला आहे , गोरगरिबांच्या वर खूप अत्याचार होतात, महिलांच्या वर अत्याचार होतात, तरीही गुन्हेगार मोकाट फिरतात, दहशत माजवतात, पांडुरंगा खरच प्रकट व्हा 🙏🙏 🙏राम कृष्ण हरी 🙏
असा आवाज आणि संगीत पुन्हा होणार नाही म्हणून ही गाणी सांभाळून ठेवावी
😅
Kon sangtla
खुप छान आवाज आहे प्रल्हाद शिंदेजींचा आणि भक्ती गीतही खुपच छान आहे.. 👌👌
अप्रतिम आवाज,कल्याण भूषण प्रल्हाद शिंदे
देवाने दर्शन दिलेले गाणे
ही गाणी फक्त प्रलाद शिंदे यांच्या सुरातच चांगली वाटतात❤😊
हि भक्ती गीते ऐकत आम्ही सदैव आदरणीय प्रल्हाद जी शिंदे यांचे ऋणी आहोत
मला हे भक्ती गीत खूप आवडते सरळ आणि सुंदर आवाज साधी राहणी साधे विचार
प्रलाद शिंदे यांच्या आवाज म्हणजे तणाव मुक्त होऊ शकतो.
पहाडी आवाजाचे बादशाह *स्वर सम्राट, प्रल्हाद दादा शिंदे* यांना भावपुर्ण आदरांजली
जेव्हा हे गाणे एकते तेव्हा परमेश्वर समोर उभा आहे असे वाटते
हे गाण म्हणजे बालपणीची आठवण ❤ अप्रतिम शब्दरचना...
😊😊😊😊😊😊😊
वैकुंठीचा आवाज आहे❤🎉
बहुत सरल, अच्छा लगता
हिन्दी वालों को भी समझ aa गया। जयपुर से
जीवनाचे सर्व सार या गाण्यामध्ये आहे 🙏🙏🙏
आम्हा मंगळवेढेकरांचा अभिमान , वैभव आहे हा आवाज
दरशन दे रे दे रे भगवंता......🙏🙏🙏🙏
खूप निवांत वाटत हे भक्ती गीते ऐकल्यावर 😍
😊h zzw
शिंदेशाही नेहमीच सर्व श्रेष्ट आहे. अभिमान सर्व पीढीतील गायनकाचा.
माझ्या वडिलांचे आवडते गाणे होते . 😭😭😭😭😭😭
शब्द हे मनातून निघालेले आहे 🙏🏼
Pregnancy mdhe roj aikte he song. Man prasann hote agadi
Khub Chhan Taai🙏🏻😍👌🏻Honari Santan Dhanyavan Ahe 🙏🏻🙌🏻 🙏🏻Vitthala Vitthala Vitthala 🙏🏻
Hi
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌🥺🥺
Kitm@tprk
ताई मि hospital staff Nurse म्हणून काम करत आहे तुमच्या कानावर पडलेले आवाज तुमची संतान सुधा ऐकत आहे ❤❤❤
Deva chi krupa... Dhany sir pralhad Shinde ❤❤❤🎉🎉Amazing voice
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
राम कृष्ण हरी
सगळं टेशन दुर होईल ऐवढ चागंल भजन
Khupach sundar ❤️🙏 darroj sakali aikto amhi
Chan ❤️
Ram 🙏krishna hari🙏💐💐🌹🌹
भगवंताचे दर्शन झाले
This marathi geet is Awesome jay hari vithhal namo budhhay 💙✨
जय श्री हरी विठ्ठला 🚩🚩
Man prasann zale
॥जय विठ्ठल॥
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
स्व. प्रल्हाद शिंदे ह्यांची विठ्ठल भक्तीगीते ऐकून मनाला समाधान मिळते
लयभारी 👌👌👌दिसते
þ
8888 oi iii
दर्शन देरे देरे भगवंता दर्शन देरे देरे भगवंता
🙏खरच खूप सुंदर आहे हे गाणं आहे मला खूप आवडते आहे 🙏
हे गीत ऐकून आज पण समाधान वाटतं.
खरोखर नाम घ्यावे विट्ठलाचे ध्यान ठेवावे भगवत
जय श्री विठ्ठल रखुमाई
नंबर वन
ज्याचा भाव त्याचा देव
मन शांत होई तुझे गुण गाता.......
जय हरी
जय विठ्ठल माऊली 💐💐🙏🙏
दर्शन देरे भगवन्ता
खुप छान अप्रतिम गाणे आहे ध न्यवाद
👎👎👎
@@b.jrajneesh7428 वऊू्ऊऊ्््ऊऊऊ्ऊऊ्ऊ्ऊ्वववववं्ऊ््ऊ्््ऊ ऊवशशझश्री निर्माण होते ते सर्व माहिती मिळाली शशशशशशशशश
@@b.jrajneesh7428 0pppp00p
Jai jai Ram Krishna Hari 🙏Jai Vittal Rukmai 🙏🌹🌹🌹
आद्य गायक जातीने मुस्लीम समाजात जन्मले तरी पण सहजच मराठी गायणावर प्रचंड मोठे प्रभूत्व अजरामर गायक भारतीयांच्या मनातील खराखुरा अजरामर भारतरत्न गायक!एक हरहुन्नरी महान कलाकार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय हिंद रफी साहेब!
🤷🤷🤷😵💫😵💫🤷🤷
खूप आर्तता आहे गाण्यात
खूप शांत वाटते हे गाणे ऐकलं वर भगवंत च्या एक रूप झाले असं वाटतं
वलंवव
विटल
Yes 👍👍👏
आवडले मला गणे
विठला रे विठला विठला
Adbhut aur Ati sundar awaaz hai ye 🙏🙏🙏
आवाज़ ह्रदयस्पर्शी..…...
3:41
गणपती बाप्पा मोरया मंगल मूती मोरया
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😅 1:07
🎉😮😅😊
रामकृष्णहरी ❣️
🔱📿𝐉𝐚𝐢 𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚....💕💕𝐢 𝐥𝐨𝐯𝐞 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚...😘😘🐅🐅
🙏🙏🙏🙏जयजय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Great .🎉🎉
दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पहाशी अनंता
माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्याकुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता
ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता
तूच जन्मदेता, तूच विश्वकर्ता
मन शांत होई, तुझे गुण गाता
हिच एक आशा, पुरवी तू आता
Khoop khoop chan.
या आवाजा साठी माझ्या कडे शब्द च नाहीत खरच खूप जुनी आठवण आहे लहान पनी आम्हाला आठवण येते पहाटे पहिले मंदिरात हे लावायचे
Pp😊😊l
❤@@GovardhanJagtap-xv1mu
Same😢
Same😢
सूपर डूपर.
Hare krishna. What a song. What a Voice of Pralhad Shinde.
Bhajan not song sorry
Kipp
V
@@madhukargurav6623छान
@@gyanobakolhe6166❤
📿🔱𝐉𝐚𝐢 𝐡𝐚𝐫𝐢 𝐯𝐢𝐭𝐭𝐡𝐚𝐥𝐚...🙏🙏𝐉𝐚𝐢 𝐬𝐡𝐫𝐢 𝐡𝐚𝐫𝐢 𝐯𝐢𝐭𝐭𝐡𝐚𝐥𝐚....📿🔱🙏🙏.......
मना पासुन पुजा देव प्रसन्न होईल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay Hari Mauil 👏👏👏
Kay awaj ahe wahhhh!!!!❤️❤️❤️
Very.nice bhajan darishan dere dere bhagvantha, IAM from telangana Nirmal district,
I am from adilabad district
Shree vitthal rukmani aai ma mauli mata di sarvana sukhach theva 🙏❤️😘🔱
खुपच छान आहे भक्तीगीत
Jai Hari Vitthal
प्रल्हाद शिंदे हेच ते विठ्ठल
मन शांत होई तुझे गुण गाता 🙏🙏🚩
Man Bharun aale Bhagvanta Tucha May Bap aahe Vitthal la parlad Shinde aavaj God Aahe Vitthal che Devache Darshan jale
Ram.Krishn.hri
वा वा मजा आ गया
Ram krishan hari 🙏🙏🚩🚩
माऊली
खुप सुंदर आहे गाण मन प्रसन्न वाटत
जय हरी विठ्ठल माऊली 🙏
Vithal Bhagvanta 🕉Namah
Jay Ram Krushan hari Vitthal Mauli
अफलातून मन भारावून गेले धन्यवाद प्रल्लाद शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤
वा फार छान
Nice voice shinde saheb......❤
मन प्रसन्न झाले 🙏🙏
Om Gan Ganpatsye 🙏Namae👏👏🌹🙏✅💜🌹
Khubach Changala bhaja🙏🙏🙏🙏🙏
आताच्या युगात खरच भगवंताची खूप गरज आहे,
जात-पात , गरीब श्रीमंती ,
खूप भेदभाव वाढलेला आहे ,
गोरगरिबांच्या वर खूप अत्याचार होतात,
महिलांच्या वर अत्याचार होतात,
तरीही गुन्हेगार मोकाट फिरतात,
दहशत माजवतात,
पांडुरंगा खरच प्रकट व्हा 🙏🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
खरच दादाचा आवाज काळजाला स्पर्श करते
किती लोकांना भगवंतांनी दर्शन दिले
Tumche aai vadil dev ahet n tumhala
Jai hari
🏵️🌼🏵️....Hari Om.....🌼🏵️🌼
खूप छान आहे
मणाला समाधान वाटले
विठ्ठल विठ्ठल जय हरी🙏🙏🚩
श्री कृष्णा पण मस्तू
Wow Kya mitas geet hai 100, baar sunegathobhi kami hai?? Darishan dere, dere bhagvantha moorthi vittalachi,.vittal vittal panduranga,
Hare Krishna
Deva Tujhi Krupa Amchyavar Rahu De
मन शांत झाले
छान
अप्रतिम
Khup shan
जय हरी विठ्ठल