Mumbai Virar | Rasta Roko | छत्रपती शिवाजी महाराजांची पोस्ट Viral बोळींज मध्ये तणाव रास्ता बंद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @blkkobra
    @blkkobra 10 หลายเดือนก่อน +231

    सर्व ग्रामस्थांचे या विषयी आवाज उठवल्याबद्दल आभार.

    • @AajanmaHindu
      @AajanmaHindu 10 หลายเดือนก่อน +6

      सर्व ग्रामस्थांचे या विषयी आवाज उठवल्याबद्दल कौतुक

    • @GirishBJoshi-ye8xg
      @GirishBJoshi-ye8xg 10 หลายเดือนก่อน +3

      जय भवानी जय शिवराय 🙏🙏

  • @Maulisarees
    @Maulisarees 10 หลายเดือนก่อน +235

    सर्व भंडारी समाजाचं खूप खूप आभार. छत्रपती शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही. 🚩

    • @nisha280
      @nisha280 10 หลายเดือนก่อน +9

      जय भंडारी. भंडारी हा मुळात योध्दा आहे. शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी ला स्वराज्याचे पहीले आरमार प्रमुख केले होते.

    • @Maulisarees
      @Maulisarees 10 หลายเดือนก่อน

      @@nisha280 🙏

  • @bolinjanand
    @bolinjanand 10 หลายเดือนก่อน +198

    कारवाई झाली पाहिजे नक्कीच छत्रपति शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्र राज्य पर्यंत नाहीत संपूर्ण जगात ते दैवत आहेत.

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +8

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 10 หลายเดือนก่อน

      Ek number 😂😂😂😂

  • @harshaljogle2305
    @harshaljogle2305 10 หลายเดือนก่อน +91

    एकच उपाय.
    यांच्या कडून एक ही वस्तू खरेदी करायची नाही.
    आर्थिक बहिष्कार हा एकमेव रामबाण उपाय आहे.
    जय शिवराय🚩
    हर हर महादेव🚩
    जय श्री राम🚩
    वंदे मातरम् 🚩
    भारत माता की जय 🚩

    • @BalrajNannaware-bp8ed
      @BalrajNannaware-bp8ed 10 หลายเดือนก่อน +4

      आपले पैसे यांच्या खिशात जातील असा कुठलाच व्यवहार करायचा नाही

    • @karunapatil464
      @karunapatil464 10 หลายเดือนก่อน +2

      Aare bhava aaplich lok khup vedi aahet jatat tyacha kade khridi karayla

    • @Queen-iu9oz
      @Queen-iu9oz 10 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

  • @maheshnagrkar9775
    @maheshnagrkar9775 10 หลายเดือนก่อน +105

    नाबालिग वगेरह काही नाही काहीही हयांचया कडुन विकत घेऊ नका आपल्याच पैशावर आपल्याच देवतांवर अक्षम्य लिहणार

  • @Shivajipawasecalligraphy.
    @Shivajipawasecalligraphy. 10 หลายเดือนก่อน +19

    हिंदू एकततेचा विजय असो. सर्व हिंदू बा़धवा़चे आभार 💪💪💪

  • @kiranjoshi5609
    @kiranjoshi5609 10 หลายเดือนก่อน +62

    सर्व ग्रामस्थांचे आभार आहेत

  • @kanchanlagwankar2593
    @kanchanlagwankar2593 10 หลายเดือนก่อน +135

    प्रत्येक हिंदू माणसाच्या हृदयात स्थान असलेले शिवाजी महाराज...आराध्य दैवत...कशी हिम्मत होते या लोकांची... मुळापासून उखडवा

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +5

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

    • @PravinSasane-ym6xx
      @PravinSasane-ym6xx 10 หลายเดือนก่อน +6

      Chh_shivaji maharaj ,Dr.babasaheb ambedkar ,hya mahapurushancha apmaan sahan kela janar nahi ..........
      आम्ही सुसज्ज pramanik आहोत,aamhi kadhich konala chukich bolat nahi ,aani aamhala Jo aadvaa aala tyala aamhi sodat nahi ,
      मराठा नम्र झाला म्हंजे तो गरबडला नाही, आनी ज्याच्या विरोधात गेला त्याला परवडला नाहि

    • @gururaut1761
      @gururaut1761 10 หลายเดือนก่อน +5

      ह्या लोकांना जर धडा शिकविण्यासाठी, प्रत्येकाने ह्या लोकांकडून खरेदारीकरने बंद करा

    • @vinayakshingre8042
      @vinayakshingre8042 10 หลายเดือนก่อน +3

      ह्या मटन शॉप वरती प्रत्येकांनी बहिष्कार टाकायला हवा

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน

      @@PravinSasane-ym6xx jijau matechya bhavala vadilana aadilshah ne marun takal tari pan he nich lalachi marathe sardar aadilshahi chi chatayla jayche

  • @bhartiya777
    @bhartiya777 10 หลายเดือนก่อน +42

    असेच जागरूक रहा अन्याय विरोधात एकत्र येऊन लढा खूप चांगली कामगिरी जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @dipaligavde3270
    @dipaligavde3270 10 หลายเดือนก่อน +126

    अजून वेळ आहे बाहेरच्या लोकांना गावातून बाहेर काढा

    • @sameergharat3413
      @sameergharat3413 10 หลายเดือนก่อน +3

      Barobar

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +3

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

  • @nileshkate4387
    @nileshkate4387 10 หลายเดือนก่อน +43

    अगदी बरोबर आहे. जय भवानी जय शिवराय..महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही..

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 10 หลายเดือนก่อน +30

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 10 หลายเดือนก่อน +49

    बोलिज मध्ये बुडोझर फिरला पाहिजे.

  • @nandkumarpatil3097
    @nandkumarpatil3097 10 หลายเดือนก่อน +77

    ही सुरुवात आहे हे लोक आपल्याला अजमावून पाहतात,आपण प्रतिकार नाय केला तर ह्यांची मस्ती आपोआप वाढते.

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 10 หลายเดือนก่อน

      True

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +3

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

    • @MG-zw6rx
      @MG-zw6rx 10 หลายเดือนก่อน

      ​@@prasad8त्याला कारण सेक्युलरवाद आहे. हिंदूना इतिहास विसरायची सवय आहे त्यामुळे ते विसरतात आणि पुन्हा अब्दुल भाईच्या भाईचाऱ्यामधे अडकतात.

    • @karunapatil464
      @karunapatil464 10 หลายเดือนก่อน +3

      Aata pratikar ny hakal Patti karayla pahije

    • @karunapatil464
      @karunapatil464 10 หลายเดือนก่อน

      @@prasad8 aamhi veg khato

  • @manishathange3110
    @manishathange3110 10 หลายเดือนก่อน +16

    ‌🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद भाऊ ,आपण खरंच खुप मोठ्ठे काम केले आहे, कोणालाही न घाबरता ठोस पाऊल उचलले आहे, तुम्ही व तुमचे सहकारी खरंच शिवाजी महाराजांचे मावळेच आहात, एवढी जागरुकता असलीच पाहिजे, तेंव्हा कुठे हया अशा नालायक समाजकंटकांना धडा मिळेल, माघार नाही, पुढे चला , सरकार काय करणार,तेच पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतात,हे सरकार षंड आहे, सत्तेसाठी वाट्टेल ते करताहेत, जनतेनेच देश. वाचवावा,कारण आपल्यासाठी किती जणांच्या प्राणांची आहुती दिली आहे , त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, ‌आपणांस मानाचा मुजरा , जय भवानी, जय शिवाजी ,‌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😡😡😡😡😡❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshbhoir5851
    @maheshbhoir5851 10 หลายเดือนก่อน +46

    सर्व पालकांनी आपला मुलगा मुलगी काय करतात ह्यावर लक्ष ठेवणे काळाची गरज आहे नाहीतर छोटी ठिणगी भस्मसात करून टाकेल.

  • @Shakib.87
    @Shakib.87 10 หลายเดือนก่อน +105

    Chhatrapati Shivaji Maharaj is the pride of Maharashtra. No one can insult him.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 10 หลายเดือนก่อน +7

      Pride of India not only maharashtra

    • @DShree28
      @DShree28 10 หลายเดือนก่อน +1

      Sirf Maharashtra nai duniya ka pride hone chahiye wo ... Unka jivan charitra bachho ko sikhana chahiye ... Naki rapist , bacchibaaz Mohammad ka 😤😤😤😤

    • @DShree28
      @DShree28 10 หลายเดือนก่อน +1

      Kisi ki bhi aukat nai hai unki insult karne ki ... Rapist, bacchabaz mohammad ke followers ki to aukat bilkul bhi nai hai 😤😤😤😤

    • @TOPMAHARASHTRANEWSTOPMAHARASHT
      @TOPMAHARASHTRANEWSTOPMAHARASHT  10 หลายเดือนก่อน +1

      @@vivekkale4931 बरोबर दादा

    • @GKfacts8995
      @GKfacts8995 10 หลายเดือนก่อน

      No it's not only pride of Maharashtra it's pride of all india not only in India it is also in dubai, England its known

  • @chinu0709
    @chinu0709 10 หลายเดือนก่อน +41

    हे क्लिप ज्या कोणि बनवली आहे त्याला पहिला पकडला पाहिजे असे भरपूर प्रकरण चालू आहेत ह्या लोकांवर कारवाही केली पाहिजे 🚩🚩🚩🚩

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 10 หลายเดือนก่อน +1

      Aslya lokanvar yogi policy adopt karayal hawa.

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +3

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 10 หลายเดือนก่อน +3

      @@prasad8 agadi barobar bolalat 👍

    • @PradeepHate
      @PradeepHate 10 หลายเดือนก่อน +1

      6:43

  • @ManojGharat-b6u
    @ManojGharat-b6u 10 หลายเดือนก่อน +31

    त्यांच्या कडून काही घेऊ नका, त्यांचा दुकान बंद पाडा 😡

  • @Hindusanatani-j8c
    @Hindusanatani-j8c 10 หลายเดือนก่อน +6

    माफी मागून हे लोक सुधारणार नाही अश्या लोकांना चांगला चोप दिला पाहिजे व अश्या लोकांवर गुन्हे दाखल केलेच पाहिजे त्यासाठी हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे 🙏 जय श्रीराम 🚩

  • @VillasVirar
    @VillasVirar 10 หลายเดือนก่อน +99

    बोळींज मध्ये अशा लोकांकडून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत.तसेच बांगलादेशी लोकांना धंदे करण्यास जगा देऊन हप्ते सुद्धा घेऊ नयेत.

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 10 หลายเดือนก่อน +9

      Illegal bangladeshi purna Vasai -Virar parisarat asankhya vaadhlet.. Tyana parat paathwa anyata kaahu varsha nantar sthanik lokana jaaychi paali yeyeel

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +4

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 10 หลายเดือนก่อน +1

      Thakur ne viklan vasai virar

    • @Dxbsafari
      @Dxbsafari 10 หลายเดือนก่อน +2

      Yana velich baher kadha nahitr khup nantr parinam vaait hotil savadh cha lvkr ch

    • @VillasVirar
      @VillasVirar 9 หลายเดือนก่อน

      @@aniketpawar2546 ठाकूर यांनी विकलं नाही.तर आपले शिवसैनिकांनीच बोळींज मध्ये पैसे घेऊन बंगला देशीना जागा दिल्या आहेत.

  • @maheshgore273
    @maheshgore273 10 หลายเดือนก่อน +7

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @ajinkyas842
    @ajinkyas842 10 หลายเดือนก่อน +3

    सर्व ग्रामस्थांचे आभार व अभिनंदन खुपचं छान प्रतिकार केलात , तुम्ही दाखवुन दिलात हे स्वराज्य अठरापगड जातीचे व बारा बलुतेदारांचे आहे...हा महाराष्ट्र व महाराष्ट्रातील अनेक जाती छ शिवाजी महाराज यांना आपले मानतात, अशा समाजासाठी व माझ्या राजांसाठी जीव द्यायला व घ्यायला पण काही वाटणार नाही...भंडारी समाजाने काळीज जिंकलात ...

  • @mrudulapawar3880
    @mrudulapawar3880 10 หลายเดือนก่อน +23

    इन्स्टाग्राम यु ट्यूबवर वर हे व्हिडीओ लोक बनवतात जातीवर तर खुप विडोई येत आहे लोक स्वतः च जातीवाद करत आहे त्या साठी हे एप बंध केले पाहिजे ह्या मुळे आजची पिढी वाया चाललि पाहिजे

  • @rohinikaadam4670
    @rohinikaadam4670 10 หลายเดือนก่อน +12

    जो पर्यंत त्याला शिक्षा होत नाही तो पर्यंत लढा सुरू ठेवा

  • @ashwinruparle4658
    @ashwinruparle4658 10 หลายเดือนก่อน +1

    खुब। खुब। धन्यवाद। आवाज़।उचलाया।साठी।🙏🙏🇮🇳🙏🙏

  • @4thLawOfMotion
    @4thLawOfMotion 10 หลายเดือนก่อน +3

    सर्व गावातील लोकांचे मनापासुन धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩अशा लोकांना वेळीच ठोकले पाहीजे 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PrakashDukhnde
    @PrakashDukhnde 10 หลายเดือนก่อน +23

    दीपक दादा तू झे खूप अभिनंदन

  • @asmita1868
    @asmita1868 10 หลายเดือนก่อน +10

    जय जिजाऊ जय शिवराय , 🙏🙏
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    भंडारी समाज धन्यवाद ,भाऊ खुप चांगले काम केले ,त्यांना हाकलून टाका ,आणि पोलीस ऑफिसर ची बदली करा

  • @ashanaikwadi6441
    @ashanaikwadi6441 10 หลายเดือนก่อน +13

    कायदेशीर कारवाई करा पोलिस चया शरीरात रक्त नाही पाणी आहे

  • @nishantraut4084
    @nishantraut4084 10 หลายเดือนก่อน +37

    कुणी ही ह्या लोकांकडून खरेदी करणे बंद करा आधी

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 10 หลายเดือนก่อน +6

    गाव तल्या ह्या समाज कंटक ला गाव तून हाकलून देण्यात यावे.सर्व आंदोलन करा च अभिनंदन🎉🎉

  • @JayKhabale
    @JayKhabale 10 หลายเดือนก่อน +14

    जय भवानी जय शिवराय

  • @padmachvhan679
    @padmachvhan679 10 หลายเดือนก่อน +21

    जय महाराष्ट्र जय श्री राम

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

  • @maheshrokde6225
    @maheshrokde6225 10 หลายเดือนก่อน +22

    देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळीच लक्ष द्या

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

    • @JerryM365
      @JerryM365 10 หลายเดือนก่อน

      Shinde saheb Kay karat ahet....

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน

      @@JerryM365 ajun mashidiche bhonge band nahi zale 😡

  • @sunilmhatre6016
    @sunilmhatre6016 10 หลายเดือนก่อน +14

    उद्रेक झाल्यावरच जाग येते हेच चाललय

  • @eknathpande437
    @eknathpande437 10 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩🙏🚩

  • @nadnipadvardhan3319
    @nadnipadvardhan3319 10 หลายเดือนก่อน +21

    हे प्रकार खूप वाढत आहे गा फी ल राहू नका

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +1

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

  • @rajeshpatil5655
    @rajeshpatil5655 10 หลายเดือนก่อน +10

    उप्र्याणा जागा कोणी दिली दुकान टाकायला तुमच्या गावात

  • @sumitrakini77
    @sumitrakini77 10 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @misheldsouza8266
    @misheldsouza8266 10 หลายเดือนก่อน +4

    Shivaji maharaj is not only belongs to maharashtra he belongs to whole india. Each and every Indian should respect Chhatrapati Shivaji Maharaj. ❤

  • @omkarnikam7146
    @omkarnikam7146 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद sir ..

  • @arjunrsawant2404
    @arjunrsawant2404 10 หลายเดือนก่อน +4

    अशा लोकांना शिक्षा हि झाली च पाहिजे हे लोक जातीय वाद पसरवतात आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांच बद्दल अशी क्लिप पसरवणाऱ्या कडक शासन झाले पाहिजे

  • @ANGRY_SHUBHAM_145
    @ANGRY_SHUBHAM_145 10 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩खरोकर तुम्ही सर्वांनी मिळून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पण अश्या लोकांना भर चौकात ठोकला पाहिजे ,आणि ऐक गोष्ट खरी आहे की हिंदूंच्या बाबतीत असे प्रकार घडतात आणि आपण पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जातो तेव्हा आपली तक्रार लवकर घेतली जात नाही

  • @sandeepborde1502
    @sandeepborde1502 10 หลายเดือนก่อน +2

    आपल्या भारतात महापुरुष चा अपमान करणे म्हणजे लोकांचा धंदा झाला खास करून ह्या जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांनीच खूप वेळा आपल्या महापुरुष चा अपमान केला तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून त्याच्या बद्दल पोलीस कम्प्लेट करून त्याला शिक्षा झाली असती तेव्हा बाकीच्या लोकांचे डोके ठिकान्यावर आले असते आता तो
    कोणत्याही जातीचा का असेना त्याच्या संपूर्ण परिवाराला शिक्षा दिली पाहिजेत असा कायदा लागू केला पाहिजे तेव्हा लोक सुधरतील
    जय भिम
    जय संविधान
    जय शिवराय
    जय जिजाऊ🙏

  • @Itzslmgaming
    @Itzslmgaming 10 หลายเดือนก่อน

    जय शिवराय तुमच मनापासून धन्यवाद

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 10 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv 10 หลายเดือนก่อน +14

    त्याला अजून बुलडोझर माहीत नसेल आठवण करून दया बरोबर टाळ्यावर येल

  • @krushnathakur9504
    @krushnathakur9504 10 หลายเดือนก่อน +1

    Maharaj aamchyasathi deva peksha jast ahet tyancha aapman kadhich sahan karnar nahi.
    Jay Shivray

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 10 หลายเดือนก่อน +2

    आपणास धन्यवाद यांना आजिबात मदत करू नका आपण मावळे आहात भगव्या चे रक्षक आहात फक्त बहिष्कार टाकायचा राजधानी सातारा 🚩🙏🚩💞

  • @sunitaenterprises-hx6rz
    @sunitaenterprises-hx6rz 10 หลายเดือนก่อน +5

    Jay Jay jay jay jay bhavani ..
    Jay jay jay jay jay shivaji.

  • @yogeshpatil6863
    @yogeshpatil6863 10 หลายเดือนก่อน +8

    या प्रकरणात बालिक, नाबलिक बघता कामा नये

    • @ManojGharat-b6u
      @ManojGharat-b6u 10 หลายเดือนก่อน

      आताच ठेचा यांना छोटा आहे, तर हे असले प्रकार करतात, मोठे होऊन काय करतील गद्दार तर गद्दारी करणारच यांच्या वर दया, माया दाखवू नका 🚩🚩🙏🏻

  • @vijaymathakar6039
    @vijaymathakar6039 9 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज खाली महाराष्ट्र के नही पूरे देश के आराध्य है
    दोषींयो पर तुरंत कठोर कारवाई होनीही चाहिये

  • @truthseekerma
    @truthseekerma 10 หลายเดือนก่อน +1

    जागरूक तरुणांना जाहीर अभिवादन 🙏❤️

  • @NationFrist-x1m
    @NationFrist-x1m 10 หลายเดือนก่อน

    जो कोणी आसेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे 😡😡😡🚩🚩 जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @VaibhavJoshi-gu7vr
    @VaibhavJoshi-gu7vr 10 หลายเดือนก่อน +10

    जय श्री राम.. कार्यवाही झालीच पाहिजे बुलदोझर 🤝🏻👍🏻

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 10 หลายเดือนก่อน +5

    चोपून काढले पाहिजे
    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @jyotiraut4924
    @jyotiraut4924 10 หลายเดือนก่อน +3

    आमच्या राजांचा झालेला अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही...
    जय शिवाजी जय भवानी...
    जय भंडारी....

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

  • @ruchitarane2157
    @ruchitarane2157 10 หลายเดือนก่อน +12

    या लोकांनी महारष्ट्र राज्याची सीमा प्रश्न निर्माण केला

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +2

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

  • @ravindrakarmalkar655
    @ravindrakarmalkar655 10 หลายเดือนก่อน +2

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव.

  • @user-re5xs8th4e
    @user-re5xs8th4e 10 หลายเดือนก่อน +2

    🚩जय भंडारी, जय शिवराय 🚩
    लहान मुलांकडूनच चोप द्या त्याला.

  • @ishwarsurase3160
    @ishwarsurase3160 10 หลายเดือนก่อน +7

    निवडणूका जवळ येत आहेत, सावधानता बाळगा

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 10 หลายเดือนก่อน

    ही काळा ची गरज आहे आता खूप आभार आपल्या सर्व जणांचे 🙏🏻

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 10 หลายเดือนก่อน +1

    अहो नाबालिग वगैरे काही नाही.अगदी लहानपणापासून या लोकांना हे असे शिक्षण दिले जाते हिंदू काफिर है एवढेच शिकवले जाते

  • @dilawarsayyed3643
    @dilawarsayyed3643 10 หลายเดือนก่อน

    सखोल तपास आवश्यक आहे वा खरा सूत्रधार शोधावा

  • @rinkudesai9014
    @rinkudesai9014 10 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र दादा

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 10 หลายเดือนก่อน +1

    असली घाण मुळासकट काढुन टाकलेलीच बरी....जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AnilBarela-c9j
    @AnilBarela-c9j 10 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवाजी महाराज 🙏🙏 महाराज्यांचा अपमान सहन करनार नहीं 😠😡 गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे 😡😡

  • @rameshkatkar498
    @rameshkatkar498 10 หลายเดือนก่อน +1

    त्याचे दुकानावर मटण घेऊ नका..पण आपले दुर्दैव की दोन महिन्यानंतर त्यांचेकडून आपलेच बांधव मटण घेणार...त्यांना हाकलून वाघा बॉर्डर जा म्हणा म्हणजे महाराष्ट्र ची किंमत काय ते कळेल....त्यांचे अश्रू, माफी हे सगळे नकली असल्याचे तुम्हाला आढळेल...एक माझा अनुभव

  • @homosapien7425
    @homosapien7425 10 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ Chatrapati shivaji maharaj is our pride ❤❤❤ we must have 0 tolerance towards his disrespect ❤❤

  • @Train_life7165
    @Train_life7165 10 หลายเดือนก่อน +2

    || Chhatrapati Shivaji Maharaj ||🚩 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra Jay shivray 🚩🇮🇳🧡

  • @devbhaktimann2273
    @devbhaktimann2273 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏👍शिवारायांचा अपमान सहन करणार नाही

  • @vivekgosavi280
    @vivekgosavi280 10 หลายเดือนก่อน

    आधी कापून टाकलं पाहिजे दादा कारण आपले आरध्या दैवत आहे महाराज सर्व गेले मग तेल लावत......... जय श्री शिवराय जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤❤❤

  • @rameshmahekar2199
    @rameshmahekar2199 10 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nitindarde2827
    @nitindarde2827 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान भाऊ

  • @RajeshwareeDeshpande
    @RajeshwareeDeshpande 10 หลายเดือนก่อน

    पोलिस ही जबाबदार आहेतच या प्रकरणात. वेळीच कारवाई करत नाहीत तर धाक काय कप्पाळ उरणार.

  • @DhananjayKale-ny8px
    @DhananjayKale-ny8px 10 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय, जय भवानी

  • @jaishreemahakal5873
    @jaishreemahakal5873 10 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय 🚩

  • @surajkoli1558
    @surajkoli1558 10 หลายเดือนก่อน +3

    तुड़वा यान्हा सकत कार वा ए झाली पाहिजे

  • @crm6326
    @crm6326 10 หลายเดือนก่อน

    शिंदे / फडनविसला पत्र पाठवा आणि पोलिसाची बदली करा, उद्या हा तुम्हाला फसवेल.

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 10 หลายเดือนก่อน

    जय भवानी...जय शिवाजी...हर हर महादेव.

  • @kunalpatil588
    @kunalpatil588 10 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @sheakharrasal8795
    @sheakharrasal8795 10 หลายเดือนก่อน +10

    माज आलाय यांना जास्त

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน +3

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 10 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @nikettirlotkar1476
    @nikettirlotkar1476 10 หลายเดือนก่อน +6

    Jai shivray jai Maharashtra

  • @kaverikulkarni67
    @kaverikulkarni67 10 หลายเดือนก่อน +4

    त्याला सोडू नका

  • @saritapatil250
    @saritapatil250 10 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @niteshpatel444
    @niteshpatel444 10 หลายเดือนก่อน +4

    Maharajncha apman kela tyla hat pay todun nagda karun bolinj Naka javal zhadala bandhala pahije
    🚩🙏Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏
    Namra vinanti ahe police prashan kadak action ghy tabadtob🙏

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 10 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवराय तसेच आजही त्यांच्या घराण्यांचा अपमान म्हणजे हिंदवी स्वराज्याचा अपमान आहे कोण आहेत हे त्यांना समोर आणलेच पाहिजे. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 10 หลายเดือนก่อน +1

    बरोबर शिवराय अपमान बद्दल एक ब्र सहन करुन नये जय भीम

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 10 หลายเดือนก่อน +2

    आर्थिक बहिष्कार 🙏🙏🙏🚩🚩

  • @vikram3713
    @vikram3713 10 หลายเดือนก่อน +1

    विरार पोलीस फक्त नावा पुरती आहेत कधीही तक्रार द्यायला जा तक्रार दाराला आधी दम दाटी असते तक्रार नोंद करायला टाळा टाळ असते आणी नोंद केली तरी कारवाई करत नाही.. इतका गंभीर विषय असताना हे पोलीस प्रशासन कसली वाट पाहत होते.?

    • @prasad8
      @prasad8 10 หลายเดือนก่อน

      Aaj ek divas comments taka ethe fakt aani udya pasun yachya mutton shop baher ranga lava bot chatat 😡

  • @maheshdalwekar6292
    @maheshdalwekar6292 10 หลายเดือนก่อน +3

    जय शिवप्रभू

  • @pavanramane
    @pavanramane 10 หลายเดือนก่อน +2

    Mahaan Shivaji Maharaj Sambhaji Maharaj Ki Jai 🙏👑🚩👑🙏❤️‍🔥

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 10 หลายเดือนก่อน +1

    अशा प्रव्रत्ती ला आळा घातलाच पाहिजे जाती जातीत तेढ निर्माण करणार्या लोकांना

  • @ShivamSharma-yq6vq
    @ShivamSharma-yq6vq 10 หลายเดือนก่อน +2

    Good work Deepak Kothekar salud

  • @GouravSonune-qy1pj
    @GouravSonune-qy1pj 10 หลายเดือนก่อน

    जाहीर निषेध 😮😮

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 10 หลายเดือนก่อน

    छत्रपतींच्या बद्दल जर का कोणीअपमानजनक पोष्ट करीत असेल तर त्याला क्षमा नाहीच नाही.. आद्य मावळा फक्त टार्गेट करतो अशी जबान जिवा महालेगत!

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 10 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती.शिवाजी.म्हाराज.फक्त.म्हाराष्ट्राचेच.नव्हेतर.फक्त.देशाचेच.नव्हेतर.जगाचे.आराध्य.दैवत.आहेत.सुर्यतेज.क्षत्रीय.छत्रपती.शिवाजी.म्हाराज.की.जय.

  • @abc4467
    @abc4467 10 หลายเดือนก่อน

    भंडारी समाजाचे आभार.... शिवाजी महाराजांचे भंडारी आगरी कोळी मावळे