काही सुचना हया जन हिता साठी असतात . माझा घर चौथ्या फ्लोअर वर आहे आणि दिवाळी च्या दिवशी पण रात्री नऊ दहा ला दार खिडक्या बंद कराव्या लागतात . पुर्ण घर भरून जात फटाक्याच्या धुव्याने . घरात कोनी म्हातारे श्वास दम्याच्या त्रासाचे लोक असतात . आता फटाक्यावर कोनी सल्ला दिला तर तेवढच दहा वीस फटाके कमी फोडले जातात . तेवढाच रिलीफ .
🚩🚩खूप सुंदर बोली सई, सगल्याणी फटाके फोड़ने बंद करावे आनी लोकाना आनी पर्यवणाला त्रास नका देउ आधिच आपल्या धरनी मातेच तापमान २ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त झाला त्याला अजून वाढवू नका।
फटाके जरूर आणि भरपूर फोडा! पर्यवारणाची काळजी असेल तर स्वतःच्या वाढदिवशी एक तरी रोप जमिनीत लावून त्याची जोपासना करा! दरवर्षी फक्त भारतात 100 कोटीच्या वर रोप लागतील. 10 कोटी रोप नक्कीच वृक्षात रूपांतरित होतील.
Dogs ,new born babies, pregnant dogs ,sick dogs kiti haal hotata fataka awaj mule. Apn ek day diwali karto. Pan tya mukya prani cha haal hoto. Ek andhala dogs ,jakhmi houn road cha made padla hota. Laxmi poojan la. 😢ya peksha vait kay. Mela asta to. Bike car mule. Nashib bgitla hospital la nela. 😢prancha vichar kara😢
हे फटके न फोडण्याचे संदेश कमीत कमी मराठी कलाकारांनी देवू नये. फालतू वोकिझम मराठी इंडस्ट्रीत कृपा करून आणू नका. फटाके वातावरण दूषित करण्यामागे २-३ % पण नाही. बाकी प्रोग्राम छान 🎉🎉
@@ujjwalanikam5739 if we fire crackers during Diwali people will die like u n Sai right.. other day there is no pollution.. only at the Diwali the pollution will increase.. what a mindset u ppl have it..
Asle faltu dnyan itar सणांवर देऊन दाखवा दिवाळी आली की सगळ्यांना ज्ञान देण्याची उकळी येऊ लागते फालतू ज्ञान देण्याची गरज नाही अन् द्यायची इतकी खाज असेल तर इतर सणांवर पण कधी बोलून बघा जे काही प्रदूषण होते ते सगळं फक्त एका दिवाळी लाच होत का
काही सुचना हया जन हिता साठी असतात . माझा घर चौथ्या फ्लोअर वर आहे आणि दिवाळी च्या दिवशी पण रात्री नऊ दहा ला दार खिडक्या बंद कराव्या लागतात . पुर्ण घर भरून जात फटाक्याच्या धुव्याने . घरात कोनी म्हातारे श्वास दम्याच्या त्रासाचे लोक असतात . आता फटाक्यावर कोनी सल्ला दिला तर तेवढच दहा वीस फटाके कमी फोडले जातात . तेवढाच रिलीफ .
Ha shanapana n hi akkal dusryanchya sanala n mothe faltu celebrations hotat na tumha celebratey lokanche tevha pajhalat ja sai n prajkta tevha dyach bhashan fatakya var
Shyam rajput is damn talented actor..... हंसा हंसा के मार डाला इसने 🤣🤣🤣🤣🤣
दिग्दर्शनाची अत्युच्च उंची म्हणजे धावण्याच्या स्टाईल मधून विनोदाची निर्मिती केली 😂😂❤. मी खूप हसले. सचिन सर तुम्ही महान आहात.
दिवाळी!
खूप छान प्रहसन!
Wow monal कडलक Aaj khup छान दिसते साडीत कमाल फेवर like that
लय भारी स्किट आणि सर्वांचा दिवाळीचा परफाॅर्मंस. मस्तच. MHJ च्या संपूर्ण टिमला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
Shivali माझा मुलगा पण असाच पाहुण्यांन समोर आम्हाला लाज आणून सोडतो
Sai You should not fire crackers during movie release.. stop giving advise on Diwali about pollution..😡😡
काही सुचना हया जन हिता साठी असतात . माझा घर चौथ्या फ्लोअर वर आहे आणि दिवाळी च्या दिवशी पण रात्री नऊ दहा ला दार खिडक्या बंद कराव्या लागतात . पुर्ण घर भरून जात फटाक्याच्या धुव्याने .
घरात कोनी म्हातारे श्वास दम्याच्या त्रासाचे लोक असतात .
आता फटाक्यावर कोनी सल्ला दिला तर तेवढच दहा वीस फटाके कमी फोडले जातात . तेवढाच रिलीफ .
Yes actually
Inko gyan dene ki jyada hi aadat hai.......
Kadak shivali ni Diwali khup chan keli
जाम भारी
हसून हसून पुरेवाट झाली बाबा 😂😂😂😂😂
पुन्हा पहायला आवडेल ही फॅमिली
खतरनाक.. 🤣🤣🤣🤣😂😂
शिवाली लयभारी आहे ❤
😂khupach hasale majja ali❤
💖🤗🌹शिवाली
Kadlak mam roj sadi nesat ja yar ❤❤
1 no. Waw ❤❤❤❤
sai mast diste yat 🥰
Lucky are those who don't have interest in cricket 😢😢
🚩🚩खूप सुंदर बोली सई, सगल्याणी फटाके फोड़ने बंद करावे आनी लोकाना आनी पर्यवणाला त्रास नका देउ आधिच आपल्या धरनी मातेच तापमान २ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त झाला त्याला अजून वाढवू नका।
Majja Aali Na 😂😂
फटाके जरूर आणि भरपूर फोडा!
पर्यवारणाची काळजी असेल तर स्वतःच्या वाढदिवशी एक तरी रोप जमिनीत लावून त्याची जोपासना करा! दरवर्षी फक्त भारतात 100 कोटीच्या वर रोप लागतील. 10 कोटी रोप नक्कीच वृक्षात रूपांतरित होतील.
रोहित bhau 😂😂😂😂
सई द बेस्ट@ ब्युटी फुल 🌹ओन्ली सई🌹
Jabardast 😂😂😂 love you MSJ... HAPPY DIWALI
Dogs ,new born babies, pregnant dogs ,sick dogs kiti haal hotata fataka awaj mule. Apn ek day diwali karto. Pan tya mukya prani cha haal hoto. Ek andhala dogs ,jakhmi houn road cha made padla hota. Laxmi poojan la. 😢ya peksha vait kay. Mela asta to. Bike car mule. Nashib bgitla hospital la nela. 😢prancha vichar kara😢
Ashi sun nako 😢😂
हे फटके न फोडण्याचे संदेश कमीत कमी मराठी कलाकारांनी देवू नये. फालतू वोकिझम मराठी इंडस्ट्रीत कृपा करून आणू नका.
फटाके वातावरण दूषित करण्यामागे २-३ % पण नाही.
बाकी प्रोग्राम छान 🎉🎉
कडक मस्त 👌👌👌👌
जय खान्देश
Praju mali i love you😂❤❤
Purn video tr bgh 😂
प्राजु माळी. सुनील माळी मेळ जुळणार नाही भावा 😂 आडनाव एक होयलाय 😂
Despo 😂
Shramesh ch naav title mde ka nahi takat?
खूपच छान कलाकार
वनिता वॉक
वाचाळ सून
Shramesh panchat
😂😂😂😂😂❤❤❤❤
Sai 🔥 🔥 🔥
Palanya Varun Gauravchi aathavan jhali
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ 👍
Bhai tujhe samjha kyaa
@@Majorghost1256 भ्राता अहं कर्नाटकदेशीयः, अहं मराठीभाषां अपि जानामि।
#sai
राहुल गांधी नाही राहुल नार्वेकर 😂
शिवाली हे काय तू लग्न केलंस आम्हाला नाही सांगितलं मंगळसूत्र दिसलं म्हणून म्हटलं
दिवाळीला फटाके फोडू नका असं सांगू नका मॅडम प्लीज
ka re
फोडा अजुन फटाके... काय होणार आहे ?
लहान मुले, वृद्ध माणसं यांना त्रासच होईल ना ? जीव गुदमरेल एवढं प्रदूषणच होईल ना... त्यात काय फारस ? बरोबर ना ?
Swatachya Paisa cha swata'ch dhur kara ...aani lokana trass dhya
@@MM-wg1wo do u have a bike or car at home..? Do u have a gas ?
@@ujjwalanikam5739 if we fire crackers during Diwali people will die like u n Sai right.. other day there is no pollution.. only at the Diwali the pollution will increase.. what a mindset u ppl have it..
आपल्या महाराजांच्या किल्ल्या बद्दल नको बोलायला होत कारण हिच तर आपली खरी ओळख आहे
बाकी मस्त
Ty prajakta la hakla nhi tar chup tari Kara
श्याम गरीब यात
sai don't get over smart and keep your advice on you only Diwali is a festival of light don't act like Bollywood
Asle faltu dnyan itar सणांवर देऊन दाखवा दिवाळी आली की सगळ्यांना ज्ञान देण्याची उकळी येऊ लागते फालतू ज्ञान देण्याची गरज नाही अन् द्यायची इतकी खाज असेल तर इतर सणांवर पण कधी बोलून बघा जे काही प्रदूषण होते ते सगळं फक्त एका दिवाळी लाच होत का
काही सुचना हया जन हिता साठी असतात . माझा घर चौथ्या फ्लोअर वर आहे आणि दिवाळी च्या दिवशी पण रात्री नऊ दहा ला दार खिडक्या बंद कराव्या लागतात . पुर्ण घर भरून जात फटाक्याच्या धुव्याने .
घरात कोनी म्हातारे श्वास दम्याच्या त्रासाचे लोक असतात .
आता फटाक्यावर कोनी सल्ला दिला तर तेवढच दहा वीस फटाके कमी फोडले जातात . तेवढाच रिलीफ .
Gap re..
@@priyavridbr8383 kay gap
Barobar ahe bhau tuz 👍
Oodbatti laga ke atom bomb foda...
Ha shanapana n hi akkal dusryanchya sanala n mothe faltu celebrations hotat na tumha celebratey lokanche tevha pajhalat ja sai n prajkta tevha dyach bhashan fatakya var