गुजराती कर्मचारी मराठी कर्मचाऱ्यांना म्हणाले गंदी नाली के किडे | मनसे ने दिला दणका | Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.9K

  • @MrTukaramdethe
    @MrTukaramdethe 5 หลายเดือนก่อน +199

    हे फक्त मनसेच करू शकते ❤❤
    मला गर्व आहे आपला आपण नेहमी मराठी माणसाच्या पाठीशी राहता 🎉😊

    • @Truthislogical
      @Truthislogical 21 วันที่ผ่านมา +2

      Hindus before election's : Hindu khatre mai hai 😢
      Hindus after election's: fight with each other 😅😅

    • @ankitamishra3777
      @ankitamishra3777 19 วันที่ผ่านมา

      Marathi manush ne kalyan me ek bachchi ka rape karake mar dala vo koe nahi bataega ab

    • @bhatkarmandar91
      @bhatkarmandar91 17 วันที่ผ่านมา +1

      तरीपण आपले मराठी लोक बोलतात मनसे काय करते

  • @Mrdon-y1l
    @Mrdon-y1l 10 หลายเดือนก่อน +1910

    मराठी माणसाच्या पाठीमागे उभा राहणारा एकमेव पक्ष म्हणजे आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 10 หลายเดือนก่อน +14

      Padadya mage ratri punha tyanchyasobat basayach wah 👍👍Nautanki

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 10 หลายเดือนก่อน +6

      Mhanunach lok vishwas thewat nahit

    • @amoljadhav6528
      @amoljadhav6528 10 หลายเดือนก่อน +4

      आपल्याकडे काही पुरावा आहे काय त्या विषयी ?

    • @ArnavBohraa-hc5wb
      @ArnavBohraa-hc5wb 10 หลายเดือนก่อน +3

      Jay manse

    • @sajidamahimtule3374
      @sajidamahimtule3374 10 หลายเดือนก่อน +9

      Yahi bjp k sath milkr election ladyga😂😂😂

  • @ganeshkap6703
    @ganeshkap6703 10 หลายเดือนก่อน +513

    डायरेक्ट गुजरातला पाठवा कारण गुजरात यांचे नाटक खूप वाढत चाललेल्या दिवसान दिवस जय मनसे

    • @minalkiranbakshi9156
      @minalkiranbakshi9156 10 หลายเดือนก่อน +7

      Correct✔️

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 10 หลายเดือนก่อน +8

      Only Gujarati ❤

    • @sharifshaikh2877
      @sharifshaikh2877 10 หลายเดือนก่อน +8

      Karan only BJP
      Motmothe company gujrat la
      Jatay
      Jay Maharashtra

    • @user-nightbottt
      @user-nightbottt 6 หลายเดือนก่อน

      ​@@rockyrider2298lwde pe Gujarat

    • @sachindubey7560
      @sachindubey7560 6 หลายเดือนก่อน

      ​@@sharifshaikh2877​acha? Isko bhi bhadkane agaya? Kitne company gaye aur kitne company aaye? Bol. Tumlog ka kaam hai logo ka mind divert karna. Beechme BJP daaldo. Gujrati kabse reh rahe hai maharashtrame? Personal hate bjp ke against hai to uska naam kahi bhi lene ka. Gujratis akele half business control karte hai. Tere ghar ke har cheez wo bussiness karte hai. Tune kaunse school se hate phailana seekha hai sabko pata hai. To illogical statement banana band kar. Bewakoof

  • @kessilark2854
    @kessilark2854 10 หลายเดือนก่อน +238

    मी कट्टर हिंदू मराठा आहे पण साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली त्यांची गोरगरिबांसाठी असलेली तळमळ आता समजली कारण आता गुजरात्यांनी महाराष्ट्र मधल्या जनतेला गटाळातल बोललं अस वाटतय हा गुजरत्याना उभा जाळून टाकावं
    मनसे आणि राजसाहेब ठाकरेंचं पाहिजे या महाराष्ट्रात नाहीतर परप्रांतीय लोक आपल्याला कधी गाडून टाकतील समजणार नाही
    जय शिवराय ।। जय बाबासाहेब आंबेडकर 🙏

    • @zainubhirani217
      @zainubhirani217 10 หลายเดือนก่อน +1

      KHARA BOL-LA BHAU SAHEB TUMHI !

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 5 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर बोललास मित्रा.

    • @subhashbharne
      @subhashbharne 5 หลายเดือนก่อน +1

      ❤❤ JAY MAHARASHTRA ❤❤
      ❤❤ JAY. BHIM. ❤❤
      ❤❤ JAY MNS. ❤❤

    • @ganeshhite6438
      @ganeshhite6438 3 หลายเดือนก่อน +3

      अरे आंबेडकरां नी लिहिलेली constitution मुळे हिं परिस्थिती आहे .. Real federal structure ऐवजी quasi federalism आणल .. भोगा त्याचे परिणाम.
      सगळी power center च्या हातात राज्यां च्या हातात तंबोरा दिला

    • @Starforme-xr6sb
      @Starforme-xr6sb 3 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshhite6438oy ambedkarani agodrach ishara dila hota ki gujrati mumbai mde fakt paisa kamvayla aale aahet.pan tuja netyani aikl nahi

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 10 หลายเดือนก่อน +15

    माज चढला आहे.

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 10 หลายเดือนก่อน +163

    चांगल्या कामाची दाद दिली पाहिजे राज पार्टे साहेब. तुम्हाला सलाम

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 10 หลายเดือนก่อน +46

    साहेब मला अभिमान आहे तुमचा आणि मनसे पक्षाचा कारण माझ्याबरोबर Religare life insurance company ने मला 3महिने पगार दिला नव्हता ह्यामुळे मी police station मध्ये गेलो होतो तरी माझे काम झाले नाही मग मला फक्त एकच पर्याय वाटत होता तो म्हणजे मनसे पक्ष त्यावेळी मला फक्त मनसे पक्षातले रवींद्र सोनार साहेबांनी पैसे काढण्यासाठी जी मदत केली ती आज पर्यंत कोणत्याच पक्षाने केली नहीं त्यामुळे मी त्यांचा व त्याच्या पक्षाचा ऋणी राहीन व मे आपल्या मराठी बांधवांना एव्हढच सांगेन की मराठी माणसासाठी फक्त मनसे हाच एकमेव पर्याय आहे
    जय मनसे❤❤❤❤❤

  • @vaibhavmahalle27
    @vaibhavmahalle27 10 หลายเดือนก่อน +107

    वाह दादा मस्तच. गर्व आहे मला मी राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे. ❤

  • @kmbarve
    @kmbarve 10 หลายเดือนก่อน +67

    अगदीच बरोबर साहेब अभिमान वाटलं तुमच्यासारखी माणसं आपल्या मराठी लोकांच्या न्यायहक्कासाठी लढताय्. तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा साहेब

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 6 หลายเดือนก่อน

      Kashach kay manse cha raj thakre gelay gujratyachi gand chokayla😂😂😂😂

  • @shilaingle5849
    @shilaingle5849 9 หลายเดือนก่อน +11

    व्हा दादा व्हा बरे वाटले,,आम्हा मराठी माणसाचे कोणी वाली दार आहे महाराष्ट्राच्या मनात,, अभिमान आहे आम्हाला तुमचा

  • @ashamanure4964
    @ashamanure4964 10 หลายเดือนก่อน +112

    अविनाश दादा, निलेश दादा, राज पार्टे साहेब , पवनदादा पडवळ आणि सर्व मनसे सैनिक तुमची मी मनापासून आभारी आहे.. खूप दिवसापासून हे लोक Harrasment करत होते..
    तुमच्या कडेच आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला अपेक्षा होती... आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण केलीत...
    मनापासून धन्यवाद.. 👏
    जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @chintamanipanchal972
    @chintamanipanchal972 10 หลายเดือนก่อน +361

    Correct action by mns❤

    • @Truthislogical
      @Truthislogical 21 วันที่ผ่านมา

      Hindus before election's : Hindu khatre mai hai 😢
      Hindus after election's: fight with each other 😅😅

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 10 หลายเดือนก่อน +507

    मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी फक्त मनसे 🚩🚩🚩

    • @AratiShrigire34456
      @AratiShrigire34456 10 หลายเดือนก่อน +3

      अजिबात नाही, कारण टरबूज कडून सुपारी घेऊन काम करणारी मनसे आहे। पैशासाठी मनसे गुजराती लोकांना मदत करत असते।

    • @Mivaank
      @Mivaank 10 หลายเดือนก่อน

      ani parprantiyancha mage ubhi rahanari bjp sobat challe ahet saheb.. tyach kai?

    • @mandartamore9607
      @mandartamore9607 8 หลายเดือนก่อน

      Ho

    • @narayanc.c.5867
      @narayanc.c.5867 6 หลายเดือนก่อน +1

      Rohingiya ka nahi halat mumbaitun
      Fat te?

  • @nasaruddintashildar4362
    @nasaruddintashildar4362 หลายเดือนก่อน +9

    साहेब आपल्या महाराष्ट्र लां खरी गरज आहे .अमाव हिंदू मुस्लिम बाजूला ठेऊन पहिला महाराष्ट्रीयन म्हणून ऐकत्र आला पाहिजे .

  • @rohitlavaniya2127
    @rohitlavaniya2127 3 หลายเดือนก่อน +11

    में उत्तर प्रदेश आगरा से हु और उस वीर मराठा का हमेशा सम्मान करता हूं जिस वीर मराठा कोम से हमारे हृदय सम्राट वीर छत्रपति शिवाजी महाराज जी थे मराठी भाषा हम सब को सीखनी चाहिए और बोलनी चाहिए
    छत्रपति शिवाजी महाराज की जय
    बाला साहेब ठाकरे की जय

  • @gauravsawant494
    @gauravsawant494 10 หลายเดือนก่อน +131

    खुप छान केलंय सर...जय महाराष्ट्र....हे गुजराती कधीही सुधारणार नाहीत...कधीही.....

  • @swami4066
    @swami4066 10 หลายเดือนก่อน +154

    Amhala pn hya लोकांचा खूप वाईट अनुभव आहे, खूपच माज आलाय ह्याना, म्हणे आमच्या मुळे मुंबई मोठी झाली नाही तर काय होत मुंबई मध्ये.......का? आम्ही आमंत्रण दिलं होत का इथे या धंदा करा,या आधी सर्व चांगलच चाललं होत....
    .... साहेबांनी खूप चांगला चोप दिला.... धन्यवाद 🙏

    • @vinitkarande7837
      @vinitkarande7837 10 หลายเดือนก่อน +1

      Zhata hyana dila apan Marathi mansane ani hyana apla apla karycha ahe 😂😂

    • @VandanaJadhav-g2m
      @VandanaJadhav-g2m 10 หลายเดือนก่อน

      आहो मी तर असेच लई अनुभव घेतलेत, जेव्हापासून कमळ आलय ना तेव्हापासून हेच बघतोय कधी कधी तर अस वाटत आपण महाराष्ट्रात च राहतोय ना ?

    • @Techlearner_1
      @Techlearner_1 5 หลายเดือนก่อน

      ​@@VandanaJadhav-g2m kuth ahe rahayla tumhe

    • @Chopade-m7z
      @Chopade-m7z 3 หลายเดือนก่อน

      Bjp ne aapla bihar krun tevach dharley

    • @Techlearner_1
      @Techlearner_1 3 หลายเดือนก่อน +1

      @@Chopade-m7z bjp aale ke gujrati maztat ani opposition aale ki musalman mhanun aaplya marathi mansani job karnya peksha business karava marathi mansala he garib ani lower samajtat

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 10 หลายเดือนก่อน +263

    मराठी माणसांबद्दल दुस्वास वाढत चालला आहे मराठी मंत्रिमंडळाने याची दखल घेतली पाहिजे

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 10 หลายเดือนก่อน +14

      महाराष्ट्र मंत्री मंडळ शेट्टी, कामत, ठाकूर, सोमय्या, जैन, कलमाडी, घोष, तिवारी, मेहता, बाफना, कृपाशंकर सिंग, दर्डा, दुबे, नायडू ने भरले आहे.

    • @missiongourajyam6406
      @missiongourajyam6406 10 หลายเดือนก่อน +4

      GUJRATI SUDDHA BRITISH SAMJAT AHET SWTAHLA EK DIWASHI KARMANE MARTIL

    • @siddheshwarnagpure791
      @siddheshwarnagpure791 10 หลายเดือนก่อน +1

      काय घेणार.सत्ता महत्वाची आहे ना.

    • @akshayphalke417
      @akshayphalke417 10 หลายเดือนก่อน +4

      Corporate world मध्ये तर खूप खालच्या पातळीवर बघतात मराठी माणसाला 😢

    • @dilipkulkarni9697
      @dilipkulkarni9697 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@akshayphalke417right. Chuk aaplich aahe. Baherchyana job milale ki ase majtat.

  • @starofficial264
    @starofficial264 2 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय राज ठाकरे यांचे मनसे सरकार महाराष्ट्रात लवकरात लवकर यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤🙏

  • @mitaliansurkar333
    @mitaliansurkar333 21 วันที่ผ่านมา +1

    खरंच खूप अभिमान वाटतो राज साहेब , मराठी माणसाच्या पाठीमागे सदैव उभे राहता ,त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपल्या पक्षाचे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्या भाऊंचे ,एक तरी खरा ढाण्या वाघ आहे मराठी माणसाच्या साथीला , खरच या बुजगावण्याना मराठी मणगटाची ताकद दाखवण्याची गरज आहे आज 🙏

  • @minetmm
    @minetmm 10 หลายเดือนก่อน +54

    अंबानी पासुन ते शाहरूख खान पर्यत सर्व परप्रांतीय हाकाला महाराष्ट्र मधुन तर आपले मराठी उद्योजक आणि मराठी अभिनेते आपल्या महाराष्ट्रात अभिमाना ने जगता ऐईल 🙏🙏🙏🙏🙏

  • @AnkushJoshi-z2w
    @AnkushJoshi-z2w 10 หลายเดือนก่อน +160

    साहेब यांना दाखवाच मराठी माणसांचा हिसका जय महाराष्ट्र मनसे🙏🙏

    • @humanbeing6838
      @humanbeing6838 7 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र ही फक्त घोषणा आहे. सर्व व्यवसाय महाराष्ट्रातून गुजरातकडे सरकत आहेत. नुकतेच महानंदा बंद पडले. महाराष्ट्रातून विरोध नाही. लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. निषेध नाही. फक्त जय महाराष्ट्र चालणार नाही. मुंबई सर्वाधिक कर भरते, पण पायाभूत सुविधा पहा. आम्हाला वंदे भारत आणि बुलेट ट्रेनची नव्हे तर आणखी लोकल ट्रेनची गरज आहे.

  • @KokaniColumbus
    @KokaniColumbus 10 หลายเดือนก่อน +152

    अशी शिस्त लावली पाहिजे

    • @DrDeepakT
      @DrDeepakT 10 หลายเดือนก่อน +1

      चार टोले द्यायला हवे होते

  • @suhasdahake
    @suhasdahake 10 หลายเดือนก่อน +53

    जो मराठी माणसांचा मान करेल तोच महाराष्ट्र त राज करेल जय महाराष्ट्र

    • @humanbeing6838
      @humanbeing6838 7 หลายเดือนก่อน

      सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेने झोपेतून जागे व्हावे. महाराष्ट्रातील सर्व व्यवसाय गुजरातमध्ये जात आहेत. कोणीही विरोध केला नाही. मनसेने काही केले का? मनसेने भाजपशी हातमिळवणी केली

  • @santoshzore6426
    @santoshzore6426 10 หลายเดือนก่อน +88

    नाद करा पण आमचा कुठ. जय महाराष्ट्र जय मनसे ❤

  • @pkedit302
    @pkedit302 10 หลายเดือนก่อน +87

    अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे दादा 🙏

  • @misheldsouza8266
    @misheldsouza8266 10 หลายเดือนก่อน +95

    हे पुणे आणि मुंबई मधील बर्याच कार्यालयांमधे सर्रासपणे घडत आहे. अमराठी लोक एका बाजुला होवुन मराठी माणसाला एकट पाडून भेदभाव करता तेही महाराष्ट्रात राहुन. अमराठी उच्च पदावरील अधिकारी अमराठी लोकांना बढती देतो मराठी माणसाला डावलून. हे माझ्यासोबत झालय.

    • @tejaschaudhari648
      @tejaschaudhari648 5 หลายเดือนก่อน +1

      Ha he khar ahe lobby banali ahe

    • @PiyushFF-cs5fe
      @PiyushFF-cs5fe 4 หลายเดือนก่อน

      Bhava tu nad ghabaru nako eka eka chi aai zavan apan

    • @harshadrankhambe5691
      @harshadrankhambe5691 3 หลายเดือนก่อน

      Aaj ya gujrati marwadi bhaiya mule 8 tass chya jagi 12tass karvavi lagte karan marathi supet viser boltat ki te krtat mg tumhla kai problem ahe tyana bayko mul aai baap nahit ka. Pn te tyanchya gavi sodun alet ge ka kalat nahi amhi eth le maharstra le ahot amch sarv etch ahe veal dyava lagto jabardasti kaam krun ghetat nahite kamavarun kafun taku ashi dhamki detat marathi mansch. Aplech gaal ani aaolach haat jhala ahe eth

    • @misheldsouza8266
      @misheldsouza8266 3 หลายเดือนก่อน

      @@harshadrankhambe5691 kharay

    • @Bhavik_P89
      @Bhavik_P89 2 หลายเดือนก่อน

      @@harshadrankhambe5691 bhai Gujarati Mansa la pan aavdat nahi family sodun naukri karaycha pn Gujarat madhe pn hech halat aahe. Bhaiye 12-12 Tass kaam kartat aani aamcha k Gujarati manus mahntat ki to UP ani Bihar cha manus 12 Tass Kam Karu shakto tar tu ka nahi. Mala Maharashtra madhe naukri millat aahe pan pagar jast millat nahi ki mi family gheun sobat rahu shakto. Tyasathi company maza jyaga var UP Bihar cha manus hire kel je maza peksha nimme salary var kaam karayla taiyaar aahe.Tya sathi Gujarati jast yet nahi Maharashtra madhe je aage te khup aadhi aalele aahe tech aahe. Tu pahun ghe corporate madhe jast UP ani bihari asel jo ek Manus Purn UP Bihar ghalun takto company madhe aani politics khellato aani tumchya rajya la dushit kart aahe. Gujarati Mansa itke ghanerde nahi raht aani crime pan nahi kartat. Jar aata tumhi jagnar nahi tar purn Maharashtra up and Bihar hoina.

  • @sanjaysawant3479
    @sanjaysawant3479 9 หลายเดือนก่อน +4

    जय मनसे

  • @Shreenath234
    @Shreenath234 18 วันที่ผ่านมา +2

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा..मराठी आणि महाराष्ट्रासाठी मराठी लोकांनी भूतकाळ विसरून एक व्हावे... चला आझाद मैदान - ३० जानेवारी

  • @pkedit302
    @pkedit302 10 หลายเดือนก่อน +218

    महाराष्ट्र मधील राहुल बाहेरून दादागिरी करतात महाराष्ट्रातील लोक झोपी

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 10 หลายเดือนก่อน +11

      नाही रे बाबा मराठी लोक आरक्षण आरक्षण खेळतोय

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@d.m.thakre1922 tu la bhetla ka

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@d.m.thakre1922nahi samajat tasli Ekta nhi. Jr eka marathi mansane dhanda Takla tr tyacha paay marathi manusach khechnar he pn satya aahe

  • @omnamahshivaay6740
    @omnamahshivaay6740 10 หลายเดือนก่อน +626

    I am from Uttar Pradesh.. my father came with 10 rupees in 1970.
    I was born here ..
    Maharashtra has given us everything.
    Marathi People are friendly.
    These Gujaratis think entire India is theirs..
    I hope MNS wins in Maharashtra

    • @ab90218
      @ab90218 10 หลายเดือนก่อน +61

      ur r absolutely right Gujaratis think they are from another planet only they know how to run business
      I have worked with people from UP . They never show disrespect to locals

    • @Jadhavmanthan96k
      @Jadhavmanthan96k 10 หลายเดือนก่อน +39

      That's why I don't like gujrati ego

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 10 หลายเดือนก่อน

      पण तुमची गर्दी मर्यादे बाहेर गेली आहे आणि मराठी संस्कृती गुदमरून मारली जात आहे. ठाणे जिल्ह्यात फिरताना आम्ही महाराष्ट्रात आहोत की युपी बिहार मध्ये आहे असे वाटू लागते. तुमचे लोक दक्षिण भारतात अजिबात जात नाहीत.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 10 หลายเดือนก่อน +16

      पण फार गर्दी केलीय तुमच्या लोकांनी महाराष्ट्र मध्यें

    • @Farmermh
      @Farmermh 10 หลายเดือนก่อน +16

      Gujju bhagavo

  • @rohitsalvi1819
    @rohitsalvi1819 10 หลายเดือนก่อน +18

    राजसाहेब महाराष्ट्राला तुमची खूब जरूर आहे. मराठी माणसा न वर खूब अन्याय होतोय. प्रत्येक मराठी माणसा नी एकत्र यावच लागेल तरच मराठी माणसा ला माना नी जगायला मिळेल. बाहेरचा राज्यांची माणसं मुंबई मधे दादागिरी करतात.

  • @vibesoframesh
    @vibesoframesh 9 หลายเดือนก่อน +2

    चांगला धडा शिकवला...jai महाराष्ट्र..jai मराठी...

  • @saraswatiprinters6004
    @saraswatiprinters6004 7 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रात राज साहेबच हवेत

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 10 หลายเดือนก่อน +253

    ह्या गुजरात्यांना त्यांच्या राजकीय मालकांमुळे खूपच माज आलाय😡😡

    • @KirtirajMohite-vs1ej
      @KirtirajMohite-vs1ej 6 หลายเดือนก่อน

      Marathi mansaneh tithech sodvayvyahat hyah kirkol ghosti var motha issue karuh nayeh
      Hyahneh Marathi manus kamjor padlyah sarkhe disteh aahe
      Jagevarach thokah Sagleh barobar hoiel

  • @ravihandva
    @ravihandva 10 หลายเดือนก่อน +41

    परप्रांतीयांचे लाड खूप झाले,आता जश्यास तसे उत्तर मिळेल, जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏

  • @TukaramArt
    @TukaramArt 10 หลายเดือนก่อน +1

    Only MNS 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍

  • @nileshsagare52
    @nileshsagare52 3 หลายเดือนก่อน +1

    आज मराठी माणूस मुंबई किंवा महाराष्ट्रात ताठ मान करून किंवा निडर पणे जगत आहे त्याचा कारण राजसाहेब ठाकरे ❤️ अशा हया शिवतीर्थ वरील शिवलिंगाला वंदन 🙏☮️

  • @sagarpawar1769
    @sagarpawar1769 10 หลายเดือนก่อน +11

    एक नंबर साहेब...बरोबर यांना धडा शिकवला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद..

  • @momdadprincess3898
    @momdadprincess3898 10 หลายเดือนก่อน +52

    प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाची लात ही बसलीच पाहिजे. जय मनसे ❤❤❤❤

  • @ravihattarkihattarki3936
    @ravihattarkihattarki3936 10 หลายเดือนก่อน +28

    साहेब खरच तुमचे आभार मानावे तितके कमीच आहे
    पण आज आपला मराठी माणूस गुजराथी लोकांची हुजरे गिरी करू लागलेत आहे
    जर आज हिंदूहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे ह्यात असते ना तर या कोणत्या माईका लाल मध्ये एवढी हिम्मत झाली नसती
    पण आज मनसैनिक यांनी बाळा साहेबांचा अश्वमेध चालू ठेवला हे सुद्धा तितकेच अभिमानास्पद आहे

  • @nileshsagare52
    @nileshsagare52 3 หลายเดือนก่อน +1

    मराठी माणसाचं शेवट चा पर्याय शिवतीर्थ 🙏 या मंदिरातून कोणताच मराठी माणूस खाली हात येत नाही ❤

  • @Shreedhansankalp
    @Shreedhansankalp 10 หลายเดือนก่อน +15

    मराठी बांधवांनो अती होत चाललंय ह्या लोकांचं आता. आपल्याला आपल्या महाराष्ट्रात यापुढे अभिमानाने जगायचं असेल तर राजसाहेबांसारख्या कट्टर मराठी माणसाच्या नेतृत्वाची नितांत गरज आहे आज महाराष्ट्राला.

  • @warriortime5369
    @warriortime5369 10 หลายเดือนก่อน +318

    शक्य होईल तितके सामान आपल्या मराठी माणसाच्या दुकानातुन घेण्याचा प्रयत्न करा

    • @parasharammore956
      @parasharammore956 10 หลายเดือนก่อน +5

      BUT WHERE IS YOUR SHOP WHERE IS OUR BUSINESS MAN HARE KRISHNA

    • @स्वप्नील
      @स्वप्नील 10 หลายเดือนก่อน

      ​@@parasharammore956 झवेरी बाजार

    • @rahulsonkamble7244
      @rahulsonkamble7244 10 หลายเดือนก่อน

      मराठी mansachi dukan rahili kute

    • @harshalborase9874
      @harshalborase9874 10 หลายเดือนก่อน +11

      ​@@parasharammore956tu swatah more aahe Marathi origin😂😂

    • @PratibhaGavandi-x7w
      @PratibhaGavandi-x7w 10 หลายเดือนก่อน +6

      मराठी लोकांची दुकाने आहेत कुठे सगळीकडे गुजराती मारवाडी दुकाने आहेत

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 10 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रात हे हाल आहे आपले ....बाहेर राज्य त गेलेले कसे राहत असतील आपले मराठी भाऊबंद......वाईट वाटते हो...मनसे चे कोटी कोटी आभार.....
    छ शिवरायाने भरपूर म्हणजे पूर्ण काही दिल महाराष्ट्र आणी हिंदू लोकांना पण काही गलिच्छ राजकारण्यामुळे आज महाराष्ट्र मराठी साठी पोरका होत आहे....
    जय महाराष्ट्र

  • @gulammukadam2206
    @gulammukadam2206 10 หลายเดือนก่อน +66

    गुजराती, मारवाडी,भये याहनी महाराष्ट्र ची वाट लावली सगळेच नाही पण जास्त आहेत

    • @krunal_patel977
      @krunal_patel977 8 หลายเดือนก่อน

      😂

    • @abhishekshah5028
      @abhishekshah5028 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂 gul chodu

    • @lekhatodankar
      @lekhatodankar หลายเดือนก่อน

      खरंच

    • @roshanpeetre4070
      @roshanpeetre4070 หลายเดือนก่อน

      Raj Thackeray swata Modi Modi kartoye tayacha kai. Modi cha Kutra Maharashtra madhe kaun manje Raj saheb

    • @Love4all-j7m
      @Love4all-j7m 29 วันที่ผ่านมา

      Sagdey ashe nastat sagdyanna bolu naka

  • @VijaysanthoshGaikwad
    @VijaysanthoshGaikwad 24 วันที่ผ่านมา

    Dada kaddddddkkkk ek number ❤❤❤

  • @madhavipawar580
    @madhavipawar580 10 หลายเดือนก่อน +3

    We shd not tolerate. Any state any caste, all are equal.

  • @arunkadambyak47
    @arunkadambyak47 10 หลายเดือนก่อน +31

    अस काम चालू राहु द्या ❤

  • @satishphansekar6713
    @satishphansekar6713 10 หลายเดือนก่อน +90

    परप्रांतीय माजलेत. मराठी माणसांवर सर्व स्तरावरून अन्याय होतोय. कोणीही सहन करू नका. कायदे आहेत आपल्या बाजूने. लढू आणि जिंकू. हार मानयची नाही. यांना ढोपर टेकावीच लागणार.100%

    • @subodhkene3696
      @subodhkene3696 10 หลายเดือนก่อน +2

      भाजप ला मतदान करू नका

    • @vivekgulhane373
      @vivekgulhane373 9 หลายเดือนก่อน

      Kayada hatat ghetla tari chalel maaj sahan karu naka

  • @gajanansawant475
    @gajanansawant475 10 หลายเดือนก่อน +23

    आम्ही मराठी माणसं आमचे सन उत्सव शानमध्ये आणि जोरात साजरे करतो मागचा पुढचा विचार न करता म्हणून तुमची दुकान चालतात आमच्या पैसा वर जगून आम्हला अपशब्दे बोलतात थोडे दिवस आजुन थांबा मराठी माणूस जागृत होत चालला आहे लवकर तुमची जागा तुम्हाला दाखून देऊ
    आणि या वेळी मारामारी करून तुमची जागा तुम्हाला नाही दाखवणार तर तुमचा भाषेत तुम्हाला उत्तर देणार
    शांत राहून मराठी माणसाचं चांगले पनाचा खूप वापर केला तुम्ही

  • @sachinkadam9202
    @sachinkadam9202 2 หลายเดือนก่อน

    खूप छान काम आहे दादा आपल, खूप खूप धन्यवाद. असेच मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहा

  • @swapnilmargaj6289
    @swapnilmargaj6289 10 หลายเดือนก่อน +1

    आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी कष्टाने स्वराज निर्माण केल म्हणुन भारताबाहेरील लोकांचा टिकाव लागला नाही, त्यांच्यामुळे आपण आहोत आणि ह्यांच्यासारखे लोक आमच्याच महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपण शिकवतात, असल्यानं अशीच अद्दल घडवायला हवी. आपल्या कामगिरीच कराव तेवढ कौतुक कमीच 🎉🙏. जय महाराष्ट्र, जय मनसे.

  • @anildavade6346
    @anildavade6346 10 หลายเดือนก่อน +22

    एक नंबर भाई

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 10 หลายเดือนก่อน +20

    Jabardast...👌🏻🙏🏻

  • @HRM_01
    @HRM_01 10 หลายเดือนก่อน +17

    Ek number bhauuu 🚩🚩amchi Mumbai aahe hi , Marathi mansanchi 🧡🚩

  • @sanjaychipte
    @sanjaychipte 15 วันที่ผ่านมา

    साहेब खरंच तुमच्या बद्दलचा आदर आणि मराठी माणसाचा स्वाभिमान खूप वाढतोय, आणि त्याच श्रेय फक्त तुम्हालाच जातं..

  • @pritamjagtap2674
    @pritamjagtap2674 10 หลายเดือนก่อน +69

    महाराष्ट्र मधे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलणं कायदेशीर करा

    • @subodhkene3696
      @subodhkene3696 10 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे.. जर महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांना मतदान करता येणार नाही तसेच कुठलीही मालमत्ता खरेदी करता येणार नाही असा कायदा करावा

    • @chalre888
      @chalre888 9 หลายเดือนก่อน

      ghya

  • @pkedit302
    @pkedit302 10 หลายเดือนก่อน +99

    फक्त फक्त मनसे 🚩🚩

    • @anilparab4974
      @anilparab4974 10 หลายเดือนก่อน +4

      करा अजून कमलाबाई शी युती

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 10 หลายเดือนก่อน +22

    इथे येऊन जगतात व इथल्या लोकांना नांव ठेवतात.शिक्षा झाली पाहिजे.

  • @ganeshhite6438
    @ganeshhite6438 3 หลายเดือนก่อน +2

    आता एकच लक्ष स्वतंत्र महाराष्ट्र

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 หลายเดือนก่อน +2

    अजुन बरच बगयचं आहे आता तर survat झाली आहे सगळ्या मराठी माणसांनी विचार करा

  • @sayli3727
    @sayli3727 10 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रात येऊन जगतात आणि ईथल्याच लोकांना नावे ठेवतात ह्यापेक्षा जास्त कृतघ्न कोणीच नाहीत

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 10 หลายเดือนก่อน +55

    एक नंबर दादा भाडखाउ गुजरात्यांचा असाच माझा उतरवला पाहिजे . मला राज साहेब ठाकरे यांना एकच कळकळीची विनंती आहे की गुजराती पक्ष असलेला भाजपा सोबत जाऊ नका मराठी माणूस तुमच्याकडे आशेने बघत आहे जय महाराष्ट्र

    • @jitendramulye2390
      @jitendramulye2390 10 หลายเดือนก่อน +4

      राज साहेबांनी बीजेपी शी युती करु नये यापेक्षा ही शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून ब्राह्मण मराठा दलित यांच्या त भांडण लावणारा शरद पवार ला मते देऊ नका. जसे अनाजीपंत वाईट तसेच बाजी घोरपडे वाईट.

    • @harshalborase9874
      @harshalborase9874 10 หลายเดือนก่อน

      ​@@jitendramulye2390bjp shi yuti krayla havi maharastrachi janta tyana satta kevha denaar mg

    • @amitpatil6185
      @amitpatil6185 10 หลายเดือนก่อน +2

      @@jitendramulye2390 100% right sir

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 10 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्र सोडा मराठी माणसाबद्दल येवढा राग जय महाराष्ट्र 🚩

  • @Manda-x9r
    @Manda-x9r 2 หลายเดือนก่อน

    भाऊ मनापासून आभार तुमचे....तुम्ही सदैव पाठीशी उभे रहात आहे ....असेच सदैव पाठीशी उभे रहा...❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 10 หลายเดือนก่อน +4

    We are with you jai MNS dilse

  • @yatishpadwal620
    @yatishpadwal620 10 หลายเดือนก่อน +54

    म्हणून आता सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत च राहावे मराठी जनतेने.

  • @Adhesh1092
    @Adhesh1092 10 หลายเดือนก่อน +44

    मराठी भाषेला सपोर्ट करणारा मराठी माणसाला सपोर्ट करणारा फक्त मनसेच आहे ते मात्र लक्षात ठेवा🚩🚩🚩

  • @manjushakalse6675
    @manjushakalse6675 3 หลายเดือนก่อน +1

    🎉 खुप खुप छान या गुजराती लोकांना असा धडा शिकवला पाहिजे

  • @thesmarttrader03
    @thesmarttrader03 10 หลายเดือนก่อน +609

    we really need Raj saheb as CM of Maharashtra

    • @jaab007
      @jaab007 10 หลายเดือนก่อน +9

      If Raj is made CM then no single Marathi will get job and all SC ST OBC will be out in jail.

    • @gajanansawant5197
      @gajanansawant5197 10 หลายเดือนก่อน

      पण मराठी माणसाची ठाकरे शिवसेनेबददल त्याच्या डोक्यात सुध्दा गुजरातमधील नेत्यासारखेच विष आहे..
      कारण भाऊबंदकी...

    • @manishakadam9409
      @manishakadam9409 10 หลายเดือนก่อน +3

      Plz vidio share kara.. Ra j sahebana CM banvuya

    • @ramizabukhari3692
      @ramizabukhari3692 10 หลายเดือนก่อน +2

      Marpeeth n dadagiri karnya sathi?
      Thane toll bandh karnar hotay😂

    • @udayrbhosale8209
      @udayrbhosale8209 10 หลายเดือนก่อน +5

      Probably most of companies might leave maharashtra as well !! Consider that possibility as …well !!

  • @avishri1470
    @avishri1470 10 หลายเดือนก่อน +3

    this should be viral and propagate throughout India to create identity of Marathi language...

  • @kabirsherawat8873
    @kabirsherawat8873 10 หลายเดือนก่อน +28

    धन्यवाद भाऊ मराठी माणसांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्यासाठी.
    जय महाराष्ट्र!!!

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 10 หลายเดือนก่อน +1

      Great Dada yana Marathi hiska Dakhava

  • @AmarsingSalunkhe
    @AmarsingSalunkhe 10 หลายเดือนก่อน +27

    दादा १ नंबर.... मराठी माणसासाठी 🚩🚩हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ते होते तेव्हांची शिवसेना आणि आताची 🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💥✨ मराठी माणसांसाठी त्याच्या पाठीमागे कायमच खंबीरपणे उभी राहते... 💥💥🔥🔥👌👌❤️❤️

  • @vidyamahesh__
    @vidyamahesh__ 10 หลายเดือนก่อน

    Dada khup chhan Thanku tumi aplya mulina support karte MNS jindabaad

  • @sushilgawade2514
    @sushilgawade2514 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र.... या सर्व गोष्टीला जबाबदार आपणच आहोत....

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 10 หลายเดือนก่อน +89

    Being a gujrati I am proud of you sir. Keep on doing. This gujrati lady is a shame.

  • @ExploreIT_with_Sudarshan
    @ExploreIT_with_Sudarshan 10 หลายเดือนก่อน +47

    एक नंबर.... गुजराती माजले आहेत... हाकला यांना राज्यातून

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 10 หลายเดือนก่อน

      गांड फोडून भेडव्यांची सफेद कपड्यात गुंडाळून गुजरातला पाटवा ?तुमच्या बापाचा माल आहे काय ??

  • @aniketbhosale8687
    @aniketbhosale8687 5 หลายเดือนก่อน +3

    एवढ्या औकात आहे तर तिकडेच राहायचं ना गुजरातला कशाला येता आमच्या महाराष्ट्रात

  • @prakashpatil651
    @prakashpatil651 10 หลายเดือนก่อน +66

    तुमची एवढी औकात आहे तर का amchy🎂महाराष्ट्रात येता

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 10 หลายเดือนก่อน +53

    बाळासाहेबांची शिवसेना होती त्यावेळी मराठी माणसाचा दरारा होता.आता नेतेच दावणीला बांधले गेलेत.काय उपयोग?

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 10 หลายเดือนก่อน

      Ka gele karan tyannach khi ghenden nhi jante sobat...

  • @alkawagh9545
    @alkawagh9545 10 หลายเดือนก่อน +27

    Jay m n s

  • @UjagarDode
    @UjagarDode 16 วันที่ผ่านมา +1

  • @srkorde
    @srkorde 10 หลายเดือนก่อน +1

    अरे राज ठाकरे काय करतायत..? 🤔
    नुसती माफी मागितली तर सोडले त्यांना... 😠
    लिखीत माफी घ्यावी आणी
    या सगळ्यांच्या अष्टविनायक उठवले तरच हे वळणीवर येतील, आणी ते राज ठाकरेंनी करावे अशी अपेक्षा आहे... 💁🙏

  • @contentfinder.1891
    @contentfinder.1891 10 หลายเดือนก่อน +8

    मला गुजरात आणि गुजराती लोकांचा खुप राग येतो, शिंदे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जरा जास्तच कारण दोघेही महाराष्ट्र द्रोही व गुजरातचे पायपुसने असल्यासारखी वागतात
    आपल्याला विसर पडला आहे की " दिल्ली चे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा.... गरजा महाराष्ट्र माझा"
    जय महाराष्ट्र
    .. गुजरात मुर्दाबाद

  • @chetankemle1373
    @chetankemle1373 10 หลายเดือนก่อน +14

    Lay bhari dada.. ❤

  • @sunilkap65
    @sunilkap65 10 หลายเดือนก่อน +5

    मराठी माणसा जागा हो आज
    राज साहेब ठाकरे ठाम पणे उभे आहेत जय मनसे जय महाराष्ट्र

  • @the_only_ONE_
    @the_only_ONE_ 7 หลายเดือนก่อน +4

    No problem with any outsider ( who's not marathi ) to work in Maharashtra but atleast don't disrespect our people & our language!

  • @sonasidh9459
    @sonasidh9459 4 หลายเดือนก่อน +1

    हे गुजराथी काठीयावाडी लोकं , मराठी माणसाला किडे मुंग्या समजतात . मराठी माणुस हा भावनिक व सर्वांचे स्वागत करतो , सर्वांचा मान ठेवतो पण हे काठीयावाडी बाया त्याचा गैरफायदा घेतात

  • @mp8217
    @mp8217 10 หลายเดือนก่อน +17

    माजले आहेत.... त्यांना देश आपला गुलाम वाटतोय...

  • @akky6398
    @akky6398 10 หลายเดือนก่อน +20

    Only जय मनसे 🚩

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 10 หลายเดือนก่อน +6

    दादा बरोबर आहे यांना महाराष्ट्रात राहून माज आलं आहे पहिली माफी मागायला हवी दादा ऑफिस फोडून टाका मराठी माणसांवर अन्याय होतो आहे आम्ही येतो दादा 🚩 जय मनसे 🚩

  • @bns5826
    @bns5826 10 หลายเดือนก่อน +2

    This man debated point to point। Be it gujrati marathi or from UP। We shud respect each other as Bhartiya

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 19 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान हे काम फक्त मनसे करते महाराष्ट्रात आज जनतेला न्याय देण म्हणजे सांधी बाब नाही आहे आपल्या महाराष्ट्रात कंपन्या चालू करणार आणि आपल्या आई बहिणीच्या व भावाच्या उनीधुनी काढणार तर त्यांना जाब तर विचारलेच पाहिजे खूप खूप मनःपूर्वक आभार 🎉🎉

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 10 หลายเดือนก่อน +18

    मराठी 🔥🔥🔥

  • @JackK-gg1co
    @JackK-gg1co 10 หลายเดือนก่อน +20

    Maharashtra should begin the KANNADA style just like BENGALURU.

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 10 หลายเดือนก่อน +9

    कडक यार 👍

  • @KrushnajiMumbarkar
    @KrushnajiMumbarkar หลายเดือนก่อน

    साहेब एक नंबर आपल्या कामास जय महाराष्ट्र

  • @Secureb4u
    @Secureb4u 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब

  • @santoshkadamco.7043
    @santoshkadamco.7043 10 หลายเดือนก่อน +57

    Marathi local should be treated as respectfully, or we should tought them what is respect in Marathi language like uses in this case ❤❤