किती दिवस झाले ते चंदू चव्हाण व त्यांचे साथी हया सर्व जवानांकडे कोणीही लक्ष देत नाही ना मंत्री ना मुख्यमंत्री ना प्रधानमंत्री पण या वेळेमध्ये पण तुम्ही रिपोर्टर तिथे जाऊन त्यांची चौकशी केली व व सर्व माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार खरंच या जवानांसाठी थोडं पुढे तरी यायला पाहिजे हे जवान आपल्या देशाचे संरक्षण करतात यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत CEN News आपले खूप आभार thank you 🙏 👍
त्यांनी लाज लज्जा सगळी सोडली आहे नाच गाणी करणाऱ्यांना भेटायला वेळ मिळतो. जवानांना फक्त वापरून सोडतात. आणि नागरिकांचा टॅक्स वसूल करून पिळवणूक करतात, निर्लज्ज सदासुखी
@@tusharpatil3270 तो जिवंत सापडला म्हणून तर सत्य समोर आले..नाहीतर त्या वेळी कांग्रेस सरकारने तर हा हल्ला हिंदुवादी लोकांनी केला आहे..असा प्रचार चालू पण केला होता...
आज जवानावरती ही वेळ येत असेल तर लाज वाटाण्यासारखे आहे जो जवान देशासाठी आपला जीवन घालवतो त्याची अशी परिस्थिती असेल तर काहीच उपयोग नाही,ज्याने देशासाठी 4 महिने पाकिस्तान मधे तुरुंगात सहन केले त्याला त्याच्या मनाला किती त्रास होत असेल की आपण देशासाठी करून आपल्याला रिस्पेक्ट भेटत नाही 🙏Respect for Army🙏🙏🙏🙏🙏
देशाचा जवान रस्त्यावर भीक मागतोय, अशी दैनीय अवस्ता होई पर्यंत आपले सरकार डोळे बंद करून का बसली आहे, या बाबीत तातडीने दखल घ्यावी, अशी सरकार ला नम्र विनंती 🙏 जर सुरक्षा यंत्रणेत अशी न्याय व्यवस्ता असेल, तर भारताच्या न्याय व्यवस्ते चे काय होणार? भारताचा जिम्मेदार नागरिक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देशातल्या जवानांचा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी जर एकदा ठरवलं की देशाचं रक्षण करायचं नाही. अख्खा देश कमजोर होऊन जाईल आणि भारताचा कधी पाकिस्तान होऊन जाईल हे सुद्धा कळणार नाही. त्यांच्यामुळे आपण घरी सुखाने राहतो.
जय महाराष्ट्र खूप भयंकर वास्तव आहे हे च नाहीतर अनेक प्रश्न आहेत पण आपल्याला धर्म महत्वाचा वाटतो आपला परिवार नाही म्हणुन जनतेने जनतेसाठी पुढे यावे ना जात आणि धर्म बघता एक माणूस हे राज्यकर्ते आपणच निवडतो आपल्या कामाचा निवडा नाकी आपल्यावर अन्याय करणारे
ये है इस्से कहते है की मेरा भारत महान ऐसा देखना मतलब एक सबसे बडा धब्बा आहे आपल्या देशात मोठे अधिकारी त्याना झवायला चांगल्या बार मध्यल्या मुली आणि अय्याशी मजा करतात सर्व सरकार कडून आर्मी च्या फ्यासीलिटी साठी जो पैसा येतो तो बरोबर army यांना मिळत नाही डाल बाथ खाऊन बॉर्डर ला डोळ्यात तेल घालून राहतात सर्व मिलिभगत आहे सगळी कडे मीली भगत चालते ही बातमी बघितल्यावर तरी मला नाही वाटतं सरकारला आता तरी जाग येईल काय खरं नाय बुआ
Ex.Soldier Chandu chavhan his not part of Surgical strike📍 If Ex.soldier Chandu Chavan has been fired by the Indian Army, it is because of his fault While on duty at LAC, I made a big mistake by being careless.
काय इंटर्विव करत आहे भाई तुम्ही यांचा कोणतच कारण नसेल का आर्मी कडे यांना डिस्मिस करण्याचं काही कारण असेल तेव्हाच डिस्मिस केलं असेल ना यांना,,,,बाकी जवान आर्मी मधे नोकरी करत नाही का त्यांच्या सोबत केव्हाच अशा गोष्टी नाही घडू शकतं शकणार सुद्धा नाही ,,,आणि सर कमिशन आणि नॉन कमिशन मधे खूप फरक असतो... ऑफिसर लोक काही वेडे नाहीत नाही ना,,,शिकून आलेले आहेत ते त्यांना प्रत्येकी जवानाची ओळख असते कोणता जवान चांगला आहे आणि वाईट आहे हे त्यांच्या तेव्हाच लक्षात येत भाऊ...तरीही या चंदू चव्हाण सारखे डिफॉल्टर जवान अजून सुद्धा खूप आहेत आर्मी मधे जे आज सुद्धा आर्मी वाले या अशा व्यक्तींना त्यांची पेन्शन मिळो पर्यंत सांभाळत आहे,,,सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डीसिप्लेन पाहिजे आर्मी मधे आणि या सर्वांकडे मुळात ते नव्हतं,,,सुट्टीवर घरी जायचं यायचंच नाही,, ऑफिसर लोकांना तोंड टाकून बोलायचं,,दारू पिउन राडे करायचे मारा माऱ्या करायच्या कोणाला पण धमकित घ्यायचं,,,, आर्मी मधे अनुशासन लागत सर नालायक पना नाही चालत,,,
अरे भाई एका परिवारात सख्या भावात नाही पटत,,,सेना चे किती जवान आहेत 13 लाख ना,,,तर 13 लाखात असे चार पाच नमुने निघणार नाही का तुम्ही विचार करा एकच आईचे 5 मुले सारखीच असतात का विचार करा... हे सर्व रस्ता भटकले आणि आता नोकरी वरून निलंबित झाले तेव्हा यांना देश परिवार आणि पगार दिसत आहे..तेव्हाच नोकरी व्यवस्थित का नाही केली तुम्हीच विचार करा.
किती दिवस झाले ते चंदू चव्हाण व त्यांचे साथी हया सर्व जवानांकडे कोणीही लक्ष देत नाही
ना मंत्री ना मुख्यमंत्री ना प्रधानमंत्री
पण या वेळेमध्ये पण तुम्ही रिपोर्टर तिथे जाऊन त्यांची चौकशी केली व व सर्व माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
खरंच या जवानांसाठी थोडं पुढे तरी यायला पाहिजे
हे जवान आपल्या देशाचे संरक्षण करतात
यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत
CEN News आपले खूप आभार thank you 🙏 👍
चंदू भाऊ तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल चंदू भाऊ च मिडिया वर न्यूज दाखवली धन्यवाद
आपला प्रधानमंत्री कपूर फॅमिली ला भेटू शकतो पण आर्मी वाल्यांना नाही लाज वाटली पाहिजे सरकारला 😢
त्यांनी लाज लज्जा सगळी सोडली आहे नाच गाणी करणाऱ्यांना भेटायला वेळ मिळतो. जवानांना फक्त वापरून सोडतात. आणि नागरिकांचा टॅक्स वसूल करून पिळवणूक करतात, निर्लज्ज सदासुखी
चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे.खूप वाईट वाटत य.आज जवान रस्त्यावर उत रला
कसाब 26/11/ हल्ला करून दररोज 3.5 लाख दिवसाला खरंच करायचे आणि आपल्या सैनिकांना भीक मागायची वेळ आणली.... या राजकारण्यांनी
@@tusharpatil3270 तो जिवंत सापडला म्हणून तर सत्य समोर आले..नाहीतर त्या वेळी कांग्रेस सरकारने तर हा हल्ला हिंदुवादी लोकांनी केला आहे..असा प्रचार चालू पण केला होता...
कुठं गेल्या हिंदू संघटना..... हा खरा चेहरा आहे मोदी राज चा....
जय जवान जय किसान
न्याय दिला पाहिजे
मिडिया वाल्याचे धन्यवाद
अगदी बरोबर बोलतं आहेत,
आपला जवान भारत भार आज ओरडून सांगतो न्याय दया त्याला न्याय द्यायला 1 नेता पैदा होत नाहीए का आज त्यांच्यामुळे आपण आहेत 🚩🚩
बाकी मिडिया मेली का.. कुठे गेली आता🤔🤔.... धन्यवाद तूम्ही तुमच्या चॅनल वर दाखवल्या बदल ❤❤
चंदू भाऊ जे सांगतो आहे ते खर आहे...❤
Indian Army jindabad 💪💪
जो जवान देशासाठी लढतो त्याच्यावर अशी वेळ येते.
शेतकरी / जवान यांच्याकडे सरकारने लक्ष द्यावे व त्यांची मागणी पूर्ण करावी
सभी पीड़ित जवानों को न्याय ⚖️ रैली में शामिल होना चाहिए 🙏
Thanx CEN NEWS ❤❤❤❤ Justice for chandu chavan
आपलं सरकार बरोबर नाही महाराष्ट्र
अनशन पर 3 दिन हो चुके हैं इन तीनों जवानों को न्याय ⚖️⚖️⚖️⚖️ दिलाने में मदद करनी चाहिए देश के लोगों द्वारा
किती वाईट आहे.....😢😢
सगळे जेवानाना नाय मीळालीच पहीजे 🙏
Shame On Indian Government 😡😡😡
जय जवान किसान
बरोबर बोलत आहे सैनिल
हे निर्दयी सरकार चे डोले कधी उघड़े होतिल देशासाठी जीवाची परवा न करता सेवा करनारे हे जवानाना न्याय दिलाच पाहिजे.
Sir सलाम आहे तुम्हाला🙏🧡
जय हिंद 🇮🇳
आज देशाचा जवान भिक मागतोय उद्या जनता भिक मागेल खरे बोललात.पण हे जनतेवर येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
लाजिरवाणी बाब आणि शरमेची गोष्ट आहेजवान सोबत किती खराब वागणूक आहे hi
कुठे आहे उघडा डॊळे बघा नीट. Cen news proud of you 👍
Chandu sahebana nay milala pahije... Indian Army jindabad....
आज जवानावरती ही वेळ येत असेल तर लाज वाटाण्यासारखे आहे जो जवान देशासाठी आपला जीवन घालवतो त्याची अशी परिस्थिती असेल तर काहीच उपयोग नाही,ज्याने देशासाठी 4 महिने पाकिस्तान मधे तुरुंगात सहन केले त्याला त्याच्या मनाला किती त्रास होत असेल की आपण देशासाठी करून आपल्याला रिस्पेक्ट भेटत नाही 🙏Respect for Army🙏🙏🙏🙏🙏
सरकार आमदार आणि खासदार फोडाफोडी करण्यामध्ये व्यक्त आहेत त्यांना अशा खऱ्या हिरोंसाठी वेळ कुठे आहेत.
ही वेळ आली माझ्या देशाच्या जवानांवर किती दुर्दैव आहे या देशाचे
आतंकी को न्याय ⚖️ और सेना के जवानों को दर दर की ठोकरें, क्या यही है भारत की सरकार का इंसाफ।
देशाचा जवान रस्त्यावर भीक मागतोय,
अशी दैनीय अवस्ता होई पर्यंत
आपले सरकार डोळे बंद करून का बसली आहे,
या बाबीत तातडीने दखल घ्यावी,
अशी सरकार ला नम्र विनंती 🙏
जर सुरक्षा यंत्रणेत अशी न्याय व्यवस्ता असेल,
तर भारताच्या न्याय व्यवस्ते चे काय होणार?
भारताचा जिम्मेदार नागरिक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सरकार नी लक्ष द्यावे .
चंदु भाऊ आम्ही सामान्य जनता तुमच्या बरोबर आहोत.
क्या न्याय ⚖️ की भीख नहीं मांग सकते हैं जवान
क्या देश की जनता केवल शहीद होने पर ही देश प्रेम का नाटक करती है आज कहां हैं वोट मांगने ओर श्रद्धांजलि अर्पित करने वाले नेता और ऑफिसर
देशातल्या जवानांचा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी जर एकदा ठरवलं की देशाचं रक्षण करायचं नाही. अख्खा देश कमजोर होऊन जाईल आणि भारताचा कधी पाकिस्तान होऊन जाईल हे सुद्धा कळणार नाही. त्यांच्यामुळे आपण घरी सुखाने राहतो.
देशात गुन्हेगारी वाढण्यास सर्वात जास्त जबाबदार देशाची कानून व्यवस्था आहे.... जे हलत डुलत आणि झोपत प्रक्रिया करत आहे
Brobar ahe Jay hind 💂♂⚔️🇮🇳
महाराष्ट्र सरकारला लाज पन वाटत नाही
यात महाराष्ट्र सरकारचे काय देणंघेणं...ती काय साखर कारखान्याची नोकरी आहे का,की कुणी राजकीय लीडर सेट करेल....
आरे तो महाराष्ट्र मधील आहे तू काय भाजप चं आहे का
@@Harry-d3z4usarkarch denagen ahi mg ky tu denar ahi ka tena nay re
क्या केवल जाँच की मांग करना भी देश द्रोह है इन जवानों के लिए।
जवान जगले पाहिजेत तरच देश राहील
मीडिया वाले आसले मुदे उचला जरा सैनिकांसाठी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आपल्या जवानांना पण आता उपोशन मोदी सरकारचा काळात करावे लागते हेच आहे का चांगले दिवस
काय करावे आता काहीच समजत नाही
In javan ko nyay milna chahiye
भारत सरकारची लाज वाटते.
❤Indian Army❤
जय जवान दादा
Public ni aaplya jawan nala sath dili pahije aapla marathi bhau aahe
He sarkaar garib lokan kade nhi bagt
जय हिंद
😢😢😢 jay jawan
Yuti Sarkar ne laksh dyav.
Shame shame....shame on this government... surgical strike che naav gheun vote chi bhik magnarya sarkar la thodi tari laaj vatate ka???😡😡😡😡
अरे भाऊ सैन्य मध्ये सरकारचा काही हस्तक्षेप नसतो..ते पूर्ण पने सैन्याचे अधिकारी ठरवतात..
Good cen news. Khup chan work baki news wale bkwas hai
Jay army ❤
Jay jawan
आज देशाचा जवान भिक मागतोय
उद्या या देशाची जनता भिक मागणार 😠
Barbara
Jay hind
वाटलं नव्हत की आर्मी मध्ये सुद्धा राजकार चालत असेल
असे सरकार नको देशाचा सनिकाची ही अवस्था आहे घिकर असो
जय महाराष्ट्र खूप भयंकर वास्तव आहे हे च नाहीतर अनेक प्रश्न आहेत पण आपल्याला धर्म महत्वाचा वाटतो आपला परिवार नाही म्हणुन जनतेने जनतेसाठी पुढे यावे ना जात आणि धर्म बघता एक माणूस हे राज्यकर्ते आपणच निवडतो आपल्या कामाचा निवडा नाकी आपल्यावर अन्याय करणारे
अशे नेता काय आपला देश चालवणार सांगा
हाय कोर्टामध्ये जा मित्रांनो😢
यांना 2012 च्यl GoI DoPAT Gazette नुसार त्याना महाराष्ट्र सरकार ने नोकरी द्यावी.
सरकार विरुद्ध केस टाका तुम्ही कोर्टात
कधी yance प्रश्न सुटणार
Ha abp maza, tv9 marathi, saam tv ka nahi dahktwat
याना कांग्रेस नी पण मदत नाही केली 😂
Army service compulsory kara saglyanna
Bhau har manu nako fact ❤
Agar mai ek din ke liye bhi MLA ya MP bana to in jawano ke liye ladunga.
चुकीचे काम आहे....सरकारने असे वागले नाही पाहिजे
ये है इस्से कहते है की मेरा भारत महान ऐसा देखना मतलब एक सबसे बडा धब्बा आहे आपल्या देशात मोठे अधिकारी त्याना झवायला चांगल्या बार मध्यल्या मुली आणि अय्याशी मजा करतात सर्व सरकार कडून आर्मी च्या फ्यासीलिटी साठी जो पैसा येतो तो बरोबर army यांना मिळत नाही डाल बाथ खाऊन बॉर्डर ला डोळ्यात तेल घालून राहतात सर्व मिलिभगत आहे सगळी कडे मीली भगत चालते ही बातमी बघितल्यावर तरी मला नाही वाटतं सरकारला आता तरी जाग येईल काय खरं नाय बुआ
Wah re India kya hai jawana ka haal.
नक्सलवाद का वाढतो याच हे उदाहरण
Khup vait vTt as army walyanche divas yetil😩😢
जे कोणी आपल्या सिस्टम विरूध्द आवाज उठविण्याचा प्रयत्न करतो त्याला असाच बदनाम करून किंवा कोणताही नियम लावून त्याची नोकरी मधून काडून टाकतात
Lake vanyasarkhi gost aahe 😢
Very sad
CM our PM jaldi is bande ke uppar dhyan do nahi to aap logo ko bahot badi kimmat chukani padegi.
raj thakrena bheta ekda
🙏🙏🫡🫡🫡
बीजेपी सरकार मधे आर्मी जवान चे हे हाल 😢
Ex.Soldier Chandu chavhan his not part of Surgical strike📍
If Ex.soldier Chandu Chavan has been fired by the Indian Army, it is because of his fault
While on duty at LAC, I made a big mistake by being careless.
अंध भक्त कुठे गेला 🤔बागा bjp काय करतंय जवाना साठी 🙏🏻
armi ne pn sarkar sthapn kel mg samjel yana
Sir hi navin journey aahe sir badalachi
share kra
Akhir Javan hai bhai app
काय इंटर्विव करत आहे भाई तुम्ही यांचा कोणतच कारण नसेल का आर्मी कडे यांना डिस्मिस करण्याचं काही कारण असेल तेव्हाच डिस्मिस केलं असेल ना यांना,,,,बाकी जवान आर्मी मधे नोकरी करत नाही का त्यांच्या सोबत केव्हाच अशा गोष्टी नाही घडू शकतं शकणार सुद्धा नाही ,,,आणि सर कमिशन आणि नॉन कमिशन मधे खूप फरक असतो... ऑफिसर लोक काही वेडे नाहीत नाही ना,,,शिकून आलेले आहेत ते त्यांना प्रत्येकी जवानाची ओळख असते कोणता जवान चांगला आहे आणि वाईट आहे हे त्यांच्या तेव्हाच लक्षात येत भाऊ...तरीही या चंदू चव्हाण सारखे डिफॉल्टर जवान अजून सुद्धा खूप आहेत आर्मी मधे जे आज सुद्धा आर्मी वाले या अशा व्यक्तींना त्यांची पेन्शन मिळो पर्यंत सांभाळत आहे,,,सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डीसिप्लेन पाहिजे आर्मी मधे आणि या सर्वांकडे मुळात ते नव्हतं,,,सुट्टीवर घरी जायचं यायचंच नाही,, ऑफिसर लोकांना तोंड टाकून बोलायचं,,दारू पिउन राडे करायचे मारा माऱ्या करायच्या कोणाला पण धमकित घ्यायचं,,,, आर्मी मधे अनुशासन लागत सर नालायक पना नाही चालत,,,
याच ठीक बाकीच्यांचे काय हा एकटा नाही भाऊ
Dhanu Bhanapure pakka baddi aahe mhnun chapulushi karat aahe
अरे योगेंद्र त्या दोघांचे ही असेच किस्से आहेत..हे तीन चोर एकत्र आले आणि त्यांनी पार्टी बनविली...
अरे भाई एका परिवारात सख्या भावात नाही पटत,,,सेना चे किती जवान आहेत 13 लाख ना,,,तर 13 लाखात असे चार पाच नमुने निघणार नाही का तुम्ही विचार करा एकच आईचे 5 मुले सारखीच असतात का विचार करा... हे सर्व रस्ता भटकले आणि आता नोकरी वरून निलंबित झाले तेव्हा यांना देश परिवार आणि पगार दिसत आहे..तेव्हाच नोकरी व्यवस्थित का नाही केली तुम्हीच विचार करा.
मूळात बरखास्तीची वेळ का आली ते पण सांग ,,,
लाज वाटत नाही युनिफॉर्म घालून भिक मागतोय ,,
तुमच्या या हरकती करून समजत की तुम्ही का बरखास्त झाले ,,
Sham on indian politics 😢😢😢
Army person la koni ijjat nhi det
Chandu Bahu la saat dui
😢
सर मि pratap salve tumcha Adlon madhe sahbhagi honyachi ichha आहे