Doosari Baju | Satis Pulekar | HD | दुसरी बाजू | सतीश पुळेकर | Ep 67

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • सहभाग - सतीश पुळेकर..
    This Programme was Produced in the Year 26.02.2017
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : सतीश पुळेकर
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 173

  • @spp4708
    @spp4708 3 ปีที่แล้ว +34

    सतीश पुळेकर अजिबातही ७२ वर्षांचे दिसत नाहीत ... त्यांच्या तरूणपणात व आमच्या किशोरवयात ते आमचे idol होते...... आपले सर्वच मराठी कलाकार खूपच सभ्य व विनम्र आहेत.... गुणवान तर आपले मराठी कलाकार इतके आहेत की हिंदीतील बेगडी कलाकार त्यांच्या पायतली चप्पलसुद्धा नाहीत

    • @nileshbhatkar6295
      @nileshbhatkar6295 2 ปีที่แล้ว

      I agree sir

    • @wisecritic7197
      @wisecritic7197 ปีที่แล้ว

      ह्या वयात पण डोक्यावर भरपूर केस आहेत !

  • @nilimapawar4078
    @nilimapawar4078 3 ปีที่แล้ว +37

    प्रत्येक मेहनत घेणाऱ्या व्यक्ती ला त्याच्या मेहनती चे फळ मिळावे इतका न्याय तरी ईश्वरा ने करायला हवा. 🙏

    • @pramodchoudhary6130
      @pramodchoudhary6130 2 ปีที่แล้ว +1

      Everyone should go on working. The day comes and you get fruitful results. Keep faith in yourself and God.

    • @darshanapanchal109
      @darshanapanchal109 2 ปีที่แล้ว

      Ho na 😞🙏🙏

    • @Abcd9387gg
      @Abcd9387gg 2 ปีที่แล้ว

      Khara aahe

    • @ashthakkar3236
      @ashthakkar3236 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर कॉमेंट आहे ही

  • @manojtendulkar6823
    @manojtendulkar6823 3 ปีที่แล้ว +22

    पुळेकर सर यांचा आवाज 20 ते 30 वयोगटातील तरुणाचा आहे.
    खूपच बर वाटत आहे ऐकून.

    • @vikaspatil6258
      @vikaspatil6258 2 ปีที่แล้ว

      छान निरीक्षण 👍

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 ปีที่แล้ว +35

    विजय क्लब ने पुळेकर सर यांना दिलेला फिटनेस आता ही सतरीत दिसतोय💪💪, खूप छान साधा माणूस, at ease 🌹🙏👍

  • @75vaibhav
    @75vaibhav 3 ปีที่แล้ว +24

    सतिष पुळेकर.... माझा अत्यंत आवडता नट. अत्यंत आवडता अभिनेता. अत्यंत आवडते व्यक्तिमत्व. धन्यवाद

  • @krishnamurtirao92
    @krishnamurtirao92 3 ปีที่แล้ว +29

    एक ह्रृदयस्पर्शी सत्य. एका सद्गुणी कलाकाराची एका सद्गुणी कलाकाराने घेतलेली सुंदर मुलाकात.

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 2 ปีที่แล้ว +5

    80 / 90 चे स्वर्गीय दशक आणि त्यातील ही स्वप्न शिलेदार लोकं..ना ती धनिक होती ना आम्ही..!! पण जो आठवणींचा ठेवा त्यांनी दिला,वाटला तेच आजपर्यंत मिळवलेल्या गोष्टीतील अमूल्य संचित आहे.!! बाकी सर्व मोह आणि माया..🙏🏻🙏🏻

  • @1915164
    @1915164 ปีที่แล้ว +1

    मी लहान होतो तेव्हा दूरदर्शन वर सतीश पुळेकर यांचे उत्तम अभिनय पाहिल आहे , नियती खूप काही फिरवते आपल्याला हेच खरं

  • @26moonrevati
    @26moonrevati 3 ปีที่แล้ว +10

    सतीश पुळेकरांबरोबर जयदेव हट्टंगडी यांनी बसवलेल्या 'चांगुणा' या नाटकात माझी आत्या शरयू भोपटकर हीचा सहभाग होता. त्यांच्या मुलाखतीने त्याकाळच्या आठवणी जागवल्या. आभार!

  • @shobha2984
    @shobha2984 ปีที่แล้ว +2

    First crush..................
    Simply talanted, handsome......
    Still down to earth.........
    Till remember his serial 'प्राध्य।पक गोंधळेकर'........

  • @manishasurve652
    @manishasurve652 3 ปีที่แล้ว +19

    मुलाखत देणारे आणि घेणारे दोघेही माझ्या अत्यंत आवडीचे अभिनेते. अतिशय सच्ची आणि कलेला समर्पित ही माणसं. खूपच हृदयस्पर्शी मुलाखत. डोळ्यांत पाणी आलं. पुळेकर सर तुम्हांला तुमच्या पुढील आयुष्यात भरभरून सर्व मिळावं, ही देवाकडे प्रार्थना 🙏🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 ปีที่แล้ว +4

    सतिशजींचा चेहरा एव्हढा देखणा, गालाला पडणारी खळी,आणि उत्तम अभिनय यामुळे कधी हिरोच्या भूमिका मिळाल्या नाहीत का? असा प्रश्न विचारायला हवा होता विक्रमजींनी 😀 मला सतीश यांच्या अनेक भूमिका खूपच आवडून गेल्यात. १९९० साली मी रस्त्यावरून जाता जाता ; पोपटलाल चाळीत उभे असलेल्या सतिश यांना मी त्यांच्या अभिनय आवडत असल्याचे प्रत्यक्ष सांगितले..... मी तेंव्हा 20 वर्षाची होते आणि माँ अन्नपूर्णादेवींकडे सतार शिकण्यासाठी पुण्याहून मुंबईला जात असे. ☺️👍💐

  • @meghanaapte5885
    @meghanaapte5885 ปีที่แล้ว

    कायम फिट दिसलेले आणि सतत देखणेच दिसलेले सतीश पुळेकर. दिग्दर्शक म्हणून ग्रेटच आहेत. अभिनेते म्हणून मी जास्त करून दूरदर्शनवर पाहिले होते. पण गिरगाव, दादरमध्ये त्याहूनही जास्त वेळा पाहिलं आहे. अगदी साधेपणा आहे त्यांच्यात.
    पण 'दुसरी बाजू', या कार्यक्रमामुळे कलाकाराच्या करियरचा खरोखरीच संपूर्ण अल्बम रसिकांसमोर येतो. खूप छान.

  • @rupalibidwai4229
    @rupalibidwai4229 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान मुलाखत झाली सतीश सरांची.. खुप दिवसांनी बघितले त्यांना... सतीश सर आणि विक्रम गोखले सर दोन्ही मराठी तले माझे आवडते नट आहेत... 👌👌👍👍😊

  • @meenalk3568
    @meenalk3568 3 ปีที่แล้ว +8

    खूप वाईट वाटले सतीश सरांची कहाणी ऐकून. कमाल आहे की इतका गुणी actor आणि director अशी कामाची वाट पाहत आपले दिवस घालवतो. माझा अतिशय आवडता नट होता .. दूरदर्शनच्या काळातला.

  • @vitthalsharale5833
    @vitthalsharale5833 3 ปีที่แล้ว +5

    सरळ झाडेच नेहमी कापली जातात. सतीश सरांचे सुध्दा हेच झालं. सतीश सर आम्हांला अभिमान आहे तुम्ही तुमच्या प्रामाणिक मुल्यांशी कधीही तडजोड केली नाही, सर तुम्ही आत्मचरित्र लिहा नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. तुमच्या प्रामाणिक पणास आमचा सलाम 🙏

  • @dineshpatil4767
    @dineshpatil4767 3 ปีที่แล้ว +41

    I am Shocked to hear about Satish Pulekar ji mentioned that what some people think about him. in our childhood He was top star of Marathi Serials and on TV. look like this groupism has kept this Star hidden from us for so many years.

    • @vishalsitap3276
      @vishalsitap3276 3 ปีที่แล้ว +2

      Not groupism but he was suffering
      Vertigo Disease for long periods

  • @RAJABABUGAJENGI
    @RAJABABUGAJENGI 3 ปีที่แล้ว +25

    He is 72, can't belive. He is much fitter than anil kapoor

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय सतीश पुणेकर सर तुम्ही फार प्रामाणिक आहात तुमच्या शिष्यांना तुमच्या विषयी अभिमान आहे चांगला नट व व्यक्ती म्हणून तुम्ही सर्वांचे आवडते आहात तुम्हाला चांगले आरोग्य व चांगले काम मिळावे हीच सदिच्छा.

    • @shobha2984
      @shobha2984 ปีที่แล้ว

      पुळे कर!

  • @manmohanroge
    @manmohanroge 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय स्वच्छ, सरळ विचारांची दोन्ही माणसे. खूप छान मुलाखत. स्पष्टवक्ता आणि खरा माणूस बेगडी, ढोंगी दुनियेत नाही चालत हेच खरे.

  • @saj440
    @saj440 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान, सतीश पुळेकर यांचा मनाचा सच्चे पणा फार भावला, खूप कमी जणांना मध्ये असतो, पण काही मतलबी माणसं भांडवल करुन स्वतःची पोळी फार खरपूस भाजून घेतात व अश्या लोकांना माणूसघाणा किंवा इतर काही लेबल लावून मोकळे होतात, ही तर जण रीतच आहे पण परमेश्वरने त्याना समजून घेणारी पत्नी दिली हे काय कमी आहे,
    प्रदीप पटवर्धन यांनी पुळेकर बद्दल छान बोलले होते, अश्या मुळे कोण काही बोलले तरी मनावर न घेता, परमेश्वर चांगली बाजू पण दाखवून देतोच ना no worrry,
    विक्रम गोखले यांचा अभ्यास फार आहे, विविध माणसांचे मनाचे कंगोरे त्यांना फार चांगले माहिती आहेत हे फक्त अनुभवानेच होऊ शकते 🙏🌹🙏

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 3 ปีที่แล้ว +4

    सतिशजी तुम्ही खरच खुप छान आहत. आम्ही तुमचे मनापासुन फैन आहोत. संघर्ष प्रत्येक क्षेत्रांत आहे. तो करावाच लागतो. तुम्ही इतरांचा विचार करु नका. तुम्ही आज ही माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या मनपटलावर राज्य करता. आणि तुम्ही दोघही कलाकार आजहि सुंदर, आकर्षक, हृदयाला हात घलणारी आहात. So please आम्हा प्रेक्षकांसाठी सुंदर काम करत राह. खुपच प्रांजळ अशी मुलाखत झाली.

  • @gujarsaurabh007
    @gujarsaurabh007 2 ปีที่แล้ว

    सतीश पुळेकर माझे आवडते अभिनेते माझ्या लहानपणी चे आहेत.त्यांनी नंतर कमी काम केले,त्या मुळे त्यांचे नुकसान झाले की नाही माहीत नाही पण चांगला अभिनेता पाहण्यास दर्शक मुकले .

  • @ankitaparab8648
    @ankitaparab8648 8 หลายเดือนก่อน +1

    Khup divsani pulekar sarana baghitla sundar mulakhat

  • @janardhanauti1136
    @janardhanauti1136 3 ปีที่แล้ว +12

    जमिनीवर पाय असलेले व्यक्तीमतव , त्यांच्या रानडे रोड वरील घरी बालकनीत कुठलाही अभिनिवेश न बाळगता ऊभे असलेले पुळेकर अनेकदा पाहिले आहेत. त्यांच्या घरावर U.N. पुळेकर अशी पाटी आहे. सत्तरीत असलेले पुळेकर आजही तसेच दिसतात.

    • @anitagokhale8722
      @anitagokhale8722 2 ปีที่แล้ว

      खूप च छान interview घेतली आहे. सतीश पुळेकर, आणि विक्रम गोखले तुम्हा दोघांचीही मी पूर्वीपासून फॅन आहे. And all the for both of you.🌹

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 2 หลายเดือนก่อน

    Very few people know . . It was satish pulekar sir , who introduced nana patekar saheb to marathi theatre , and that's where his journey began . . Love you both . .

  • @kirtiramdasi4890
    @kirtiramdasi4890 ปีที่แล้ว

    सुंदर मुलखत!!!👌👌👌
    सतीश सर आणि विक्रम सर दोघांबद्दल खूप आदर आहे. तुम्ही दोघे ही उत्तम कलावंत आहात. आमचे लाडके आहात.

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 2 ปีที่แล้ว +1

    मराठीमध्ये पण चांगल्या लोकांची कदर नाही.
    मोठा अभिनेता👍👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 2 ปีที่แล้ว +5

    प्रदीप पटवर्धन चांगली आठवण काढतो. आपणास गुरू मानतो.

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai 3 ปีที่แล้ว +10

    I was always wondering as why talented,handsome actor like Satish is not seen often,...understood now.But then gossiping on back,spreading rumours particularly against person who do not drink and socialise ,politics to harass such outright person almost like boycotting him unfortunately happens in every field . Person like Satish stands out as tiger against pack of human hyneas.There are followers and supporter of a good human being like Satish.Sir, pl keep it up.

  • @prititalwalkar1434
    @prititalwalkar1434 2 ปีที่แล้ว +4

    किती साधेपणा आणि खरेपणा आहे वागण्यात आणि बोलण्यात... दुर्मिळ गुण आहे आजच्या जगात... अतिशय उत्तम कलाकार! खूप छान वाटलं पुणेकरांची मुलाखत पाहून. त्यांचा दर्जेदार अभिनय लवकरच पाहायला मिळावा ही मनापासून इच्छा आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @prititalwalkar1434
      @prititalwalkar1434 2 ปีที่แล้ว

      *पुळेकरांची

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 3 ปีที่แล้ว +5

    फार दिवसांनी एक छान निर्मळ, स्वच् छ व कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन नव्या पिढीसाठी आदर्श,ऊर्जा, आणि उत्कृष्ठ मार्गदर्शन केल्याबद्दल आभार.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 3 ปีที่แล้ว +11

    मी विजय क्लब ची माजी खेळाडू आहे
    रोज काय अभ्यास केला हे सरांना दाखवायला लागायचा
    नरोत्तम पाटील हे विजय क्लब चे founder
    आमच्या क्लब ने शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय खेळाडू घडवले

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 3 ปีที่แล้ว +13

    The interview was very good...and Vikram Sir and Satish Sir..u both were very handsome and you continue to look very very handsome now also..God bless you both...

  • @jayashreejagatap7730
    @jayashreejagatap7730 3 ปีที่แล้ว +7

    सतीश पूळेकर यांचा हळद रुसली कुंकू हसले खूप छान फिल्म आहे खूप देखना माणूस आहे आशा खऱ्या माणसाला खूप काम मिळोत सदिच्छा

  • @rameshjavirkashthshilppain575
    @rameshjavirkashthshilppain575 3 ปีที่แล้ว +3

    सतीश पुळेकर यांची लाइफ मेंबर ची मालिका मी पाहिली आहे सिनेमातील का मी पाहिले आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध ची भूमिका केलेली टीव्ही मालिका पहिला आहे एक गुणी अभिनेता मुलाखत छान रंगली आहे

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 2 ปีที่แล้ว +2

    आवडत्या मित्रा,' दुसरी बाजू ' पुन्हा एकदा बघताना अभिमान वाटला!!!!

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 3 ปีที่แล้ว +1

    एक संयमी व खुप हळवा अभिनेता म्हणून सतीश ची ओळख आहे

  • @MaitreyaTiShiGappa
    @MaitreyaTiShiGappa 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान वाटल पुळेकरांची ऐकुण वाटचाल ऐैकुन त्यांच्या बद्दल काही माहीती नव्हती ती गोखल्यांमुळे कळाली धन्यवाद

  • @pragatikshirsagar490
    @pragatikshirsagar490 3 ปีที่แล้ว +2

    मला त्यांची स्वाती चिटणीस बरोबरची मालिका खूप आवडली होती, बहुतेक लाईफ पार्टनर नाव असावे,लाईफ मेम्बर सुद्धा खूप छान होती,विक्रम गोखले आणि सतीश पुळेकर दोघेही माझे माझ्या ल्हापणापासूनचे अत्यंत आवडते कलाकार आहेत,सुंदर मुलाखत👌👌

  • @prashantamonkar7731
    @prashantamonkar7731 3 ปีที่แล้ว +5

    Oh Satish pulekar looks so fit and handsome. Khupach chchaan interview .

  • @nirmalatonde9247
    @nirmalatonde9247 3 ปีที่แล้ว +2

    नमस्ते. निर्मला व तोंडे.
    सतीश पुळेकर .हे कलाकार.फारच
    अनुभवी व्यक्तिमत्व आहे. त्यांची टिव्ही सिरीयल
    मधुन काम पाहिलीत.छानच.

  • @sushmaraghuwanshi8626
    @sushmaraghuwanshi8626 3 หลายเดือนก่อน +1

    My favourite actor.

  • @Gho1998
    @Gho1998 3 หลายเดือนก่อน +1

    अत्याचार फिल्म 1 नंबर अभिनय सतीश सर

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 3 ปีที่แล้ว +2

    एक अतिशय सुंदर मुलाखत. संवेदनशील माणुस आणि अतिशय उत्तम कलाकार. अर्थात विक्रम गोखले सर सुद्धा.

  • @user-fh3pg8em2f
    @user-fh3pg8em2f 6 หลายเดือนก่อน

    Right vikram sar apan khare asto manu ragvato pulekar sar nice pulekar sar

  • @supriyabhagade4145
    @supriyabhagade4145 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर मुलाखत! विलक्षण अनुभवसंपन्न व्यक्तित्व. आपण दोघे खूपच great आहात.

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 ปีที่แล้ว +1

    Satish sir . . A great everything . .

  • @vishalsathe5456
    @vishalsathe5456 2 ปีที่แล้ว

    अगदी खरी खुरी मनापासून दिलेली मुलाखत आणि खरा माणूस खरा नट,आणि जी खरी असतात त्यांना हे सहन करावं लागतं,याचा अर्थ ...

  • @pradnyapendse7939
    @pradnyapendse7939 ปีที่แล้ว +1

    देवमाणूस 🎉

  • @jayprakashkharat3119
    @jayprakashkharat3119 2 ปีที่แล้ว +1

    satish sir he majhe khup awadte kalakar ahet
    khup chan karyekram
    dhanyawad sahyadri

  • @nehamohite8549
    @nehamohite8549 ปีที่แล้ว

    Khupch chaan interview zhala watched full of tears❤

  • @ajinkyawaikar1765
    @ajinkyawaikar1765 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान
    खूप भावनिक झालो
    Satish pulekar handsome hero

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 2 ปีที่แล้ว +2

    Very sincere and very right person. It shouldn't happen with anybody that he is waiting for work but not getting. I pray to almighty God Please do something for such type of problems. All the best to Shri Pulekar ji.

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 3 ปีที่แล้ว +1

    Doghehi harhunnari aani diggaj kalakar,satish pulekar j kh bolale te kharach hridaysparshi aahe,tyani ek kaal gajavlay,aavadta kalakar aahe,satish ji ek dvas tumchach asel,All the best,
    Vikram ji tumhi khup chhan bolta,bolvun gheta,U r my one of the best

  • @user-JBond007
    @user-JBond007 2 ปีที่แล้ว

    विक्रम गोखले यांची अनेक नाटके व हिंदी मराठी चित्रपट पाहिले आणि मी आजही त्यांच्या प्रेमात आहेच.
    आजच दुसरी बाजू बऱ्याच दिवसांनी फुरसत मिळाली म्हणून पाहिली आणि सतीश दा माझे एक गुरू म्हणूनच मी आज व्यक्त होतोय. ( त्यावेळी आम्हीं सतीश दा अशीच हाक मारायचो. )
    अंदाजे 1984 ते 1987 च्या कालखंडात मी सतीशदांच्या हाताखाली चोर चोर चाळीत चोर आणि देवी या दोन नाटकांतून अत्यंत छोटी कामे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत केली आहेत. त्यातील एकाला पुरस्कार देखील मिळाला.
    मी मुंबई सोडून ठाण्यात शिफ्ट झालो पण सतीशदांना आजही विसरलो नाही आणि यापुढेही विसरणार नाही.
    आजही काही मालिकांतून दिसतात तेंव्हा खूप छान वाटतं.
    सतीश दा आणि विक्रमजी आपणां दोहोंना नामस्कर... एक कलाकार म्हणून सुद्धा पण सच्ची माणसं म्हणून जास्त...
    🙏🙏🙏

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 3 ปีที่แล้ว +2

    साधी , सुंदर, उत्स्फूर्त मुलाखत.

  • @AazaadBhaarat
    @AazaadBhaarat 2 ปีที่แล้ว +4

    My childhood CRUSH ...MR SATISH PULEKAR ,❤️

  • @mangeshrajhansa446
    @mangeshrajhansa446 2 ปีที่แล้ว +2

    सतीश पुळेकर माझा आवडता नट...कलाकार...

  • @rupeshgawde4302
    @rupeshgawde4302 2 ปีที่แล้ว +1

    Very honest and great actor.

  • @sampadakulkarni7650
    @sampadakulkarni7650 3 ปีที่แล้ว +5

    Hands of you vikram sir satish sir you are great person. Thank you so much sir.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      ____________________________________________________________________________

  • @shailajanalawade3254
    @shailajanalawade3254 2 ปีที่แล้ว +1

    एक अतीशय सुंदर मुलाखत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 2 ปีที่แล้ว

    तुमची मुलाखत पाहून ऐकून फार वाईट वाटले सतिश सर तुम्ही ग्रेट आहात

  • @varshaavachat6732
    @varshaavachat6732 2 ปีที่แล้ว +1

    Mi nehemi aikate....Vikram sir tumhi great ahatach...tumhi Satish Siranchya hrudayalach haat ghatla..Satish Sir mhanje amhi maitrinche awadte Hero hote aani ahet..atishay pramanikpane ,oghavti..tyanchi dusri baju aikali...khup manapasun namskar..aani Good Luck..!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vitthalsharale5833
    @vitthalsharale5833 3 ปีที่แล้ว +1

    सतीश पुळेकर सरांचे जन्म वर्ष १९८० मराठी विकिपडियावर आणि IMDB वर आहे, खरं म्हणजे ते १९५० हवे. हा खूप मोठा विरोधाभास आहे.

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 2 ปีที่แล้ว

    Club ne help kelich pan tumhala jo mitra tikde gheun gela to pan great

  • @sandeepdc1
    @sandeepdc1 2 ปีที่แล้ว +2

    One of my favorite actors of all time. Pretty Versatile who could get dissolved in any role with equal ease..Thanks Satish Sir for amazing Serials, Movies...But, we regret we couldn't see you much in marathi movies, or serials ...unable to understand it either, why?

  • @preetisutar4240
    @preetisutar4240 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान वाटले ही मुलाखत पाहून! आज पहिल्यांदा कळले की तुम्ही जे. जे. चे विद्यार्थी आहात...

  • @bandu2512
    @bandu2512 ปีที่แล้ว +1

    बहात्तर वर्ष? अप्रतिम तरूण दिसतात

  • @vinayaktawde7729
    @vinayaktawde7729 3 ปีที่แล้ว +5

    Thanks Vikram Sir Thanks Satish Sir 🙏🙏🙏🙏🙏 a great and learning episode

  • @archanapotdar2686
    @archanapotdar2686 2 ปีที่แล้ว

    You are absolutely right satish pulekar has not got his dues. A very talented actor and Director..Thanks to you for taking this interview. No one has understood the depth of this man's acting till now

  • @vivekbhandarkar6323
    @vivekbhandarkar6323 3 ปีที่แล้ว +5

    He is a talented actor . Enjoyed this interview.

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil 3 ปีที่แล้ว +4

    Thanks Vikram kaka for this great bhet

  • @swatideshmukh6618
    @swatideshmukh6618 2 ปีที่แล้ว +1

    Fortunate to have known Mr Naru Patil, a friend of my father .. what a personality !!

  • @sagarg6013
    @sagarg6013 2 ปีที่แล้ว +2

    मन भरून आल.... 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 3 ปีที่แล้ว +5

    Amazing personality & talented director & actor

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 3 ปีที่แล้ว

    Namskar, Satish ji tumhala mi lahanpani pahila tyanantar aaj pahate tumhi tevdhech enthusiastic ani young ahat. Dev karo tumhi asech raha. 🙏

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 ปีที่แล้ว

    सच्चेपणाला लोक व्हीमझीकल समजतात, तुम्हा दोघांची सारी मत,एकटेपण म्हणजे मित्र नसण मी मान्य करते जे मी ही आयुष्यभर अनुभवल सुद्धा.

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 5 หลายเดือนก่อน

    Vikram Gokhale Khoop Natural Interview ghetat..

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 ปีที่แล้ว +1

    Very talented actor good humenbeing .my fav too. ❤️God bless u sir

  • @ravichander2917
    @ravichander2917 3 ปีที่แล้ว +1

    Sudha R
    Such a good interview..Both Satishji and Vikramji ..so good to see and hear them.
    Must thank Doordarshan..Sahayadri.

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 3 ปีที่แล้ว +2

    Beautiful ❤️ best Love you Satish Love you Vikram Thanks to you 🙏🙏❤️🙏🙏

  • @nishikantnarute
    @nishikantnarute 3 ปีที่แล้ว +3

    The most charming actor in my childhood, Satish ji😘😘🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 ปีที่แล้ว

    Love you sir . .

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 ปีที่แล้ว

    सतीश पुळेकरां बद्दल च्या तुम क्या मायावी मी पूर्ण पुणे सहमत आहे,बर् रचा वर्षात ते कुठे दासता नाही त.

  • @mangeshnimkar9221
    @mangeshnimkar9221 3 ปีที่แล้ว

    एका गुणी नि चांगल्या व्यक्तिमत्वाची खुप छान मुलाखत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 ปีที่แล้ว +2

    Great Interview. Both are Nice Actors.

  • @sunandakerkar6357
    @sunandakerkar6357 3 ปีที่แล้ว +3

    Love you satish sir......U R GREAT GOD BLESS YOU....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @recipeswithvidyasawant6599
    @recipeswithvidyasawant6599 3 ปีที่แล้ว +4

    Satish sir you are so handsome till date.Felt very sad to hear that people behaved with you in such manner.I think Pradeep Patwardhan said some good words about you in his interview.

  • @madhavisamant6261
    @madhavisamant6261 3 ปีที่แล้ว +1

    Kya baat....ek talented actor ..

  • @seemagad7265
    @seemagad7265 3 ปีที่แล้ว +1

    School madhe astana mazya babatahi asech experience ale ahet,satish pulekar sirana 🙏🏻🙏🏻, Vikram siranahi🙏🏻🙏🏻🌹

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 3 ปีที่แล้ว +2

    Vijay club has made pulekar ever fit and bal vihar was root of culture.

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 ปีที่แล้ว

    mulakhat khup awadali. Tumhala chidkhor ka mahabharat kalatmak nahi. Tumachya cheharya jade pahata, tumhi shant w suswabhawi ahat asch Sarwan satat Basel.

  • @manishauttmani4034
    @manishauttmani4034 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mulakhat aavadte actot

  • @shashideshmukh1881
    @shashideshmukh1881 3 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत

  • @TRAVELWITHSANITY
    @TRAVELWITHSANITY 3 ปีที่แล้ว +2

    Eagerly waiting for this episode pulekar sir 🙏

  • @vilasininaik9612
    @vilasininaik9612 2 ปีที่แล้ว +1

    Allways my fev actor kayam sundar disnare satish jii yanna manacha mujra

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 ปีที่แล้ว

    पुळेकर शामळू वाटत होते पण ते कणखर पण रागीट स्वभावाचे होते ! चेहर्यावरून काही कळत नाही ! अर्थात त्यांच्याविषयी माझे चांगले मत आहे !

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 3 ปีที่แล้ว +2

    Beautiful

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chan mulakhat. Pulekar sir khoop aawadate kalakar aahet. Punha kadhi TV serial madhe disnar tumhi?