ताई तुम्ही हा सोंग..कुणीच नव्हत रे कृष्णा माझ्या मनात...या गाना वरून बनवलं आहे....पण ताई...मला हा गाणं आवडल...पण..हे चाल न्हाई आवडली...कारण ते गाणं कृष्णा च आहे...आणि आपण कोणाचं कॉपी न्हाई करायची.. सदा रुबाबामधे असायचं....भीम की ओलाद..कभी किसी की कॉपी न्हाई करते......जय भीम
फारचं छान गात आहा आपण गित रचना पण फारच छान बनविले जय भिम
खूपच छान, अप्रतीम शब्द रचना आणि आवाज सादरीकरण🎉❤
खूपच सुंदर आहे की मन भरून आलं 💙💙
सप्रेम जयभीम ताई खुप छान आहे गित
❤ जयभीम ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, सादरीकरण, संगीत , गायकी आहे ❤ अभिनंदन ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !❤
अतिशय गोड आवाज आहे. गाण्याचे बोल तितकेच हृदय स्पर्शी आहेत.
एक नंबर गीत, जयभीम ताई साहेब 🌹🌹
आवाजाची लय साधण्याने गाण्यात गोडवा निर्माण झाला आहे.
Verynice jaybhim ❤❤❤
खुपच छान अप्रतिम नाईस❤
Wah.kya.baat.hai.tai.jaibheem
एक नंबर ताईसाहेब, आपल्याला मानाचा जयभीम 🌹🌹🌹
खूपच सुंदर गायलं आहे भीमगित❤❤❤
Apratim swar ani shabd great😊
Aati Sundar Geet,Sangeet, Aani Aaapla Swar,Kharach Aapratim 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय भीम ताई एक हजार नंबर
Jay bhim Tai
Super Tai mast song ❤
ताई साहेब कडक जय भीम
Very nice bhim song jai bhim
Jay bhim
अतिशय सुंदर रचना आणी अप्रतीम गायन!
क्रांतीकारी जयभीम ❤
जयभीम ताई. खुप सुंदर आवाज.
अप्रतिम 🌹🌹🙏🙏🙏
जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत
Khupach sundar geet lihal aani khup sundar gaile. Thanks you
Very nice madam Jay Bhim
हम कुछ कम नही असे दाखवून दिले ताई
Ati Sundar geet... Jay bhim.
खूप छान ताई खूपच गोड अवाज आहे तुमचा❤ अप्रतिम गाईल गाण, ❤❤❤❤
जय भीम🙏 साहेब खुप छान omerga
❤❤❤सुन्दर! अप्रतिम! जयभीम !!
खूप छान आहे ताई तुमचा आवाज ❤❤
Jaibhim
जय भीम जय लहुजी 🙏खूप छान 👍👌
१नंबर ताई
Tai jay bhim
Khupach chhan jaibhim
एकच नंबर
अप्रतिम अति सुंदर मानाचा जय भीम ताई तुला 🙏
खुप सुंदर आहे जय भीम
खूप छान ताई... 👍🙏👌जय भीम
मस्त
अप्रतिम song tai खूपच chan
एकच नंबर भीम गीत
ताई साहेब
जय भीम साहेब ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉भिमाची लेक एकच नंबर आहें ताई साहेब
खुप छान 🙏 ताई
खूप Sundar geet gayl tai ❤❤❤❤
Jay bhim tai tumhi kmal git gail
Jay bhim namo budhay Jay samvidhan tai
Krantikari Jay bhim tai
God avaj tai
ताई कडक जयभीम ❤️❤️❤️
Nice 👍
Jay bhim tai
Khupch chan
खुप छान गीत
वाव छान👌👍💐
खूप सुंदर गीत जय bhim
खुप छान गीत व आवाज
Jay bhim 🙏
खुप छान अभिनंदन खुप सारया शुभेच्छा शुभेच्छुक गीतकार संगीतकार गायक तुकाराम रणदिवे
Jay Bhim ❤❤
ताई काय छान आवाजात अप्रतिम गाणे गायीले आहे छान छान ❤
खूप छान गीत ताई 🙏🙏🙏
जय भिम ताई साहेब
जय भीम ताई १ न, गाणं लिहल
झ कास
ताई एकच नंबर जय भीम
जय भिम ताई खुप छान गाण गाईल
जयभीम ताई एक नम्बर
जय भीम ताई
Super gana I like it
Jai bhim
गीत संगीत गायन अप्रतिम.
फारच छान आवाज आहे
Khupch chan aahe tai tumcha aawaj.... Asech kranti kari bhim geet kadat chala tai ❤❤❤ jai bhim....@
खूप सुंदर
❤❤ very nice song ❤️❤️ Jay Bheem ❤❤
गान खुप सुंदर पन रे हा शेब्द कसा आमच्या जीवारी लागतो वीचाराची गाथा बरोबर ठेवा
खूप छान रचना आणि गीत गायन
Very nice
जय भीम ❤❤❤
बा भिमा ला रे म्हटलेलं आवडलं काय ?
Jay bhim Tai 1 no
Music composition great👌🏼
Super super hit songs ❤❤❤❤❤
Ekdum bhari tai....kadak jaybhim
अप्रतिम गित
Aprtim gaan
Jaybhim
जयभिम ताई एक नंबर
बाबा साहेब ना रे म्हणा यचि तुम ची हिम्मत क सी झाली ऐवढे खालच्या दर्जाने वागणे बाबा साहेब च्या लेकराचे राहु शकत नाही तुम्ही आमच्या तिल नाही आहात
वामन दादा कर्डक, यांचे गीत ऐका ,दादा तुम्ही , नंतर तुम्हाला काय वाटते ते बघा,
Khupc chan
Khupach chan
गीत गायन फारच छान, आवाजात गोडवा आहे.
जय भिम ताई खूपच छान 🙏🙏
बा भिमाला रे म्हटलेलं आवडलं काय ?
Good
छान गीत .
अप्रतिम गीत,, ताईला क्रांतिकारी सविनय जयभीम 🙏🙏
जय भीम ताई . खूप सुंदर गायले
ताई तुम्ही हा सोंग..कुणीच नव्हत रे कृष्णा माझ्या मनात...या गाना वरून बनवलं आहे....पण ताई...मला हा गाणं आवडल...पण..हे चाल न्हाई आवडली...कारण ते गाणं कृष्णा च आहे...आणि आपण कोणाचं कॉपी न्हाई करायची.. सदा रुबाबामधे असायचं....भीम की ओलाद..कभी किसी की कॉपी न्हाई करते......जय भीम
बाबासाहेबांना रे म्हणण्याची आपली लायकी आहे का याचा तरी विचार व्हायला पाहिजे
1 नंबर भीम गीत ताई 🔥