कोकणातले अतिशय सुंदर 👌 Rudra Home Stay 😍 100 % Good 👌 Malvan Katta 😎

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • कोकणातले अतिशय सुंदर Rudra Home Stay
    100 % Good Malvan Katta
    #Hoy Maharaja Vlog
    मालवण कट्टा बाजार पेठ.... तुम्ही जर कणकवली वरून येताय तर तिथून कसाल व कसाल वरून कट्टा बाजार पेठ
    तिथून पेंडुर रस्ता.... कट्टा बाजार रस्त्या वरून अगदी पाचाच मिनिटांवर असलेले कावळेवाडी... तिथेच आहे रुद्र होम स्टे.... माझ्या प्रवासातला हा पाहिलेला अतिशय सुंदर home stay या home stay मध्ये तुम्हाला असलेली सर्व सुख सुविधा उपलब्ध आहे स्वच्छ्ता अतिशय जाणीव पूर्वक केली जाते काळजी घेतली जाते तुम्हाला जर पावसात खेकडे किंवा मासे हे उपलब्ध करून देतात त्याशिवाय मोस्मातले फळ व भाजी उपलब्ध करून देण्यात येते. हे होम स्टे अगदी मध्य भागावर असल्यामुळे तुम्ही देवदर्शनासाठी चारी ठिकाणी जाऊ शकता. त्या शिवाय मालवण तारकर्ली. चिवला बिच मालवण बाजार कुणकेश्वर मंदीर. आचरा बिच किंवा गोवा जवळ असल्यामुळे जाऊ शकता कट्टा बाजार पेठेत असलेलें विठ्ठल रुक्मिणी मंदिर खूपच सुंदर आहे नक्की भेट द्या. या home Stay चे वयशिष्ठ असे की या मध्ये प्रशस्त जागा आहे. व पार्किंग चि खुप चांगली व्यवस्था आहे. आजू बाजूच्या परिसर खूपच सुंदर व शांत आहे. रास्त्या लगत असल्या मुळे तुम्ही फेरफटका मारू शकता.
    वायफाय ची सुविधा आहे. मार्केट जवळच आहे.
    home stay मध्ये स्वःता जेवण किंवा नाष्टा बनवण्यासाठी शेगडी आहे किचन आहे व त्याचा अधिक पैशाचा भार नाही अगदी मोफत आहे. कपडे धुण्यासाठी
    वॉशिंग मशिन मोफत आहे. Ac व नोन Ac रूम आहेत
    मी या Rudra Home Stay चे मालक Shrre. Abhay Wairkar साहेबांचा मोबाईल नंबर देत आहे नक्की संपर्क करा व एकदा तरी या आपल घरासारखे असणारे समाधान देणारे Rudra Home Stay ला नक्की भेट द्या.
    Rudra Home Stay
    Shrre. Abhay Wairkar :- 092846 82394
    :- 098603 17992
    :- 094048 21483
    आणि हा माहितीपुर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला
    नक्की Subscrib करा धन्यवाद...... खुप खुप आभार

ความคิดเห็น • 15

  • @कोकणीमजा
    @कोकणीमजा 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही बघितला खूप छान होमस्टे आहे खूप चांगल्या सुविधा आहेत.....👌🏻👌🏻👌🏻

  • @udaykudalkar4363
    @udaykudalkar4363 2 หลายเดือนก่อน +1

    Atishay sundar home stay khup khup aabhar Hoy Maharaja Vlog 🎉🎉

  • @HarshPawar-x5n
    @HarshPawar-x5n 2 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar mahiti 🎉 Thanks Hoy Maharaja Vlog ❤❤ Santosh ji ❤❤

  • @makrandsawant8987
    @makrandsawant8987 2 หลายเดือนก่อน +2

    कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची... रिझनेबल रेट मध्ये राहण्या साठी... खूप चांगले रूम बनवले आहेत.. धन्यवाद अभयजी वाईरकर साहेब

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @narayankelbaikar3362
    @narayankelbaikar3362 2 หลายเดือนก่อน +1

    Khupch Nice home stay ❤❤

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍 धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे 🌹

  • @SagarNaik-vx6tg
    @SagarNaik-vx6tg 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌Khup sundar ashi 🏠 rudra home stay chi suvidha aahe .nkki bhet dya 👍👍aani khup enjoy Kara👍👍👍

  • @swatigosavi683
    @swatigosavi683 2 หลายเดือนก่อน +1

    Sir khup ch Chan aahe nakki visit karu

  • @ashwiniparulekar303
    @ashwiniparulekar303 2 หลายเดือนก่อน +2

    धामापूर तलाव व भगवती देवालय जवळ आहे

  • @vilaskasar3901
    @vilaskasar3901 2 หลายเดือนก่อน

    गावरान होमस्टे असायला हवे...

  • @AryaWairkar
    @AryaWairkar 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan❤

  • @tatyavinchu587
    @tatyavinchu587 2 หลายเดือนก่อน +2

    Any google map link home stay chi