Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Shrikant Shinde यांना का सोडलं? Shiv Sena Crisis | N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • Uddhav Thackeray Vs Eknath Shinde LIVE | Shrikant Shinde यांना का सोडलं? Shiv Sena Crisis | N18V
    #uddhavthackeray #eknathshinde #thackeraycamp #thackerayvsshinde #shindecamp #shivsena #marathinews18
    Assembly elections in Maharashtra have begun. Even before the dates of the elections are announced, the political leaders have started defection... Eknath Shinde's Shiv Sena has lost ground in Dombivli. Along with Dipesh Mhatre, along with four former corporators and office bearers of Kalyan Dombivli Municipal Corporation, Shiv Sena has entered the Thackeray group. After the party split in Shiv Sena, Dipesh Mhatre, who was the young face of Shiv Sena, went with Chief Minister Eknath Shinden, he was working in Shiv Sena as Yuva Sena Secretary. It can be seen that a young face is coming to Thackeray.
    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राजकीय नेत्यांची पक्षांतरं सुरु झालेली आहेत....डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडलंय.. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रेंनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय.. . दीपेश म्हात्रेंसोबत कल्याण डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवकांसह आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय.. शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा असलेले दीपेश म्हात्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासोबत गेले होते, युवासेना सचिव पदी ते शिवसेनेत काम करत होते.मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेंकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय.
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 115

  • @nileshborkar4705
    @nileshborkar4705 3 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    मनापासून सहर्ष स्वागत,,,,
    🚩शिवसेना जिंदाबाद 🚩

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    ग्रेट. कार्य. सम्राट. दिपेश जिंचे.हार्दिक. हार्दिक स्वागत

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    तिकीट साठी इकडून तिकडे जाणे नविन नाही यालाच राज कारण म्हणतात

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    म्हात्रे साहेब तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो एकदम बरोबर आहे उध्दव साहेब यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला अभिनंदन

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    योग्य निर्णय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे !

  • @wamanbhole7012
    @wamanbhole7012 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    योग्य निर्णय घेतला दीपेश म्हात्रे साहेब

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    साहेबां नी द्वार ऊधडले।। जय महाराष्ट्र।।

  • @anilpawar4410
    @anilpawar4410 58 นาทีที่ผ่านมา +5

    दिपेश दादा तुम्ही खूप अगोदर केले पाहिजे होते डोंबिवलीचा खूप विकास झाला असता आतापर्यंत

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक🔥

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    योग्य निर्णय दिनेश साहेब

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    योग्य निर्णय घेतला असून पुढील आमदार शंभर टक्के

  • @AshrubhaChavan
    @AshrubhaChavan ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जय महाराष्ट्र ❤

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मराठी बाणा मराठी माणसाचा असेच बाळगा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaynate3434
    @sanjaynate3434 36 นาทีที่ผ่านมา +3

    म्हात्रे साहेबानी हा निर्णय योग्य घेतला त्यांचे भविष्य उज्वल आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सत्ता येणार आहे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे उध्दव साहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे

  • @RupeshGharat-dv4rx
    @RupeshGharat-dv4rx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हा मिलिंद भाजप चा माणूस आहे.

  • @SantoshpatilHendre-gj1de
    @SantoshpatilHendre-gj1de ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सत्याच्या बाजूने आला त्याबद्दल अभिनंदन

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सत्ता पावर साठी व तिकीटसाठी जिवाची घाल मेल सुरु आहे

  • @mahadevkapse6858
    @mahadevkapse6858 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Good decision Dipesh Saheb

  • @kaluramkadam4654
    @kaluramkadam4654 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आता उध्दव साहेबांसोबत आला आहात तर ठाम निष्ठा ठेऊन त्या पक्षाचे काम करा. जराही विचलित न होता, प्रत्येक घराघरात जाऊन विश्वास द्या. संपर्क आहेच तो वाढवा. सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक लढा. यश नक्की मिळणार...

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    सत्याच्या बाजूने उभे राहिले त्याबद्दल धन्यवाद

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 52 นาทีที่ผ่านมา +3

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤

  • @Mahendra.8977
    @Mahendra.8977 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    काही मिळवायचं असेल तर लोक इकडून तिकडं जात असतात आणि मग का गेलो काहीतरी बदनाम कारक बोलायचं हे काय नवीन नसतं

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पन्नास खोके घेऊन पाण्यापेक्षा हे बरं. उध्दव साहेब बीजेपीबद्दल बोलतात ते लोकांना आता पटायला लागले आहे.

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 55 นาทีที่ผ่านมา +3

    उद्धवजी साहेब जे लोक गद्दारी करून शिवसेना सोडून मिंधे गटात सहभागी झाले अशा लोकांना परत घेऊन आमदार केले तर आपल्याशी एकनिष्ठ रहातील याची खात्री काय आहे आज म्हात्रे आपल्याकडे फक्त आमदार होण्यासाठी आला

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हेच उद्धव साहेब सांगत होते भाजप आत्ता गुजरातच्या ईशार्यावर चालतो

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    उबाठातुन तुमचा पराभव अटळ आहे

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त तिकिटासाठी ubt निष्ठा शिंदे गट

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जनतेच्या रेट्यामूळेच म्हात्रेंना हा निर्णय घ्यावे लागले आहे. रवींद्र चव्हाण हा पाखंडी शेंडीजाणव्याच्या दावणीला बांधला आहे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हा खेळ सावल्यांचा कि हा खेळ तिकीटाचा.सगळे स्वार्थासाठी काम करतात हे सत्य आहे. पण जाऊन जाऊन गेला कुठं तर कुंटण खाण्यात.ऑल दि बेस्ट.

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पळून जाण्यापेक्षा ते बरं. आणि गुजरातचाला मुजरा करून जगण्यापेक्षा आपला माणूस बरा. ईडीला घाबरून पाण्यापेक्षा उघड माथ्याने पक्ष बदणारे खूप चांगले.

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महविकास आघाडी सरकार येणार हे नक्की

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वताच्या फायद्या साठी स्वार्थासाठी राजकारणात होत आले आहे तेच होत आहे

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वार्थी आहे हा तिकीट मिळवण्यासाठी हा उद्योग केला आहे. नाहीतर शिंदे सारखा मुख्यमंत्री आजवर झाला नाही. महाराष्ट्र हे लक्षात ठेवायला हवे. चांगल्याला चांगलं म्हणावं एवढी अक्कल ज्याला नसते तो स्वार्थी आणि राजकारणी असतो

  • @SantoshLashkar-eh1xz
    @SantoshLashkar-eh1xz 58 นาทีที่ผ่านมา +1

    🎉डोंबिवलीचे आमदार दीपेश म्हाञे साहेब

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    उद्धव ठाकरे साहेब जीदाबाद

  • @ravisawant9873
    @ravisawant9873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    ऊबाटा नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकच सेना ठाकरे सेना

    • @giridhargangaji6709
      @giridhargangaji6709 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आगदी बरोबर भावा शिवसेना फक्त उद्धव साहेब ठाकरे. त्या एडपट पत्रकार ला सांगितले पाहिजे

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 31 นาทีที่ผ่านมา +1

    Only उद्धव ठाकरे

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 45 นาทีที่ผ่านมา +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🔥

  • @hemantpangam3363
    @hemantpangam3363 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही सुरुवात आहे
    कोणी स्वखुशीने शिंदे गटात गेले नाही
    पोलिस आणि प्रशासन यांच्या मुळे दडपणाखाली गेलेत

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Sagle सत्तेसाठी hapaplele

  • @vilasremje4502
    @vilasremje4502 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता ते खरे निष्ठावंत झाले ठाकरें सोबत

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तिकीट मिळाले तरी निवडणे शक्य. नाही

  • @SUNILKASBE-k5i
    @SUNILKASBE-k5i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Ajun jara dam dhara rang lagel

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 29 นาทีที่ผ่านมา +1

    श्री उद्धवजींनी जर यांना तिकीट नाही दिले तर पुन्हा उद्धवजींना सोडणार ?

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जहाज बुडाल्यावर पाळणारे आहेत

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🙏🙏🙏

  • @prashantmestry5110
    @prashantmestry5110 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    🎉 जय महाराष्ट्र 🎉

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिपेश तुमचा निर्णय स्वागतार्ह असून शकतो भाजपा ला खरोखर झोपवू शकता हा आत्मविश्वास आहे का नाही तर गद्दारांच्या नसावं जय महाराष्ट्र

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Good decision

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता हे सर्व सुविधा लगेच देऊन, रस्ते आणि बाकीच्या समस्या त्वरित सोडवणार!!!मशाल दीपेश च्या हाती देऊन, आमदारकी पक्की!!!!!!!

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      श्रीपाद जी त्या पेक्षा मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ने महाराष्ट्र राज्यातील उद्योग व्यवसाय ओरबडले हे फार वाईट. त्या पेक्षा बाकी राजकीय पक्ष परवडले. जे किमान महाराष्ट्र विकण्यास तरी धजावत तरी नाही.

  • @kamleshmore7393
    @kamleshmore7393 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nice

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 32 นาทีที่ผ่านมา +1

    डोबंवलीतुन मा, सुष्माताई अंधारे या इच्छुक आहेत मग मा, दिपक म्हात्रे याचे काय होणार आहे का उबाठा 5 थाबंवतील व सुष्माताई याना निवडुन आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार वाटते

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 28 นาทีที่ผ่านมา +1

    शिंदे यांनी महाराष्ट्रातील उद्योग, धंदे मराठी माणसाच्या काळजावर, पाय ठेवून गुजरातला पळविण्यात मोदींना मदत केली हे फार दुर्दैव आहे.

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उबा ठा खरी शिवसेना का शिदे शिवसेना 4० उबा ठा 6० शिदे सेना दिसते येणा ऱ्या काळात खर सत्य काय ते दिसेलच

  • @prashantmestry5110
    @prashantmestry5110 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🎉

  • @DattashYadav
    @DattashYadav 17 นาทีที่ผ่านมา

    शिवसेना जिंदाबाद

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    टीकीटासाठी पळाले

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      एकनाथ अचानक अब्जावधी रुपये चा भ्रष्टाचाराचे अब्जावधी रुपये पचवण्या साठी व त्यातून जेलवारी टाळण्यासाठी गुजरात च्या सुरत मार्गे गुवाहाटी ला आणि तिथून गोवा मार्गे मुंबई मध्ये आला होता. हे काही हिंदूत्वा साठी????
      महाराष्ट्र ओळखले आहे

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      महाराष्ट्र मुंबई तील उद्योग व्यवसाय जेव्हा मोदी शहा महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या नाकावर चुना ओतून नेत असताना हे गुवाहाटी च्चा काय खात होते????

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 52 นาทีที่ผ่านมา +1

    Congratulations

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 7 นาทีที่ผ่านมา

    दीपेशजी 🙏🏻
    आपल्याला संधी २०२९ ला मिळेल चालेल का ?
    २०२४ ला संधी निष्ठावंतांना 🙏🏻
    🚩🚩" जय महाराष्ट्र " 🚩🚩

  • @milindjadhav9946
    @milindjadhav9946 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    म्हात्रे न पायावर बुलडोझर चालवला रे बाबा!

  • @sachinsawale8239
    @sachinsawale8239 29 นาทีที่ผ่านมา +1

    तिकिटासाठी गेलेत. पडले कि येतील परत

  • @JitendraKadam-ms3nr
    @JitendraKadam-ms3nr 45 นาทีที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @santoshdev9006
    @santoshdev9006 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    डोंबिवली चा पुढचा आमदार दीपेश म्हात्रे

  • @dattatrayapandhare9218
    @dattatrayapandhare9218 10 นาทีที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थापायी प्रवृत्तीं जपण्यासाठी अशी लोकं छत्रीप्रणाणे वाढत आहेत.
    जनतेचं अशा लोकांना काही देणं घेणं नाही. 😡😡

  • @atulnirmal4192
    @atulnirmal4192 40 นาทีที่ผ่านมา +1

    उबाठा बोलण्या पेक्षा ठाकरे ची शिवसेना म्हणायला लाज वाटते का पत्रकार लोकांना की तुम्ही पण विकले गेलात ....

  • @chavanjitendra
    @chavanjitendra 5 นาทีที่ผ่านมา

    हा जरी आमदार झाला....तरी जास्त दिवस ठाकरे सोबत राहणार नाही.

  • @Shivam-tb5ru
    @Shivam-tb5ru 29 นาทีที่ผ่านมา

    स्वतच्या स्वार्थासाठी हा पक्षात आला.

  • @SanjayPund-m7l
    @SanjayPund-m7l ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निवडून जर आले तर परत शिंदे गटात जावे

    • @surajmhatre8613
      @surajmhatre8613 51 นาทีที่ผ่านมา

      जाणार 100 टकके

  • @SubhashPimpleShivram
    @SubhashPimpleShivram 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Dipesh Mhatre Saheb Aagadi Yogya Nirnay Jantechya Vikasasathi

  • @chaitanya4987
    @chaitanya4987 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Uddhav saheb bol adhi

  • @PrashantDRedij
    @PrashantDRedij 54 นาทีที่ผ่านมา

    वर्षा न वर्षं संपूर्ण घराणे सर्व प्रकारच्या सत्ता,पदं आणि निवडणुकींची तिकीट मिळवणारे सर्व सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला लागणार्यांची हि अवस्था

  • @ashokmarathe-ur1cr
    @ashokmarathe-ur1cr ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fakt Ani Fakt BJP

  • @lokeshphotography9037
    @lokeshphotography9037 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dombivlikarane saangitla ya weli fakta Mashal manje Thakre nach vote denar mhanun sagle calculation karun tumi aalay asa disun yetay.

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे सर्व स्वतःच्या फायदा साठी ईकडून तिकडे जातात, अश्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या, ह्यांना जनतेशी काही घेण देण नाही

  • @pramodmanjarekar8317
    @pramodmanjarekar8317 14 วินาทีที่ผ่านมา

    शिंदे ची गुलामी करून पोट भरले आता आले परत

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 34 นาทีที่ผ่านมา

    किती खोके दिले आणि किती कंटेनर मिळाले

  • @UmeshMore-z6r
    @UmeshMore-z6r 58 นาทีที่ผ่านมา

    Jay uddhav thakare

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao7372 31 นาทีที่ผ่านมา

    Tuzamule काहीही फरक पड़त नाही फक्त आमदार हो

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिंदे शिवसेना विधान सभेत 80 % जागा जि कंतील

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit Dada ED, CBI Cha Bhiti Poty BJP Barobar

  • @PareshKhedekar-lp8qw
    @PareshKhedekar-lp8qw ชั่วโมงที่ผ่านมา

    Are pahilach baher padayach hot
    Shrikant MP pan banala nasta

  • @suryakantmohite1499
    @suryakantmohite1499 26 นาทีที่ผ่านมา

    Hyala ticket devu naka udhavji ..ha shinde cha manus ahe.

  • @samyta677
    @samyta677 46 นาทีที่ผ่านมา

    Parat ghenar nahi konala. Asee bolat hote itake divas , ata eak karyakarta aala tar lagech ghetala tyala

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 36 นาทีที่ผ่านมา

    तेव्हा काय करत होता

  • @vibhavarijadhav5650
    @vibhavarijadhav5650 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ata Tari raste development kara train cha Prashan sodva

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गद्दार सोबतच गद्दारी व्वा रे खुची का कमाल 👍👍👍

  • @bharatmatakijay4820
    @bharatmatakijay4820 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Matlab sathi kahihi kartil

  • @GGTV-o6q
    @GGTV-o6q 49 นาทีที่ผ่านมา

    ह्याला तिकीट देऊ नका

  • @GGTV-o6q
    @GGTV-o6q ชั่วโมงที่ผ่านมา

    दिपेश tu parat jaa 😡

  • @GGTV-o6q
    @GGTV-o6q ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्याला कशाला घेतला

  • @dattalondhe2479
    @dattalondhe2479 31 นาทีที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र ❤

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गद्दार सोबतच गद्दारी व्वा रे खुची का कमाल 👍👍👍