मुक्ता, वाक्याच्या शेवटी तू हास्याची उधळण मुक्तपणे करतेस. 👍👌 आणि असेच कल्याण मुरबाडजवळचे ऑफबीट स्पॉट दाखवत जा अम्हाला जायला आवडेल. आमचे गाव कोकणात देवगडला आहे तिथे जाऊन यायला 4/5दिवस तर हवेतच. म्हणून असे जवळचे निसर्गाच्या सानिध्यातले स्पॉट दाखवलेस तर बरे होईल. सोबत त्यांचे फोन नंबर पण शेयर करत जा.
मुक्ताई तुझा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहिला,तो ही तुझा पहिल्या प्रश्न उत्तरांचा ,मला खूप आनंद होतो तुझे व्हिडिओ बघितल्यावर एक समाधान मिळते मनातली राहिलेली इच्छा ही तुझ्यामुळे पूर्ण होत असल्याची वाटते.ती इच्छा म्हणजे मलाही फिरण्याची,बागडण्याच खूप खूप इच्छा आहे,पण मुंबईतील नोकरी मुळे मला कोठेही जाता येत नाही,पण तुझे व्हिडिओ बघून मला स्वतः ला तू दाखवत असलेले ठिकाण अनुभवायला मिळते,तेही तुझ्या साध्या, सरळ आणि मराठमोळ्या भाषे मुळे ,भाषा शैली खूपच छान आहे,त्यामुळे तू आमच्याच पैकी वाटते,आपली जुनी ओळख असल्या सारकी,कारण फिरताना व मुक्त पणे बोलताना ते ठिकाण स्वतः तुझ्या सोबत फिरत असल्या सारखे वाटते,त्याबद्दल तुला मनापासून लाख लाख धन्यवाद.महत्वाचे म्हणजे रोहित ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करतो ते अत्यंत छान पद्धतीने म्हणजे मी स्वतः त्याजागी आहेआणी मी स्वतः ती जागा अनुभवतोय असे वाटते त्यामुळे खास करून रोहितचे मनापासून धन्यवाद. माझी फिरण्याची म्हणजे वेगवेळे स्थळे बघण्याची इच्छा पूर्ण होत आहे.
My villege. सह्याद्रीच्या खुशीत असलेले सुंदर गाव पळू तसेच आजू बाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे सोनावळे गावातील गणेश लेणी हे देखील पर्यटकाचे आकर्षण आहे. पावसाळ्यातील नयनरम्य डोंगरावरील धबधबे उंच डोंगर रांगा यामुळे परिसर खूप सुंदर आहे.
मुक्ता ताई खूप छान विडिओ असतात तुझे खरंच निसर्ग म्हणजे नकी काय हे तुझे विडिओ पाहून समजतो आयुष्य कस जगायच तुझ्या कडून शिकतो आमी बेस्ट ऑफ लक... जय शिवराय
वाह,मुक्ता,यार तुझे कौतुक किती करावे काही कळत नाही मला, तुझं बोलणं तुझं दिसणं तुझे दाखवते त्याचं वर्णन करणार इतकं मुद्देसूद असे विषयाला धरून, आशय घन ते पहातच बसावं असं वाटतं ते संपूच नये इतकं छान होते ते, आणि ते निसर्ग दत्त देणगीच तुला लाभलेली आहे आणि ते पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळाले आहे. एखाद्या ठिकाणी तुझा पण बरोबर मिळाला फिरायला तरी आयुष्याला चार चांद लागतील यात काही शंका नाही ऑल द बेस्ट लव यू.
खूप सुंदर ठिकाण दाखवले तू मुक्ता त्या बद्दल आभार भटकंती मला पण आवडते पण निसर्ग तुझ्या व्हिडिओ मधून तू जास्त सुंदर रित्या दाखवतेस आणि सगळ्या गोष्टींच वर्णन पण अप्रतीम रीत्या मांडतेस बघून मन भारावून जाते असे वाटते आपण पण जाऊन आनंद घ्यावा निसर्गाच्या सानिध्यात राहून सगळ्या क्षणांचा जो तू अनुभवतेस excellent 😊😊🌹🌹thank you मुक्ता
मुक्ता मस्तच अगदी शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे बंगलोज जबरदस्त आहेत संध्याकाळी तलावाकाठी चहा घेतलास छानच माझंही तसंच असतं थर्मास जिंदाबाद धन्यवाद असेच चालू राहू दे
Very nice place it is Mukta. Many congratulations to both of you for 100 k Subscribers. Many more such milestones to come. We like the way you people celebrated. 🙏🙏🌈🌈
Hi! Mukta, अग किती सुंदर आहे हे ठिकाण😍फारचं सुंदर. तुमचे खरंच कौतुक आहे.मी तर नक्की भेट देणार. तुझ्या सगळ्याच व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या ठिकाणांना भेट द्यावीशी वाटते 😀. निदान या माध्यमातून तरी पाहते. Thank you so👍
मुक्ता , छान ! ठाणे जिल्हा तसा कोकणपट्टाचा आहे , निसर्ग सौंदर्याने नटलेला असा जिल्हा आहे. माझी सासरवाडी आहे बर का ! home-stay bunglows अप्रतिम ! तेथील तळे , धबधबा , आणि सूर्योदय-सूर्यास्त नयनरम्य ! तू छान एन्जॉय केलास , तुझ्याबरोबर मलाही क्षणभर असे वाटले , मीही तुझ्यासोबत तिथे एन्जॉय करतोय आणि फिरतोय निसर्गाचा अप्रतिम नजारा अनुभवतोय . छान vlog . तुला धन्यवाद आणि शुभेच्छा !
Thnx muktaji .I m one of one bungalow owner of Vanarai.Thnx for visiting vanarai palu.we r all inviting u to visit during mansoon and invite to shoot malshej ghat.I m also from kolhapur and always proud of u. Best wishes for ur future carrer in tourism
MUKTA BALA TU NEHMICH KHUP CHAN VIDIO UPLOAD KARTES VANRAI PALU MADHE EVDDHE SUNDAR HOME STEEY AAHET PARANTU TYNCHE PER HEAD RAHNYA AANI JEVNACHI SADHARAN KAY CHARGE GHETAT HE SAMAJLE PAHIJE TYANCHE FONE NO PAHIJET TAR KONIHI TYANA CONTACT KARU SHAKTO .
खूप छान व्हिडिओ. सादरीकरण उत्तम. या ठिकाणी २५-३० जणांचा ग्रुप सुद्धा जाऊ शकेल. दोन किंवा तीन दिवसांची छोटी सहल होऊ शकेल.या ठिकाणी जायला कुठला विशिष्ट सिझन असा आहे का? व्हिडिओ साठी धन्यवाद.😊👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹
Seute Verdiator Bag Link:
Order Now
Seute (Official Website) 👉 bit.ly/3gHzX1Y ( Use code MUKTA200 )
Amazon Link 👉 amzn.to/3Xy8TTg
खूप छान व्हिडिओ असतात तुमच्या😊
@@मावळपुणे-ड3खjj
PLEASE PROVIDE ADDRESS AND PHONE NUMBERS. JUST THINK HOW PEOPLE WILL GO.
मुक्ता, वाक्याच्या शेवटी तू हास्याची उधळण मुक्तपणे करतेस. 👍👌 आणि असेच कल्याण मुरबाडजवळचे ऑफबीट स्पॉट दाखवत जा अम्हाला जायला आवडेल. आमचे गाव कोकणात देवगडला आहे तिथे जाऊन यायला 4/5दिवस तर हवेतच. म्हणून असे जवळचे निसर्गाच्या सानिध्यातले स्पॉट दाखवलेस तर बरे होईल. सोबत त्यांचे फोन नंबर पण शेयर करत जा.
खूप सुंदर,सुंदर निसर्ग दृश्यं जगते आहेस तू मुक्ता. तुझा हा आनंद तू आमच्यात वाटते आहेस. तुला आमचा शुभाशीर्वाद आहे.
मुक्ताई तुझा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहिला,तो ही तुझा पहिल्या प्रश्न उत्तरांचा ,मला खूप आनंद होतो तुझे व्हिडिओ बघितल्यावर एक समाधान मिळते मनातली राहिलेली इच्छा ही तुझ्यामुळे पूर्ण होत असल्याची वाटते.ती इच्छा म्हणजे मलाही फिरण्याची,बागडण्याच खूप खूप इच्छा आहे,पण मुंबईतील नोकरी मुळे मला कोठेही जाता येत नाही,पण तुझे व्हिडिओ बघून मला स्वतः ला तू दाखवत असलेले ठिकाण अनुभवायला मिळते,तेही तुझ्या साध्या, सरळ आणि मराठमोळ्या भाषे मुळे ,भाषा शैली खूपच छान आहे,त्यामुळे तू आमच्याच पैकी वाटते,आपली जुनी ओळख असल्या सारकी,कारण फिरताना व मुक्त पणे बोलताना ते ठिकाण स्वतः तुझ्या सोबत फिरत असल्या सारखे वाटते,त्याबद्दल तुला मनापासून लाख लाख धन्यवाद.महत्वाचे म्हणजे रोहित ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करतो ते अत्यंत छान पद्धतीने म्हणजे मी स्वतः त्याजागी आहेआणी मी स्वतः ती जागा अनुभवतोय असे वाटते त्यामुळे खास करून रोहितचे मनापासून धन्यवाद.
माझी फिरण्याची म्हणजे वेगवेळे स्थळे बघण्याची इच्छा पूर्ण होत आहे.
My villege. सह्याद्रीच्या खुशीत असलेले सुंदर गाव पळू तसेच आजू बाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे सोनावळे गावातील गणेश लेणी हे देखील पर्यटकाचे आकर्षण आहे. पावसाळ्यातील नयनरम्य डोंगरावरील धबधबे उंच डोंगर रांगा यामुळे परिसर खूप सुंदर आहे.
मुक्ता खूप गोड आहेस गं तू❤️
मुक्ता ताई खूप छान विडिओ असतात तुझे खरंच निसर्ग म्हणजे नकी काय हे तुझे विडिओ पाहून समजतो आयुष्य कस जगायच तुझ्या कडून शिकतो आमी बेस्ट ऑफ लक... जय शिवराय
खूपच छान तुझ्यामुळे आम्हाला खूप ठीकाण पहायला मिळतात धन्यवाद
मुक्ता बरोबरचं आहे ढाकोबा डोंगर आता आजोबा झालायं! त्याचा परिवार दिसतोयं बाजुलाच! ना जाने कितने सदियोंसे खडा है वहा 😂
खूप सुंदर! जीवनात निसर्गाचा सहवास लाभणं फार भाग्यवान असतो, तो व्यक्ती
वाह,मुक्ता,यार तुझे कौतुक किती करावे काही कळत नाही मला, तुझं बोलणं तुझं दिसणं तुझे दाखवते त्याचं वर्णन करणार इतकं मुद्देसूद असे विषयाला धरून, आशय घन ते पहातच बसावं असं वाटतं ते संपूच नये इतकं छान होते ते, आणि ते निसर्ग दत्त देणगीच तुला लाभलेली आहे आणि ते पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळाले आहे. एखाद्या ठिकाणी तुझा पण बरोबर मिळाला फिरायला तरी आयुष्याला चार चांद लागतील यात काही शंका नाही ऑल द बेस्ट लव यू.
Thank you so much 😊🙏🙏
खरचं तुमच्या vlogs ची खासियत फार आवडते विडियो लिखान खुपच अप्रतिम कौशल्य तुमच्याकडे आहे vo पण सुंदर असतात
very nice video.nature abundance here.
Video & तू नीवडतेस ती ठिकाणं भारी आहेत तू व्हिडिओ मध्ये सर्व सगते पण खरचं नाही सगात... Plz ते पण add. कर.... बाकी सर्व 1 no.
खूप छान वाटत तुमचे व्हिडीओ पाहून निसर्गाचे दर्शन म्हणजे काय ते आपल्या मुळे माहीत होते ताई खूप खूप शुभेच्छा तुला
मुक्ताई, छान सुंदर मस्त हे ठिकाण आहे, कुठे आहे हे ठिकाण,गावाचं जवळच रेल्वे स्टेशन सांगितले तर कोणीही येईल धंन्यवाद 💐
खुप सुंदर मुक्ता ...... धन्यवाद
Keep posting
Beautiful homestay. Very calm atmosphere. Request you to provide English subtitles and also the location of this place.
Thank you.
खूप सुंदर ठिकाण दाखवले तू मुक्ता त्या बद्दल आभार भटकंती मला पण आवडते पण निसर्ग तुझ्या व्हिडिओ मधून तू जास्त सुंदर रित्या दाखवतेस आणि सगळ्या गोष्टींच वर्णन पण अप्रतीम रीत्या मांडतेस बघून मन भारावून जाते असे वाटते आपण पण जाऊन आनंद घ्यावा निसर्गाच्या सानिध्यात राहून सगळ्या क्षणांचा जो तू अनुभवतेस excellent 😊😊🌹🌹thank you मुक्ता
Thank you so much 😊😊
मुक्ता तू खूपच गोड आहे. निरागस एकदम. आणि असेचं अप्रतिम व्हिडीओ बनवत जा.
How to go to this place Mukta
Khupch chan aahe vlog must video kadhte aavaj pan chan mi aani maji pishant aami roj tuja vlog bghte ❤
उत्तुंग, अजस्त्र सह्याद्रीच्या कुशीत असलेलं अप्रतिम ठिकाण...👌🏻👌🏻
Thanks for showing us such a beautiful location next visit to India in sep this year will surely visit this place .
मुक्ता मस्तच अगदी शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे बंगलोज जबरदस्त आहेत संध्याकाळी तलावाकाठी चहा घेतलास छानच माझंही तसंच असतं थर्मास जिंदाबाद धन्यवाद असेच चालू राहू दे
मस्त वाटतो असा वेळ.
धन्यवाद व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेसाठी😊🙏🙏
01:15 - दाऱ्या घाटाच्या बाजूला आहे तो ढाकोबा डोंगर, आजोबा नाही. आजोबा डोंगर साधारण रतनगडाच्या जवळ आहे.
Very well made, informative and simple, effortless narrative. Thanks!
ताई खूप छान आणि अप्रतिम सादरीकरण केले आहे 😍
धन्यवाद 😊🙏
Khupch sunder Thikan ahe,pudil video sathi vat pahat ahe, Happy New Year,👍👍👍❤️❤️❤️
Very nice place it is Mukta. Many congratulations to both of you for 100 k Subscribers. Many more such milestones to come. We like the way you people celebrated. 🙏🙏🌈🌈
खूपच छान निसर्गरम्य ठिकाण आहे हे! धन्यवाद तुमच्या माहितीमुळे आता आम्ही इथे जाण्याचा नक्की विचार करू... 🤗
Thank you 😊😊
Khupach sundar... Naneghat trek video babat khup ustukata lagali aahe...
उद्याच करतीये अपलोड😃
Very unique offbeat place. Superb unique cottages. I will visit this place before Holi to enjoy the place
Khup ch sundar an khup khup shuhechha 100K nimmit , keep vlogging and growing beautiful, Blessings
Welcome to amchya gavat
Congratulations Mukta, go for 1 million🎈🎉🎂
ताई अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं वनराई पळु
हो😊😊
Tai please thana yete home stay kite charges aahe te sagna
Khup chan video's
Maj gaon nahi aahe pan gavala aalyasarakh vatatey, Khup chan aahe ajubajucha vatavaran.
Thank you 😊😊
V nice seen
Plz address sang na mukta ur great
Hi! Mukta, अग किती सुंदर आहे हे ठिकाण😍फारचं सुंदर. तुमचे खरंच कौतुक आहे.मी तर नक्की भेट देणार. तुझ्या सगळ्याच व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या ठिकाणांना भेट द्यावीशी वाटते 😀. निदान या माध्यमातून तरी पाहते. Thank you so👍
Hiii
Thank you so much Minakshi❤️❤️
खुप मस्त विडयो आणि सुंदर ठिकाण आणि तुझा सुरेख अवाज,🙏
धन्यवाद😊🙏
Bag Purchase sathi official website vapru ki Amazon link vapru
तुझ्यामुळे आम्हाला छान प्रॉडक्ट्स पण कळतात. तुझ्या MUKTA200 कोड च पण उपयोग झाला. धन्यवाद. 🙏
अरे वाह!! Thank you 😊😊
जबरदस्त शूटिंग..छान माहिती मिळाली..
धन्यवाद😊🙏
खुप सुंदर मुक्ता 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊🙏
खूपच सुंदर आहे सुर्योदय खूपच सुंदर आहे
होय 😃
मुक्ता , छान ! ठाणे जिल्हा तसा कोकणपट्टाचा आहे , निसर्ग सौंदर्याने नटलेला असा जिल्हा आहे. माझी सासरवाडी आहे बर का ! home-stay bunglows अप्रतिम ! तेथील तळे , धबधबा , आणि सूर्योदय-सूर्यास्त नयनरम्य ! तू छान एन्जॉय केलास , तुझ्याबरोबर मलाही क्षणभर असे वाटले , मीही तुझ्यासोबत तिथे एन्जॉय करतोय आणि फिरतोय निसर्गाचा अप्रतिम नजारा अनुभवतोय . छान vlog . तुला धन्यवाद आणि शुभेच्छा !
hey mukta superb vlog. soft music .
तुझा आवाज खुप सुन्दर आहे.
खूप सुंदर
अभिनंदन ! मुक्ता
Mukta, tuze anek vids pahile ahet. Atishay chhan, yabaddal vadach nahi. Ek personal prashna. Kunku/Tikali, mangalsutra vagaire nahi vaparat ka? Ase ka?
खूप सुंदर व्हिडिओ. पहातच रहावं असं वाटतं.
धन्यवाद😊🙏🙏
मुक्ता ताई खरच हल्ली थकायला होतं तुला
नारळ पाणी पितजा थकवा जानवणार नाही
कटाची आमटी अगदी बरोबर आहे 😃👌
मला दोन तीन वेगळी नावं माहिती आहेत. कटाची आमटी, तिखट सार, एळवण्याची आमटी😋😋
amazing place please share details of bunglow charges
Thnx muktaji .I m one of one bungalow owner of Vanarai.Thnx for visiting vanarai palu.we r all inviting u to visit during mansoon and invite to shoot malshej ghat.I m also from kolhapur and always proud of u. Best wishes for ur future carrer in tourism
नक्की. पावसाळ्यात नक्की😊👍 thank you so much
Send details of one day night stay charges
Hi muktaji,reminding u to visit palu vanrai for visiting malshej and naneghat in this mansoon.We will arrange for same at free of cost
Starting madhe jo mountain range dakhvle tyacha madhi to Ajoba mountain nahi Dhakoba Durg aahe baki video chan aahe
Thank you!! मी description मधे update करते. Thanks again😊🙏
Khup sunder vlog🫶🫶🫶♥️♥️♥️♥️♥️
Thank you 😊😊
Naneghat ahe maz maherach thikan
मुक्ता दी कोयनानगर परिसरात दोन अभयारण्य आहेत. खूपच सुंदर निसर्ग पर्यटन होईल.
नक्की👍
Punya chya ahat kay
Haa tr maza village ahe.. kadhi alta aapan..
जगात भारी आम्ही कोल्हापुरी🎉🎉
Pet day Kay aahe
Muktaji u r great, can u plz share ur location of thane, my family is intrested to stay
Khup chan vlog mukta
Khoopach relaxing Tourist Spot ahe.
Ho 😊😊
Video nehamipramane apratim ahe...aplya kolhapuri bhashet sangaych jhal tr nadach khula
धन्यवाद😊🙏🙏
Hii Mukta taii khup mast ❤️❤️ tuze sagle video refreshing astat lots of love from Vaibhavi ❤️❤️❤️
Hi
He place exit kuthe ani entry price kay aahe
Very nice ... Awesome... Definitely i will visit
Khupch mast
मुक्ता रोहित gr 8 efforts done 👍👍, 🎂 च्या बाजूला 🌹👌👌
Thank you 😊🙏🙏
Khupach chhan 🤗
Excellent👍
Thank you 😊😊
Stunning opening! Beautiful video
MUKTA BALA TU NEHMICH KHUP CHAN VIDIO UPLOAD KARTES VANRAI PALU MADHE EVDDHE SUNDAR HOME STEEY AAHET PARANTU TYNCHE PER HEAD RAHNYA AANI JEVNACHI SADHARAN KAY CHARGE GHETAT HE SAMAJLE PAHIJE TYANCHE FONE NO
PAHIJET TAR KONIHI TYANA CONTACT KARU SHAKTO .
खूप छान व्हिडिओ. सादरीकरण उत्तम. या ठिकाणी २५-३० जणांचा ग्रुप सुद्धा जाऊ शकेल. दोन किंवा तीन दिवसांची छोटी सहल होऊ शकेल.या ठिकाणी जायला कुठला विशिष्ट सिझन असा आहे का? व्हिडिओ साठी धन्यवाद.😊👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹
पावसाळा बेस्ट आहे. किंवा सप्टेंबर ते जानेवारी pleasant असेल वातावरण
Mukta khup sunder boltey tu...Ani vlog pn chan
Thank you 😊😊
Sunrise, sunset and everything in between, Nice.
Thank you 😊😊
Mukta, Super 😀 Duper 😀 vlog 😀 Mukta, तू कन्याकुमारी वरती vlog बनव खुप सुंदर vlog होईल. 😀😀
Thank you 😊😊 Yes नक्की करेन
पुर्ण Address व होम स्टे चे rate card, मोबाईल देत जाणे.
Great congratulations 🎊 put English sub titles 👏 👍 i wish you all the best 2023 u and Rohit
Khup Sundar ani nisarga ramya ahe... location miell ka vanarai palu homestay chi
Thank you.. location description box madhye aahe😊👍
मस्त होता vlog मुक्ता 👍
Thank you 😃
ताई तूझे विडीओ खूप ऊशीरा ने येतात
१ नंबर 👍👍👍
धन्यवाद😊🙏
What is approximate cost
Congratulations to Mukta ani Rohit . Khupch sundar video hota .
Thank you ❤️😊
Mukta khupach chhan jaga aahe...Ekdam mast aani chhan presentation also...thanks and keep it up...!!!!
Thank you 😊😊
Mast
👍 जबरदस्त
धन्यवाद 😊🙏
Congratulations mukta & thanks for showingus lovely pleases😍🤗
Dhaasu as usual...
Waiting for 100 k
Thank you 😊😊
मुक्ता ताई बामनोली चा एखादा विडीओ
बनवा. please please please please please please please please please please please please please please please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
very beautiful
Mast mast 🤜🤛
Thank you 😊😊
Congratulations 👏 🎊 💐 🥳 👏