जीवन भरभरून जगण्याचा आनंद कसा घ्यावा हे एक आदर्श दाम्पत्य म्हणून तुमच्याकडून नक्की शिकण्यासारखे आहे. तुम्ही तर तो आनंद घेतातच पण आम्हालाही त्यामध्ये सामील करून घेता हे उल्लेखनीय....असेच खूप खूप आनंदी रहा....
ग्रामीण भागातील व्हिडिओ ची झलक पहायला मिळाली . बालपणीच्या गुरा सोबतच्या आठवणी नव्याने ताज्या झाल्या सारख्या वाटल्या खुपसुंदर परिसर आणि मनाला भुरळ घालणारी वनराई निर्मळ पाण्याचे प्रवाह मनमोहक प्रवास वर्णन खुपचं सुखद अनुभव देणार आहे.
नेहमी प्रमाणेच लाघवी भाषेतील व कल्पक चित्रण यांचाआणखी एक वैशिष्ट्य पूर्ण अनुभव दिल्याबद्दल दोघांचे आभार!एकदा आंबा घाटातील आंबा गावातील गुप्ते काका यांच्या हॉर्न बिल रेसोर्टला भेट द्या.तेथील अनुभव आमच्याप्रमाने तुम्हालाही नक्कीच आवडेल. धन्यवाद.
तुझ्या सुंदर निवेदना बरोबर कॅमेरा वर्क ही अतिशय सुंदर आहे. प्रत्येक फ्रेम अतिशय देखणी आहे. त्यामुळे निसर्ग अजूनच सुंदरपणे दिसत आहे. तुम्ही दोघे व्हिडिओ खूप सुंदरपणे शूट आणि एडिट करता. त्याबद्दल अभिनंदन.
खूप छान आणि सुंदर व्लॉग ❤ मुक्ता तुझे व्हिडीओ बघताना जो निसर्ग आणी मानव निर्मित विकासा चा संगम पाहायला मिळतो त्या तुझ्या अपार मेहनत ती ची दाद द्यायला आमच्या कडे शब्दच कमी पडतात. God bless you always. Keep it up 😍👋👋👋👍👍👍
So very well done.. Stunning place.. beautiful camera work and composition.. excellent narrative. Enjoyed it very much… Look forward more such discoveries!
मुक्ता, तुझं जे वर्णन करणं असतं ते अगदी काव्यात करते आहेस असं अगदी ओघवती असतं. असं वाटतं की कवयित्री शांता शेळके बाईंनी तुला लिहून दिले असावे. तुझा आवाज गोड व सुंदर आहे. फारच मजा आली.
तुमचा आवाज, तुमची मांडणी, निसर्ग, देखावे , पर्यटणाबद्दल ची तुमची तळमळ... सलाम तुमच्या कामाला.... 🙏
जीवन भरभरून जगण्याचा आनंद कसा घ्यावा हे एक आदर्श दाम्पत्य म्हणून तुमच्याकडून नक्की शिकण्यासारखे आहे. तुम्ही तर तो आनंद घेतातच पण आम्हालाही त्यामध्ये सामील करून घेता हे उल्लेखनीय....असेच खूप खूप आनंदी रहा....
ग्रामीण भागातील व्हिडिओ ची झलक पहायला मिळाली . बालपणीच्या गुरा सोबतच्या आठवणी नव्याने ताज्या झाल्या सारख्या वाटल्या खुपसुंदर परिसर आणि मनाला भुरळ घालणारी वनराई निर्मळ पाण्याचे प्रवाह मनमोहक प्रवास वर्णन खुपचं सुखद अनुभव देणार आहे.
मुक्ताई आपली ही नवलाई ❤❤❤❤किती सुंदर🎉🎉 आपले हे विश्व 🎉🎉आपल्याला सदैव आल्हाद देऊन जीवन धन्य करील❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शब्द नाहीत
खुप खुप छान माहिती मिळाली
ताई खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य सादरीकरण आणि विडियो मध्ये प्रत्येक गोष्ट समजवून सांगता त्यामुळे असं वाटतं प्रत्यक्ष आपण तिथे आहोत 👌👌😍
मुक्ता मस्तच रोजच्या धकाधकीपासून दोन-तीन दिवस राहण्यासाठी मस्त ठिकाण रिफ्रेश होऊन परत संसारात प्रवाहपतित होण्यासाठी तयार धन्यवाद असेच चालू राहू दे
Chhan 👍
खूप सुंदर निसर्ग रम्य वातावरण
सुंदर vdo... निसर्ग रम्य ठिकाण 😊😊😊😊
Mast vatla vlog baghun 😊
Super superb
Apratim Sundar Shant Kshetra ani sadarikaran 🎉🎉🎉❤❤❤
नेहमी प्रमाणेच लाघवी भाषेतील व कल्पक चित्रण यांचाआणखी एक वैशिष्ट्य पूर्ण अनुभव दिल्याबद्दल दोघांचे आभार!एकदा आंबा घाटातील आंबा गावातील गुप्ते काका यांच्या हॉर्न बिल रेसोर्टला भेट द्या.तेथील अनुभव आमच्याप्रमाने तुम्हालाही नक्कीच आवडेल. धन्यवाद.
निसर्गरम्य ठिकाण त्याचे तुम्ही केलेले अप्रतिम वर्णन आणि त्याला सुंदर अशी फोटोग्राफी
सर्वच अप्रतिम
Great work! Full of information
Great original all , swt my favourite girl❤
आपली प्रत्येक चित्रफीत सुंदरच असते
👍👌👌👌👍🙏
अप्रतिम लय भारी
दृष्ट लागण्याजोगे सारे ।स्वर्ग या पुढे फीका पडे .😊..............
Thanks Mukta
For this wonderful offbeat thikan
This September my birthday celebration will done here only
Thanks
खुप छान माहिती दिली आहे,,🙏🏻
Sundar video. Tuze nivedan farch sundar aste❤😊
तुझ्या सुंदर निवेदना बरोबर कॅमेरा वर्क ही अतिशय सुंदर आहे. प्रत्येक फ्रेम अतिशय देखणी आहे. त्यामुळे निसर्ग अजूनच सुंदरपणे दिसत आहे. तुम्ही दोघे व्हिडिओ खूप सुंदरपणे शूट आणि एडिट करता. त्याबद्दल अभिनंदन.
मुक्ता तुझे व्हिडिओ खूपच छान असतात.तुझी वाणी खूपच गोड आहे.असाच निसर्गाचा अनुभव देत रहा
Awesome ❤❤❤❤❤❤
तू खूप गोड आहेस मुक्ता, आणि त्याहून गोड आहे तुझा आवाज❤
धन्यवाद 😊🙏🏼
तुमचे व्हिडियो पाहायला फार आवडत...
Rohit sir and mukta mam.
खूप छान वाटलं
खूपछान स्पॉट निसर्ग आणि निसर्ग ब स्स निवांत
Rohit your, photo graphyi super, Vinayak Vaidya Dadar
बालपणाची आठवण दिलीत खुप सुंदर
मुक्ता ताई खुप सुंदर ठिकाण दाखवलं, खुप छान आणि प्रसन्न वाटले.
Chhan mahiti dilis.... Thank u
खूपच सुंदर 👌👍
लय भारी चाबुक ढासु कडकडीत स्वर्गात गेल्यासारखे वाटते
Khup chaan Episode
Khup chaan Tai
कोकण माझ आवडत ठीकाण
छान रायगड जिल्ह्यातील अजून खूप अश्या नैसर्गिक जागा आहेत.
Kuthe aahe sanga
Beautiful nature awesome nature 😊 स्वर्ग 😊😊😊
Thank you 😊
नेहमी प्रमाणेच खुप सुंदर episode 😊😊😊😊
Tumchya sarkhe sarvana ase nisargat bhatakata yevo heech prarthana, sadhyachya kalat ti ek garaj aahe dhakadhalichya jeevanat ek nivant kshan❤👍🙏
अप्रतीम कार्यक्रम... आणी त्याला गोड,मोहक आवाजाची जोड...... मस्तच 😊
Khup Chan retirement nantar nivant 4-5 divas rahanyasarkha ahe.After 40 chya lokansathi kharach chan ahe
Kup sundar video....😊😊
Nice
Mukta खूप सुंदर beautifull
Chhan mahiti dilit tai
chan.
Kupch sunder video 😊
Wa mukta❤ किती सुंदर वर्णन केले आहे आषाढ, श्रावणा चे.. 😊
निवांत खुपच छान
खूप छान आणि सुंदर व्लॉग ❤
मुक्ता तुझे व्हिडीओ बघताना जो निसर्ग आणी मानव निर्मित विकासा चा संगम पाहायला मिळतो त्या तुझ्या अपार मेहनत ती ची दाद द्यायला आमच्या कडे शब्दच कमी पडतात. God bless you always. Keep it up 😍👋👋👋👍👍👍
Beutiful ❤
Khup sunder ahe kalu
खूपच भारी ❤️
खूप मस्त वाटले मन आनंदी झाले 👍👍
Amchi aai tumchya video chi nehami wat baghat aste 😊
खुप छान
So very well done.. Stunning place.. beautiful camera work and composition.. excellent narrative. Enjoyed it very much… Look forward more such discoveries!
मुक्ता, तुझं जे वर्णन करणं असतं ते
अगदी काव्यात करते आहेस असं अगदी ओघवती असतं. असं वाटतं की कवयित्री शांता शेळके बाईंनी तुला लिहून दिले असावे. तुझा आवाज गोड व सुंदर आहे. फारच मजा आली.
Brilliant explanation as well as videography and site too👌👌
खूप सुंदर हिरवागार निसर्ग 🌹😍
दीदी खोपोलीतील गगनगिरी मठ पण पाहण्या सारख आहे नक्की भेट दे 🙏
उत्तम 👌🏻👍🏻
Khup chan ❤
Very nice video😊
Too good place. Must visit.
Lovely nature. Sorry last time I forgot to wish u for Yr new car. Congratulation.
Videography 😍💯 drone shots tar amazing ❤
Very beautiful
खूप छान ठिकाण
Pali madhe sudhagad madhe he ahe khu chan ahe me visit kela ahe ya stay la
Beautiful nature,really thanks showing all details of nature n place, I watch all your vlogg as all are off beat
Nice place
Camera gears upgrade Kara nhi tr video high res mde shoot kara.. quality lacked in beautiful places
Superb video... Great and cinematic shots by Rohit.
Ratnagiri-khed varun choravne gav madhun Nageshwar la jaun jarur bhet dya mahadevacha mandir aahe. Khup prasiddha aahe dongara chya guhe madhe aahe. Pls bhet dya ani tyachaa video yeudya.
लई भारी
Nice location... !!
Full of Nature with Peace of Mind... !!!
👍👍
ताई तुझे ब्लॉग मला खूप आवडतात. तू दाखवत असलेले resorts पेट फ्रेंडली आहेत का हे पण सांगत जाशील का? म्हणजे आम्हाला आमच्या पेट ला घेऊन जाता येईल
Please nanemachi waterfall la pan visit te pan khup Sundar ahe
Beautiful
Thank you 😊
👌
Really beautiful, but how is the appoch road ?
Khup sundar aahe pan tumhi aata video ka kart nahi
Anjanvel agro tourism is also good option in Shilimb village near Hilton hotel near Lonavala.👍
खुप भारी ताई ❤❤
MUKTA KHUP CHAN VIDIO BANAVLAY KHPOLIMADHE NIVA NT FARM KHAROKHARACH NIVANT FARM AAHE
Mast
Thank you 😊
Sunder aahe jaaga,
Asha jaagi rahun vaachan n likhaan karayla kitti majja yeil,
Mukta tya room baherchya padvit carrom aahe ka ga?
Your voice is very pretty 😍❤
Farmhouse cha architecture plan asel tr dya
Fabulous 😍
Nice natural and video👌👌 family & group che kiti charges gete
Nice 👍
Thank you 😊
Vasrala bandhun dudh ka kadhtat?
Tumchya video taknyachi kadi pasun vat baghat hoto
ताई तूझे विडीओ रोज येत नाहीत. पूर्वी सारखे. ताई तूझे विडीओ खूप ऊशीरा ने येतात आम्ही वाट बघत असतो
Quality वरती फोकस आहे सध्या. पण ऑक्टोबर end पासून आठवड्याला एक मोठा व्हिडीओ नक्कीच असेल
Ha video kiti tarkhecha ahe ?