आजची रात्र उलटू दे - नारायण धारप पाॅडकास्ट | Marathi Bhaykatha PODcast Narayan Dharap

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • आपल्याच मनातले विकार, वासना, घृणा, संताप जर प्रत्यक्षात आले तर ते कोणतं रूप घेऊन आपल्यापुढे येतील??? आजची रात्र उलटू दे - नारायण धारप
    मराठी संपूर्ण भयकथा #SanSohum
    लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट
    • लुचाई सर्व भाग पॉडकास्...
    चेटकीण पॉडकास्ट
    • चेटकीण Narayan Dharap ...
    चंद्राची सावली - पॉडकास्ट
    • चंद्राची सावली - पॉडका...
    मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
    संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
    • संक्रमण Sankraman
    आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
    मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
    पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
    • पारंब्यांचे जग
    साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
    • साठे फायकस - Narayan D...
    संग्राम - • Sangram संग्राम
    समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
    • समर्थाचिया सेवका Vampi...
    मंतरहाट Mantarhat
    • मंतरहाट Mantarhat @San...
    घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
    • घातकी पूर्वचक्र
    झपाट -
    • झपाट - Zapaat - (नारा...
    अझाथोथ -
    • अझाथोथ
    आश्रम हिमालचे गूढ -
    • आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
    यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
    उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    कंताचा मनोरा - • Video
    युगपुरुष - • Video
    चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
    जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
    मराठी कथा कविता - • Video
    Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    www.instagram....
    Credits:
    Music: TH-cam
    Images & Video: Pixabay & Pexels
    www.vecteezy.com
    #sansovoice
    #narayandharap
    #marathibhaykatha #marathihorrorstoryteller

ความคิดเห็น • 131

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 2 หลายเดือนก่อน +4

    आजची कथा तुमच्या आवाजात इतकी थ्रीलिंग वाटली की...... दोन तीन थरारपट एकत्र बघितल्या सारखं वाटलं. 👏👏👏👏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      Ha ha... सारंगजी Very inspiring comments.
      Thank you. Plz keep in touch 🙏

    • @sarangerande9587
      @sarangerande9587 2 หลายเดือนก่อน +1

      टच मधे राहण्यात आमचाच फायदा आहे सन्सोजी.... 😊❤

  • @pranaligore-dn3cf
    @pranaligore-dn3cf หลายเดือนก่อน +1

    Mi aaj पहिल्यांदाच तुमची कथा ऐकली सर खूप आवडली अप्रतिम ❤❤❤❤

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍 plz keep in touch for next stories 🙏

  • @shantanubayaskar
    @shantanubayaskar หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम. इतर कथांपेक्षा वेगळी आणि फारच सुंदर वर्णन !

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      Thank you, hope you like today's upload - पानगळ.. खतरनाक कथा आहे....

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 2 หลายเดือนก่อน +1

    Bhai ek Katha ikun janavle ki sagle jug nashwar aste

  • @vishwaskoli7379
    @vishwaskoli7379 2 หลายเดือนก่อน +1

    आपण सरळ सरळ सुरु करीत जावे !
    सुरुवातीचे गुऱ्हाळ खूप बोअर करते !

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद... आपल्या दोन बहुमूल्य कमेंट्स वाचल्यात - दोन्ही कडे आपण कथेबद्दल काहीच मार्गदर्शन केले नाही.
      या चॅनलवर ४०० हून अधिक कथा आहेत. या फक्त काही जवळच्या लोकांसाठी होत्या.
      नुकतेच काही "नविन" लोक जोडले गेलेत, त्यातले सर्वच जण आपल्यासारखे "सर्वज्ञानी" असतील असं नाहीये. काही बिचाऱ्या लोकांना आवडतं असं सुरुवातीला starters म्हणून. तरी आजपर्यंत जसा चुकतमाकत धडपडत चालत राहीलोय त्या अनुभवावरून एक सुचवतो - आपण स्वतः: एक कथावाचन चॅनल सुरू करा, म्हणजे आम्हालाही कथा वाचनाचा आदर्श परीपाठ कसा असावा आणि कथा कशी वाचावी या बद्दल काही शिकता येईल. 🙏

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 2 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤
    धारपांच्या खजिन्यातील अजून एक रत्न आपल्या सादरीकरणामुळे झळाळून सर्वासाठी खुले झाले .
    ❤❤❤❤❤👍👍

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Yes, 👍🙌👍 thank you so much sir

  • @kedartilyalkar4251
    @kedartilyalkar4251 2 หลายเดือนก่อน +1

    Your voice and such thriller stories are treat for ears😍🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 2 หลายเดือนก่อน +1

    Bhai Bapuji dashrath Bhai patel je paramshanti che gyan detat te sagtat ki bahut pretanche rajya chalu aahe

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      🫣 true...

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 2 หลายเดือนก่อน +1

    1979. Dharap ni tyanchya liabrary til ek english pustak dile mhanale 7 diwasaat backup kadha.rahul 70 mm. Theatre madhye hyach novel varil film Lagat aahe.aapan pahilya week madhye pahu. Aapan doghech.tumchya kamawaril shipayala pathawa tikite reserve Kara. Film. And novel title same. The . Entity...tyani sangitalya pramane sarv tasech zale. Ek top horror street varun aamcha journey zali. Ajunhi aajacha anubhav aahe ase vatate...aaj gost aiktana maza brain live zala. Thanks. Good luck. Vv. 61224. Voice terror.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      मला आपला हेवा वाटतो. You have experienced the magic of togetherness. Would love to meet you sometime.

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 2 หลายเดือนก่อน +2

    आपले सुरुवातीला केलेल्या मनोगतातील प्रामाणिकपणा आवडला. प्रत्येक कथावाचन वैशिष्टय़ पूर्ण असते. 100 टक्के देऊन केलेले असते.
    कथेतील नायकाने आपली एक पंचिंग bag स्ट्रेस दूर करण्यासाठी मनात तयार केली होती तीच मनाचा ताबा घेऊन स्ट्रेस निर्माण करते पण एकाग्र मनाची शक्ति त्यातून बाहेर काढते. पुढे पण ते भास संपले असतील.

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 2 หลายเดือนก่อน +2

    समर्थांच्या मनाच्या श्लोकाची आठवण आली... शेवटी मन माणसाला कुठेही घेऊन जाते.. किंवा आजूबाजूच्या विश्वात जखडून टाकते...मनावर पकड मजबूत असायला हवी हेच खरे...श्री दिलीप प्भावळकर यांच्या ' रात्र आरंभ ' या चित्रपटाची आठवण करून देते... खूपच विलक्षण अनुभव...सर्व पात्रांचे आवाज आणि पार्श्व संगीत चपखल

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +2

      मनापासून धन्यवाद 👍🙏👍 आपल्या मनात संस्कृतीची मूळं घट्ट आहेत हे जाणवलं...
      Plz keep in touch 😊🙏

  • @VinodKarale-my6gw
    @VinodKarale-my6gw 2 หลายเดือนก่อน +2

    कथा शेवटपर्यंत समजलीच नाही परंतु तुमचे वाचन मात्र अप्रतिम त्यामुळे पुढील कथेची वाट पहात आहोत

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 2 หลายเดือนก่อน +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you 👍👍

  • @pranaligore-dn3cf
    @pranaligore-dn3cf หลายเดือนก่อน +2

    Amezing hoti hi Katha साद्री करन ही खूप छान

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      Thank you 👍

  • @umachalke7969
    @umachalke7969 2 หลายเดือนก่อน +6

    रोमांचक....आजचं वाचन इतकं प्रभावी झालंय की कुणातरी दुस-याच व्यक्तीच्या मनात शिरून त्याचं भयानक स्वप्न आपणही तितकंच घाबरून जाऊन पहातोय...नुसता थरार.....

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy 2 หลายเดือนก่อน +1

    Chan he sagale manache khel aahet .swataha nirman kelel vishwa ase an mhanu shakato. Tyat aadakun jauo naye.tyatunbaherpadann he pan aapalya manawarch. Awalambun aadat. Katha chàn aahe 👍🌹🙏👌🌷🌷🌼🌼🌷👌🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      mamnapasun dhanyavad... Thank you.. pudhchi katha lagech yet ahe...

  • @swatijoshi2773
    @swatijoshi2773 2 หลายเดือนก่อน +2

    कथा छान आहे तुमच्या आवाजानी त्यात आजुन जीव ओतला
    आम्ही ही कथा स्वतः वाचली असती तर अशीमजा आलीच नसती

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you.. पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 2 หลายเดือนก่อน +2

    13:34 ते 14:04 जबरदस्त फिलॉसॉफी 👌👌✔️

  • @youtubeaddict7591
    @youtubeaddict7591 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्या कथा मला खूप आवडतात

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏

  • @vrushalisawant5446
    @vrushalisawant5446 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त मला कथा फार आवडली आणि तुमचे वाचनही फार छान वाटले

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍

  • @DhiraaYeole
    @DhiraaYeole 2 หลายเดือนก่อน +2

    संसोजी,
    टाईप करताना सुरुवातीलाच 10 मिनिटे जातात माझी.
    शब्दच सुचत नाहीत तुमच्या दर्जेदार सादरीकरणाच्या कौतुकासाठी.❤🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      😃😃👋 मग सुरुवात लाईक करून अंगठा दाखवलात तरी चालेल. तुमचे कमेंट्स वाचतो नेहमी... मनापासून धन्यवाद 👍👍👍🙏🤗

    • @DhiraaYeole
      @DhiraaYeole 2 หลายเดือนก่อน

      @Sansohum नाही ना सर कौतुक केल्या वाचून भारी वाटत नाही मला ❤️🙏 माझ्या कमेंट्स वाचता त्याबद्दल मना पासून धन्यवाद संसोजी ❤️🙏

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 2 หลายเดือนก่อน +1

    भारीच ❤😊

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍👍

  • @nehaadhav4706
    @nehaadhav4706 2 หลายเดือนก่อน +2

    आवाजामुळे सरांची कथा एकदम थरारक वाटली, एखाद्या लघुपटा प्रमाणे

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 2 หลายเดือนก่อน +1

    Man je chinti te weiri n chinti 😇
    Ashi hee katha 😊🤗
    Prakash chya manache khel 😇 chhan katha 👌👌 ..
    Tumhi kadlele weg-wegale awaj apratim 👏👏
    Manat khup bhiti watali ....prakash pudhe kay karel asech watat hote🤔🤔
    Tumcha ussah wadavla 😊🤗😀
    👍 Like ani comments karun 😅😅

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      तुमचे कमेंट्स नेहमी वाचतो... आपल्याला वाटतं ते मोकळेपणी शेयर करणं महत्वाचं.😄 मनापासून धन्यवाद 👍👍👍 🤗

  • @UTatUT
    @UTatUT 2 หลายเดือนก่อน +2

    छान, सुरेख❤
    एका वेगळ्या विषयावर कथेची मांडणी आहे. उत्तम सादरीकरण आणि विशेषतः कथेच्या सुरुवातीचे निवेदन अत्यंत प्रभावी आहे 🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद - आपल्या कमेंट्स नेहमी वाचतो - आपल्या सातत्याला मनापासून सलाम...

  • @prasaddeshpande9206
    @prasaddeshpande9206 2 หลายเดือนก่อน +1

    Sir.. khup vegalya katha sadar kelya baddal dhanyawad ❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much.. pudhchi katha lagech yet ahe...

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 2 หลายเดือนก่อน +2

    रत्नपंचक ही कथा वाचावी ही विनंती

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you.. pudhchi katha lagech yet ahe... ratnapanchak kontya sangrahat ahe - athavat nahiye.

  • @beautifulellora2536
    @beautifulellora2536 2 หลายเดือนก่อน +2

    आपले सादरीकरण आणि धारपांची कथा....काय लिहणार...दूध मे शक्कर

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद किती छान व्यक्त होता आपण... Thank you

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 2 หลายเดือนก่อน +1

    Chan katha ani vachan hi

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊🙏

  • @aamardalavi191
    @aamardalavi191 2 หลายเดือนก่อน +1

    👌 thanks

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      😄👋

  • @PMane-u5t
    @PMane-u5t 2 หลายเดือนก่อน +2

    राम राम राम राम

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      !!

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 2 หลายเดือนก่อน +1

    एक वेगळाच अनुभव एका वेगळ्याच पातळीवरचा धन्यवाद 🙏🌹👌

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा Thank you so much

  • @RupaliLangade
    @RupaliLangade 2 หลายเดือนก่อน +1

    कथा ऐकाताना प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते फार रोमांचक कथा वाटली😊

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍🙏 plz keep in touch 🙏🙏😊

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤🙏🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @VinodKarale-my6gw
    @VinodKarale-my6gw 2 หลายเดือนก่อน +2

    . धारपांच्या भयकथाच आपल्या आवाजात छान वाटतात
    सध्याच्या कथा अभिवाचन छान परंतु समजत नाही

  • @nehaadhav4706
    @nehaadhav4706 2 หลายเดือนก่อน +2

    मस्त वाटतंय ऐकून,,सुरवात खूप छान झालीय.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank

  • @VandanaNadar
    @VandanaNadar 2 หลายเดือนก่อน +1

    1st like

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      🎉

  • @smithmeshram9503
    @smithmeshram9503 2 หลายเดือนก่อน +2

    Shivdhanushya samarth pane uchalale

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you...

  • @tejendrabhardwaj7176
    @tejendrabhardwaj7176 2 หลายเดือนก่อน +1

    Surekh❤❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद

  • @swatidawarelaturkar4744
    @swatidawarelaturkar4744 2 หลายเดือนก่อน +1

    Khup cha surekha sadharikaran ❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      manapasun dhanyavad... Pudhchi katha lagech yet ahe. Plz keep in touch

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त कथा आणि वाचन

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद

  • @maheshmali8789
    @maheshmali8789 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आहे कथा👌👌

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you ... पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 2 หลายเดือนก่อน +1

    Chan katha chan katha vachan❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      Thank you.. pudhchi katha lagech yet ahe...

  • @srg598
    @srg598 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 💚

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @satyajitbedekar5485
    @satyajitbedekar5485 2 หลายเดือนก่อน +1

    Shevat ardhavat ahe.... hi dharapanchi ek vishesh style ahe, baryach goshtincha shevat asa asto...... vachakane shakkal ladhvat basava ki pudhe kai zala asel.
    ✌️🫶👍👍👍👍👍

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      हो, संदेहकथेच्या वळणाने जाणारी कथा होती ही. Thank you for your comment.

  • @swatiwalunj9357
    @swatiwalunj9357 2 หลายเดือนก่อน

    कथा वाचन प्रभावी आहे .पण बॅकग्राऊंड म्युझिक कमी केले तर तर ऐकणार्‍याला कथा स्पष्ट ऐकायला येईल It's a humble request.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद

  • @deepalioak6439
    @deepalioak6439 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त🎉

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद

  • @caamodjoshi9534
    @caamodjoshi9534 2 หลายเดือนก่อน +1

    खूप‌ सुंदर

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 2 หลายเดือนก่อน +1

    San So Voice Chan nav hota ka badalaka? Navin nav thoda kathin aahe pahelya nava pekha. Katha iekaila awadtat manoon lakshat thevava lagnar aahe😊

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      sampurn marathi nav... :) Thank you.. pudhchi katha lagech yet ahe...

  • @yogita_34
    @yogita_34 2 หลายเดือนก่อน +1

    Hello sir ❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏😊

  • @Kalyaniie
    @Kalyaniie 2 หลายเดือนก่อน +1

    Why did you change the channel name...?

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      Explained in the last story
      th-cam.com/video/HAPdpitFlXA/w-d-xo.htmlsi=52UPr3on9oUk9qEU

  • @spacerocketz4060
    @spacerocketz4060 2 หลายเดือนก่อน +2

    Different story. Difficult to understand. Sometimes writer took a liberty and express his thoughts in such a manner. There us one old poem PIMPAAT MELE UNDIR. like that.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      😄

  • @samatajoil8067
    @samatajoil8067 2 หลายเดือนก่อน +1

    भीती जेव्हा सगळ्या मानवी पातळ्या ओलांडत जाते तेव्हा जे द्वंद मनात सुरू होतं तेच हे.... काळा समुद्र, अथांग समुद्र, तळ नसलेला, खोल घेऊन जाणारा... ही माझी भीती 😂

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Black ssea, at world's end

    • @samatajoil8067
      @samatajoil8067 2 หลายเดือนก่อน

      @Sansohum ho.... Kahich disat nahi... Budnar... Kadhich var na yenya sathi

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      आता मला काळजी वाटू. लागली हं... 🫣

    • @samatajoil8067
      @samatajoil8067 2 หลายเดือนก่อน

      @@Sansohum काळजी करू नका... मी कोणालाच भीत नाही असं म्हणणाऱ्या व्यक्ती च्या मनात एक सुप्त भीती दडलेली असते... तशीच ती माझ्याही आहे... इतकंच.... तस मी कोणालाच भीत नाही 😃😄😆

  • @nehaadhav4706
    @nehaadhav4706 2 หลายเดือนก่อน +3

    पण प्रकाशला कसली भीती वाटत होती?

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +2

      तो जर त्या दुसऱ्या जगात खेचला गेला. तर प्रतिभा आणि पिंटू यांचं काय होईल???

    • @nehaadhav4706
      @nehaadhav4706 2 หลายเดือนก่อน +1

      @@Sansohum हूं असं आहे काय?

    • @nehaadhav4706
      @nehaadhav4706 2 หลายเดือนก่อน +1

      आता समजलं 😁👍

  • @Sandymorvekar
    @Sandymorvekar 2 หลายเดือนก่อน +7

    या कथेला लाईक करावं की नाही हेच समजत नाही, आगाऊ सूचना आल्यापासून जी उत्सुकता होती ती तशीच राहिलीय, पुढच्या कथेपर्यंत तशीच ठेवतो साहेब.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथेत मीही काही स्पेशल आणतोय... 🤗

    • @Sandymorvekar
      @Sandymorvekar 2 หลายเดือนก่อน +1

      @Sansohum मी नेहमीच वाट बघत असतो आपल्या कथेची.

  • @VandanaNadar
    @VandanaNadar 2 หลายเดือนก่อน +1

    कथा जरा स्पष्ट करून सांगता का?
    अंधार आणि प्रकाशाचा अनादी कालापासून चा संघर्ष आहे ,यातलाच काही प्रकार आहे एवढंच कळलं.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +2

      प्रकाशच्याच मनातले विकार त्याच्या आसपास अस्तित्वात आले. ते वेगळ्या जगातले आकार होते. त्याच्या परवानगीशिवाय ते त्याला आपल्या जगात खेचू शकत नव्हते. त्यामुळे भिती अंधार, सत्तेचा आमिष, वासना हे सर्व वापरलं. पण प्रकाश आपल्या पत्नी व मुलांशी घट्ट होता त्यामुळे तो त्या आमिषांविरुध्द ठाम पणे उभा राहील्या मुळे त्यांचा बेत फसला...

    • @VandanaNadar
      @VandanaNadar 2 หลายเดือนก่อน

      @Sansohum धन्यवाद 🙏

    • @atty8
      @atty8 2 หลายเดือนก่อน +4

      मनाचे खेळ, थोडया फार फरकाने आपण सगळेच प्रकाश आहोत, फरक इतकाच कि आपल्या अमिशान्ना, भीतीला, वासने, रागाला आणि लोभाला त्याच्या सारखे बाह्य स्वरूप येत नाही.
      आणि तेच बरं आहे नाही तर वेड लागेल
      मला वाटतं देव हि संकल्पना आपल्यातली सदविवेक बुद्धी आहे जी आपल्यावर होणारे संस्कार आपले कुटुंब आपल्याला येणारे आयुष्यातील अनुभव ह्या मुळे ahape up, होत असते 🙏🏻💐

    • @VandanaNadar
      @VandanaNadar 2 หลายเดือนก่อน

      @@atty8 👍🙏

  • @anniruddhasonawaney1971
    @anniruddhasonawaney1971 2 หลายเดือนก่อน +1

    Very bored , writer is not clear about his concept

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you
      th-cam.com/video/HAPdpitFlXA/w-d-xo.htmlsi=52UPr3on9oUk9qEU

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 2 หลายเดือนก่อน +1

    Bhai ek Katha ikun janavle ki sagle jug nashwar aste

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      That's the way it is. हो ना...? 🤗