कोकणातील चित्तथरारक अनुभव - Marathi Horror Story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- "रात्री अपरात्री भजी विकताना तो अनेकांना दिसतो. पण तुम्ही जर त्याच्याकडची भजी घेतलीत तर तो तुमच्या मागावर येतो"
Chef Amol Rawool's TH-cam Channel:
/ @thetravellingburner8463
WhatsApp Channel Link
whatsapp.com/c...
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
th-cam.com/users/li...
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ ...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
अमानवीय । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मर...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory
खूप भयावह अनुभव..
परिवारासोबत ऐकताना खूप मजा आली शिवाय माझ्या वडिलांकडून राऊ महाराजांबद्दल आणखीन गोष्टी ऐकायला मिळाल्या..
शिवाय त्यांच्या सोबत झालेल्या एका भेटीत भाऊ ला पण भेटण्याचा योगायोग झाला..
खूप खूप धन्यवाद विनीत!
राऊ महाराज कोण आहेत त्यांचा नंबर आहे का??
देवा वेतोबा असाच सांभाळ रे तुझ्या लेकरांना...श्री देव रवळनाथ वेतोबा प्रसन्न
श्री संत राऊळ महाराजांच्या अशा अनेक गोष्टी आम्ही लहानपणी ऐकलेल्या आहेत. आणी झीला कोकणात भूता पण आसत आणि राखणदार पण आसत.
माझे वडिलही राऊळ महाराज्यांचे भक्त आहेत आणि खरंच राऊळ महाराजांना कोटी कोटी प्रणाम ❤
Avadhoot Chintan Shri Gurudev Dutta Maharaj ki jai 🙏
मी स्वतः कोकणातून असल्यमुळे ह्या तीनही कथांचा खूप मनापासून आस्वाद घेतलाय. अशाच नवनवीन कथा घेऊन या. खूप मस्त अनुभव सांगितले आहे अगदी अंगावर काटा उभा राहिला.
धन्यवाद निकिता.. नक्कीच आम्ही अजुन अशाप्रकारचे अनुभव तुमच्या भेटीला घेऊन येऊ!!
जमल्यास तुम्ही आमचे भूतांचे किस्से live session देखील पहावे.. जिथे तुम्हाला देशातील किंवा देशाबाहेरील वेगवेगळ्या भयानक अनुभव ऐकायला मिळतील तेही खुद्द ज्यांनी अनुभवले आहेत अशा लोकांकडून!
आस्वाद घ्यायला ते काय जेवण आहे
राऊळ महाराज हे अवलिया संत होते. त्यांच्या शेवटच्या दिवसातही त्यांनी दुसऱ्या भक्ताचं दुखणं स्वतःवर घेतलं होतं त्यांना शेवटच्या दिवसात बांद्र्याला भेटता आलं आणि त्यांनी स्वतः माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशिर्वाद दिला होता. तसेच त्यांचे पुतणे विनूअण्णा ही होते. एका गुरुवारी देवदर्शन घेत घेत पिंगुळीला दुपारी उशिरा गेलो होतो. प्रसाद संपला होता आणि आम्ही जवळ जवळ सतरा माणसं होतो तेव्हा विनूअण्णांनी स्वतःच्या हाताने एक ताटभरून भातवरण एकत्र करून आम्हाला दिला होता आणि काय सांगू आम्हा सर्व माणसाना पोट पूर्ण भरल्यासारखं वाटलं. खरंच हे दोघेही निःस्वार्थ अवलिया संत होऊन गेले. त्यांची आठवण करून दिल्याबद्दल *काजवा * तुमचे खरंच मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻 जय श्री राऊळ महाराज 🙏🏻
धन्यवाद सुनील सर, आपला अनुभव वाचून खूप छान वाटलं!!
आपल्या कोकणातले अनुभव खूपच भयानक असतात कारण ते कोणी ना कोणी अनुभवले असता म्हणून ऐकायला आवडतात. खूप छान असेच अजून काही अनुभव ऐकायला आवडतील👍👌
धन्यवाद शरू!
बापरे श्री स्वामी समर्थ सगळ्यांसोबत रात्रीचे पाठीशी असा. 🙏
Awsome
Kharach rawool maharaj and bhajicha prakarn prachalit aahe !!!!!
धन्यवाद तेजस!
@@Kaajwaa welcome
अप्रतिम अनुभव... खूपच छान...
चेतन घाणेकर यांच्या कथा या नंतर मला प्रथमच हे अनुभव आवडले...
असेच आणखी अनुभव एक्यण्याची खूप आवडेल...
प्रतीक्षा करत आहे....
👍👍👍
धन्यवाद चंद्रकांत सर!!
🎉🎉
Khupch khatarnaak..👌👌👌
धन्यवाद!
1st one really suspense and awesome
राऊळ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌹
Khupch bhayank 😮majhe hi 1..2 anubhav ahet
जगात देव आहे. जशी पाॅजिटीव्ह एनर्जी असते तशी निगेटिव्ह एनर्जी सुध्दा असते. स्वामी सर्वांचं रक्षण करा.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
Khupch khatarnak
Khup chaan especially bhaji wala kissa 👌👌👌👌baapre kaata aala angavar
धन्यवाद सचिन
Khup chan👍🏻
Jabardast aikayla pan bhari vatle. Bolnyachi paddhat surekh aahe,thank u sir
Ashach prakare story upload kara
धन्यवाद उदय
Khupch thararak anubhav!! 😯😯
Devak kalji... 🙏🙏🙏
धन्यवाद संस्कृती!
खरय साहेब
Khup chan ....👌👌
धन्यवाद आशिष!
खूप भयानक अनुभव आहेत भाऊ आणि तुमच्या चॅनल चे नाव सुद्धा छान आहे
धन्यवाद सोनाली.. आमच्या इतरही भयकथा आवर्जून ऐका!
😢👍👌सर खूप खूप छान आणि भयानक अनुभव सांगितले मस्त १नं 👍👌👌👌💐
धन्यवाद मुग्धा!
RAWOOL MAHARAJ KI JAY.
सर्व अनुभव सुंदर शब्दात मंडतोस तू 😊
Mi khup bhagyavan ahe rawool maharajanchi gosht mla aikayla milali tumchykdun thanks sir
Pingulila rahte mi
धन्यवाद मानसी.. तुमच्याकडे देखील असे किस्से असतील तर नक्की पाठवा
Khup ahet
Mla avdel tumchyshi te share krayla
तुम्ही आम्हाला मेल करू शकता
kaajwaa@gmail.com
Bhari ch ❤️
Devak kalji 😇
धन्यवाद हर्षल!
मस्तच अनुभव सांगितला
धन्यवाद रंजन
Ek number angavar shahare ale
धन्यवाद रोहिणी!
Vetoba devach aekal ahe...kdi tri yog yeil mla pn devala bhetychi..
Chan story hoti..ani bhut he ahet..
तिन्ही अनुभव खूप छान होते,,👌👌👌
धन्यवाद मनोज!
Khup sunder anubhav hote kharach bhayanak hote 👌👍
धन्यवाद स्वाती!
तिन्ही अनुभव ग्रेटच
🙏श्री स्वामी समर्थ🙏
धन्यवाद मिताली
Khupch scary and spooky stories hotey😬but I and my mum really enjoyed it ....👍🏻😁
धन्यवाद वेदिका!
@@Kaajwaa 😄👍🏻
Mi swata tya gavachi ahe. Gavchi mhanje..mazya mamach gav ahe te kochra ..maynewadi Ratan Rawool .... Kiva Baliram rawool....Anubhav khare ahet....ratrich baher jayche mhanje bhiti dayak.....mala mazya Baba vetobacha pan anubhav ahe.... Karan Baba vetoba ne mala ani mazya two bhavana ...darshan dile ahe....katha far moti ahe...pan Baba vetoba ahe...he kharr ..ani baba vetoba astana bhiti kasli....maza baba... Vetobaa❤❤
Fantastic Anubhav...👌🏻
धन्यवाद गणेश!
Jabardust story sir mast 👍
धन्यवाद सिद्धार्थ
Khup bhayanak anubhav hota.pn chan hota.👌👌
धन्यवाद पूजा!
Pn aaj tumch avaj Miss kela khup.tumch avaj khup Chan ahena story la khup perfect vatato😊
खुप भारी सर 🙏🙏
धन्यवाद कैलास!
कोकणात अनेकदा अनुभव येतात.
हो
Khup Chan
Khup khup chan anubhv
धन्यवाद!
Mast anubhav aahet
धन्यवाद राकेश!
Amcya gavakdchich story ahe ekdam khari ahe
Khup bhari anubhav hota ekayla avadla great
धन्यवाद गणेश!
Ekdum Bhari bro👍😎💥💓
धन्यवाद रक्षित!
Tumche Rawool maharaj che Videos khup chan aahet .
धन्यवाद!
.....Awesome....
खळ्यात म्हणजेच अंगणात. देवगडातना येताना मशाना लागतात पण भुतावळ काय दिसत नाय मी तीन वाजेपर्यंत येतय घरी. माका दिसली की सांगीन. दादानू. रिक्षा चालवतय.
Khub chan sanket bhau
धन्यवाद अनुप!
Amazing 👌......but shahare aale angala.......vithu Raya baghre baba.....
धन्यवाद सोनू!
अक्षय वाचला ते खूपच छान झाले पण त्याच्या कुंडलीत असा योग होता़ का? ते चांगल्या ज्योतिषाना विचारा भविष्यात तो सावध राहू शकेल. तिन्ही अनुभव छान प्रकारे सांगितलेत धन्यवाद.
धन्यवाद अनिल
Tumachi story khupac chan hoti
धन्यवाद!
Mast
मजा आली आम्ही गावी गेलो की अशा गप्पांची मैफिल जमते.😊👌 पण प्लीज त्यांचे अनुभव विचारताय मग त्यांना बोलू द्या.
माफी असावी
Ha avdhi ka dat baher kadhtoy😅
खतरनाक!! जाम फाटली ऐकताना. सगळे horror show/films fail !! खुप channels आहेत TH-cam वर, well planned content असतो without effects. पण ह्या channel ची, videos ची बातच निराळी वाटते. ते सुद्धा without effects. का काय माहिती!!
धन्यवाद लक्ष्मण ♥️
Dada ase anubhav akayala khup avdel 😊
नक्कीच.. आपण अजून असे अनुभव घेऊन येऊ!
Wow it's very horror
धन्यवाद!
तीनही अनुभव खूप भयानक होते 😱😱😱😱
धन्यवाद साहिल!
Wow khup chan story narration tumacha aawaz pan khup chan aahe aani story pan mast
खूप खूप धन्यवाद नैना!
Khup khatarnaak ase sarv stories hotya 👍
धन्यवाद कृतांत!
👍😀
Ho nice kokanat tr ase ch anubhv yetat / Mala hi Khup bhiti vatate
धन्यवाद समिक्षा
छोटा अक्षय सोबत येवडा भयानक अनुभव एकूणची भीती वाटली
Superb
धन्यवाद देवाशिष!
Rawool maharaj ki jay. Ani Videos upload kara.
खुप भयानक अनुभव😰👌👌
धन्यवाद जयश्री!
ही स्टोरी मी खूप वर्षांपूर्वी हिंदी चॅनेल ला ऐकली आहे काही तथ्य नाही 😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
I also had 3-4 horror experiences while I was in Konkan ..
तुम्ही आम्हाला मेल वर पाठवू शकता - kaajwaa@gmail.com
@@Kaajwaa ok
😮
Khupch bharri
धन्यवाद!!
त्या काळात लाईट नव्हती आणि फोन होते?
बाकी कथा छान..!
Background music bahut Achcha hai bhaiya 👌💀☠️👻👹👺😱
धन्यवाद मोहन!
Very nice bro
धन्यवाद सागर!
दादा लय भारी वाटले अनुभव 3 नी पण मजा आली राव😎
धन्यवाद नरेंद्र!
माझ्याकडे सुद्धा एक गावचा प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे माझ्या भावा सोबत घडले होते भयानक त्याला तर आपल्या गावातील देवचार घेऊन गेला होता कुडाळ कुंसगाव आमचे गाव आहे
ASHA Katha fakt ani fakt koknatch aikayla miltat 🙄😉😁
धन्यवाद सर.. तुमच्याकडे देखील अशा कथा असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता!
@@Kaajwaa mi tar bhoota shodtoy mala milatach Nahi mi ratnagiri madhe rahaycho tevha khup ghoshti aiklya pan anubhav Nahi alaa
भुतांची आता माणसे झाली ना सर 😀
@@drvishalswami6145तुमचं नशीब चांगल आहे कारण माझ्याबाबतीत हे प्रकार जवळ जवळ तीन वेळा घडले पण मी अशा प्रकारांना घाबरत नाही म्हणून निभावलं.
me Ruchira khadya Show cha khup motha fan aahe ani to fakt Sahyadri vahini var lagto Ratri 12 la ani hyanna me khup vela Recipe kartana baghitala aahe
Tarich me vichar kartoy hyanna kuth tari baghitalay
हो तेच आहेत ते.. अमोल राऊळ
Akshay mhanje amchya ravi mamach mulga tar nahi na..aso .. Anubhav bhayanak ahe.....
Tisrya kathe baddal shanka aahe
Mi suddhha tyacha gavchi aahe
Nadi var aamhi kapade dhut nahi ti kharya panyachi aahe 😂😂
हॅलो.. मला पण एक स्टोरी शेर.. करायची आहै... तुमाला
तुमचा दुसरा अनुभव आहे तसा आंम्हाला ऊभयतांना पीएमटी मधे आला होता. त्यावेळी स्वामींचे नामस्मरण करत पूर्ण केला. तेंव्हा पासून त्या पर्टिक्युलर रस्त्यावर रात्रीचा प्रवास टाळतो.
जमल्यास live session मध्ये तुमचा अनुभव सांगावा.. आम्हाला ऐकायला आवडेल
तिसरा अनुभव हा माझ्या गावात कोकणात पण झालं आहे
Rawool maharaj ki jay. ANKHIN VIDEOS UPLOAD KARA RAWOOL MAHARAJ CHE .PLEASE BHIK MAKTO VIDEOS UPLOAD KARA
2 anubhav khup spooky hota 😨😨
Horrible ☠
Sir, khup bhayanak anubhav aahe, but ek suggestion aahe, zar tuhmi he anubhav tumchya voice madhe sangtile means jase tuhmi katha sangtat tase, tar ekayala khup maza yeil.
आपल्या सुचनेसाठी धन्यवाद स्नेहा.. कधी कधी ज्या माणसाने ती घटना अनुभवली आहे त्याच्याकडून ती ऐकणे फार मजेशीर असते.. पण तुमच्या सूचनेवर मी नक्कीच काम करेन!!
बापरे..
मि मूळचा पुण्याचा पण कामासाठी कोकणात वेंगुर्ला मध्ये आलो होतो..
मि हे चॅनेल आत्ताच पहिले आणि हा विडिओ पहिला..
वेंगुर्ला ते कुडाळ हा रस्ता आज देखील रात्री 8 नंतर पूर्ण निर्मनुष्य असतो खूपच कमी गाड्या कदाचित येतात..
मि या वर्षी जानेवारी ते जून रोज वेंगुर्ला ते कुडाळ किंवा वेंगुर्ला ते सावंतवाडी रोज रात्री अपरात्री १२-१ वाजता बाईक वर प्रवास करत होतो..
नशीब माझे मला असा अनुभव मला नाही आला...
आपल्या भुतांचे किस्से लाईव्ह सेशन मध्ये आपले किस्से जरूर शेअर करा
Kay re mama aata tar bhaji khatana pn vichar karava lagel mala 😂😂😨
😂😂😂
बापरे खूप भयानक होते अनुभव, अंगावर शहारे च आले ऐकून
धन्यवाद ऋचा!
#10:00
No background music please . Gosht Chan sangat aahet pan music mule disturb hotay
धन्यवाद दिपाली ताई.. पुढील व्हिडिओस मध्ये या गोष्टीची दखल घेतली जाईल..
अमोल... ही स्टोरी मी.. Yprtilipi वर वाचली आहे.. ते जे वाचलंय तेच तो सांगतोय.. काय समजायचं... मी माझा प्रश्न आहे..
प्रणय, ती कुडाळ मधील महाराजांवर आधारित गाजलेली गोष्ट आहे जी सर्वांना माहितेय..
सगळी भुते कोकणात असतात का?
तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुध्दा सांगू शकता वृषाली!
Sanket..mitra..mala..tuza..bhajiwalyacha..aani...limbu..naaral..mangalsutracha..vetalacha..aani.smashanatala..kissa..mala..khup..aavdala..maza..naav..umesh.maruti..chavan..mi..roj..tumchya..goshti..aikato..aani..mala..bhootachya..goshti..aavdatat..aani..mala..bhootachya..goshti.devanchya..goshti.saadhu..santanchya.goshti..kraantiveeranchya..goshti..netyanchya..goshti..lihito..saddhya..mi..jobchya..shodhaat..aahe..majhe..shikshan..aathavi..paryant..zaale..aahe..aazaar..pannamule..mala..shikta..aale..naahi..nazyaa..kade..bhootache..dahaa..anubhav..aahe..mazya..kaa..kaan..barobar..mitra..barobar..aani..aamchya..chaalit..ghadlela..aani..gaavaat..ghadlela..anubhav..aahe.sanket..mala..tuza..watsaapp..number..de..aani..mazya..pappanche..gaav..turambav..taluka..chiplun.
jilla..RATNAGIRI..aahe..aani...aamchya..gaavaat..shardadevwaa....mandir..ram..mandir..hanuman..mandir..bhairi..bhavani..mandir..sai..ba..ba..mandir..vitthal..mandir..aahe..aani..sant..naa..naa..maharajncha..math..aahe...aani..satichya..teen..sandhya..aahet..aani..chhtrapati..shivaji
.maharajanchi..sasarwadi..waareli..he..gaav..aahe..aani..mazya..mummyche..gaav..tondali..pilavali..taluka..chiplun..jilla..RATNAGIRI..aahe..aani..mazyaa..mummychya..gaavaat..sukaai..deviche..mandir..hanuman..mandir..sai..ba..ba..mandir..aahe..aani..aamchyaa..gaavaat..kaal..kaaideviche..mandir..aahe..aani..tithe..devine..rakshasala..maarle..hote.aani..tithe..rakshasachi..murti..aahhe..aani..devichya..paadukaa..aahet..aani...mazya..mothyaa..pappanche..gaav..sakhar..khadakwaadi..taluka..mahaad..jilla...raaigad..aamchyaa..gaavaat..navlaaideviche..mandir..aahe..aani..majhi
.vahini..kankavalichi..aahe..umesh..maaruti.chavan..mobile..number..whatsapp..number.
aahe....7796468381..addresses..laxminath..apartment
a..wing..third.flor..hendre pada..bharat.
College...laal..bahadur
.shasri..road..badlapur..421503..
Kudal mhanpan te vangurla ratricha pravas mala chakva bhetla, ratri 9.30 la bhetla sakali 5 la mala sodla
Hi he pingli made rahta aamcha ite
Karan rawool Maharaj yenche khup ghosti ahe aani aami tencha side la rahto ravalnath Mandir ite mhun
Mala pan khup story mahit ahe tencha
Background music koni koni aaikla