पानिपतबद्दल नवीन माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • पानिपत हा सर्व मराठी जनांचा जिव्हाळ्याचा विषय. यावर आजवर मोठ्याप्रमाणात संशोधन झाले आहे. आणि होतही आहे. यातूनच नवी नवी माहिती समोर येताना दिसते. इतिहास अभ्यासक मनोज दाणी यांनी अशाच प्रकारे संशोधनातून काही नवीन अप्रकाशित माहिती समोर आणली आहे. त्यांच्याशी याविषयी प्रणव महाजन यांनी संवाद साधला.
    नक्कीच आपणसही यातून काही नवीन माहिती मिळेल अशी अपेक्षा
    #MarathaHistory
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
    Join us on TH-cam - / @marathahistory
    Social Media Presence -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.
    Disclaimer -
    All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

ความคิดเห็น • 173

  • @vjj799
    @vjj799 2 ปีที่แล้ว +28

    पानिपत नंतरचा ईतिहास आम्हाला ऐकायला आवडेल.

  • @ssm7593
    @ssm7593 2 ปีที่แล้ว +11

    शिंद्यांची संपुर्ण पिढी शुर होती 👌❤️

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 2 ปีที่แล้ว +4

    तुमचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.मी एक अभिनेता आहे आणि सुदैवाने श्री.मोहन वाघ यांच्या रणांगण नाटकात मला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची भूमिका साकारायला मिळाली.त्या अगोदर श्री विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी आणि शेजवलकर,सरदेसाई यांचे बहुतेक लिखाण मी वाचून काढले होते.त्याचा भूमिका साकारताना उपयोग झाला.आज तुम्ही देत असलेली माहिती त्या वेळेस मिळाली असती तर नाटकाचा रंग काही औरच झाला असता, हे नक्की.माझ्या रणांगण टीमला या व्हिडिओची लिंक पाठवली आहेच.आपणा सर्वांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल,नमस्कार आणि शुभेच्छा !!!
    दीपक वेलणकर

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 ปีที่แล้ว +14

    दत्ताजी शिंदे यांनी डावपेच हे धोरण न आखता बळाचा अतिआत्मविश्वास बाळगल्यानेच प्रसंग अंगलट आले !

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 2 ปีที่แล้ว +10

    I was there at panipat on 14 jan 22..sagle chitra samor ubhe rahile sadashivrao bhai ki jay

  • @sachinchitapure8956
    @sachinchitapure8956 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय स्तुत्य उपक्रम.. खूप अभ्यासपूर्ण विवेचन

  • @hrumde
    @hrumde 2 ปีที่แล้ว +5

    Young guys like you are doing research in history and providing such a valuable information. I really appreciate your efforts.

  • @TheMans1987
    @TheMans1987 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय उपयुक्त माहिती आहे..आपण आपल्या चॅनेल च्या माध्यमातून लपलेला इतिहास पुढे आणत आहेत त्याचा अभिमान आहे

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 ปีที่แล้ว +2

    आदरणीय भाऊंच्या
    कैफियती विषयी आतुरता आहे
    एकव्यास मिळावि ही अपेक्षा

  • @suyashpawar4594
    @suyashpawar4594 2 ปีที่แล้ว +14

    अब्दालीचा वजीर याला ठार मारणारे पानिपत महापराक्रमी महाराज यशवंतराव राजेपवार यांना स्मृतीदिनानिमित्त मानाचा मुजरा
    *पवार हूं हाथी पर चढ कर ही मारूंगा *
    _मराठा शौर्य दिन __१४ जानेवारी_
    *जय शिवराय 👑जय धारं पवार *🚩🚩

    • @uab7327
      @uab7327 2 ปีที่แล้ว

      Dhar pawar mhanaje

    • @harshavardhannajan7415
      @harshavardhannajan7415 2 ปีที่แล้ว

      👍👍

    • @ajitpowar7605
      @ajitpowar7605 ปีที่แล้ว

      धार पवार.....

    • @ajitpowar7605
      @ajitpowar7605 ปีที่แล้ว

      ​मध्यप्रेशातील धार रियासात चे पवार... म्हणजे धार पवार...

  • @nikhilsapre5562
    @nikhilsapre5562 2 ปีที่แล้ว +5

    Excellent study by Mr. Manoj Dani and very well conducted by Mr. Pranav.

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 ปีที่แล้ว +6

    We were totally unaware about the information you shared... thank you

  • @rajd7614
    @rajd7614 2 ปีที่แล้ว +8

    You spoke on a subject very near and dear to my hear . My grandmother used to tell me that our family lost every male member in that war except a male baby that was in Pune.

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही ऋषि आहात🙏 👋तुमच्या कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाला प्रणाम🙏 👋कृष्ण वंदे जगद्गुरु🙏👋

  • @pradeepsawant4440
    @pradeepsawant4440 ปีที่แล้ว

    राजस्थान मध्ये तिथला इतिहास डिजीटल रुपात केला जात आहे. आपल्या इथे महाराष्ट्रात इथले राजकारणी आपली दुकाने कशी चालतील त्या नशेत आहेत. आपण खूप चांगले काम करीत आहात. इतिहासात आपल्यासारखे त्या काळातील घटनांचा अभ्यास करणारे लोक खूप कमी आहेत. यातून नवे संदर्भ मिळतील जे त्या कालच्या घडामोडींचे महत्वाचे पुरावे सापडतील. आपले काम खूप चांगले आहे. धन्यवाद!

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 2 ปีที่แล้ว +12

    दादा आपण पानिपत माहिती चांगल्या प्रकारे सांगता आपण पानिपत वेब सीरिज चालु करायला पाहिजे आख्या भारताला पानिपत चा इतिहास आणि आपल्या मराठा मावळ्यांचा पराक्रम जगा समोर प्रदर्शित केले पाहिजे 🔥🙏🙏

    • @akshaymane5914
      @akshaymane5914 2 ปีที่แล้ว

      Hoy barobr bola bhau tumhi

    • @akshaymane5914
      @akshaymane5914 2 ปีที่แล้ว

      Khup rair mahiti aahe hi. so pleez सर्वांना कळाली पाहिजे

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  2 ปีที่แล้ว +2

      नमस्कार
      अशी वेब सिरीज आपल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही चॅनेल वर आम्ही केली आहे, नक्की पहा, मराठी याच चॅनेल वर, हिंदी आणि इंग्रजी अनुक्रमे विरासत आणि historiography चॅनेल वर प्रदर्शित केल्या आहेत, नक्की पहा आणि आपल्या मराठी आणि गैर मराठी मित्रांबरोबर नक्की share करा
      धन्यवाद

  • @hardikkanitkar2879
    @hardikkanitkar2879 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय माहितीपूर्ण video. असेच विडिओ नियमित करत रहा.

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती, आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏

  • @Kalyanii
    @Kalyanii 2 ปีที่แล้ว +8

    Hats off to you both 🙌🙌🙌

  • @gurunathshinde9417
    @gurunathshinde9417 2 ปีที่แล้ว +3

    Thanks for this information. Salute to you for your dedication to this subject

  • @nikhilbhilavade0072
    @nikhilbhilavade0072 2 ปีที่แล้ว +4

    A very brilliant work by both of you

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 2 ปีที่แล้ว +5

    या बद्दल निनाद बेडेकर यांचे व्हिडिओ फार माहितीपूर्ण आहेत.

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 ปีที่แล้ว +2

    Great combination Pranav and Manoj. This is a quality information.

  • @chandrashekharjoshi7491
    @chandrashekharjoshi7491 2 ปีที่แล้ว

    खूप सुरेख अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद

  • @chetantalashilkar9815
    @chetantalashilkar9815 2 ปีที่แล้ว +3

    Dear Sirs thanks..request to kindly explorer more event of Panipat battle... awaiting for your next videos soon...

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 ปีที่แล้ว +1

    🌸🔷✴🔺🟡🔺🦚 बहुत बढ़िया, बहुत बढ़िया 🦚🔺🟡🔺✴🔷🌸

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว +2

    सर मला फार आवडले सुंदर,,

  • @shlok3566
    @shlok3566 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🙏🙏
    ऐतिहासिक महत्त्वाचे दिनविशेष यांवर वेगळा व्हिडिओ बनवा🙏🙏🙏

  • @jena7387
    @jena7387 ปีที่แล้ว +1

    Lots of information received through your investigating, suggest you should make this video in Hindi and English too, so that the nation and the world knows about the courage and story of valour of our Marathas. Jai Bhavani 🚩

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 2 ปีที่แล้ว +1

    Abdali ha kharatar Afghanistan cha Shivaji pan aaple Maharaj susanskut. Striyancha aadar karnare. To bolun chalun Talibani. Panipat nantar aaply baykanna nasavla Abdali ne

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितली इतिहासा ची उजळणी झाली

  • @anantnadkarni8668
    @anantnadkarni8668 2 ปีที่แล้ว

    Tumhi kelelya abhyasa baddala aodar tumhala salute ..aprateem..tumche videos khuapach chan astat ..very informative

  • @ranjeetdubal6205
    @ranjeetdubal6205 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान अप्रतिम

  • @akshaynalage7957
    @akshaynalage7957 2 ปีที่แล้ว +4

    होळकर यांनी माघार का घेतली या विषयी सांगा कारण त्यांच्या कडे सैन्य होते जे एवढे लढले नव्हते तरी पण त्यांनी लढण्या ऐवजी निघून जाण्याचा निर्णय का घेतला.

    • @abhijeettalele3443
      @abhijeettalele3443 2 ปีที่แล้ว +1

      ha prashn malahi nehmi padto, shoble nahi tyana bhauna sodun palun jane

    • @maheshkhadakban2985
      @maheshkhadakban2985 ปีที่แล้ว

      कदाचीत होळकरांना गोलाची लढाई मान्य नव्हती छापेमारी करून युद्ध करू असे सुचवले होते आणि त्याचा इब्राहिम खान गर्दी ह्या वर विश्वास नव्हता....
      आणि दुसऱ्या साईड का युद्ध सुरू होवून बराच वेळ झाला पण होळकर ज्या साईड ला होते तिथं युद्ध सुरू व्हायला वेळ लागला अजून एक होळकर आणि नजीब खान ह्यांचे चांगले संबंध होते मानस पुत्र वैगरे शिंदे आणि होळकर वैर......

  • @sanjayruikar4109
    @sanjayruikar4109 2 ปีที่แล้ว +1

    Boys well done...keep up the good work

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 ปีที่แล้ว

    आपण इतकं संशोधन करून माहिती देता या बद्दल तर धन्यवाद आहेतच. जामी चे लेखन हे विश्वासार्ह म्हणता येईल कारण तो साक्षी आहे,

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @harighadage9513
    @harighadage9513 2 ปีที่แล้ว

    अंतोजी माणकेश्वर कुठल होत त्याबद्दल अधिक माहिती सांगा .
    तुमचा हा व्हिडिओ मला खूप आवडला.
    तुम्ही खूप छान माहिती सांगितली

  • @prakashwaghamale641
    @prakashwaghamale641 2 ปีที่แล้ว +1

    Best efforts for panipat thanks

  • @pravinkamble8361
    @pravinkamble8361 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान,sir

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 2 ปีที่แล้ว +1

    Sundar ...

  • @kashidpradip3631
    @kashidpradip3631 2 ปีที่แล้ว +5

    होळकरांचा पराक्रम सांगा

  • @omkargujar6386
    @omkargujar6386 2 ปีที่แล้ว +1

    Spotify taak bhau..tuja kaam ek number ahe

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว +2

    मनोज दाणी सर माणाचा मुजरा

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 2 ปีที่แล้ว +2

    छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास, ताराबाईंचे कौशल्य व औरंगजेबाचा मृत्यू यावर व्हिडिओ बनवावा...आपल्या द्वारे पाहण्यात आनंद होईल

  • @shaileshsanas4408
    @shaileshsanas4408 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @urmilakasbale8060
    @urmilakasbale8060 ปีที่แล้ว

    Khup chan anaylisis

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 ปีที่แล้ว +1

    महत्त्वपूर्ण माहिती

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 8 หลายเดือนก่อน

    आपण काही ऐतिहासिक कागद पत्रांचे आधारे पानिपतच्या तिसऱ्या युध्दाचा पट उलगडण्याचा सुरेख प्रयत्न केलेला आहे.जशी‌ नवीन माहिती मिळेल तसा यात बदल होऊ शकतो

  • @ppatil19
    @ppatil19 2 ปีที่แล้ว

    खुप महत्वाची माहिती

  • @rajendrabhamare319
    @rajendrabhamare319 ปีที่แล้ว

    छानच माहिती धन्यवाद

  • @shaileshkatkar6903
    @shaileshkatkar6903 2 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर...

  • @anupmalandkar842
    @anupmalandkar842 2 ปีที่แล้ว +1

    खूप जबरदस्त माहिती पण संबंधित चित्र किंवा फोटो आणि मागे आवाज असे अजून छान झाले असते

  • @venkaal
    @venkaal 2 ปีที่แล้ว

    Very Informative

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 8 หลายเดือนก่อน

    आपल्या निवेदनात जर त्या ठिकाणांचा भौगोलिक नकाशा देता आला तर समजून घेणे जास्त सुलभ होईल असे वाटते.
    श्री सदाशिवभाऊ व श्री समशेर बहादूर यांच्या समाध्या बाबत श्री प्रवीण भोसले सरांनी मराठ्यांची धारातिर्थे या पुस्तकात दिलेली माहिती सुध्दां विचारात घेण्या जोगी आहे.

  • @akashjogdand8342
    @akashjogdand8342 2 ปีที่แล้ว

    आपन खूपच छान व्हिडिओ बनवता. मी आपले सर्व व्हिडीओ पाहिले आणि मी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे MBBS चे शिक्षण घेत आहे आणि मी माझ्या संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल बद्दल सांगितले आहे. मला आपणास एक विचारायचे आहे की आपण छत्रपती संभाजी महाराजावर फार कमी व्हिडीओ बनवता. आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रसंगावर अधिक व्हिडिओ कधी पाहावयास मिळतील 🙏

  • @tusharmb
    @tusharmb 2 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @vishalkadam2366
    @vishalkadam2366 2 ปีที่แล้ว +2

    Balance sheet of PANIPAT WAR was published in PUDHARI on 150th anniversary of PANIPAT WAR.
    Kindly give more information about it.

    • @gajanansurve7325
      @gajanansurve7325 2 ปีที่แล้ว +1

      You may read a book 'Solstice at Panipat' written by Dr. Uday Kulkarni

    • @gajanansurve7325
      @gajanansurve7325 ปีที่แล้ว

      You may get in Solstice at Panipat written by Dr. Uday Kulkarni

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว +2

    सर आपण जगदाळे यांच्या सरदार पिराजी नारायण जगदाळे आणि यशवंतराव जगदाळे हे पण् बुरांडी मधे होते

  • @prakashwaghamale641
    @prakashwaghamale641 2 ปีที่แล้ว +2

    Please read solistice at panipat written by Uday s kulkarni

  • @vishalbhamare9738
    @vishalbhamare9738 2 ปีที่แล้ว +1

    पानिपत मधील युद्ध बंदी बद्दल सांगा

  • @vijay2856
    @vijay2856 2 ปีที่แล้ว +1

    दादा पानिपत आधी उत्तरे तील राजकारवर एक चर्चा ठेवा आणि आलासिंघ जाट याने अब्दाली च्य नातवाला सैन्य नेण्यासाठी वाट दिली तसच याबल्यात आलासिंघला अब्दाली जहागिरी दिली यावर प्रकाश टाका

  • @primary5050
    @primary5050 2 ปีที่แล้ว +1

    Pranav sirancha background kaay aahe kuni sangu shakel ka ?

  • @RajendraKagde
    @RajendraKagde 3 หลายเดือนก่อน

    Kindly tell.us about. The artillery of maratha whether the firing range was adjusted whether Abdali able to.feed his army whether Abdali able to take.war prisoner with him after loosing considerable portion

  • @pratikthakare1572
    @pratikthakare1572 2 ปีที่แล้ว +1

    Sir please sirajaudalla nawab relationship panipat in marathi

  • @drtejas2752
    @drtejas2752 2 ปีที่แล้ว

    Its request ki answers sang panipath madhe je Maratha Afghanistan la nehniyath ale tyana parat aniycha prethn zhla ka n ata tena antha yeil ka

  • @virajajgaonkar8714
    @virajajgaonkar8714 2 ปีที่แล้ว +2

    With all due respect..... पाहुणे वक्ते चांगले वक्ते नाही आहेत....... बचेगे तो और लडेगे..... यावर त्यांचा विश्वास नाही कारण अफगाण बखरीत ते verify होत नाही असे ते म्हणतात...... दुसरीकडे म्हणतात की अफगाण बखरीत फक्त अफगाणी कौतुक आहे...... मग मला सांगा हे अफगाण दत्ताजी च्या स्टेटमेंट verify कस करतील...... दत्ताजी शिंदे यावर त्यांचे मत हे जर व तर आहे...... दुसरे शिंदे घोड्यावरून खाली पडले तेव्हा मराठे त्यांना मागे घेऊन गेले.... तसेच ते दत्ताजी ना पण घेऊन गेले असते असे ते म्हणतात...... At the same time ते म्हणतात abdali कबुतरि रंगाच्या घोड्यावर बसला होता असे अफगाण बखर म्हणतात...... पण ही गोष्ट मराठी बखरीत verify होते का......?

    • @manojdani6337
      @manojdani6337 2 ปีที่แล้ว

      नमस्कार, दत्ताजी शिंद्यांचा पराक्रम अद्वितीय होता याबद्दल कोणताच वाद नाही. कृपया तसा समज करून घेऊ नये. ज्यावेळी बखरकार दत्ताजी शिंद्यांच्या मनातील विचार सांगतो त्यावेळी तो प्रसंग रंगवून सांगण्यासाठी काल्पनिक संवाद रचतो आहे हे उघड आहे. हे अखेरचे उद्गार काल्पनिक आहेत ही गोष्ट इतिहासकार राजवाडे यांनी शंभर वर्षांपूर्वीच सांगितली आहे, त्यात मी काही नवीन तर्क मांडलेला नाही. नवीन अफगाण साधने काय सांगतात ते मी सांगतो आहे. आपल्याला 'बचेंगे तो और लढेंगे' या कथेतून स्फूर्ती मिळत असेल तर आपण जरूर त्यावर विश्वास ठेवावा, मी फक्त नवीन पुरावे काय सांगतात तेच सांगतो आहे. मराठी बखर ही मुळातच काटेकोर सत्य आणि फक्त सत्यच मांडण्यासाठी मुळीच लिहिली गेलेली नाही, तर पोवाडे, शाहिरीसारख्या वीर-रसप्रधान, स्फूर्ती देण्याऱ्या वाङ्मयाचा तो भाग आहे. त्यातील अनेक चुका अस्सल पत्रांशी विसंगत आहेत. त्यामुळे बखरीला आजच्या काळात काटेकोर पुरावा मानाने योग्य ठरणार नाही.

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 ปีที่แล้ว

    अनुवादा साठी पुण्यात भाग.इ.सं शी संबधीत निखिल परांजपे हे आपणास मदत करू शकतील.

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 ปีที่แล้ว

    मनोज सर विद्वान
    सलाम

  • @uab7327
    @uab7327 2 ปีที่แล้ว +2

    सर, उत्तरेकडच्या राजपूत लोकांकडून शिवाजी महाराज राजपूत होते, असा सातत्याने चुकीचा प्रचार केला जातोय या बद्दल सांगा 🙏

    • @ramdaspawar3473
      @ramdaspawar3473 ปีที่แล้ว

      बरोबर आहे चुकीचे नाही दादासाहेब

    • @power3433
      @power3433 ปีที่แล้ว

      @@ramdaspawar3473 कसे बरोबर आहे?

  • @siddheshphadke8835
    @siddheshphadke8835 10 หลายเดือนก่อน

    Manoj Dani yancha battle of Panipat he pustak Marathit kadhi yenar aaha ?

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว +2

    प्रणव सर मराठा सरदार पिराजी नारायण जगदाळे आणि यशवंतराव जगदाळे यांच्या बद्दल माहिती द्यावी 🌹🌹🌹👌

  • @architniks0001
    @architniks0001 2 ปีที่แล้ว

    सर या युद्धा ची माहिती जाट राजे यांच्या कडे पण असेल त्यांच्या रेकॉर्ड नुसार.त्या बद्दल काही माहिती

  • @sagargore7882
    @sagargore7882 ปีที่แล้ว

    पानिपत युद्धात फितूर कोण झाले याच्यावर व्हिडीओ बनवा

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 ปีที่แล้ว

    नकाशासह असेल तर एकदम स्पष्ट होतील

  • @hemantmali3483
    @hemantmali3483 2 ปีที่แล้ว +1

    अजून हजारो रुमाल आणि त्यातील साधनांचा अभ्यास झाला नाही, प्रत्येक नव्या साधनाबरोबर नवा इतिहास उलगडतो आहे, संपूर्ण सत्य चित्र कधी उभे राहील काय?

  • @vishalshinagare380
    @vishalshinagare380 ปีที่แล้ว

    Manoj sir aapan panipath vaar raahun aalaat ka aasel tar kiti divas

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 2 ปีที่แล้ว +2

    सर आमच्याकडे चौथाई मराठे यांना बहाल केली होती ती आमच्या कडे आजही आहे

    • @shreesuvarna
      @shreesuvarna 2 ปีที่แล้ว

      प्रत पाहायला मिळेल का?

  • @jaywantzade6614
    @jaywantzade6614 2 ปีที่แล้ว +1

    विश्वास राव याच्या बद्दल माहिती द्या.

  • @mahadeoborate7398
    @mahadeoborate7398 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌🌺🙏

  • @rahgok
    @rahgok 2 ปีที่แล้ว

    सर, अंतर्वेद म्हणजे कोठून कोठे? व दुआब म्हणजे कोठून कोठे? गंगा-यमुनेच्या मधल्या प्रदेशाला काय म्हणायचे?

    • @WeMake007
      @WeMake007 2 ปีที่แล้ว

      गंगा यमुना च्या मधला प्रदेश दिल्लीच्या दक्षिणेला पश्चिम उत्तरं प्रदेश

    • @gajanansurve7325
      @gajanansurve7325 2 ปีที่แล้ว

      You may read 'Solstice at Panipat ' written by Dr. Uday Kulkarni

  • @simplethings7221
    @simplethings7221 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩

  • @targetneet2920
    @targetneet2920 2 ปีที่แล้ว +1

    Akkha afganistan vs ekta Maharashtra 🔥✌🏻

    • @power3433
      @power3433 ปีที่แล้ว

      आणि भारतातील पण अफगानी बरोबर होते

  • @manojjadhav8164
    @manojjadhav8164 2 ปีที่แล้ว +2

    काही पुस्तका मध्ये भाऊना दोषी ठरवले आहे.. का ?

    • @Ssgamingoff-r3q
      @Ssgamingoff-r3q ปีที่แล้ว +1

      कारण त्यांना संपूर्ण इतिहास माहीत नाही.
      मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती हे काही लोक विसरले आहेत. त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हकलावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता.लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.

  • @shashikantoak
    @shashikantoak 2 ปีที่แล้ว

    मनोज दाणी,
    अफगाण सैनिक फॉर्मेशन कसे असे? बाजीराव पेशवे यांच्या लष्करी मोहिमांवर मराठ्यांच्या सैन्याची मांडणी सामान्यतः कशी असायची?

  • @WorldHST2023
    @WorldHST2023 2 ปีที่แล้ว

    गोविंदपंत बुंदेले कुठे होते पाणीपतात?

  • @Suyoggore
    @Suyoggore 2 ปีที่แล้ว +1

    पानीपत युध्दा नंतर पानीपत वर मराठ्यांनी कधी कब्जा मिळवला.

  • @virajajgaonkar8714
    @virajajgaonkar8714 2 ปีที่แล้ว

    त्यापेक्षा मुलाखतकार हुशार आहेत त्यांना knowldge आहे.....

  • @jaywantzade6614
    @jaywantzade6614 2 ปีที่แล้ว

    तसेच जनकोजी शिंदे यांची सविस्तर माहिती द्या.

  • @akashkadam0019
    @akashkadam0019 2 ปีที่แล้ว +1

    Kahi zal tari apan harloch na tari ata ky honray ithihas nahi badlta yet....

    • @targetneet2920
      @targetneet2920 2 ปีที่แล้ว

      Tasa nasat Bala purn Bharat Maratha che hote marathe harale t Puna abdali cha ka nahi zal

    • @santoshbhalere9783
      @santoshbhalere9783 2 ปีที่แล้ว

      सर,मी आज पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवरील पानिपत विषयक माहिती पाहीली आणि मन लावून ऐकली,आपला हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.युद्ध हे एक धगधगते अग्निकुंड असते,आणि या अग्नी कुंडात आहुती या पडणारच,त्यावेळची इतिहासाची साधने म्हणजे बखर, पण या बखरी या युद्धा नंतर लिहिल्या आहेत.त्यामुळे त्यामध्ये तफावत दिसते.पण आपण आज शाह नाम्यावर सुंदर माहिती देऊन ,शत्रू जर आपल्यावर जेवढे वाईट लिहिल , त्यात आपला पराक्रम शोधावा अशी नवीन माहीती दिलीत ती अतिशय स्तुत्य अशीच आहे

  • @sachintodkar9076
    @sachintodkar9076 2 ปีที่แล้ว +1

    तिथल्या स्थानिक हिंदूनी मराठ्यांना मदत केली का?

  • @angadkasabe9623
    @angadkasabe9623 2 ปีที่แล้ว +2

    Tumha doghanch bolan aikal ki as vatat ki...kharokharach mi tya panipatachya ranbhumi varti ubha ahe...

  • @tusharnikam991
    @tusharnikam991 2 ปีที่แล้ว

    22,000 Marathi kaidi tyache kay zaale Navin mahiti milate ka

  • @gskoli5164
    @gskoli5164 2 ปีที่แล้ว

    खूप डीप माहिती समोर आली आहे

  • @BhatakantiEkPravas
    @BhatakantiEkPravas 2 ปีที่แล้ว

    3 varsha purvi ek video madhe panipatcya assal chitracha adhava ghetana, "timursha bin ahamadshaha" han abdalicha natu hot as sangitl ahe n ithi mulaga...!! Hi don vegvegali character ahet ki kase..?? Karana timursha ha abdalicha natu mhanun ullekh mla sapadala nahi.

  • @redbull2631
    @redbull2631 ปีที่แล้ว +1

    Vishay ky ani boltat ky

  • @OP-mk2dp
    @OP-mk2dp 2 ปีที่แล้ว +1

    @pranav Sir Kadhi Tari Sachin Joshi Sirna Pan Bolwa

  • @prasad9349
    @prasad9349 2 ปีที่แล้ว +21

    माहिती सांगत असताना , डोळ्यासमोर घडत आहे असे वाटत होते. छान माहिती..

  • @dhirajkale6568
    @dhirajkale6568 2 ปีที่แล้ว +9

    होळकरांबद्दल काही माहिती आहे का कारण शींदेंचे बरेच लोक मारले गेले महादजी सोडून
    होळकरांच् नुकसान जास्त झालेच दीसून येत नाही.होळकर शूर होते मग नेमक् काय राजकारण झालं .

    • @akshaynalage7957
      @akshaynalage7957 2 ปีที่แล้ว +6

      होळकरांनी लढाईतून माघार घेतली होती.त्यामुळे त्यांचे ज्यास्त नुकसान झाले नाही.पानिपत मध्ये होळकरांनी एवढा प्रतिकार केला नाही. पानिपत मध्ये होळकर एवढे लढले नाही त्यांनी लवकरच माघार घेतली त्यामुळे सदाशिवराव भाऊ हुजरातीसह एकटे पडले.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 2 ปีที่แล้ว +7

      मला पण हा प्रश्न पडतो. आणि पानिपत वरुन मल्हार राव होळकर सुखरूप कसे आले.( ते नजिब खानाला आपला धर्म पुत्र मानायचे असे पानिपत मध्ये वाचले आहे)

    • @akshaynalage7957
      @akshaynalage7957 2 ปีที่แล้ว +1

      @@rajendraparkar8887 पानिपत मध्ये लढाई सुरू असताना जेव्हा सदाशिवराव भाऊ आणि सर्व सैनिक लढत होते तेव्हा होळकर माघे थांबले होते . विश्वासराव यांना गोळी लागून ते ठार झाले ही बातमी होलकरांकडे आली .विश्वासराव यांना गोळी लागली ही बातमी समजताच बुणगे पळून जाऊ लागले. बुनगे पळून जात आहे हे पाहून होळकर सुधा आपल्या सैन्या सोबत निघून गेले.याच वेळी सदाशिव राव भाऊंना होळकरांच्या सैनिकांची गरज होती.कारण बाकीचे सर्व सैनिक लढून दमले होते आणि होलकरणांकडे सैन्य लढले नव्हते ते माघे थांबले होते .आणि अब्दालीने ताज्या दमाचे सैनिक लढाईत उतरले होते .त्यामुळे सदाशिवराव भाऊ यांना होळकरांच्या सैनिकांची गरज होती. होळकर पानिपत मध्ये लढले नाही संधर्भ भा साठी या channel वरील animation video पहा .भाग 4 हर हर महादेव या नावाने आहे.

    • @kishorgawade1329
      @kishorgawade1329 2 ปีที่แล้ว +4

      पानिपत वर नेलेल्या मराठी कुटुंबीयांना (महिला व मुले) यांना युध्दभूमीपासून सुखरुप दूर नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.त्यामुळे त्यांना रणभूमी सोडावी लागली

    • @muhiuddininamdar
      @muhiuddininamdar ปีที่แล้ว

      @@rajendraparkar8887 ते दुपारी युद्ध भूमी वरून निघून गेले.

  • @Shoaib_Patel_Vlogs
    @Shoaib_Patel_Vlogs 2 ปีที่แล้ว +8

    थोरले छत्रपती शाहु महाराज यांचे पुत्र येसाजी राजे आणि कुसाजी राजे यांची काही माहिती आहे का ?