फायद्याच्या शेतीसाठी जमिनीचे सुपीकता वाढीचे उपाय - श्री गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.พ. 2023
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण फायद्याच्या शेतीसाठी जमिनीचे सुपीकता वाढीचे उपाय हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #JaminichiSupiktavadhicheupay #जमिनीचीसुपीकताबद्दलसर्वकाही #सुपीकतावाढीचेउपाय #jaminchisupiktamahitiinmarathi #शेतकऱ्यांसाठीउपयुक्तअशीमाहितीइनमराठी #जाणूनघ्या #शेती #Fertility #howtoincreasethefertilityofsoul #soulfertility #जमिनीचीसुपीकतावाढवण्याचेउपाय #जमिनीचाकसवाढवणे #सुपीकजमीनजास्तउत्पादन

ความคิดเห็น • 169

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 ปีที่แล้ว +46

    सर मी यावर्षी कपाशी, तुर कुट्टी करून नांगरली व मागील वर्षी गव्हाचे काड जमीनीत गाडले. वेस्ट डिकंपोझर सुध्दा वापरतो. NPK conso पण वापरतोय, मला आपले मार्गदर्शन भविष्यातील शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचा वाटतोय हे कोणीही मार्केटिंग वाला सांगत नाही. इतर लोक त्यांचे व्यवसाय वाढवण्यात व्यस्त आहे पण आपण शेतकरी कल्याणासाठी कार्यरत आहात आपले शतश:आभार🙏💕🙏💕

    • @prashantreddy9921
      @prashantreddy9921 ปีที่แล้ว +1

      कापुस कसा गाढावा भाऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +2

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले सुद्धा धन्यवाद

    • @sushamakote3244
      @sushamakote3244 ปีที่แล้ว +1

      D compeser मिळेल का

    • @bhaskarsagale425
      @bhaskarsagale425 ปีที่แล้ว

      सर माहिती दिली धन्यवाद

    • @pravinwagh2058
      @pravinwagh2058 ปีที่แล้ว +1

      @@prashantreddy9921 उभ्या पिकात क्राॅप श्रेडर नावाचे ट्रॅक्टर चलित यंत्राने कुट्टी करून नांगरणी करून गाडावी शक्य असल्यास,जमिनीत ओलावा असल्यास वेस्ट डिकंपोझर किंवा जीवामृत किंवा जीवाणू कल्चर कुट्टी वर फवारून नंतर नांगरणी करून घ्यावी

  • @mahadeoblimbhore5355
    @mahadeoblimbhore5355 ปีที่แล้ว +16

    साहेब ,मागे एकदा मी आपणास या बाबतीत शंका विचारली होती आणि आज तुम्ही याच विषयावर चर्चा करत आहेत. मनापासून आनंद झाला. आपण सर्व शेतकरी यांनी आवर्जून करावे ,आपली जमीन राहिली तरचं आपण म्हणजे शेतकरी राहील,आज सर्व माहिती मिळाली. साहेब आपल्याला दुर्घायुष्य लाभो, आपल्या सारखे आणखीन लोक तयार होतील ,मी तर भेटेल त्याला सांगणार आहे ,शेतकरी हिताचे कामे आपण सर्व मिळून करूयात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या चांगल्या प्रतिक्रियेबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏

    • @krishnapatil5159
      @krishnapatil5159 5 หลายเดือนก่อน

      Dhanyavad saheb 🎉

  • @sudhakar.verygoodsongsilik3784
    @sudhakar.verygoodsongsilik3784 ปีที่แล้ว +8

    सर आपण शेती संबंधात चांगली माहिती देता.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर व अनमोल माहीती सर जी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg ปีที่แล้ว +6

    जाधव साहेब 🙏,
    ख़ुप छान महिती दिली तुम्ही शेतिची बेसिक महिती जी कोनिही देत नाही ती तुम्ही एकाच विडियो त उपलब्ध करुन दिल्या बद्दल तुमचे खुप खुप आभर 💐,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @umeshbhumare1108
    @umeshbhumare1108 ปีที่แล้ว +5

    1 no माहिती मिळाली कित्येक Video पाहून सुद्धा अशी माहिती मिळाली नसती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @balirambadgude44
    @balirambadgude44 ปีที่แล้ว +4

    जगातील सर्व समस्येचे एकच कारण लोकसंख्या वाढ

  • @chandamane6496
    @chandamane6496 ปีที่แล้ว +6

    खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @krushi_mitra_raju
    @krushi_mitra_raju ปีที่แล้ว +2

    जमिनीच्या सुपीकते साठी मी या वर्षी शेणखत प्रकिया करत आहे 5 एकर ला 5 ट्रॉली शेणखत psb, ट्रायकोड्रामा, npk कल्चर, इझिक्टोबॅक्ट्रर याचा वापर केला आहे व हे खत सावलीखाली ठेवले आहे. दर 5 दिवसाला पाणी टाकतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      खूप छान दादा 🙏

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 ปีที่แล้ว +4

    Thanks 👍👍👍 Good morning sir have a nice day fine ओके ओम शांती भाई

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 ปีที่แล้ว +4

    सर आपण दिलेली माहिती खुप छान आहे आणि मी याच् पध्दतीने शेती करणार 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sohammagar1381
    @sohammagar1381 ปีที่แล้ว +4

    Number one information,
    Tks sirji

  • @hajarerameshwar3533
    @hajarerameshwar3533 ปีที่แล้ว +3

    उपयुक्त माहीती आहे धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @nikhilkawane7110
    @nikhilkawane7110 ปีที่แล้ว +8

    माहिती खूप छान दिली .. व मला वाटते कीटकनाशक,तणनाशक,बुरशीनाशक वापर बंद केलं पाहिजे. पिका मध्य नैसर्गिक रोग प्रतिकार शमता निर्माण करणे . जिवाणू पोसले पाहिजे ..,.धन्यवाद साहेब.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +3

      नमस्कार दादा , रासायनिक घटकांचा वापर एकदम बंद न करता हळू हळू कमी करू शकता.

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 ปีที่แล้ว

      ​@@dilipdakhore3885 शक्य आहे. थोडं वेळ लागतो

    • @user-ek3yi1wy1q
      @user-ek3yi1wy1q ปีที่แล้ว

      शेणखताला काही पर्याय खत आहे का?

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत सर..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @dattatrybelhekar7717
    @dattatrybelhekar7717 ปีที่แล้ว +2

    खुप चांगले मार्गदर्शन केले सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 ปีที่แล้ว +4

    Chan mahiti thanks sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @marutipatil7419
    @marutipatil7419 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर खुपचं छान माहिती दिली आपण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @nitinbarhate7079
    @nitinbarhate7079 ปีที่แล้ว +2

    Sir use rotary multure for wheat crop reccidue.

  • @sachinwagh8790
    @sachinwagh8790 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर🙏

  • @mahendraronghe7924
    @mahendraronghe7924 ปีที่แล้ว +1

    सर तुम्हीं अत्यंद उपयुक्त माहिती आम्हाला जिवतोडून सांगता तुमच्या मुळे आम्हाला खुप फायदा झाला उत्पंन वाठले आमचे. पण सर आम्हाला N PK high आम्हला शेवटपर्यंत मिळाले नाही सर येणाऱ्या वर्षी आम्हाला ऊपलब्ध करुन दिले तर खुप छान होईल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @pravinbankar903
    @pravinbankar903 7 หลายเดือนก่อน

    ❤ सुंदर,उपयुक्त माहिती, धन्यवाद😊❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @shivanandpatil170
    @shivanandpatil170 ปีที่แล้ว +5

    Thanks🙏🙏 sar

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 ปีที่แล้ว +4

    साहेब एकच नंबर चे उदाहरण दिलं रोटावेटर च शंभर टक्के सत्य परिस्थिती काही शेतकरी मित्रांना तुम्ही बोलल्या प्रमाणेच वाटतं एकदम ओके जमीन झाली आता एकदम ओके आता एकदम पुरेपूर मशागत झाली असं वाटतंय पण ते शेतकऱ्याच्या दृष्टीने चुकीचा निर्णय आहे निर्णय आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक शेतकरी दिंडोरी तालुका नाशिक

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @govindaraatiji5264
    @govindaraatiji5264 ปีที่แล้ว +2

    👌👌🌹🙏🙏जय जय गोविंदा गोविंदा

  • @dineshnshisode5799
    @dineshnshisode5799 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @balasahebsatpute6946
    @balasahebsatpute6946 ปีที่แล้ว +2

    सर माझी १०० आंब्याची बाग जुलै २०२२ मध्ये लागवड केलेली आहे परंतु झाडांची म्हणावी तशी वाढ झाली नाही जमिनीचा सामू ८.५ आहे तर आत्ता झाडांना वॉटर सोळेबल खते कुठली द्यावीत ते सांगा ना सर

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 ปีที่แล้ว +6

    Thanks sir 🙏🙏:

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @dilipikhe3246
      @dilipikhe3246 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @Parivarvad
    @Parivarvad ปีที่แล้ว +1

    Chan

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 ปีที่แล้ว +1

    , तुमचे मार्गदर्शन भविष्य साठी फार उपयुक्त आहे, धन्यवाद. रासायनिक खते आणि जिवाणू खते यांचा एकत्रित वापरलेले चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते फक्त सल्फर युक्त खतांसोबत वापर टाळावा

  • @marutichavan8642
    @marutichavan8642 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद.. माहिती छान मिळाली. तसेच क्षारपड जमिनीत निशिगंधा लागवडीसाठी सविस्तर मार्गदर्शन मिळावे.. हि विनंती...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, फुलशेती विषयी पूर्ण अभ्यास करून माहिती देऊ. 🙏

  • @abhig1281
    @abhig1281 ปีที่แล้ว +3

    Hi, February end paryant hirvali che khata chi perni keli tar chalte Kay?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @hajarerameshwar3533
    @hajarerameshwar3533 ปีที่แล้ว +3

    हरभरा उधळणे बाबत माहिती पाहीजेत सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हरभरा मर / उबाळने हा जमिनीतील बुरशीमुळे होणारे नुकसान आहे यासाठी लागवडी पूर्वी बियाण्याची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे, शेतात मध्ये एकरी २ किलो ट्रायकोडर्मा शेखतात किंवा ओल्या मातीत मिसळून फेकून द्यावा

  • @JavedShaikh-zf6nx
    @JavedShaikh-zf6nx ปีที่แล้ว +1

    Sir payle avde pikat hoti ka aaj che divas chahle aahe te mantat khayala betat navte sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , पहिले जमिनी सुपीक होत्या तेंव्हा बियाणे सुद्धा गावरान होते आणि पूर्ण नैसर्गिक शेती असल्यामुळे उत्पादन सामान्य येत होते. १९६० पासून हरित क्रांती आली तेंव्हा पासून शेतीत बदल घडून आला शेतकरी रासायनिक शेती करू लागले त्यामुळे अन्न धान्यच्या उत्पादनात वाढ झाली.

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 ปีที่แล้ว

    Sir mi beed jilhyatil ahe,amchya wibhagat ekhadhe lakud 20-25 diwas eka jagewar pasun rahile tar walwya lagtat..itkya walya ahet Ki ubhya jhadawar pan walwya khup hotayet ..Kay upay karawa,ani walwya palapacolyacha,lakdacha pan matit rupantar kartayet..mi 1 ekr Dragon froot lawle ahe ,wash slow ahe ...tya sathi Kahi margdarshan Milel ka.. Dragon froot sathi groth sathi Kay waprawe...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,मी शेताच्या आजू बाजूचे सर्व वारुळे नष्ट करा, क्लोरोपायरीफॉस डस्ट ३ किलो रा खतासोबत शेतात फेकून द्या किंवा पांडासुपर ३० मिली प्रति पंप प्रमाणे फवारणी करा

  • @i-nkhan3153
    @i-nkhan3153 ปีที่แล้ว +2

    Sir akaa 1 char, naali mode 40% paryant mala yanda faayda zhala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 ปีที่แล้ว

    *🌻🙏सर पंचमहाभूते आणि शेती व्यवस्थापन याची सांगड घालून मी शेती करतो आहे हे बरोबर आहे का❓ 🙏🌻*

  • @pravintayde-lm3eb
    @pravintayde-lm3eb ปีที่แล้ว +1

    दादा कपाशी 3/1 वर लावायची आहे
    मध्ये हिरवळीचे तग किंवा धेंचा तास पातळ पेरला v फुलात आल्यावर उपटून फटी मध्ये पसरला तर फायदा होईल का, किंवा दुसरे काय पेरावे खतासाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कपासी मध्ये लागवडी नंतर धेंचा किंवा ताग जमणार नाही, सध्या सिंचनाची व्यवस्था असेल तर धेंचा किंवा ताग पेरून नंतर जमिनीत गाडू शकता, धन्यवाद

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 ปีที่แล้ว +1

    झेप टॉनिक ऐवजी taboli फवारू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @i-nkhan3153
    @i-nkhan3153 ปีที่แล้ว +3

    Aani dursri naali unhaaliyat marnarr aahe sir

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 ปีที่แล้ว +1

    रायबा टॉनिक ऐवजी फन्ट्याक प्लस फवारु शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @rupeshaswar3187
    @rupeshaswar3187 ปีที่แล้ว +2

    उसाचे पाचट कुजवण्यासाठी डीकंपोझर फवारतात त्या प्रमाणे गव्हाच्या पाचटावर फवारणी केली तर चालेल काय...ते कीती दिवसात कुजेल...प्रक्रिया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , चो चालेल गव्हाचे काड पूर्ण कुजण्यासाठी जमीनीत चांगला ओलावा पाहिजे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 ปีที่แล้ว +1

      ओलाव्यात गाडल्यास 2 महिन्यात कुजवे

  • @uddhavshinde969
    @uddhavshinde969 ปีที่แล้ว +1

    कृपया जीवामृत चा कितपत फायदा आहे यावर विडियो बनवावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 ปีที่แล้ว +1

    सर आपण म्हंटले की पिकाचे अवशेष जमिनीत गदयचे पण दुसरीकडे असे म्हणतात की त्यापासून बुरशी तयार होते त्याचे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +2

      नमस्कार दादा , पिकांचे अवशेष जमिनीत गाडल्या नंतर ते जमिनीत पूर्ण कुजले पाहिजे.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 ปีที่แล้ว

      कुजल्यास बुरशी होत नाही

    • @abathorat5843
      @abathorat5843 ปีที่แล้ว

      कपाशि जमिनित गाडन्यापुर्वि काय करायला पाहिजे जेनेकरुन बुरशि येणार नाहि

  • @annasahebbhagwantsanap3313
    @annasahebbhagwantsanap3313 ปีที่แล้ว

    हिरवळीचे खते ताग किंवा ढेंचा उन्हाळ्यात मार्च, एप्रिल मध्ये घेतले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @laxmanjagannathnanher7418
    @laxmanjagannathnanher7418 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर कापूस आगोदर ताग होता नंतर काय घेऊ धैचा किवा परत ताग घेऊ का पुढिल पीक उसाचे असनार, आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , धेंचा किंवा ताग घ्या

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 ปีที่แล้ว +2

    सर,
    खरीप हंगामात सोयाबीन नंतर रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतल्यावर योग्य फेरपालट समजायचा का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, हो

    • @umeshkadam7539
      @umeshkadam7539 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust
      Thanks a lot for your kind information 🙏

  • @krushihelp4465
    @krushihelp4465 ปีที่แล้ว +2

    Bhau apn jr soyabeen ch, turi ch, kiwa harbhara ch kutar jrr wavrat fekl tr.. Chngl honar nhi k

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते

  • @JavedShaikh-zf6nx
    @JavedShaikh-zf6nx ปีที่แล้ว

    Sir 2023 pani cash rahil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , काही हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे कि २०२३ मध्ये एल निनोचा प्रादुर्भाव असल्यामुळे दोन पावसांमध्ये खंड पडू शकतात

  • @user-em1tf3mh7v
    @user-em1tf3mh7v 10 หลายเดือนก่อน +1

    सर मका पिकासाठी वेवस्थपण कसे करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या चॅनेल वर मका पिका व्यवस्थापनाचे व्हिडीओ पहा

  • @nikeshmarkand7381
    @nikeshmarkand7381 ปีที่แล้ว +2

    Namaskar sir shetkaryasathi dev ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 8 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे शेतात गाडूळ आहे पण रान दुकर पाऊस पडलपडला कोरून खाऊन जातात काय करावे कळत नाही दादा नमस्कार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रान डुकरासाठी काही उपाय नाही

  • @shyamakhade7409
    @shyamakhade7409 ปีที่แล้ว +1

    बुस्टर आणि परिस ची सगळे औषधे,बीयाणे, बीड मध्ये कोणत्या दुकानात मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589

  • @dk1861
    @dk1861 5 หลายเดือนก่อน

    सर धेंचा किंवा बोरू बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , महाबीज कंपनीचे मार्केट मध्ये उपलब्ध आहे कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @ABC1.6
    @ABC1.6 6 หลายเดือนก่อน

    सर शून्य मशागत शेती तंत्रज्ञान याबद्दल आपले काय मत आहे कृपया मला समजेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , शून्य मशागत तंत्राबद्दल माहिती घेऊन कळवू

  • @basavrajkalshetty2915
    @basavrajkalshetty2915 ปีที่แล้ว +1

    7मार्च चा व्हिडिओ लिंक पाठवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, ७ मार्चचा लाईव्ह होळीमुळे ७ ता. ऐवजी ९ मार्चला राहील

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 ปีที่แล้ว

    मका लागवड १५मे ला केली तर चालेल
    ऊस डिसेंबर महिन्यात गेला आहे
    जानेवारी मध्ये नांगरणी केली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही चांगला पाऊस पडून जमीन थंड झाल्या नंतर लागवड करावी

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o 9 หลายเดือนก่อน

    दादा चर म्हणजे काय ? आणि त़ो कसा काढावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चर म्हणजे खोल नाली करणे

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o 9 หลายเดือนก่อน

    दादा जिवाणू खते ही जमिनीत केव्हा टाकायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, पीक पेरणी नंतर एक महिन्याच्या दरम्यान टाकावीत

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 4 หลายเดือนก่อน

    एकरी जिस्म किती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जिप्सम एकरी १५० ते २०० किलो वापरावे

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 ปีที่แล้ว +2

    रायझर काय भाव मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , राईझर १ लिटर ची MRP - ५१० रु आहे

  • @harandragopalwagole
    @harandragopalwagole ปีที่แล้ว

    Usachya pachatila apan kashaprakare kujau shakato . Pachat kutichi vyavastha nahi . Apan direct Bangaru shakato ka ? Dusara paryay kahi age ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , पाचटाची बारीक कुटी करून जमिनीत गाडा , एकरी सुपर फॉस्फेट १ बॅग फेकून पाणी सोडा नंतर ट्रायकोडर्मा + डी कंपोझर शेणखतात मिक्स करून टाका

  • @prashantrajput1067
    @prashantrajput1067 ปีที่แล้ว +1

    पुस्तक आहे का आपल्या या माहिती चा संपूर्ण माहिती हवी मला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आहे पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk ปีที่แล้ว +1

    सर अस म्हणतात की
    पाणी दिल्यानंतर पीक 2 ते3 दिवस अन्नद्रव्ये घेत नाही
    मग आपण पिकाला
    युरिया देतो तो 2 नच दिवसात परिणाम कस देत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +3

      नमस्कार दादा ,युरिया मध्ये नायट्रोजन असल्यामुळे ते पाणी व हवेच्या संपर्कात आल्या नंतर त्याचे स्वरूप लगेच बदलते

  • @ranjitsawant2477
    @ranjitsawant2477 ปีที่แล้ว +2

    सर रोटर मारल्यावर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही सविस्तर पाठवा

  • @gajanankekan7834
    @gajanankekan7834 ปีที่แล้ว +1

    सर जमीनीत उधळी लागत असेल तर काय पर्याय उपलब्ध आहेत , पांढरे मुळे च राहत नाहीत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपल्या शेतात किंवा धुऱ्या / बांधावर उधळीचे वारूळ असल्यास ते नष्ट करावे, खतासोबत क्लोरोडस्ट एकरी ५ किलो टाकावी

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 ปีที่แล้ว +1

    सर कापुस कुट्टि मशीन कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कृषी अवजारे विक्रत्यांकडे चौकशी करा

  • @gunjanfopse1405
    @gunjanfopse1405 3 หลายเดือนก่อน

    मिरची चे झाड सुध्दा गाडू शकतो का जमिनीत सर....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

    • @gunjanfopse1405
      @gunjanfopse1405 3 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust पण कशे गडायचे

  • @damodardharmendra23
    @damodardharmendra23 ปีที่แล้ว +1

    सर ढेंन्चा चे बियाणे कुठे मिळणार सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , मार्केटमध्ये महाबीज कंपनीचे मिळते थोडं कृषी केंद्रावर शोधावे लागेल

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t ปีที่แล้ว +1

    जमीन ऊस लावला आहे लाल मुंग्या खुप आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , मुंग्यांमुळे काही नुकसान होत असेल तर त्यांना नियंत्रित करा त्यासाठी पांडासुपर त्यांच्या बिळामध्ये टाकू शकता

  • @abathorat5843
    @abathorat5843 ปีที่แล้ว +1

    चर कसा काढावा योग्य मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +2

      नमस्कार दादा , पानबसन / चिभाड जमिनीच्या उतारास आडवा चर / नाली काढावी

    • @sambhajifugare8114
      @sambhajifugare8114 ปีที่แล้ว

      सर तुम्ही खुप छान माहिती दिली

  • @ganeshpatil9811
    @ganeshpatil9811 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 7 หลายเดือนก่อน

    सर म्हशीचे शेन चांगले .
    आहे .का बैलाचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , म्हशीचे किंवा गाय - बैल चे शेणखत चांगले आहे