ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धुमाळ सर बैलगाडा शर्यती साठी खुप मेहनत घेताय तुमच काम उल्लेखनीय आहे❤❤❤
तुषार सर एकदा बकासुराच्या गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या मामांची
तुषार भाऊ बकासुर ची मुलाखत घ्या एक बैलगाडा प्रेमी❤ बकासुर फॅन महाराष्ट्र राज्य ❤
King 🤴 bkasur chi mulakhat gha
आमचा लाडका बकासुर हा फिक्स येणारच ❤❤
भारत & काशी गेल्या वर्षी चे १ नंबरचे मानकरी
Bharat Ani Sambha ahet dada ..Kashi nahi
@somugaykwad96 हा हा काशी नंतर च्या मैदानात होता सॉरी
चेन घातलेले दादा कडक बोलतात बघितलं आहे एका मैदानात ह्यांना बोलताना पब्लिक ला खूप मस्त निर्णय घेतात बोलायला भीत नाहीत दादा
बक्याभाई ची 1कदा मुलाखत घ्या❤, बकासुर प्रेमी 🐂♥️
बैल गाडी मालकासाठी दादा आपले फार मोठे योगदान आहे
खूपच छान नियोजन केले आहे पुणे जिल्ह्या मध्ये पहिल्यांदाच एवढे मोठे बक्षीस सुंदर नियोजन सुशील दादा शैलेश भाऊ 🎉🎉🎉
अशा स्वरूपाचे बक्षीस प्रत्येक मैदानावर असायला पाहिजे तेंव्हाच गरीब बैलगाडी मालक या खेळात टिकतील अशी नियमावली बैल गाडा संघटनेनेही तयार केली पाहिजे
बक्षीस स्वरूप खुप छान आहे
एकदम भारी बक्शिश paddhati 👍🏻🙏🏻
1 number niyojan❤❤❤❤❤
गरीब गाडा मालक उजेडात आले पायजेत कारण हा खेळ शेतकरी लोकांचा आहे पण आता हा खेळ शेठ लोकांचा झाला आहे शेतकरी फक्त नावाला राहिला आहे
या मैदानात mathur आणि राजधानी सातारा एक्स्प्रेस balma नियोजन झाले पाहिजे राडाच mang 🔥🔥
Mathur nasnar ikde Mumbai la yenar pusegaon nantr lagech
@ROYALFAMILYGUESTHouse-sf9sy कधी पण करावं पण लवकरच झालं पाहिजे राव हे नियोजन
1 no number ❤❤❤
निकाल रेषेच्या पन्नास फुट लांब थांबावे मग ते पब्लिक असो किंवा आयोजक असो निकाल तर तसा क्रिन वर असतोच आता त्या मुळे निकाल रेषे वर उभे राहून त्या बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी
Bhaari Dada...
बकासुरची मुलाखत घेतलीका सरआणि मामा संगा नियोजन टॉप च करा
मर्यादित म्हणजे कीती नोंद घेणार
Bakya Bhai 💗 chi mulakhat ghyan dada
अभिनंदन दादा एक नंबर
Bakya Bhai 💗 cha gota tithun jvd ahe jaun mulakhat ghyan dada
पल्ला मोठा ठेवा थोडा राव ओपन च मैदान आहे ९०० फूट ठेवा बस राव
पल्ला 800 फूट थोडा कमी वाटत आहे..आयोजकांनी ह्याचा विचार करावा
या मैदानाची बक्षीस रचना सर्वात भारी आहे ❤
Sarja.मुलाखत घ्या
सार्थ अभिमान वाटतो
sushil dada❤
1 lakh chya varti sagle bakshis.... 1 No.
Baksur mulakat ghya sarv ahet tithe ata 🎉
❤❤❤❤ भूकूम
Asa maidan Mumbai madhe pahije
पारितोषिक जे.आहेत ते.मिळणार का.❤❤❤❤🎉🎉🎉
❤❤😂😂🎉😢😮😅
Aho shet ky zal bakya ch mulakat ghetala ahe ki nahi sanga plz yaar....😢
Location taka
Bakya chya gotavar jaun mulakat ghya na
आज घेतली असणार ❤

बकासुरची मुलाखत घेतलीका सर
आणि मामा संगा नियोजन टॉप च करा