लोकशाही ला तरुण रक्ताची गरज आहे 🤔🤔 | निळू फुलेंची Election प्लांनिंग | Vidhan Sabha Election
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Stay updated with the latest Marathi Full Movies, Video Songs, and Movie Scenes
🔔 SUBSCRIBE NOW! / nhmarathi
► लोकशाही ला तरुण रक्ताची गरज आहे | निळू फुलेंची Election प्लांनिंग | Vidhan Sabha Election
► Marathi Movie: Bin Kamacha Navra | बिन कामाचा नवरा
Star Cast: Ashok Saraf, Ranjana Deshmukh, Kuldeep Pawar, Madhu Kambikar & Nilu Phule.
Released: 1984
Director: Murlidhar Kapdi
► Like, comment, and share. Enjoy Marathi Full Movies, Video Songs, and Movie Scenes of Ashok Saraf, Laxmikant Berde, Alka Kubal, Ravindra Mahajani, Ranjana and more on NH Marathi
► Stay in the Cinema loop:
/ nhstudiozmarathi
/ nh_marathi
/ nh_studioz
#marathimovie #marathicinema #marathicomedy #trendingmarathi #marathicomedymovie #marathicomedyscene #marathi #moviescenes #marathivideo #nhmarathi #election2024 #mumbaielection #maharashtraelection2024 #binkamachanavra
जुने मराठी चित्रपट बघताना एक वेगळाच आनंद वाटतो.कितीही वेळा चित्रपट बघितला तरी कंटाळा येत नाही.आजचे मराठी चित्रपट अभावानेच चांगले वाटतात.
छान निखळ मनोरंजन होते. आमच्या लहानपणी
गलास भरला असता म्हणजे म्होरच्या कामाला जरा जोर आला असता... मुद्द्याचं विसरत नाई 😂😂😂😂🤣🤣🤣
उत्तम सिनेमा...... बिनकामाचा नवरा.... छान अभिनय.... जुने दिवस आठवले.... खुप छान आणि आनंदी दिवस होते ते...
असं निखळ मनोरंजन आता नाही
Ka ho Achche divas aale naahi ka tumche 😂😂😂
झकास सिनेमा
पहिला सगळा सिनेमा प्लान आणि वजन पश्चिम महाराष्ट्रात ल्या सातारा, सांगली, कोल्हापूर चं व्हतं
काय पाहिले मराठी चित्रपट ❤ आणि काय अत्ता चे 🤦🤦
💯💯💯
❤
गावाकडच्या जुन्या निवडणुका अश्याच व्हायच्या, , आमचा चुलत आज्जा असाच होता नुसतं इकडंच तिकडंच
😂😂😂😂😂
शरद पवार पण असाच आहे 😂😂
😂😂😂😂😂
मोदी पण अशीच acting करतो
😂😂😂😂😂😂🎉❤
हा चित्रपट म्हणजे थोडक्यात सगळ्यांची उत्तम acting त्यातल्या त्यात बाप माणूस निळू फुले साहेब आणि सराफ साहेब अफलातून जुगलबंदी
गाणे देखील अति भन्नाट ❤
❤आमचा चुलता पण असाच गावातला नाही तर बाहेरगावच्या सरपंच आणुन बसवला बोकांडी आणि तो ही वाळुतस्कर...आता त्यानं चालविला गावचे गायरान उपसायचा खेळ😂😂
ही परिस्थिती आज आमच्या गावात आहे...
अगदी हुबेहूब..
आमचे गाव ममदापूर तालुका राहाता जी अहमदनगर
Rahata madhe strong politics ahe
जवळपास सर्वच गावात असेच असते 😂😂😂
2024 चे निळूफुले बाराचे काका 😢
लाखात 1 निळू भाऊ,
अप्रतिम चित्रपट आहे 🙏🙏🙏🙏🚩
खासच अभिनय.
आताचे मराठी चित्रपट बघताना कंटाळा येतो
Barobar
Jabardast Abhinav
म्हसवड च्या बाजारात 😂😂😂
महाराष्ट्रात ला निळु फुले शरद पवार च् 😂
खरं तर निळु फुले म्हणजे फडणवीस आहे लाडकी बहिण योजना नावाखाली ईव्हीएम गडबड घोटाळा केला.
No .
Ajit Pawar and dhananjay munde mhanje Ashok saraf
Aani Ashok Saraf devendra fadnvis
तूझी लायकी आहे का पवारांचं नाव घ्यायची
😂😂😂😂
Kup chan
jyacha patishi sahebrao to gelaaaaaa.......😂😅😂😅😂😅😂😂😂😂😂
कुठल्या कुठं....
@@bluespace1243 असं म्हण😂😅 3:14 😅
Very Good Acting
असे चित्रपट आणी असे कलाकार दुर्मिळ झालेत
Nice video
असे पायजे शरद पवार साहेब यांना
❤ऐलाच तर मनते आछे दिन❤
Real
Assach khelimelit whayala pahijet
Legendary Aartist aahet sagle...... fakt lakshya mama pahije hote ya movie madhe.
Superb
Khup chan
😂 काल सकाळी माझ्या कडे गोमुत्र पित होतास होय... त्याचे काटले🤣
10.17 Timing 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤🎉
आता याच राजकारणाची सुरुवात भाजीपाल्याने केली
Gele te diwas rahilya fakt aathwani
😂😂😂
2014
😂😂😂😂😂😂😂😂
Shard pawar
To orange shirt wala rahool ghandy ahe
Ani he attac rajkaran baga faltu
😂
निवृत्ती =उद्धव
निवडणूकीच चिन्ह वस्तरा 😂😂
भाषण काय द्यावे यावर
आम्ही निवडून आलो की आख्ख्या गावाला खालून वरून भादरू 😂😂
😂😅😅😅