कांदा बियाणे पेरणी यंत्राचा वापर | SP Agro Innovations | Seeder machine |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2023
  • ✅ट्रॅक्टर चलित कांदा पेरणी यंत्र:-
    - वैशिष्ट्यपूर्ण ९, ११ आणि १३ फणींची रचना
    - फणींतील अंतर कमी-जास्त करता येते
    - बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त बेड मेकर
    - स्प्रिंगयुक्त लोड पासची व्यवस्था
    - बियाणे नियंत्रणामध्ये बियाणे मापन प्रणालीचा समावेश होतो.
    ✅मानव चलित कांदा पेरणी यंत्र :-
    - चार फुटी बेड कव्हर करणारे यंत्र
    - वैशिष्ट्यपूर्ण सात फणींची रचना
    - दोन फणीतील अंतर कमी-जास्त करता येते
    - फण आणि जमिनीतील कोन नियंत्रित करता येतो
    - बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त रबरची चाके
    - स्प्रिंगयुक्त रहाळणी आणि रासणी करण्याची व्यवस्था
    - बियाणे नियंत्रणासाठी सिड-मीटरिंग सिस्टम
    - दोन ओळीतील अंतर कमीत-कमी ४ इंच आणि जास्तीत-जास्त २४ इंच करता येते
    - पालेभाज्या, तेलबिया, धान्य, कंदवर्गीय पिकांसाठी देखील उपयुक्त
    - अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त वरदान
    ✅बैल चलित कांदा पेरणी यंत्र:-
    - बैलजोडीने वापरता येण्याजोगे यंत्र
    - वैशिष्ट्यपूर्ण नऊ आणि चार फणींची रचना
    - क्लॅम्प सिस्टममुळे दोन फणीतील अंतर कमी-जास्त करता येते
    - फण आणि जमिनीतील कोन नियंत्रित करता येतो
    - बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त लोखंडी चाके
    - स्प्रिंगयुक्त रहाळणी आणि रासणी करण्याची व्यवस्था
    - बियाणे नियंत्रणासाठी सिड-मीटरिंग सिस्टम
    - सारा यंत्र जोडणी असल्याने वाफा पेरणीसाठी उपयुक्त
    - पेरणीवेळी खत आणि बियाणे सोबत टाकता येते
    ✅पॉवर विडर चलित कांदा पेरणी यंत्र :-
    - पॉवर विडरने वापरता येण्याजोगे यंत्र
    - हॉर्स पॉवर नुसार तीन किंवा चार फणींची रचना
    - स्पेशल टर्निंग सिस्टम असल्याने वळण्यासाठी व वाहतुकीसाठी सुलभ
    - क्लॅम्प सिस्टममुळे दोन फणीतील अंतर कमी-जास्त करता येते
    - फण आणि जमिनीतील कोन नियंत्रित करता येतो
    - बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त लोखंडी चाके
    - स्प्रिंगयुक्त रहाळणी आणि रासणी करण्याची व्यवस्था
    - बियाणे नियंत्रणासाठी सिड-मीटरिंग सिस्टम
    - पेरणीवेळी खत आणि बियाणे सोबत पेरता येते
    कांदा बियाणे पेरणी यंत्राचा वापर | SP Agro Innovations | Seeder machine |
    ✅Contact
    SP Agro Innovations LLP, Deolali Pravara, Tal. Rahuri, Dist - Ahmadnagar (Maharashtra)
    🌐www.spagro.co
    ☎ +91 97644 14313
    #seeder #पेरणीयंत्र #कांदापेरणीयंत्र #प्याजरोपाईयंत्र #onionseeder #SPAgroSeeder #SPAgroOnionSeeder #humandrivenseeder #मनुष्यचलितपेरणीयंत्र #bullockdrivenseeder
    #बैलचलितपेरणीयंत्र #tractordrivenseeder #ट्रॅक्टरचलितपेरणीयंत्र #powerweederdrivenseeder #पॉवरविडरचलितपेरणीयंत्र

ความคิดเห็น •