वर्षाताई तुम्ही खूप छान समजावून सांगता . मला तुमचे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगचे व्हिडिओ खूप आवडतात. मी पुण्यात असते माझे वय वर्षे साठ आहे. मलाही नवनविन प्रकारच्या पर्स पिशव्या शिवायला खूप आवडते
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या varsha fashion चॅनल सोबत नेहमीच राहू द्या♥️🙏
th-cam.com/video/awhhL4YNJRM/w-d-xo.html👈 दप्तर backpack 🎒 making ideas
खूपच छान सुंदर बग बनवली आहे.
Chan
खूप छान बॅग वर्षाताई वर्षाताई झिप लावणी ती समजली नाही
Zip lavaleli samagali nahi
@@sharvaributala6055 th-cam.com/video/h5nFPhnIRTU/w-d-xo.html👈 हा व्हिडीओ बघा ताई झिप कशी लावायची ते डिटेल दाखवले आहे♥️🙏
खूप च छान आहे पर्स
इलॅस्टिकचा खूप छान उपयोग दाखवला आहे
मनापासून धन्यवाद स्मिता ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
जुन्या साडीच् जुगाड, फार छान उपयोग 👌🏾
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूपच छान शिवली बॅग. सर्वांना उपयोगी पडेल अशी बॅग आहे. मी सुद्धा अशीच बॅग शिवणार आहे.
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
ताई तुमची बॅग आम्हाला खूप
आवडली मी पण अशा पद्धतीच्या बॅग शिवते
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
वर्षा ताई बॅग फारच छान शिऊन व कटिंग करुन दाखवली फार फार आभारी आहे❤❤👌👌
मनापासून धन्यवाद ताई असेच छानशी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी🙏❤️
वर्षा खूपच सुंदर बॅग शिवली आतमध्ये बाटली साठी केलेला जुगाड अप्रतिमच
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
खूप छान मस्त एकच नंबर 👌
@@KunalboyBankar मनापासून आभार ताई🙏♥️
Khup chan samjaun sangitlat
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khup sunder zaliy bag 🛍️
@@satputecreativeprojects6656 thank you so much Tai 🙏🙏
Varsha Tai.......khoop chhan shivali ahe bag......
Thank you so much Tai 🙏🙏
खुप सुंदर आयडिया एकच नंबर 🎉🎉
@@sakshii6242 thank you so much dear 💞💞🙏♥️
खूपच छान वर्षा दाखवली बॅग
मनापासून धन्यवाद माधुरी ताई🙏♥️
खूपच छान
@@viduladeshpande8855 मनापासून आभार ताई🙏♥️
समजुन सांगण्याची पद्धत खुप छान बॅग पण खुप छान
@@anuradhakulkarni1440 मनापासून धन्यवाद ताई♥️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युजफुल व्हिडीओ बघण्यासाठी♥️♥️🙏🙏
Khup Chan shivali Tai pars awdli👌
मनापासून धन्यवाद मनिषाताई 🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
वर्षां तु प्रत्येक बॅग अगदी मनापासून शीवते तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🎉🎉
खूप खूप धन्यवाद सुशिला ताई🙏♥️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युजफुल व्हिडीओ बघण्यासाठी🙏♥️
खूप छान आहे बेस्ट ऑफ लक 👍👍
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान बॅग.शिकवण्याची पध्दत मस्त
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
सुंदर पर्स
मनापासून धन्यवाद माया ताई🙏♥️
खुप सुंदर शिवली आहे ताई बॅग..👆👌👌
@@kp_vlogs9189 मनापासून आभार ताई♥️🙏
Khupach chan aahe pishavi 👌👌👌
@@jyotichavan8641 thank you so much 🙏👍
खुप छान बॅग छान सुंदर आहे
मनापासून धन्यवाद छायाताई❤️🙏
खुपच छान🎉🎉🎉🎉
Thank you 🙏😊😊
Khupch chan shivli tai🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद पूजा ताई असेच छानशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी🙏♥️
खूपच छान वर्षा ताई. धन्यवाद ताई व खूप खूप आभारी आहे.
@@vishalphadtare199 मनापासून धन्यवाद ताई🙏♥️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
Bag khup chan ahe❤
Thank you so much Tai 🙏🙏
खूप छान पर्स वर्षा
मनापासून धन्यवाद निला ताई🙏♥️
खुपच सुंदर शिवली बॅग ताई खुप आवडली ❤❤
मनापासून धन्यवाद सुवर्णा ताई🙏♥️
खूप छान 👌मी try करेन
🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
फार छान शिवली पर्स
मनापासून धन्यवाद नलिनी ताई🙏♥️
Very nice bag varsha
Thank you so much Kusum Tai 🙏♥️
1ch 👌🌹naber bag Varsha
मनापासून धन्यवाद शैला ताई🙏♥️
उत्तम ❤
मनापासून धन्यवाद लता ताई🙏❤️
धन्यवाद वर्षा
🙏♥️
खुप सुंदर पद्धतशिरपणे समजाऊन सांगितले आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युजफुल व्हिडीओ बघण्यासाठी♥️🙏
वर्षा ताई खूपच सुंदर बॅग दाखवून दिली
मनापासून धन्यवाद माधुरी ताई🙏♥️♥️♥️♥️♥️
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🎉
मनापासून धन्यवाद देविका ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan tai
मनापासून धन्यवाद प्रिती ताई🙏♥️
अ स्तर एका बाजुने लावले का👍
खूप छान शिवली।वषँ
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khupch Chan 👍🙏
Thank you so much Tai 🙏😊
खूप छान 🙏
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khup chan👌👌👌
Thank you so much Tai 🙏😊
Khupa chan tai ❤🎉🎉
मनापासून धन्यवाद भारती ताई♥️🙏
Waah khuup chhyaan shiwli bag👌👌👌👌
मनापासून धन्यवाद शारदा ताई♥️🙏
वर्षाताई खूप सुंदर सोप्या पध्दती ने बँग शिकवली तुम्ही.
मनापासून धन्यवाद सुवर्णाताई असेच चॅनलशी कनेक्ट रहा अशा कमेंट्स वाचून मला अजून कसं चांगलं देता येईल हाच माझा प्रयत्न असतो♥️🙏
वर्षाताई खुपच छान बैग आहे आवडली पाठुन देणे
मनापासून धन्यवाद सुनंदा ताई🙏♥️
खूप छान 😊😊
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
फुलपाखरू बाही डिझाइन्स
🙏♥️♥️♥️♥️♥️
Khup sunder
Thank you so much Tai ☺️☺️
😊khup chan
@@anitatodkar5138 मनापासून आभार ताई♥️🙏
खुप छान बॅग शिवली
मनापासून धन्यवाद कल्पना ताई🙏♥️
ताई तुमचा विडी यो खुप आवडला
Khupach sunder god bless you
Thank you so much Tai 🙏😊🙂😌🙂😌
खूपच व्यवस्थित सांगितलस.धन्यवाद!
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट रहा आणखीन नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी♥️🙏
1 nambr khup chan
@@sunitadarandale4426 thank you 🙏🙏
छान माहिती दिली मलाही बॅग आवडली
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूप छान आहे ताई पिशवी 🎉🎉❤👌👌💯💞
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुप सुंदर बॅग शिवली आवडली
मनापासून धन्यवाद सुनिता ताई♥️🙏
खूप सुंदर
@@purvaraul5850 मनापासून आभार ताई♥️🙏
Khupach chan Bag aahe ❤❤😂😂
Thank you so much Tai 🙏😊
Khoopch chan❤
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप सुंदर आहे सहकारी
❤️♥️🙏
खुपछान
मनापासून धन्यवाद लताताई♥️🙏
खूप छान शिवली बॅग
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khup sundar,samjun sagayachi padhat chagali ahe
मनापासून धन्यवाद ताई खुप छान अभिप्राय दिला 🙏♥️♥️♥️♥️♥️
Tai khupch chan mi like kel
Thank you so much Tai 🙏🙏
खूप छान आयडिया छान वाटली
मनापासून धन्यवाद रजनी ताई♥️🙏
खूप सुंदर बॅग शिवली ताई तुम्ही
@@BhagyashreeJadhav-xq9le मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏🙏🙏
वर्षाताई तुम्ही खूप छान समजावून सांगता . मला तुमचे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगचे व्हिडिओ खूप आवडतात. मी पुण्यात असते माझे वय वर्षे साठ आहे. मलाही नवनविन प्रकारच्या पर्स पिशव्या शिवायला खूप आवडते
मनापासून धन्यवाद मावशी असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️ तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या varsha fashion चॅनलसोबत असु द्या🙏♥️
दिदी खुपच छान समजवून सांगितले video मोठ आहे पण तो समजला आहे आता स्कुल बॅगचा video टाक खुप खुप छान आहे तुझी पर्स
th-cam.com/video/awhhL4YNJRM/w-d-xo.htmlsi=NXuVo1-QrJPV64zB👆 इथे क्लिक करा ताई school bag backpack 🎒 व्हिडीओ बघण्यासाठी 👆♥️♥️🙏
खूप मस्त बॅग
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
छान कल्पना सुचतात ताई तुला... 😊 खूप शुभेच्छा 🌹🌹
खूप खूप धन्यवाद ताई❤️🙏
खूप खूप छान बॅग शिवलीताई
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुप छान सुंदर लय भारी केलंय वर्षा ताई❤
मनापासून धन्यवाद मोहिनी ताई असेच छानशी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी❤️🙏
खूप साडीची बॅग मला फारच आवडली. दहिसर पूर्व, मुंबई धन्यवाद.
मनापासून धन्यवाद सुष्मा ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️🙏
खूप छान ताई ❤❤❤
मनापासून धन्यवाद वैशाली ताई♥️🙏
खुप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान बॅग तयार झाली
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏🙏🙏🙏
Parsh, chan banvli varsha,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद सुनंदा ताई🙏♥️
Khup chaan ahe bag shiwaleok
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूपच छान बॅग दाखवली...वर्षा ..आणि टाकाऊ असून टिकाऊ.. आणि नवीन नवीन काही शिकायला मिळतं .thank you. .. तब्येत कशी आत्ता तुझी..
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ बरी आहे🙏♥️
Khupach,chan,thankyou
🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
छान
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खुप छान आहे बॅग
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khup chhan aavdli
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षा बॅक खूप छान शिवली आहे
बाटली ठेवायला पॉकेट छान केले
मी हा व्हिडिओ दौंड जिल्हा पुणे इथून बघत आहे
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई आणखी नवनवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद 🙏♥️
खूप खूप छान बँग
मनापासून धन्यवाद रत्ना ताई🙏♥️
वर्षा व्हिडीओ छान सांगते मी जामनेरवरुन बघते ❤
मनापासून धन्यवाद संगिता ताई🙏🙏🙏♥️♥️♥️
अतिशय सुंदर,आणि टिकाऊ पर्स शिवली आहेस बेटा. मी नक्कीच अशी पर्स शिवणार ❤️ सलमा ,कल्याण
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या varsha fashion चॅनल सोबत नेहमीच राहू द्या♥️🙏
खूपच सुंदर बनविली बॅग ताई ❤❤❤❤❤
@@shobhagosavi7782 मनापासून धन्यवाद शोभा ताई🙏♥️
Beautiful. Tai,you explain so well. Hats off to you
Thank you so much Tai stay connected please ☺️🥺
Khup chhan 👌👌
मनापासून धन्यवाद छाया ताई🙏♥️
खूप खूप छान.
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup chaan 🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐❤❤❤❤❤
🙏♥️♥️♥️♥️♥️
छान पर्सशीवली
मनापासून धन्यवाद शोभा ताई🙏♥️
Khup Chan tsi
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Veary nice
Thank you so much Tai 🙏🙏
Mast
मनापासून धन्यवाद रेखा ताई🙏♥️