छानच मुलाखत !! संगीत मानापमान चित्रपटातील श्री. शैलेश सर ह्यांची भूमिका फारच छान आहे.. त्यांचा अभिनय 🙏🙏 गुलाबी आणि इतरेतर भूमिका सुद्धा छानच !! आम्हाला सध्याद्री वर बातमी सांगणारे शैलेश दातार अजुनही आठवतात 🙏😍
Shailesh khoopch chan mulakhat.Tu bolalela shabd n shabd khara aahe.Tu motha aahesach pan aahes tyahipeksha motha ho.All the best for your future projects ❤❤❤❤❤❤❤

स्वतःला वाचनाची आवड तसेच भरपूर माहिती असल्याने काही विषयांवर ते खूप छान बोलले. परखड मते मांडली आहेत
छान झाली मुलाखत .
मराठीत कंमेट लिहा . वाचता येईल .