ताई मला कधी पासून तुम्हाला msg करायचं होता पण तुम्ही कामात असाल म्हणून केला नाही एवढे दिवस... ताई माझा घराची पूजा 1 वर्षा पूर्वी झाली त्या वेळी माझा मदती साठी कोणी ही न्हवते फक्त आले आणि निघून गेले सांगून सतत सुधा मदतीला आले नाहीत माहेरचे पण आणि सासर चे पण पूजे ल बसल्यावर फक्त मी आणि मिस्टर मुलगा एवढेच होतो पण आमचा शेजारचे एवढे छान आहेत की परत जेव्हा त्यांना समजले आमच्याकडे कोणी नाहीये तर पूर्ण फॅमिली आमचा मदतीला आली आणि आम्हाला काही काम करून दिले नाही तुम्ही आलेले पाहुणे पहा अस सांगितले तेव्हा समजले आपले नाही पण परके उपयोगी आले आणि तुमची मुंबई ची फॅमिली मला खूप आवडते .... माझा शेजारचे पाहिले की त्यांची आठवण येते ....❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई तुम्ही जेव्हा मंदिरा च्या बाहेर आल्यावर दादा गुण गुण त होते त्याना सांग गाण जरा मोठ्या आवाजात बोला आवाजा खुप छान आहे दादा चा असेच खुश रहा श्री स्वामी समर्थ
ताई sheru la terrace वर थोडावेळ मोकळं सोडा. he will be safe there. we have two dogs at home and we leave the free in our big terrace. they can run around and are safe from other dogs.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई व्हिडीओ खूप छान खरच किट्टो खूप सुंदर दिसत होती श्री महालक्ष्मी आईचे दर्शन झाले खूप छान वाटल आमच्या इथे पण मुळ्याच्या शेंगा म्हणतात ❤❤
Hii सोनाली ह्याच व्हिडिओची मी वाट बघत होते कधीपासूनची कारण मी तुझी पहिली व्हिडिओ बघत होते आता किती दिवस झाले मी फक्त तुझे पहिले दोन वर्षांपूर्वीचे व्हिडिओ मी बघते खूप छान वाटतंय हे व्हिडिओ बघताना पण आणि आपल्याला सुद्धा वाटते की काहीतरी करावं असं थँक्यू हा व्हिडिओ पाठवला
Hi Sonali Tai श्री स्वामी समर्थ🙏 me thuje vlog bagate अगदी thuja 1 vlog hota tevha pasun bagate thuje vlog bagatana vatath hote ki apan hi daily vlogs karayche pan nahi jamale kharch tai tu great ahhes thuja made khup stamina ahhe 😊 tula pahunuch me jewellery che channel open kele ahhe chhan response milat ahhe he sagale thuja mule mala jamle ahhe Thank 😊🙏
ताई ईशान्य कोपऱ्यात जडत्व असू नये . तु जुना देवारा आणून तिथे ठेवणार आहेस तर ताई वास्तुशास्त्र नुसार हे चालत नाही. बघ ताई मला माहित आहे ते मी तुला सांगितलं. आता झाला आहे तो अगदी मस्तच आहे. आणि वास्तुशास्त्रा नुसार अगदी योग्य आहे.
Tuz he morning routine khup awdte khup wel tula bole pn😊 suryach darshan zal tuzyamule🙏 ani KY g dada chorti bai mhnle😂😂😂 hsaylch ale bgh ani sheru ch pn Tu Kiti agdi jse ghratlya lokanch krte tse krte khup chan watat bghayla 😊 sgle ghdyal pn mast aahe 👌👍🤗 vlog khup sundar 😘😍🥰
व्हिडिओ खूप छान आहे . कालचा पण व्हिडिओ छान आहे. किट्टू खूप छान दिसत आहे. दोन्ही घड्याळ खूप छान आहे . ⏰⏰ 👌👌👌👌मावशी खरंच किट्टू ची नजर काढा नवीन घराचा वरचा नजारा खूप छान दिसत आहे. मावशी तुम्ही शेवटला शेरु आणि काकांचा फोटो ठेवला आहे फोटो छान आहे. मावशी आम्ही पण मुळ्याच्या शेंगा म्हणतो. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आजचा व्हिडिओ पाहुण खूप छान वाटले आज देवीचे दर्शन झाले 🙏🙏 ताई तु ज्यावेळी खरेदी करत होती दादा तुला चोरटी बाई असे म्हणत होते खूप हसायला आलं 😁😁 खूप छान वस्तू मिळाल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत, ताई वरती एक नंबर पायरी वरती जे झाड आहे ते कसले आहे ,माहिती सांगा ,मी या अगोदर हि या बदल कमेंट केली आहे मी रोज तूचे विडिओ पाहात असते.
अग सोनाली मी दोन महिने पासून तुझा व्हिडिओ पाहीले नाही माझ्या मुलाचे लग्न होते खूपच काम खरेदी वेळ च मिळाला नाही आज पासून पाहणार आहे आज तुझ नविन घर 🏡 पाहीले ❤❤ श्री स्वामी समर्थ
Sonali mala ek vicharayche hote maze 4 vaibhav laksmi che upwas zale last Friday la gap zali means aajari hoti tar na puja zali na upawas karata aala tar continue Karu ki new upwas suru Karu
Tai आपण ladies mantly मासिक धर्म, सुतक किंवा आजारपणा मुळे शुक्रवार gap होतो त्यामुळे पुढील शुक्रवार करत राहावे अस करत 11,21 संकल्प जे केले त्याप्रमाणे पूर्ण करावे gap सोडून पूर्ण करावे जे उपवास पुजा मांडणी केली असेल ते लगेच कॅलेंडर मध्ये लगेच लिहून ठेवा म्हणजे मोजायला सोपे होईल श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Sonali mi pun garache kam kele ahe stil lavli Navin kichan an master bedroom cha ❤❤❤❤❤mala tuzha sarve savei khup avdttt❤❤❤mala tuzhi family members avdttt❤❤❤
काय हे दादा ? तुम्ही आमच्या सोनाली ताईला चोरटी म्हणालात .v bad ,😅 जावु दे ताई ओरडलो आम्ही दादाला.प्रेमाने दादा आमचा म्हाणाला .वा आजचा सुर्योदय दर्शन घडवलेस तु , लाजवाब.दिवसभराचा शाळेचा शिण हलका झाला.कसला भारी सुर्योदय दिसत होता.तसेच तुझ्यामुळे अंबामातेचे दर्शन घरबसल्या मिळते.थॕक्स डिअर.शेरुला तु एवढी जपतेस तर शिस्त हवीच.मला आवडले कारण तोही घरातील मेंबर आहे.नेहामीप्रमाणे तुझ्या कामाची लगबग लाजवाब !! श्री स्वामी समर्थ !!!
दिल चुरानेकी अच्छी आदत है ताई को 😊 त्यामुळेच इतके छान लोक जमावलेत .

ताई माज पण same problem zal आता एक महिन्यापर्वी माझ्या घराची पूजा झाली कोणीही आले नाहीत मदतीला फक्त मावस दिर आणि मावस जाऊबाई हे दोघे खूप मदत केले
❤❤❤❤
tai श्री स्वामी समर्थ मला रोज टाईम मिल्थ नही पण जसा मिळेल तसा लाईक करते व्हिडीओ बगते
Hard working, madam 👌👌
श्री स्वामी समर्थ ताई किती वेळ झाला व्हिडिओची वाट पाहत होते दादा कधीतरीच बोलतात मजेशीर बोलतात मी खूप हसले घड्याळ छान आहे
अग ताई कधी पासून वाट बघते व्हिडिओ ची, वाट बघून बघून झोप यायला लागली होती ❤️
ताई sheru la terrace वर थोडावेळ मोकळं सोडा. he will be safe there. we have two dogs at home and we leave the free in our big terrace. they can run around and are safe from other dogs.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई व्हिडीओ खूप छान खरच किट्टो खूप सुंदर दिसत होती श्री महालक्ष्मी आईचे दर्शन झाले खूप छान वाटल आमच्या इथे पण मुळ्याच्या शेंगा म्हणतात ❤❤
Hii सोनाली ह्याच व्हिडिओची मी वाट बघत होते कधीपासूनची कारण मी तुझी पहिली व्हिडिओ बघत होते आता किती दिवस झाले मी फक्त तुझे पहिले दोन वर्षांपूर्वीचे व्हिडिओ मी बघते खूप छान वाटतंय हे व्हिडिओ बघताना पण आणि आपल्याला सुद्धा वाटते की काहीतरी करावं असं थँक्यू हा व्हिडिओ पाठवला
Khup chan taide mala tuze routing che video pahayla khup aawadtat
Shree Swami Samarth 👌🙏🥰 आमच्याकडे मुळ्याच्या शेंगा बोलतात video mast 🥰👌🙏
Hi Sonali Tai श्री स्वामी समर्थ🙏 me thuje vlog bagate अगदी thuja 1 vlog hota tevha pasun bagate thuje vlog bagatana vatath hote ki apan hi daily vlogs karayche pan nahi jamale kharch tai tu great ahhes thuja made khup stamina ahhe 😊 tula pahunuch me jewellery che channel open kele ahhe chhan response milat ahhe he sagale thuja mule mala jamle ahhe Thank 😊🙏
खुप छान आहे श्रीस्वामी समर्थ ✨❤❤🎉🎉
श्री स्वामी समर्थ
Very nice video. Lakshmi patil from Chennai
Baher cc tv camera basaun ghe safety sathi
श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा..हो ताई आम्ही पण dingryach म्हणतो..वॉच छान आहे..suryanarayan chan दिसतो टेरेस वरून
ताई ईशान्य कोपऱ्यात जडत्व असू नये . तु जुना देवारा आणून तिथे ठेवणार आहेस तर ताई वास्तुशास्त्र नुसार हे चालत नाही. बघ ताई मला माहित आहे ते मी तुला सांगितलं. आता झाला आहे तो अगदी मस्तच आहे. आणि वास्तुशास्त्रा नुसार अगदी योग्य आहे.
ताई तुझा बहीण चेभेटाझालीखुपाछानवाटले❤❤
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Tai sheru la mokla pan soda.. to diwasbhar bandhlela asto mhanun ratrabhar bhunkato.. tyala irritate hota..
नवीन घर 👌👌🎉🎉👏👏
Yes.. tight mahavdar road ahe
🥰 सकाळचं सूर्य सुदर्शन खूप छान वाटतं 🥰 ताई तुमच्या चेहऱ्यावरची स्किन खूप छान आहे👌🏻 जरा शेअर करून सांगा ना
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
SHERU is good boy tyala 2 bowel egg rice made dya plz SHREE SWAMI SAMARTH 🌹😍😘🙏🙏🙏🙏🙏
Tai mala bhaherach tree ch imege photo patva yani video dakva
Shree Swami Samarth🙏🙏🙏
Tai darvaja ughadto tya atil bhintila chan simple sajav tula avdle tar
श्री स्वामी समर्थ ताई दादा ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tuz he morning routine khup awdte khup wel tula bole pn😊 suryach darshan zal tuzyamule🙏 ani KY g dada chorti bai mhnle😂😂😂 hsaylch ale bgh ani sheru ch pn Tu Kiti agdi jse ghratlya lokanch krte tse krte khup chan watat bghayla 😊 sgle ghdyal pn mast aahe 👌👍🤗 vlog khup sundar 😘😍🥰
😊tai mla tuze video bgun kup mst vatyae dada pan khu chan boltat shri Swami samartha
ताई खूप दिवसांनी मी तुझा व्हिडिओ पाहिला खूप छान वाटलं
Vlog must khup chan 👌👌👌👌👌👌
Tai tumch ghar khup chan ahe
Tai Tumi aplyala balumama la jaych hot kiva apli Kam painding ahe kiva mg apl Ghar as mhnnta, Tumi amch as mhnt nahi tyamule Chan vatat😊😊😊
Kupach sundar ghar aahe tai
Shree Swami Samarth ❤
आमच्याकडे लाडाने लहान मुलांना dingarya म्हणतात
होम टुर कर की ताई
खूप छान रुटीग विडिओ आहे 👌🌺 श्री स्वामी समर्थ सोनाली व दादा 🙏🙏🌺🌺👌
व्हिडिओ खूप छान आहे . कालचा पण व्हिडिओ छान आहे. किट्टू खूप छान दिसत आहे. दोन्ही घड्याळ खूप छान आहे . ⏰⏰ 👌👌👌👌मावशी खरंच किट्टू ची नजर काढा नवीन घराचा वरचा नजारा खूप छान दिसत आहे. मावशी तुम्ही शेवटला शेरु आणि काकांचा फोटो ठेवला आहे फोटो छान आहे. मावशी आम्ही पण मुळ्याच्या शेंगा म्हणतो. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Mala tumache video khup aavdtat tumchya kadun ek positive energy milate
आज खूप दिवसांनी तुझं रुटिंग बघीतल तुझा आवाज ऐकला बरं वाटलं मी कामाला जाते त्यामुळे वेळ भेटत नाही बघायला पण आज बघून खुप छान वाटल आशीच खुष रहा 😊
Tai gharat eka peksha jast ghdyal nasu nye navra baykochi bhandne hotat mhane 😮
आम्ही पण मुळ्याच्या शेंगा च म्हणतो
आजचा व्हिडिओ पाहुण खूप छान वाटले आज देवीचे दर्शन झाले 🙏🙏 ताई तु ज्यावेळी खरेदी करत होती दादा तुला चोरटी बाई असे म्हणत होते खूप हसायला आलं 😁😁 खूप छान वस्तू मिळाल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत, ताई वरती एक नंबर पायरी वरती जे झाड आहे ते कसले आहे ,माहिती सांगा ,मी या अगोदर हि या बदल कमेंट केली आहे मी रोज तूचे विडिओ पाहात असते.
Khup chhan vlog tai,,,,donhi devinche pan darshan zaale aaj,,,,kitchen suddha ekdum clean thevla aahe tumhi,,,, keep going with your vlogs
Nice video ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sherusathi love you ❤❤ tumhi pan khup sarwa mast aahat ❤❤ suryodaya khup chan disat hota ❤❤ terres khup chan ahe ❤❤ Sheru la khelu de tithe thoda vel tuzhya mulansobat ....tyala khup chan vatel .... Baki vlog mast ahe ❤❤
सकाळी एक तेलाचा दिवा उंबरठ्यावर लावायचा पुजा झाल्यावर दाराच्या उजव्या बाजूला 🙏
First like
Baher ekhadi light lawaychi nehmi Halli Kami bill yenari bulb astat to lava
हाय सोनाली .मस्त व्हिडिओ घड्याळ मस्त .kitoo किती खुष झाली .❤❤
Sonali amhi dogi sisl la tumhi sarve khupch avdttt
Hard working and good, madam.Be blessed always.👌👌👍👍
Khup chan tai tume
Tumch tulshi vrundavan banawal ki tayar anla ahe ka
ताई मला पण आत्ता च माहीत झालं . डिंगरया 😂
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
ताई खूप छान आहे घर तुमचं. देव्हारा पण छान आहे. मुंबई मध्ये एव्हढ मोठ घर शक्य नाही. कुठे राहता तुम्ही.
Thank you so much मनिषा ताई 🙏 मी कोल्हापूर मध्ये राहते
Ple sheru la bandu nka
अग सोनाली मी दोन महिने पासून तुझा व्हिडिओ पाहीले नाही माझ्या मुलाचे लग्न होते खूपच काम खरेदी वेळ च मिळाला नाही आज पासून पाहणार आहे आज तुझ नविन घर 🏡 पाहीले ❤❤ श्री स्वामी समर्थ
Hii...shree Swami samarth...Tai tumhi ikde उंबरठा लेपन करत nhi ka...dakhvlat nhi
Tai tula roz yevde chaaan suryanarayan che darshan hote tar jal arpan karat jaa khup changale aste...
Tai mala pustak pahije hota swamicharitra saramurat
मी सिंगनहळी ची आहे ताई सोनद जवळ
माहित आहे ताई मी सोनल मध्ये हायस्कूलला शिकलेली आहे छान वाटतं ताई जवळची आहेस तू
Shree swami samarth tai ❤
Khup Chan aahe ghar tuz sweet home ❤
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
आमच्या त पण मुळयाच्याच शेंगा म्हणतात
Sonali mala ek vicharayche hote maze 4 vaibhav laksmi che upwas zale last Friday la gap zali means aajari hoti tar na puja zali na upawas karata aala tar continue Karu ki new upwas suru Karu
Tai आपण ladies mantly मासिक धर्म, सुतक किंवा आजारपणा मुळे शुक्रवार gap होतो त्यामुळे पुढील शुक्रवार करत राहावे अस करत 11,21 संकल्प जे केले त्याप्रमाणे पूर्ण करावे gap सोडून पूर्ण करावे जे उपवास पुजा मांडणी केली असेल ते लगेच कॅलेंडर मध्ये लगेच लिहून ठेवा म्हणजे मोजायला सोपे होईल श्री स्वामी समर्थ 🙏🏻
हो ताई तो शुक्रवार सोडून पुढे चालू ठेवा
आमच्याकडे Shengadya म्हणतात
Tai wallpepar chan ashet dakhava na ❤❤
ताई तुझ्या तुळशी वृंदावन चा व्हिडिओ पाठवा आमचे नवीन घर चालू आहे मला पण तसंच बनवायचा आहे फोटो पाठव
Tai tuze घर छान आहे
Nvin Ghar Khup Chan Aahe 😊❤👌
अगं सोनाली दादांनी आणलेला मोर अजून भिंतीवर लावलेला नाही कधी लावणारं
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Tai tummala josh talk cha mail nahi ala kadi, josh talk cha manch var tumachi kahani sagayla.
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹🙏🏼
तुमचं घर आमच्या घरापेक्षा खूप लहान आमचं खूप मोठं इमारत आहे
ठीक आहे ताई अजून मोठा तुमचं घर हो हीच स्वामी चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
नाही हो ही बाई चोरटी,अआहे, असं 😂 दादा
Pune LA bolatat dindari
Sonali mi pun garache kam kele ahe stil lavli Navin kichan an master bedroom cha ❤❤❤❤❤mala tuzha sarve savei khup avdttt❤❤❤mala tuzhi family members avdttt❤❤❤
काय हे दादा ? तुम्ही आमच्या सोनाली ताईला चोरटी म्हणालात .v bad ,😅 जावु दे ताई ओरडलो आम्ही दादाला.प्रेमाने दादा आमचा म्हाणाला .वा आजचा सुर्योदय दर्शन घडवलेस तु , लाजवाब.दिवसभराचा शाळेचा शिण हलका झाला.कसला भारी सुर्योदय दिसत होता.तसेच तुझ्यामुळे अंबामातेचे दर्शन घरबसल्या मिळते.थॕक्स डिअर.शेरुला तु एवढी जपतेस तर शिस्त हवीच.मला आवडले कारण तोही घरातील मेंबर आहे.नेहामीप्रमाणे तुझ्या कामाची लगबग लाजवाब !! श्री स्वामी समर्थ !!!
तुमचे व्हिडियो पाहत नव्हते तर मी खूप आळशी झाली, निदान तुमचे व्हिडिओ पहात होते तर काम तरी करत होते😢 घरातले काम आवरत होते 😅
Hi tai nice blog all खरेदी मस्त ❤love you all ❤🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
सोनाली एकदा सगळं म्हणजे घराचा फर्निचरच्या किती खर्च आला यावर व्हिडिओ कर श्री स्वामी समर्थ
Hi tai tuchi vashing machin kontya brnd chi ahe
ताई खूप सुंदर डिजीटल घड़यळ आहे खूप सुंदर किट्टो दिसत आहे
Sonali mast vedio dewincha darshan ghadawla dhanyawad
Shree Swami samartha 🙏
Kiti Chan view ahye sakdlcha facchiwarun Kay mast watay g dingrya ch mhanta yala mulya chya shenga 😂
Sonali rag manu Nako aaru cha room kuthe aahe kitto cha ani aaru cha room Ek ki Vegvgele aahe
सोनाली तू जे माधवा रोड म्हणतेस ते माधवा नसून महाद्वार रोड असे आहे माझ्या माहिती प्रमाणे ❤❤
महाद्वार च आहे पण बोलताना सगळे माधवा रोडच बोलतात
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏
ताई दादांना सलमान खान खूप आवडतात का त्यांच्या हातामध्ये सेम सलमान खान सारखंच ब्रेसलेट आहे 🥰
Sona man var karun nol ho ahe me chorni sarvat aadhi tumcha dil chorla ani ata lakho tai che dil me nadibvan ahe ki me ashi chorni ahe love you ❤️❤️
सोनाली मी तुझे विडियो रोज बघते पण आज कमैंट करत आहे आज अमावास्या आहे त़र वैभव लक्षमीची पुजा मांडू शकतो का लवकर सांगना वाट पाहत आहे
हो वैशाली ताई पूजा मांडून पूजा पूर्ण करायची पण ती आपल्या संकल्पात मोजायचे नाही
Tai ajacha shukrvar Vaibhav Laxmi vrata mdhe count kraycha ka......Karn Aaj amavasya ahe na.......
नमस्कार ताई❤
Sheru & dadanche photo mast aahet❤❤ so cute disto sheru ❤❤