Sharad Pawar Resignation नंतर Jayant Patil पक्ष सोडणार ? Ajit Pawar Vs Jayant Patil ताकद किती ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 951

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist ปีที่แล้ว +108

    मी स्वतः यांच्या संस्थेच्या कॉलेजमध्ये शिकलोय. स्वयंसेवी काम करताना अनेकदा त्यांना जवळून बघितलयं...१० वर्षे अर्थमंत्री असणारे ते विद्यार्थ्यांमध्ये लिलया मिसळतात. पुरग्रस्तांना मदत करताना ते आणि त्यांच्या अर्धांगिनींना दिवसरात्र आम्हा विद्यार्थ्यांसोबत सगळा अभिनिवेश सोडून काम करताना बघितलयं यांना... मी स्वतः एक अडचणीत आणणारा प्रश्न विचारला होता पण ज्या शांततेने आणि संयतपणे त्यांनी उत्तर दिलं तेव्हापासून ते माणूस म्हणून किती उत्तम आहेत हे कळालं... कोणी काहीही म्हणेल (त्यांच्या पक्षाची सत्तालोलूप भुमिका मला मान्य नाही आणि त्यांचं राजकारणासाठी काही संघटनांना पाठिंबा देणंही) पण मी माणूस म्हणून त्यांचा चाहता नक्कीचं आहे... इतके हुशार व्यक्तीमत्व मुख्यमंत्री नक्कीचं व्हावे असं मला स्वानुभवातून तरी वाटतं...

    • @Farmer00
      @Farmer00 ปีที่แล้ว +3

      तुम्ही त्यांच्या संस्थेमध्ये शिकला अस म्हणालात.अहो कारखाना सभासदाच्या पैश्यावर ही संस्था उभी राहिली आहे.पूर्वी सभासद यांना ५०% फी मध्ये सवलत होती ती पण बंद केली.संस्था सभासदांची आहे पण आज त्यांना कोण विचारत नाही.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว

      थापा मतासाठी धमक्या देणारा चुतिया आहे जयंता बाई 🤣🤣🤣

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 ปีที่แล้ว +410

    जयंत पाटील हे शरद पवारांच्या विचारांचे वारसदार.

    • @sonajijaybhay18
      @sonajijaybhay18 ปีที่แล้ว +26

      उद्या करतील काय मग एकनाथ शिंदेंसारख नियोजन😅

    • @shivambahalaskar2873
      @shivambahalaskar2873 ปีที่แล้ว +8

      ये तो दोगलापन हो गया! म्हणजे शिंदे हे ठाकरेंचे वैचारिक वारसदार नाही का

    • @shivambahalaskar2873
      @shivambahalaskar2873 ปีที่แล้ว +4

      ​@@sonajijaybhay18 ते शक्य नाही...दादा स्ट्राँग आहेत

    • @balasahebghuge8025
      @balasahebghuge8025 ปีที่แล้ว +3

      एकनाथ शिंदे सुध्दा बाळासाहेब यांचे विचार घेऊन चालत होते

    • @vinayakbhashte6743
      @vinayakbhashte6743 ปีที่แล้ว

      Ho pakke rajkarani foda fodi wale doghe pnn😂

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 ปีที่แล้ว +25

    जयंत पाटील हे चांगले व्यक्तिमत्त्व आणि अभ्यासू आहे
    उलट अजित पवार हे पलटू आहे याचं काही निश्चित नसतं हे कधी कोणाबरोबर जाईल याच नेम नाही 🙏

  • @laxmanmaneislampur2219
    @laxmanmaneislampur2219 ปีที่แล้ว +63

    मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील अत्यंत संयमी नेतृत्व आहे व ते राज्याचा कारभार चांगल्या रीतीने सांभाळू शकतात

  • @aniljadhav77
    @aniljadhav77 ปีที่แล้ว +24

    जयंत पाटील यांच्या जवळ जाण्यास लोक कधीच घाबरत नाहीत अतिशय मनमिळावू नेता आणि प्रचंड लोक प्रिय नेता❤

  • @atharvpawar8001
    @atharvpawar8001 ปีที่แล้ว +119

    जयंत पाटील म्हणजे मिर्झापुर मधील कालीन भैय्या आहेत - गुंडे बनो मत गुंडे पालो |
    - एक इस्लामपूरकर

  • @RahulPatil-pc2xy
    @RahulPatil-pc2xy ปีที่แล้ว +399

    सुसंस्कृत, उच्चशिक्षित,कोणताही डाग नसलेले महाराष्ट्राला हवा असणारा मुख्यमंत्री

    • @prasannagodse4819
      @prasannagodse4819 ปีที่แล้ว +4

      😂😂

    • @adityap4312
      @adityap4312 ปีที่แล้ว +14

      Bhrsht aahe ek number cha...😂

    • @sonfire1
      @sonfire1 ปีที่แล้ว +8

      Hamam मे सब नंगे हैं 😂😂😂

    • @Farmer00
      @Farmer00 ปีที่แล้ว +7

      सगळ्या मतदार संघामध्ये माहीत आहे यांनी काय काय केले आहे.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +2

      😂🤣🤣

  • @madhukarbhagat3254
    @madhukarbhagat3254 ปีที่แล้ว +16

    जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील हिरा आहे.ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहे.

  • @prashantpatil7031
    @prashantpatil7031 ปีที่แล้ว +71

    जयंत पाटील हे खूप संयमी व्यक्तीमत्व आहे.......आणि आयुष्यात संयम माणसाला खूप मोठं करतो.....

  • @MADHUKARJAWKHEDE
    @MADHUKARJAWKHEDE ปีที่แล้ว +167

    जयंत पाटील हे राष्ट्रवादी पार्टीतील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जर सत्ता आली तर मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्रातील खरोखर लायक व्यक्ती असतील.

    • @umesh5469
      @umesh5469 ปีที่แล้ว +9

      लाळ चाटू कार्यकर्ते 😂

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 ปีที่แล้ว +8

      ​@@umesh5469tarbuj khau karykarte

    • @Shubham__patil__7757_
      @Shubham__patil__7757_ ปีที่แล้ว

      ​@@prajwaljadhav6576 ma chod diye bhaiya ji😂

    • @unknown_49018
      @unknown_49018 ปีที่แล้ว +2

      ​@@prajwaljadhav6576😂😂😂

    • @Darsshorts
      @Darsshorts ปีที่แล้ว +3

      ​@@umesh5469 mala Rashtrawadi aavadat nahi dada pan, kharach vyakti mhnun khup hushar aahet jayant patil , it's just like you can't hate Vilasrao Deshmukh even If you are pakka bjp wale

  • @yogeshshinde1673
    @yogeshshinde1673 ปีที่แล้ว +6

    जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची ताकद ...

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 ปีที่แล้ว +18

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खरोखरच एका सुशिक्षित व्यक्तीची गरज आहे आणि मला वाटते मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील हे योग्य व्यक्ती आहेत एक अभ्यासु व्यक्तीमत्व व सर्वांना सोबत घेऊन काम करणारे म्हणजे जयंत पाटील त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @Homelander20
    @Homelander20 ปีที่แล้ว +90

    NCP तर्फे या मुलीचा सत्कार करायला हवा. पवार साहेबांच्या कानावर ही गोष्ट मी स्वतः घालणार आहे. हीच्यामुळेच NCP आणि MVA चया बातम्या रोज 10 15 व्हिडिओ मधून ऐकायला भेटतात.❤ 🫡

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 ปีที่แล้ว +2

      MUDRARAKSHAS HE MAHAN VYAKTIMATVA AHMADNAGAR YETHIL .B. J .P .CHE SADASYA .

    • @Hitler4028
      @Hitler4028 ปีที่แล้ว +5

      Nako baghu bhava mg!

    • @prasadpotdar8280
      @prasadpotdar8280 ปีที่แล้ว +1

      चूप रे

    • @Homelander20
      @Homelander20 ปีที่แล้ว +3

      @@shivnathshinde1395 BJP NCP शेवटी काय एकच. पावर साहेब सगळ्यात मोठे हे मात्र निर्विवाद

    • @prasadpotdar8280
      @prasadpotdar8280 ปีที่แล้ว +3

      @@Homelander20 देवेंद्र फडणवीस, पवार कासावीस. अकेला देवेंद्र क्या क्या करेगा. क्या नही करेगा

  • @ravindrashirapur4541
    @ravindrashirapur4541 ปีที่แล้ว +108

    जयंत पाटील साहेब विद्वान तर आहेच पण ते सयमी सुद्धा आहे.उद्धट बोलणारे नसून शांत स्वभाव आहे शिक्षण आहे भाषेचे प्रभुत्व आहे. मला वैकतीत फार आवडतात.

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 ปีที่แล้ว

      विधवान आहे म्हणून तर मिटकरीच्यां भाषणात टाळ्या वाजवून दाद देतात

    • @ramnathdoke957
      @ramnathdoke957 ปีที่แล้ว +2

      जयंत पाटील अत्यंत संयमी,अभ्यासू,अचूक निदान आणि सभ्यपणे वर्तन या जमेच्या बाजू आहेत.

  • @dhananjaygurav6335
    @dhananjaygurav6335 ปีที่แล้ว +122

    Man behind the phrase-
    # परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम...
    जयंत पाटील साहेब 👑

    • @latasonwane5020
      @latasonwane5020 10 หลายเดือนก่อน +3

      😊

    • @ChandrakantRajput-n2n
      @ChandrakantRajput-n2n 3 หลายเดือนก่อน

      एकदम हुशार व्यक्तिमत्व आदरणीय जयंत पाटील साहेब

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 ปีที่แล้ว +26

    अजित पवारांनी भाजप बरोबर जाणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण. जयंत पाटील निष्ठावान कार्यकर्ते आहेत भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत.

  • @firefire3060
    @firefire3060 ปีที่แล้ว +280

    Dr Amol Kolhe stated that Jayant Patil is a best person for C M I do agree.

    • @Farmer00
      @Farmer00 ปีที่แล้ว +10

      १९९० पासून आमदार आहेत.९ वर्ष अर्थमंत्री होते.गेली ३३ वर्ष आमदार असून तालुक्या मध्ये रोजगार वाढीसाठी एक कंपनी आणू शकले नाहीत.फक्त कार्यकर्त्यांना मोठे केले.राजारामबापू कारखाना फक्त ७ किलो साखर सभासदांना देतो. शेजारी असणारा हुतात्मा कारखाना २० किलो साखर सभासद यांना देतो.

    • @Unknown9009js
      @Unknown9009js ปีที่แล้ว

      ​@@Farmer00 तुला काय माहीत आहे.7कि. 2 ₹ देतो.हुतात्मा 15 कि.4 ₹ ने देतो.

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 ปีที่แล้ว +1

      Amol kolhe la sanga bina shivaji maharaj aani sambhaji mahraj yanche nav na gheta nivadnuk ladh aani nivadun ye mahnav

    • @sivajiappa
      @sivajiappa ปีที่แล้ว

      ​@NamdevJadhav-en6xe😊

    • @SuryakantHargude
      @SuryakantHargude 11 หลายเดือนก่อน

      ​@NamdevJadhav-en6अअॲ जेछ ते
      xe

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 ปีที่แล้ว +74

    आमचा स्वाभिमान
    आमचा नेता
    जयंत पाटील

    • @ravipawar4242
      @ravipawar4242 ปีที่แล้ว +2

      चाट्या

    • @surajjadhav8039
      @surajjadhav8039 ปีที่แล้ว

      ​@@ravipawar4242tuzya aai chi gand 😅😂 jalakya 😂😂😂

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 ปีที่แล้ว +51

    जयंत पाटील... शांत, संयमी व्यक्तिमत्व.

  • @vaibhavtodkar6518
    @vaibhavtodkar6518 ปีที่แล้ว +3

    जयंत पाटलांनी शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या अभ्यासू नेता महाराष्ट्राच्या राजकारणात कुजवला. हेच काम अजित दादा राष्ट्रवादीत जयंत पाटील बाबत करतात. जैसी करनी वैसी भरणी

  • @nikhilzore9320
    @nikhilzore9320 ปีที่แล้ว +72

    सध्या तरी जयंत पाटिल हे पक्षाध्यक्ष पदा च्या राजकरणा वरून पक्ष बदलानार नाहीत अस वाटतय..शरद पवार साहेबांच्या तालमित ते तयार झालेत... कुणाचा कसा कार्यक्रम करायचा हे त्यांना चांगलेच माहिती आहे..राहिला विषय दादांचा जरी उद्या दादा अध्यक्ष झाले तरी जयंत पाटलांच महत्व कमी होईल अस वाटत नाही, जयंत पाटिल हे दादांच्या नेतृत्वात पण आपल महत्व कमी होऊ देणार नाहीत एवढ नक्की...कारण ते मुरब्बी राजकारणी आहेत..

    • @ravipawar4242
      @ravipawar4242 ปีที่แล้ว

      अरे जंत पाटील हा नालयक माणूस हा

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 ปีที่แล้ว +1

      💯

  • @Dr.Yash_Patil
    @Dr.Yash_Patil ปีที่แล้ว +2

    जयंत पाटील साहेब हे एक असे नेते आहे की ते कदी काय करतील हे कोणालाच कळत नाही
    आणि जयंत पाटील साहेबांना हरवायला स्वतः जयंत पाटील साहेब पाहिजेत ❤❤❤

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 ปีที่แล้ว +351

    जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी चांगली व्यक्ती

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 ปีที่แล้ว +45

      जमिनी ब*का*णे चालु आहे सांगली इस्लामपूर इतर आजूबाजूची गावा मध्ये
      येऊन बघा ग्राउंड वर
      म्हणे मुख्यमंत्री 😂

    • @purshugaurkar9917
      @purshugaurkar9917 ปีที่แล้ว +4

      @@NikhilMali0001 jamini dabnyat fadanvis dabat ahe Yeun pai ekde nagpur madhe

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 ปีที่แล้ว +13

      😂 chakit chandu😂

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 ปีที่แล้ว +1

      ​@@NikhilMali0001 barobar

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 ปีที่แล้ว +2

      @df कुठला हाय तू
      मला चांगल माहिती हाय

  • @Shaileshpatil2112
    @Shaileshpatil2112 ปีที่แล้ว +1

    अहो जयंत पाटील यांना वारसा होता,स्वर्गीय R R पाटील यांच्या येवढं जयंत पाटील त्याच्या येवढं मोठे आज देखील नाहीत या राज्यात .कोणाची ही तुलना कोणाशी करू नका😂

  • @harshal8632
    @harshal8632 ปีที่แล้ว +290

    मुख्यमंत्री पदासाठी सर्वात लायक नेता आणि सर्वार्थाने शरद पवारांचा खरा वारसदार

    • @must604
      @must604 ปีที่แล้ว +17

      कुजके बोलण्यात पटाईत.

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx ปีที่แล้ว

      @@must604 तुझी आई कुजक काम करत असणार ..😂😂😂

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣 गु खा माझा

    • @sharadgaikwad1326
      @sharadgaikwad1326 ปีที่แล้ว +4

      1ch number bolle ahet thumi 🙏🙏🙏

    • @hrishikeshkulkarni4009
      @hrishikeshkulkarni4009 ปีที่แล้ว +3

      यांनीच पेन्शन बंद केली हो

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 ปีที่แล้ว +4

    मुख्यमंत्री जयंतराव पाटिल साहेब ...,💐💐🎉🎉🎉💐💐✌️✌️

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 ปีที่แล้ว +8

    जयवंतराव पाटील एकदम हुशार आणि चांगला नेता जयंतराव पाटील हे मुख्यमंत्र्यांसाठी एक नंबर उमेदवार आहेत असं आम्ही त्यांना मानतो

  • @vasoinamdar5782
    @vasoinamdar5782 ปีที่แล้ว +2

    जयंत पाटील साहेब तुम्ही जे ही निर्णय घ्याल ते निर्णय आम्हाला मान्य आहे.. आम्ही तुमच्या सोबत आहोत..
    राष्ट्रवादी इस्लामपूर शहर सोशल मीडिया..

  • @gorakhnathkadam3375
    @gorakhnathkadam3375 ปีที่แล้ว +7

    जयंत पाटील हाच मुख्यमंत्री पदाची धुरा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सांभाळू शकणारे आगामी नेतृत्व ,💯💯

  • @AkshayPatil-qn2qf
    @AkshayPatil-qn2qf ปีที่แล้ว +1

    जयंत पाटील हे स्वयंभू नेतृत्व आहे त्यामुळे ते एक चांगले मुख्यमंत्री म्हणून काम करतील

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 ปีที่แล้ว +31

    मा. आमदार जयंतरावजी पाटील हे परीस आहेत , जिथं हात लावतील त्याचं सोनं करतात...🔥💯🤞

  • @yajurvedwinner9551
    @yajurvedwinner9551 ปีที่แล้ว +1

    अजित पवार आणि जयेंत पाटील मध्ये जयंत पाटील सरस ठरतील एक चांगला माणूस एक चांगला नेता एक अभ्यासू वृत्ती तसेच शीक्षण असणारा माणूस म्हणुन महाराष्ट्रातील जनता जयंत पाटिल यांना मुख्यमंत्री पदावर पाहिला आवडेल.. ग्रेट पर्सन आहे जयंत पाटिल साहेब..

  • @bahubalibahubalibahubali
    @bahubalibahubalibahubali ปีที่แล้ว +55

    बोल भिडूची संपूर्ण टीम खूपच जबरदस्त आहे. खरीखुरी मराठमोळी....... 👌🏻👍🏻

    • @damankatre6127
      @damankatre6127 ปีที่แล้ว +1

      विश्लेषण प्रचारकी वाटते.

    • @swapnilsalvi5275
      @swapnilsalvi5275 ปีที่แล้ว +1

      ​@@damankatre6127 होय, funding आहे ह्या चॅनल ला.

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 ปีที่แล้ว

      ​@@swapnilsalvi5275कांग्रेसी विचारी चैनल आहे

    • @dhondiramkadam7058
      @dhondiramkadam7058 ปีที่แล้ว

      ​@@damankatre6127 q

  • @ratnaprabhapatil3776
    @ratnaprabhapatil3776 ปีที่แล้ว +1

    जयंत जीना पक्ष अध्यक्ष करा अजितदादा मुख्यमंत्री पदाला सोडा👍💐🙏

  • @nikhilparamane9121
    @nikhilparamane9121 ปีที่แล้ว +9

    जयंत पाटील साहेब..🙏🙏

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep ปีที่แล้ว +3

    जयंत पाटलांची मनोवृत्ती विशाल नाही. त्यांची टोमणे मारण्याची, कुजकट, तिरकस बोलण्याची वृत्ती त्यांची मर्यादा दाखवून देते.

  • @sandipdevkate8400
    @sandipdevkate8400 ปีที่แล้ว +2

    जयंत पाटील साहेब यांना अध्यक्ष पद दिले पाहिजे नाहीतर राष्ट्रवादी पक्षाला गळती लागेल . खूप
    संयमी नेतृत्व आहे

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 ปีที่แล้ว

      आता तेच अध्यक्ष आहेत.... महाराष्ट्र चे....
      पाटील साहेब योग्य आहेत CM साठी पण प्रशासना चा अनुभव व कमांड हि अजितदादा ची जास्त आहे..... So दादा will be Best CM for the fever of Maharashtra.... महाराष्ट्रा चे अमित शहा..... 💥💥

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 ปีที่แล้ว +11

    अजित दादा पेक्षा जयंत पाटील किती तरी पटीने सर्रस व कर्तबगार आहेत.

    • @Hitler4028
      @Hitler4028 ปีที่แล้ว

      कर्तबगार?? अजितदादा प्रशासन चालवण्यास सक्षम नेतृत्व 💯

  • @bapukam9405
    @bapukam9405 ปีที่แล้ว +1

    जयंत पाटील मुख्यमंत्री झाले पाहिजे 100 %योग्य पर्सन

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज ปีที่แล้ว +138

    काहीही भंकस सांगु नका,, जयंत पाटिल कदापी भाजपात जाणार नाहीत

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +9

      जाऊ शकतात
      राजकिय भुकंपाची शक्यता नाकारता येत नाही

    • @dkcreation8303
      @dkcreation8303 ปีที่แล้ว +7

      2019 ला भाजप मध्ये जाण्यास उत्सुक होते..पण गणित जुळल नाही.

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली पण आज सुद्धा काही प्रामाणिक गुलाम गांधी आणि पवार कुटुंबीयांची गुलामी करून कटोरा धरून भीक मागतात..😂😂

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर भावा 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @गजर-कीर्तन
      @गजर-कीर्तन ปีที่แล้ว +1

      अजित दादा गेल्यावर जावतर लागेलच काय म्हणता😅

  • @shivajijankar2843
    @shivajijankar2843 ปีที่แล้ว +48

    जयंत पाटील साहेब महाराष्ट्रात आभ्यासू नेतृत्व मानले जातात

  • @sumitpatil5834
    @sumitpatil5834 ปีที่แล้ว +11

    जयंत पाटील साहेब हेच संयमी अन तितकेच मुरब्बी राजकारणी आणि तितकेच महाराष्ट्रतील आर्थिक विकासबाबत धोरणात्मक निर्णय घेणारे व्यक्तीमत्त्व.

  • @straightforward..8127
    @straightforward..8127 ปีที่แล้ว +4

    रघुनाथ दादा हे जयंत पाटील यांनीच निर्माण केलेला व्यक्ती आहे हे तुम्हाला माहिती नाही बर का? शेतकऱ्यांमध्ये एकी होऊ नये म्हणून...

  • @KJ-gl2tw
    @KJ-gl2tw 2 หลายเดือนก่อน +1

    Opposite वाले जे स्वच्छ पाणी पितात ते पण साहेबांनी च केल आहे. फिल्टरेशन चे. आणि ज्या पंचायत समिती ऑफिस मध्ये opposite वाले अर्ज भरायला जातील ते पण साहेबांनी च केल आहे.
    शेवटी साहेब एकच जयंत पाटील...✌️
    परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम...✌️

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 ปีที่แล้ว +3

    जयंत पाटील ही व्येक्ती फार हुशार
    सारासार विचारी क शांत स्वभाव
    असा नेता म्हणून ख्याती आहे

  • @mithi9022
    @mithi9022 ปีที่แล้ว +17

    पश्चिम महाराष्ट्र मानतात जयंत पाटील यांना

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx ปีที่แล้ว

      @@rohankale7485 तुझी आई रोज उडवुन घेत असेल मग..😂😂😂

    • @mithi9022
      @mithi9022 ปีที่แล้ว +1

      @@rohankale7485 टप्प्यात कार्यक्रम करतील😂

    • @rohankale7485
      @rohankale7485 ปีที่แล้ว +1

      @@mithi9022 vakdya cha honar ahe thamb thode divas 😂😂😂

  • @maskeaditya8931
    @maskeaditya8931 ปีที่แล้ว +4

    Greatest introduction(0:00 to1.54) ever heard in life....
    असंख्य व्हिडिओ पाहिले असतील आजपर्यंत utubewar पण आजच्यासारखी प्रस्तावना......
    पुन्हा ऐकायला मिळावी
    पाहिले 1.54 मिनिटे 4-5 वेळेस पाहिलंय

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 ปีที่แล้ว +1

    जयंत पाटील च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योग्य आध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात यावी

  • @DipikeshDcosta
    @DipikeshDcosta ปีที่แล้ว +62

    Jayant Patil is Great leader of Maharashtra 🚩🙏

  • @prakashbedage9018
    @prakashbedage9018 ปีที่แล้ว +15

    जयंत पाटील काँग्रेस प्रवेश करतील खूप वर्षांपासून चर्चा आहे

    • @गजर-कीर्तन
      @गजर-कीर्तन ปีที่แล้ว +2

      कुछ भी 😅

    • @prakashbedage9018
      @prakashbedage9018 ปีที่แล้ว

      ​@@गजर-कीर्तनजयंत पाटील पुरोगामी लोकनेते राजारामबापू पाटील यांचे सुपत्र आहेत ते कधीही जातीवादी बामणी पक्षाबरोबर जाणार नाहीत

    • @hrushikeshjadhav6087
      @hrushikeshjadhav6087 ปีที่แล้ว

      खरयं हे ...

  • @chetanukhalkar3796
    @chetanukhalkar3796 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर दिसता आणि छान माहिती देता तुम्ही नेहमीचं 😊

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 ปีที่แล้ว +1

    जयंत पाटील निश्चितच एक प्रभावी नेतृत्व .महाराष्ट्रातील येणाऱ्या 10 ते 15 वर्षासाठी आघाडीवर असणारे व महाराष्ट्राला पुढे नेऊ शकणारे सर्वमान्य ,अभ्यासु ,लोकमान्य नेतृत्व

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 ปีที่แล้ว +35

    जयंत पाटील खुप अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे

  • @laxmankhot3012
    @laxmankhot3012 ปีที่แล้ว +1

    आता जयंत पाटील साहेब हेच संयमी आणि कुशल संघटक नेते आहेत.🎉🎉

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 ปีที่แล้ว +14

    जयंत पाटीलसाहेब एकच नंबर. 🙏

  • @rainalertsmaharashtra
    @rainalertsmaharashtra ปีที่แล้ว +1

    जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री जसे आजीवन पंतप्रधान 🤣🤣🤣🤣.

  • @yallappadalwai5785
    @yallappadalwai5785 ปีที่แล้ว +134

    JAYANT PATIL IS BRILLIANT AND SHREWD POLITICIAN. EDUCATED,STATESMAN AND STRATEGIST. DESERVE TO BE CHIEF MINISTER OF MAHARASHTRA.

    • @kamalakardhawale1104
      @kamalakardhawale1104 ปีที่แล้ว +4

      jayant Patil is a proper man to handle the situation

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +3

      RIT मध्ये शिकल्यावर ही लाचारी येणारच 🤣🤣🤣

    • @shrirangshinde2469
      @shrirangshinde2469 ปีที่แล้ว

      ​❤

    • @prashantmahajan725
      @prashantmahajan725 ปีที่แล้ว

      ​@@shrirangshinde2469😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😊😊

    • @prashantmahajan725
      @prashantmahajan725 ปีที่แล้ว

      ​@@shrirangshinde2469llllllllllltllllllllllllll

  • @aniketpatil7722
    @aniketpatil7722 ปีที่แล้ว

    आजच्या महाराष्ट्राचे राजकारण पाहता मुख्यमंत्री पदासाठी योग्य म्हणजे आ. जयंत पाटील

  • @mahesh2kanhere
    @mahesh2kanhere ปีที่แล้ว +1

    CM -फड़नवीस
    Dupty CM अजीत पवार
    Home Minister- उद्धव ठाकरे
    Revenue Minister- छगन दादा

  • @pramodpatil505
    @pramodpatil505 ปีที่แล้ว +5

    शांत संयमी, दूरदृष्टी, वकतृत्व, मितभाषी असे नेते म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब 👍

  • @vivekpujari5011
    @vivekpujari5011 ปีที่แล้ว +1

    जयंत पाटील हे अतिशय संयमी व महाराष्ट्र चालवण्यासाठी सक्षम नेते आहेत

  • @shekharshirmbekar906
    @shekharshirmbekar906 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात एकच सरकार असावं शिवशाही सरकार 🙂🙏🚩🚩🚩

  • @uttammane9746
    @uttammane9746 10 หลายเดือนก่อน

    संयमी नेतृत्व साहेब शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून जाउ नये एकच तुतारी साहेबांना मुख्य मंत्री करणार ❤❤❤❤❤

  • @lalasahebsalunkhe5770
    @lalasahebsalunkhe5770 ปีที่แล้ว +14

    महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यासाठी जयंत पाटील हेच सक्षम नेते आहेतं

  • @sushantpatil377
    @sushantpatil377 ปีที่แล้ว +1

    पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील साहेबांची ताकद जास्त आहे त्या मुळे राष्ट्रवादीला पक्षाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊन विचार करावा लागेल..

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 ปีที่แล้ว +19

    Sharad pawar saheb dada आणि जयंत पाटील ya दोघानाही समान लेवल la ठेवतील, त्यामुळे कुणीही जाणार नाही साहेबांना सोडून

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 ปีที่แล้ว

    राष्ट्रवादी 17.5 वर्षे सत्तेत सहभागी होती, त्या काळात अजित पवार, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर.आर.पाटील यांना शरद पवारांनी उपमुख्यमंत्री केले, पण जयंत पाटील यांना केले नाही.. कारण वरचढ होऊ नये
    पण जयंत पाटील उपमुख्यमंत्री होऊ

  • @sandippatil5523
    @sandippatil5523 ปีที่แล้ว +43

    अभ्यासू नेतृत्व जयंत पाटील साहेब.

  • @balkrishnatak7861
    @balkrishnatak7861 ปีที่แล้ว

    राष्ट्रवादी ला कोणाची तरी पप्पी घेतल्याशिवाय सरकार बनवणे शक्य नाही 145 आमदार निवडून आणण्यासाठी आजुन 50 वर्ष लागतील
    2024 मध्ये तर 50 आमदार निवडून आणणे पण खूप कठीण आहे 145 लई लांबची गोष्ट आहे😂😂😂😂😂😂

    • @balkrishnatak7861
      @balkrishnatak7861 ปีที่แล้ว

      मग मुख्यमंत्री कसा होणार मुख्यमुत्री होण्यासाठी सुद्धा 100 आमदार लागतात ते काँग्रेस ला घेऊन पण होत नाहीत. तर 145 खूप लांब आहे😂😂😂😂😂😂

  • @karanjankut8221
    @karanjankut8221 ปีที่แล้ว +148

    बोल भिडू! राष्ट्रवादी कशी चांगली हे नेहमी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सांगतात 😅

    • @someshtanawade6975
      @someshtanawade6975 ปีที่แล้ว

      Hooo

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว

      *कशी व किती*

    • @maheshdode1957
      @maheshdode1957 ปีที่แล้ว +13

      तु राष्ट्रवादी विरोधी असशील म्हणून तुला तसं वाटत 😅

    • @neerajk4351
      @neerajk4351 ปีที่แล้ว +7

      ​@@maheshdode1957
      Tylach nahi Majority la vatate

    • @pradeepkachor9580
      @pradeepkachor9580 ปีที่แล้ว

      तू मोदीचा चाटू असेल म्हणून तुला वाटत असेल

  • @maheshpatil2156
    @maheshpatil2156 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राला जयंत पाटीलसाहेब हेचआदर्श मुख्यमंत्री म्हणून योग्य निवड असेल...

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 ปีที่แล้ว +14

    पाटील हायती वाळव्याच 💪💪💪

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m ปีที่แล้ว +10

    ताई आज पर्यंत सगळे व्हिडिओ राजकीय भलामण करणारे होते मनापासून आपला हा व्हिडीओ आवडला आहे अभ्यास केला आहे वास्तव मांडले आहे 🎉

  • @manojthorat9999k
    @manojthorat9999k ปีที่แล้ว +1

    पवार साहेब नंतर त्यांची गादी संभाळणारा एकमेव नेतृत्व म्हणजे जयंत पाटील साहेब

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 ปีที่แล้ว +5

    नमस्कार ताई
    आपण अतिशय योग्य पध्दतीने वस्तुस्थिती सांगितली आहे.
    राजकीय अस्तित्व हे ज्या त्या वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीवर अवलंबून असते. यानिमित्ताने आपणांस मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    नितीन विश्वासराव बारवडे
    पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +1

    हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी चालू आहे..कोणी कितीही ताकद लावा पुढचा पक्षाध्यक्ष पवार खानदानातूनच होणार

  • @mahendrapawar7080
    @mahendrapawar7080 ปีที่แล้ว +23

    जयवंतराव पाटील एक नंबर आहेत

  • @desaipoultry
    @desaipoultry ปีที่แล้ว +2

    जयंत पाटील फारसे महत्वाचे नाहीत महाराष्ट्रासाठी

  • @akshaymali4657
    @akshaymali4657 ปีที่แล้ว +4

    जयंत पाटील साहेब ❤❤❤❤❤❤

  • @rohankashitkar449
    @rohankashitkar449 3 หลายเดือนก่อน +1

    आता परत या गोष्टीचे विस्लेशन करा दादा पेक्षा ताकद वाढली आहे जयंत पाटलाची

  • @digambergiri8777
    @digambergiri8777 ปีที่แล้ว +10

    आरती ताई तुझ १००% चुक आहे, जयंत पाटील हे पुरोगामी विचारांचे आहेत,ते महाराष्ट्र व भारतात लयाला जाणार्या फ्यासिस्ट विचारा बरोबर जाणार नाहीत, येणार्या निवडणुकीत भाजप हा छोटा पक्ष असेल महाराष्ट्रत.

  • @nitinpawar8307
    @nitinpawar8307 ปีที่แล้ว +2

    मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार असतील. राष्ट्रीय स्तरावर सुप्रिया असतील. जयंतराव हे सुप्रिया यांच्या गटातले मानले जातात. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावर कायम ठेवून अजित पवारांवर दबाव ठेवण्यात येईल. अशाप्रकारे balance साधला जाईल.

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 ปีที่แล้ว +8

    जयंत पाटील।एक चांगला व।सर्वांना धरून चालणारा माणूस

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว

    जयतराव पाटील याचे वडील मंत्री होते जयतराव पाटील यांचे साखर कारखाना दुध संघ बॅका आर्थिक संस्था ताब्यात आहे शिक्षणसंस्था आहे मतदारसंघातील लोकांना मदत करतात भावी मुख्यमंत्री आहे

  • @sidharthkamble1135
    @sidharthkamble1135 ปีที่แล้ว +24

    🥳🎉🎈१० लाख subscriber झाल्या बद्दल बोल भिडू व त्यांच्या टीम चे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, तुमच्या पुढील वाटचालीस कालकथित. अमृत कांबळे (साहेब) फाउंडेशनच्या,इचलकरंजी वतीने हार्दिक शुभेच्छा 🎉🌻🌹

  • @madandhulgande3001
    @madandhulgande3001 ปีที่แล้ว +1

    आपल्या टप्यात आला की आपण बरोब्बर कार्यक्रम करतो
    ----- जयंत पाटील (प्रदेश अध्यक्ष )

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 ปีที่แล้ว +26

    Jayant patil sir very good man ❤️🔥😍

  • @s.kavinash5952
    @s.kavinash5952 ปีที่แล้ว +2

    जयंत पाटील साहेब एक अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व

  • @iindia18
    @iindia18 ปีที่แล้ว +13

    शरद पवार यांना या सर्वाची जाणीव नसेल असं म्हणणं बरोबर असेल का... 😢😢😢

  • @SadashivVhargar
    @SadashivVhargar ปีที่แล้ว

    जयंत पाटील असा एकमेव नेता आहे की शरद पवारच्या मागे राष्ट्रवादी चालवू शकतात...

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 ปีที่แล้ว +1

    पहिल्या फळीत सगळे पाटील, एकही बहुजन नाही. मग कसे काय म्हणायचं राष्ट्रवादी शाहू, फुले यांनी आंबेडकरां च्या विचारांना मानणार पक्ष आहे.

  • @atharvpowar6007
    @atharvpowar6007 ปีที่แล้ว +8

    जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याचे kingmaker आहेत

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 ปีที่แล้ว

    मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील पवार साहेबांच्या नंतर मुसद्दी नेते आहेत

  • @amolpatil8167
    @amolpatil8167 ปีที่แล้ว +28

    आर. आर. पाटील पाहिजे होते आज😢

  • @bajarbhav_vasmat
    @bajarbhav_vasmat ปีที่แล้ว +1

    शांत संयमी प्रामाणिक व्यक्तिमत्व जयंत पाटील भावी मुख्यमंत्री

  • @shivatejpawar5517
    @shivatejpawar5517 ปีที่แล้ว +3

    Only Jayant Patil Saheb.... ✌✌

  • @maheshbamankar7468
    @maheshbamankar7468 ปีที่แล้ว

    मॅडम वेळ पडलीच तर काँग्रेस मध्ये जातील पण भाजपात नाहीत जाणार जयंत पाटील हे समजून घ्या.....

  • @akshayyadav3803
    @akshayyadav3803 ปีที่แล้ว +4

    Future CM Jayant patil 🎉

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रात जयंत राजाराम बापू पाटील हे मुख्यमंत्रीपदासाठी लायक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार त्यांच्यानंतर पक्ष टिकवण्याची ताकत आहे

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 ปีที่แล้ว +5

    Right informational sir so love you sir 💘💝💖👌👍

    • @anandashewale8434
      @anandashewale8434 ปีที่แล้ว

      जयंतराव पाटील साहेबच सर्वगुण संपन्न आणि सर्वार्थाने कार्यकुशल नेते असून राज्याच्या हितासाठी अशा सुसंस्कृत नेतृत्वाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळणे काळाची गरज असून ते या पदाला आणि जनतेला योग्य प्रकारे न्याय मिळवून देतील याबद्दल कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही.