KOKANATLE GANPATI | Episode 3 | AaSoVa Katta | Sameer Khandekar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024
  • ตลก

ความคิดเห็น • 85

  • @AapaliSosalVaahini
    @AapaliSosalVaahini  2 ปีที่แล้ว +8

    आम्ही आमच्या माध्यमातून कोकणातला गणेशोत्सव तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला! हा उत्सव पाहून तुमच्या ओठांवर हसू आणि डोळ्यांत आसू येतीलचं तेव्हा सगळे मिळून म्हणूयात
    “बाप्पा, पुढल्या वर्षी लवकर या🙏🏻”

    • @mumbai-kokan-mumbai7146
      @mumbai-kokan-mumbai7146 2 ปีที่แล้ว

      Mast 1 Number dada....Ajun Kokanatil video banav.

    • @aditimhadgut2710
      @aditimhadgut2710 2 ปีที่แล้ว

      Ya series che ajun episodes yenar astsil tr Sawantwadi Salaiwada yetil Bappa nakkich cover kara, to 21 divsacha asto, kokanatil pahila sarvajanik ganpati aahe to!!

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 ปีที่แล้ว +1

      @@aditimhadgut2710 नक्कीच😊

  • @ganeshadhuri2894
    @ganeshadhuri2894 ปีที่แล้ว

    मी आज ही series बघितली. डोळ्यातून पाणी आले पण मी मालवणी असल्यामुळे मन भरून आले. खूप छान series.

  • @अभंगवेल
    @अभंगवेल 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान episode समीर दादा आवळेगावचे वैशिष्ट्य असणाऱ्या आमच्या 16 बिऱ्हाड घराण्याची गणेशोत्सवाची परंपरा तुम्ही सातासमुद्रापार पोचविण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. या कुटुंबाचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान आहे

  • @shamasawant4538
    @shamasawant4538 ปีที่แล้ว

    समीर आणि सहकारी सर्वांचे मनापासून आभार!!!!
    खूप छान!!!
    आमचं आवळेगाव लय भारी!
    दुसर्या दोन्ही कुटुंबाचे गणपती पण लय भारी 👍👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rutvikdhuri
    @rutvikdhuri 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान चित्रीकरण, संकलन..
    अप्रतिम मांडणी
    AaSoVa ने ३ भागात कोकणातला गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून ती ११ दिवस प्रत्येकाच्या घरात येणारी आनंदाची पंढरी आणि एकीची भावना आहे हे दाखवलं.. फार सुंदर...
    पुढच्या वर्षी लवकर या❤️💐💐💐💐💐💐

  • @sandeepredkar4921
    @sandeepredkar4921 2 ปีที่แล้ว

    समीर मित्रा
    खुपच सुंदर एपिसोड होते
    मी हि कोकणातील असून हि हे तर मला माहित आहे असे अजिबात वाटले नाही
    गणपती बाप्पा तुझ्या मेहनतीला आणि तू चाकरमान्यांना जे काही 3 एपिसोड मध्ये सांगून गेला आहेस ते तर शब्दांच्या पलीकडले आहे
    खुप जवळच नातं आहे गणपती आणि आपल्या कोकणातील माणसांचे ❤ त्यामुळे मनापासून सांगतो एपिसोड अजून अपेक्षित होते यात तुझी उत्तम दिग्दर्शन त्याची मांडणी आणि उत्तम एडिट यामुळे गणपती आला कधी आणि एपिसोड संपला कधी समजले नाही ❤
    खुप खुप मनापासून शुभेच्छा ❤❤❤

  • @TrendingBhava
    @TrendingBhava 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान.... खूप भावनिक एपिसोड्स आहेत. कोकणचे एपिसोड्स आणि व्हिडिओ बघताना डोळे भरुन येतात.. गणपती विसर्जनचे यासारखे भावनिक एपिसोड्स..... खुप छान.... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या....

  • @amitgolavnkar7254
    @amitgolavnkar7254 2 ปีที่แล้ว +1

    समीर भावा तुझे खूप खूप आभार कोकणातील गणेश उत्सव लोकांसमोर सुंदर रित्या सादर केलात तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या आठवणी नेहमी आमच्या सोबत राहतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🙏🏻
      “आसोवा” परिवाराकडून गोळवणकर कुटूंबियांचे आभार🙏🏻

  • @mahadevkshirsagar1242
    @mahadevkshirsagar1242 2 ปีที่แล้ว

    खूपच छान तीनही भाग 👌🏻👌🏻

  • @shivaniangolkar5435
    @shivaniangolkar5435 2 ปีที่แล้ว

    Tumha sarvnche kiti kavtuk karave tevhde kami ahe ase kutumb khup kami pahnyas milte (ashich tumchi pidhi andane rahu dey hi bappa pudhe pratha 🙏🙏👌🙏🙏👍

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ......मी कोकणी नाही तरीही खुप आवडली ही सिरीज

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 ปีที่แล้ว

    देवगड तारामुंबरी! व्वा !माझ्या माहेरी पोहचलास की!

  • @ketuue5333
    @ketuue5333 2 ปีที่แล้ว +1

    Khuuuup chhan video💗 ekdm gavala pohchlyasarkha vatla🙌 - ek Ratnagirikar😊

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 2 ปีที่แล้ว

    Shevati dolyat pani aanalet Team Aa.So.Va.!! 🙏🙏 Teenahi bhag Aprarima Sadar kelet!! Manapasoon Aabhar!🙏🙏

  • @vishnuthorati7471
    @vishnuthorati7471 2 ปีที่แล้ว

    😍😍😍😍 hats off to TEAM AAsova

  • @Ek_Dhaga_Sukhacha
    @Ek_Dhaga_Sukhacha 2 ปีที่แล้ว

    खूपच छान, आम्ही पण गावाला सह कुटुंब जातो, दोन दिवस का होईना पण २५ जणाच कुटुंब एकत्र जेवतो, ते स्वर्गा पलीकडले असते. तीनही भाग छान बनविले, शेवटचा भाग हा कळसच. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या रे....

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर..... आपल्या कोकणवासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवाचं उत्कृष्ट चित्रण.... संपुच नये असं वाटणारं... विसर्जनाचे हळवे क्षण पाहुन डोळे पाणावले... खूप खूप धन्यवाद आसोवा

  • @amitrewadkar7239
    @amitrewadkar7239 2 ปีที่แล้ว

    Alle episode were too good.. ganpati bappa morya

  • @smitamahulikar9126
    @smitamahulikar9126 2 ปีที่แล้ว

    वाह मस्त 🙏🙏गणपती बाप्पा मोरया

  • @prarthanag4944
    @prarthanag4944 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ♥️

  • @chandrakantnarvekar3404
    @chandrakantnarvekar3404 2 ปีที่แล้ว

    खूपच छान! गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया।

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 ปีที่แล้ว

      गणपती बाप्पा मोरया🙏🏻

    • @ranjanasavekar1108
      @ranjanasavekar1108 2 ปีที่แล้ว

      Sameer far sunder v vegle aahet ruze blog

  • @kartikidongre9349
    @kartikidongre9349 2 ปีที่แล้ว

    होय महाराजा

  • @Theniharikastories
    @Theniharikastories 2 ปีที่แล้ว

    Mast video zhalay 🤩❤️

  • @Vaibhavsrv91
    @Vaibhavsrv91 2 ปีที่แล้ว

    सणांचा आनंद एकञ येण्याने अजून वाढतो खुप खुप धन्यवाद असो वा 😍😍😍😍😍

  • @neishakudalkar177
    @neishakudalkar177 2 ปีที่แล้ว

    तुम्हा सर्वांचे आभार तुमच्या या खूप छान vlog मधून मला माझ्या माहेरचे देवगडचे मानाचे गणपती पुन्हा बघायला मिळाले खूप छान वाटलं आज पुन्हा माहेरी गेल्यासारखं वाटलं खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे डोळ्यात आसू च आले मी मूळची देवगड ची आणि सासर कोल्हापूर माझं ही 30 माणसांचं एकत्र कुटुंब खूप छान आठवणी जाग्या झाल्या thanks a lot AaSoVa

  • @Theniharikastories
    @Theniharikastories 2 ปีที่แล้ว

    Song selection at the end is so touching 🥺🥺🙏🏻🙏🏻made me feel emotional

  • @beenabachal181
    @beenabachal181 2 ปีที่แล้ว

    ईतका आगळावेगळा गणेशोत्सव तुमच्या मुळे पाहायला मिळाला, खूप छान♥️👌. धन्यवाद अ सो वा.

  • @dineshthite719
    @dineshthite719 2 ปีที่แล้ว

    Good bye is always hard ♥️🙌

  • @dr.vidyapatilmdhomeo.1996
    @dr.vidyapatilmdhomeo.1996 2 ปีที่แล้ว

    हृदय स्पर्शी

  • @durva508
    @durva508 2 ปีที่แล้ว

    Khup chhan, mala mazya gavchi aathvan aali

  • @tusharrane102
    @tusharrane102 2 ปีที่แล้ว

    खुप छान समीर दादा

  • @snehakarle
    @snehakarle 2 ปีที่แล้ว

    teenhi bhag atishay surekh ahet
    Aaj punha pahile sagle. chatkan dolyat pani ala. Sundar sadrikaran ahe, tyat khari mansa, khare anubhav, kokanatle riti riwaz sagla surekh capture kela ahe

  • @Theniharikastories
    @Theniharikastories 2 ปีที่แล้ว

    The end is so emotional 🥺❤️

  • @vishramvardekar7582
    @vishramvardekar7582 2 ปีที่แล้ว

    Kharch khup chan....

  • @hrushikeshkoli7706
    @hrushikeshkoli7706 2 ปีที่แล้ว

    All episodes were good thanks to Badipa I got to know your channel and your Kandhe pohe Lalbagcha Raja was too good. Thanks keep up the good work, Thanks

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 ปีที่แล้ว

      Sir, Thanks For Watching Our TH-cam Channel AaSoVa .

  • @purnimakutekute282
    @purnimakutekute282 2 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया🌺🌺

  • @GauravVichare
    @GauravVichare 2 ปีที่แล้ว

    छान सिरीज! उत्तम अभ्यास आणि सादरीकरण. धन्यवाद!

  • @tanisharane2112
    @tanisharane2112 2 ปีที่แล้ว +1

    Chup chhan 👌

  • @amitrane1983
    @amitrane1983 2 ปีที่แล้ว

    Ek number...❤️❤️❤️❤️❤️

  • @rushikeshpasalkar6132
    @rushikeshpasalkar6132 2 ปีที่แล้ว

    डोळे भरून आले 🙏🙏

  • @Rahul10shinde91
    @Rahul10shinde91 ปีที่แล้ว

  • @rakeshkulkarni6388
    @rakeshkulkarni6388 2 ปีที่แล้ว

    खूपच भारी.

  • @tejashreeshinde7403
    @tejashreeshinde7403 2 ปีที่แล้ว

    All three episodes were wonderful !
    Being chiplunj, can truly relate to the emotions of people shown in the series😊❤️
    Ganpati and Holi (Shimga) are very special for every Kokani manus ❤️

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 ปีที่แล้ว +1

      चिपळूणला शिमग्याला यायचं प्लॅनिंग आहे!

  • @ruchichalke901
    @ruchichalke901 2 ปีที่แล้ว

    Nice vlog 🙏🏼

  • @ChakarmaniVlogs
    @ChakarmaniVlogs ปีที่แล้ว

    😍😍😍😍😍

  • @purnimakutekute282
    @purnimakutekute282 2 ปีที่แล้ว

    Hii samir mi नाशिक chi pan tuza konkan ganpati Volga khup awadale ...ekdam bhari asa .. ☺️☺️🥰 Ani kharay ganapati bapa aale ki ghar भरलेले असते..🥺 pan ganapati made sarv happy happy ast mi Mumbai la रहते mazya hi ghari ganapati asto .पुडाच्या वर्षी tu pan Ye ganapati sobat tuzai welcome 🥰🥰

  • @vkpk098
    @vkpk098 2 ปีที่แล้ว

    Jai malvani

  • @sushilparab1824
    @sushilparab1824 11 หลายเดือนก่อน

    Mi sushil parab dombivli,maze gaav ahe Anav tal Kudal dist sindhudurg. amcha ganpati 275 varsha cha, amche hi 16 family ahet. Eka gharatale 310 members ahot. Ajun hi ganpati ekatra karto. Koop abhimaan ahe

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 2 ปีที่แล้ว

    gharatli eki hech khar ganeshutsavacha vaishithya ahe

  • @sahildhumade7265
    @sahildhumade7265 2 ปีที่แล้ว

    Mast🤓🤓👍

  • @prarthanag4944
    @prarthanag4944 ปีที่แล้ว

    Ya varshi suddha hi series bghyla milel ka ?? ❤

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  ปีที่แล้ว

      वेगळं काहीतरी असेल😊

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️👌👌

  • @surajhaval
    @surajhaval 2 ปีที่แล้ว

    मित्रा डोळ्यात पाणी आणलस रे..आणि ते scripted ही नव्हतं रे....👌

  • @manjirijoshi7788
    @manjirijoshi7788 2 ปีที่แล้ว +1

    डोळे भरून आले

  • @TejasBhide83
    @TejasBhide83 2 ปีที่แล้ว +1

    Pani kaadhlaas dolyatun

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 ปีที่แล้ว +1

      शूट करतांना आमचंही असच झालं होतं😓

    • @TejasBhide83
      @TejasBhide83 2 ปีที่แล้ว

      @@AapaliSosalVaahini मी खूप youtubers ना फॉलो करतो पण तुझा व्हिडिओ मधले प्रेझेंटेशन खूप उच्च दर्जाचे .आहे प्रॉपर डॉक्युमेंटरी पाहण्याचा आनंद मिळतो

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडीओ बनवलस रे,जरा मोठो कशाक नाही बनवलस??खूप रडा ईला लास्ट चो सिन बघताना..सेम असाच आमच्या सगळ्यांच्या घरात घडता..गणपती जातत आणि चाकरमानी सुद्धा ,पुन्हा घरात म्हातारी लोका एकटी रव्ह्तत,अशेंच व्हिडीओ बनव ,देव तुका आनंदी ठेवो..

  • @suyogranade4984
    @suyogranade4984 2 ปีที่แล้ว +1

    काय हे बाप्पा काल परवा आलास आणि आज निघालाससुद्धा आल्यासारखं राहायचं ना अजुन थोडे दिवस.. आलास आणि सार्‍या मखराला घराला सृष्टिला शोभा आली. ह्या भक्तांना आशिर्वाद देऊन आज निघालास पण, बरं निघतोच आहेस तर तो सोबत दिलेला दहीभात आठवणीने खा बरं मोदक फार झालेत. निरोप द्यावासा वाटत नाहीये व ईच्छाही नाहीये पण पुढच्या वर्षी याहुन उत्साहात तुझा उत्सव साजरा करण्यासाठी तुझा निरोप... असाच पुढच्या वर्षीपण ये आनंदात ये नी जरा जास्त दिवस ये. आम्ही तुझीच लेकरे आम्ही केलेली वेडीवाकुडी सेवा तुझ्या चरणाशी रुजु करुन घे आणि अशीच कृपादृष्टि सगळ्यांवर ठेव.
    suyogranade06.blogspot.com/2022/09/blog-post.html