" दिवाळीची स्वच्छता आणि वास्तु विज्ञान " | TALK TALK कोण ? EP. 02 FT. JAYANT DHARAP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रहो,
    दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आम्ही दिवाळीची स्वच्छ्ता आणि वास्तू विज्ञान हया महत्त्वपूर्ण विषयावर आजचा एपिसोड प्रदर्शित करत आहोत.
    विज्ञान आणि वास्तू ह्यांच फार जवळचं नातं आहे. शरीराला जशी एनर्जी ची गरज असते तशी वास्तूमधे पण एनर्जी असते आणि तिचा समतोल ढळतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. दिशा कधी चुकीच्या नसतात तर आपण त्याच्या कार्यानुसार त्यांचा वापर जेव्हा करत नाही तेव्हा गोष्टी चुकतात.
    दिवाळीतील साफसफाईचा आणि वास्तूचा काय संबंध आहे किंवा रंगाचा आणि वस्तूचा काय संबंध अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर टॉक टॉक कौन चा हा एपिसोड नक्की बघा
    विषय: वास्तू आणि आजची जीवनशैली
    मुलाखतकार:
    निवेदिका: पल्लवी वाघ केळकर
    आमची टीम:
    संतोष सराफ
    मुग्धा फाटक
    अभिजीत कांबळी
    मयांक खानोलकर
    😇🙏🎭
    मग वाट कसली बघताय? लाइक करा, शेअर करा, सब्सक्राइब करा

ความคิดเห็น • 14

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 วันที่ผ่านมา +5

    उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिले जाते,ही आम्हा श्रोत्यांना खिळवून ठेवते.म्हणुनच दुसरा भाग लवकरच प्रसारित करण्यात यावा ही नम्र विनंती.धन्यवाद.

  • @milindmilind1567
    @milindmilind1567 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very nice information,and explained very nicely, waiting for next episode

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं आहे... वास्तू ही आपल्याच कुटुंबातील एक अविभाज्य घटक मानलं तरच त्यात खूप समाधान मिळते..मी तर माझ्या घराला माझे एक अपत्यच मानते..फक्त दिवाळीतच नाही तर वर्षभर आपलं हे अपत्य स्वच्छ आणि पवित्र कसं राहिल ह्याकडे आम्ही सर्वच कुटुंबीय फार लक्ष देत असतो..❤

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप छान महत्वपूर्ण माहीती 👌👌👌💐💐💐दुसरा भाग पण आवडेल 🙏🌹💐

  • @paragnerurkar1
    @paragnerurkar1 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fantastic Podcast !! 👍

  • @reshmakhanolkar8435
    @reshmakhanolkar8435 2 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान माहिती. पुढील भाग ही पाहायला, ऐकायला आवडेल.. 👍🏻👌🏻

  • @asmitadandekar4636
    @asmitadandekar4636 2 วันที่ผ่านมา +1

    अतिशय विस्तृत आणि माहितीपूर्ण.छानच❤

  • @MsRaahul
    @MsRaahul 2 วันที่ผ่านมา +1

    “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.”🙏

  • @vinayavispute2232
    @vinayavispute2232 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती

  • @gayatriphadke2497
    @gayatriphadke2497 2 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan mahiti

  • @sonalvaidya6521
    @sonalvaidya6521 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली 😊

  • @manjushakelkar4972
    @manjushakelkar4972 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan jhala aahe episode

  • @90gaming90
    @90gaming90 วันที่ผ่านมา +2

    जुने वापरलेले कपडे.. कसे बाहेर काढायचे... म्हणजे कोणाला असेच देऊन टाकायचे कि आणखी कसे??