Mitra ek number video banavlaas ani ataa tari tuza video baghun koknatil pratek tarun mulani ani lokani jagruk zalech pahije ani mitra tu kokan dev bhumi aahe tashich tikun rahnyasathi tu Koti molacha kam karto ahes tyasathi tula manapasun salaam
आपल्या गावातील जे स्थानिक राजकीय पुढारी म्हणून वापरतात ते आपल्याला मतदानासाठी पैसा वाटप करतात तेच या जमिन विक्री व्यवहार तसेच अवैध उत्खनन, अवैध धंदे या साठी पाठबळ देतात.
जमीन विकणारे आपले लोकच, तु बरोबर बोलतो आहेस, आपल्या पूर्वजांनी राखली पण पुढच्या पिढीने विकली, office मध्ये बसू न जॉब करून भरघोस पगार मिळणे हे आताच्या पिढीच ध्येय, तुम्ही जनजागृती चालू ठेवा,
Kokni ranmanus prasad dada gavde yanchyasarkha kam karayla hava sarvanni tarach konkan vachel. Tu barobar boltoyas dapoli ardhi nahi purn samplyatach ahe. He sarv jast paishasathi challay.
Very nice 👌🙈🙉🙊
खूप चांगले विचार..... समर्थ....📍💯🙏🏻🌴 5:09
खर आहे. खुप छान विचार व्यक्त केले. प्रत्येक गावात असा विचार करावा. हि काळाची गरज आहे.
Mitra ek number video banavlaas ani ataa tari tuza video baghun koknatil pratek tarun mulani ani lokani jagruk zalech pahije ani mitra tu kokan dev bhumi aahe tashich tikun rahnyasathi tu Koti molacha kam karto ahes tyasathi tula manapasun salaam
Mitra far jwalan shil mahiti
खरं आहे मित्रा कोकणी माणूसच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत aahet
आपल्या गावातील जे स्थानिक राजकीय पुढारी म्हणून वापरतात ते आपल्याला मतदानासाठी पैसा वाटप करतात तेच या जमिन विक्री व्यवहार तसेच अवैध उत्खनन, अवैध धंदे या साठी पाठबळ देतात.
भावा, कोकणात सरकारने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. शेत जमिन विकायला कोणालाही मनापासून आवडत नाही
जमीन विकणारे आपले लोकच, तु बरोबर बोलतो आहेस, आपल्या पूर्वजांनी राखली पण पुढच्या पिढीने विकली, office मध्ये बसू न जॉब करून भरघोस पगार मिळणे हे आताच्या पिढीच ध्येय, तुम्ही जनजागृती चालू ठेवा,
अस्तित्वच नष्ट करित आहेत.
नका विकु आपल्या कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.
Agdi brober bolath
काही करू शकत नाही आपण, आपण व्हिडिओ बनविणार ,टीका टिप्पणी करत बसणार बस. त्या दलालांना प्रथम आवरा.
Kokni ranmanus prasad dada gavde yanchyasarkha kam karayla hava sarvanni tarach konkan vachel. Tu barobar boltoyas dapoli ardhi nahi purn samplyatach ahe. He sarv jast paishasathi challay.
Kokanla heritage darja dyaa.saglyani milun prayatna karuya.gram pancha yatit tharaw Kara par rajyatil lokana jamini vikayacha nahi.