Live : Naresh Mhaske यांच्या प्रचारात भाजप आहे का? | Thane Lok Sabha | Rajan Vichare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • #Thane #LokSabha #ShivSena
    LIVE : ठाणं दिलं, पण प्रचारात भाजप गुल? शिंदेंना जागा सुटल्याने भाजप अस्वस्थ?

ความคิดเห็น • 56

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 หลายเดือนก่อน +28

    राजन विचारे यांचा फक्त लीड मोजायचा आहे..

  • @ashking9408
    @ashking9408 หลายเดือนก่อน +20

    100 टक्के राजन विचारे विजय होणार .

  • @sureshmane631
    @sureshmane631 27 วันที่ผ่านมา +6

    १००००% राजन विचारे निवडून येणार .❤

  • @sureshmane631
    @sureshmane631 27 วันที่ผ่านมา +5

    शिंदेना ठाण्यात धक्का बसणार ठाण्यातील जनता जागरूक आहे.
    राजन विचारे विजयी होणार हे नक्की.

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 หลายเดือนก่อน +24

    राजन विचारे हेच निवडुन येतिल हे निश्चित आहे.

  • @user-ng5sq4cu7m
    @user-ng5sq4cu7m หลายเดือนก่อน +7

    ऐरोली विभाग फक्त मशाल

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 หลายเดือนก่อน +11

    ठाण्यात ठाकरैच उमेदवार निवडून येनार आहेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक महाबळेश्वर कर

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 28 วันที่ผ่านมา +4

    मस्के पडणार यात तिळमात्र शंकाच नाही आणि दोन तीन सर्व्ह सागंत आहेत मस्के तो गयो भायो 😂😂😂😂😂

  • @arti5444
    @arti5444 หลายเดือนก่อน +12

    भाजपा कार्यकर्ता आणि नेता यांच्यावर खुप वाईट वाटत, पुढचे ५ वर्ष फक्त इतर पक्षातून आलेल्या आयारामांचा प्रचार आणि गुलामी करणार, मेहनत रात्रंदिवस कार्यकर्ते करणार आणि जिंकणार इतर पक्षातून आलेले भ्रष्टाचारी, मोदी यांनी कार्यकर्त्यांना विचारून या आयारामांना टिकट दिले का? इतकं करून जिंकुन आले आणि पक्षांतर केले तर किती मेहनत वाया जाते

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision หลายเดือนก่อน +17

    Rajan Vishare la vote kara ...... mashal che button press kara ..... 🕯🕯🕯🕯🔥🔥🔥🔥🇮🇳⛳✌

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 หลายเดือนก่อน +6

    Hat Trick Fix MP Rajan Vichare Saheb in Thane

  • @vitthlaimauli9296
    @vitthlaimauli9296 หลายเดือนก่อน +11

    राजन विचाre na matdan करा

  • @dhaneshovarkhandbahale6618
    @dhaneshovarkhandbahale6618 หลายเดือนก่อน +4

    शिंदे पेक्षा पत्रकारला च जास्त काळजी वाटू राहिली bjp ला च ही शीट शिंदे हरले पाहिजे असं वाटत नंतर दावा करायला मोकळे

  • @ashokpawar1870
    @ashokpawar1870 หลายเดือนก่อน +12

    Only UBT

  • @nitinkatkar1989
    @nitinkatkar1989 หลายเดือนก่อน +3

    Only Rajan vichare saheb...

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 หลายเดือนก่อน +2

    Pls vote for rajan vichare

  • @vasantsapkal293
    @vasantsapkal293 หลายเดือนก่อน +4

    Now INDIA has edge.

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 หลายเดือนก่อน +5

    बंद करा तुमचं प्रचार कारण हे तर राज ठाकरे यांच्या सारखं झालं उठ दुफारी आणि घे सुपारी तुम्ही तर पेड न्यूज चालवत आहात

  • @saililabhajan6019
    @saililabhajan6019 หลายเดือนก่อน +4

    मशाल नक्की येणार.

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 หลายเดือนก่อน +3

    Thakre brand only

  • @jitendrarawal7706
    @jitendrarawal7706 หลายเดือนก่อน +7

    Rajan Vichare

  • @PrakashKale-ve2lx
    @PrakashKale-ve2lx หลายเดือนก่อน +4

    Ubt

  • @prabhakarkadu1488
    @prabhakarkadu1488 25 วันที่ผ่านมา +1

    आपण जी पेरणी केली, नक्कीच छान आहे. Kelkar

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 หลายเดือนก่อน +7

    Uddhav thackeray 🙏 💯 Indian

  • @PrakashKale-ve2lx
    @PrakashKale-ve2lx หลายเดือนก่อน +4

    Mvi

  • @ankitadoshi3248
    @ankitadoshi3248 หลายเดือนก่อน +5

    Mumbai Tak आता महायुतीची ऍडव्हर्टाईस करायला लागला😂

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 29 วันที่ผ่านมา +2

    मस्के पडणार

  • @prasadpadwal7339
    @prasadpadwal7339 หลายเดือนก่อน +3

    Best analysis

  • @vasantsapkal293
    @vasantsapkal293 หลายเดือนก่อน +1

    In the changed atmosphere the vacume appearing in sena(ubt) in Navi Mumbai can be filled in near future. The impact can be seen right now.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 หลายเดือนก่อน +2

    चानलवाल्याचा विकास झाला असावा जनतेचा विकास कुठेच झालेला दिसत नाही, काही वेळा पासून चानलवाले खुप तेजीत आहेत..

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 หลายเดือนก่อน +3

    आरे परचुरे भाऊ आता ते प्रचार करत नाहीत, तूम्ही तरी प्रचार करून निवडून आणा..

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit หลายเดือนก่อน +3

    खूप चुकीची माहिती देत आहेत अजय परचुरे..
    २०१९ ची चुकीची माहिती..

  • @PrakashKale-ve2lx
    @PrakashKale-ve2lx หลายเดือนก่อน +1

    No

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 หลายเดือนก่อน +5

    राजन साळवी हेच ठाण्यातुन निवडुन येतिल

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 หลายเดือนก่อน +3

    अंध भक्त अनुजा

  • @user-fq9lt2qt9z
    @user-fq9lt2qt9z หลายเดือนก่อน

    जुईनगर, शिरवणे मध्ये या आपण भाजप च्या कार्याल्यावर फ्लेक्स आणि प्रचार जोरदार सुरु आहे..

  • @user-qu9qb5dd7k
    @user-qu9qb5dd7k 28 วันที่ผ่านมา

    Bjpche khup mothe mothe nete amadar paisa hi khup ahe parantu janatach eikat nahitar kay kartil khote bolane hukumshahi karane paisa vatane yamule Janata vaitagali tumala

  • @mukeshgole9483
    @mukeshgole9483 หลายเดือนก่อน

    Bjp aaj shinde chi marli pn ntr shinde bjp chi martil

  • @user-fq9lt2qt9z
    @user-fq9lt2qt9z หลายเดือนก่อน

    १००% युतीचा उमेदवार जिंकणार....
    आम्ही भाजप पूर्ण ताकतीने उतरलेलो आहे..

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 หลายเดือนก่อน

    Aho anker saheb, mam asa prasna kadhi Uddahav sahebanchya candidate baddal bol lat ka .....bilkul nahi ubhya MH .ne baghitatale ahe kashe Diwali gift ghari gheun bayko la dakhvto te hylach janta mahnte Godi media

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk หลายเดือนก่อน

      MAHARASHTRA DROHI MODI CHA PARABHAW HONAR

  • @cjnnews4434
    @cjnnews4434 หลายเดือนก่อน +2

    भाजपा कार्यकर्ता आणि नेता यांच्यावर खुप वाईट वाटत, पुढचे ५ वर्ष फक्त इतर पक्षातून आलेल्या आयारामांचा प्रचार आणि गुलामी करणार, मेहनत रात्रंदिवस कार्यकर्ते करणार आणि जिंकणार इतर पक्षातून आलेले भ्रष्टाचारी, मोदी यांनी कार्यकर्त्यांना विचारून या आयारामांना टिकट दिले का? इतकं करून जिंकुन आले आणि पक्षांतर केले तर किती मेहनत वाया जाते