सगळ्यात भारी काय वाटलं माहितेय का, आईच्या हातची भाकरी...! भाकरी थापन्याची लकब आणि भाजण्याची हातोटी.. अहाहा...! शेवटी आई ती आईच... ❤️😄 आई आणि लेक कोणत्याही वयाच्या असोत.. ते नातच फार सुरेख असतं. एखद्या कुटुंबामध्ये आई च जसं स्थान असतं तसंच महाराष्ट्रीयन आहारात भाकरीचं. 😘😘 आणि त्यात ही पिठलं भाकरी हा मेनू साधला तर झकास अगदी.. ही वरई आणि साबुदाण्याची भाकरी अगदी ज्वारीच्या भाकरी सारखीच दिसतेय... आता तर डाएट काँशियस लोकं आणि वजन कमी करण्यामागे असणारे भाकरीकडेच वळलेत सध्या...! 😄
खुप छान आहे उपवास चे पिठलं माझे नऊ दिवसांचे उपवास असतात तेव्हा मी नक्की करेल ही रेसिपी भगरीच्या पिठाची भाकरी करते तेव्हा पिठलं नक्की करेल मला नवीन उपवासाची रेसिपी पाहिजे च होती धन्यवाद मधुरा आई ने खूप छान रेसिपी दखवली Thank you ❤😊😋😋👌🏻
मजा वाटली मला खूप. इतकी लोकप्रिय आणि प्रत्येक पाककृती आत्मविश्वासाने करणारी मधुराताई एकेक पायरी आईला विचारून विचारून करतेय. मस्तच . करून पाहीन नक्की आणि कळवीन.
मी पण असेच पिठले करते. फक्त हिरव्या मिरचीचे करते. खूप छान लागते. आणि आमच्या इथे एका मसाल्यांच्या दुकानात गरम ताजे पीठ असते भाकरीचे, गिरणीतून दळून आणलेले. नेहमी मी आणते तिथून. खूप छान भाकर होते. भाकरी आणि राजगिऱ्याची भाजी खूप मस्त लागते.
Maam makhana khazur che ladoo without coconut banwa na pls. TH-cam war khup recipes ahet pan tumchya recipes khup uttam astat. Lawkar post kara recipe. Mala next week la banwaychi ahe pls❤
Madhura tu aaj Kanata padarhth banavahnar aahes ani tai tu aaila padarhth banavhnasati bolavhls tybadhl tuze aabhinadan ani aail mazakadun nah khup khup subhecha aai tumhi khup Chan ani Parimal aahet ani mazi sister Madhura tr khup bahri aahe aai tumhla all the best mast aahe ha padarhth aai namaste 🙏 ❤aai
Khup ch 👌 chamchamit pithal Bhakri mdhura tai 👍Bghun tondala pani aale 😊mazya Aai che nav dekhil kalpna aahe tiche navratr upwas aahet tila aata hi recipe share krte ☺️ Thanks for this recipe ❤
सगळ्यात भारी काय वाटलं माहितेय का, आईच्या हातची भाकरी...! भाकरी थापन्याची लकब आणि भाजण्याची हातोटी.. अहाहा...! शेवटी आई ती आईच... ❤️😄 आई आणि लेक कोणत्याही वयाच्या असोत.. ते नातच फार सुरेख असतं. एखद्या कुटुंबामध्ये आई च जसं स्थान असतं तसंच महाराष्ट्रीयन आहारात भाकरीचं. 😘😘 आणि त्यात ही पिठलं भाकरी हा मेनू साधला तर झकास अगदी.. ही वरई आणि साबुदाण्याची भाकरी अगदी ज्वारीच्या भाकरी सारखीच दिसतेय... आता तर डाएट काँशियस लोकं आणि वजन कमी करण्यामागे असणारे भाकरीकडेच वळलेत सध्या...! 😄
Agreed :)
अगदी मनातलं बोललात. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
@@MadhurasRecipeMarathi
धन्यवाद! तुमच्या रेसिपीज नेहमीच आमच्या किचन च्या स्पेशल मेनूच्या गाईड लाइन्सच असतात.... 😊👍🏻
एकदम बरोबर
खूप छान भगरीची भाकरी आणि बेसन आम्ही देखील करून पाहू बर छान रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान वाटले. आपले उपवास आणि आपल्या सुंदर व साध्या रेसिपीज.
्
धन्यवाद 😊😊
खूपच छान आणि सोपी रेसिपी भाकरी तर 1नंबर
धन्यवाद 😊😊
खूप खूप धन्यवाद ताई तुझ्यामुळेच मी उत्तम स्वयंपाक बनवायला शिकले ❤you are great........
Nice
खुप छान आहे उपवास चे पिठलं माझे नऊ दिवसांचे उपवास असतात तेव्हा मी नक्की करेल ही रेसिपी भगरीच्या पिठाची भाकरी करते तेव्हा पिठलं नक्की करेल मला नवीन उपवासाची रेसिपी पाहिजे च होती धन्यवाद मधुरा आई ने खूप छान रेसिपी दखवली Thank you ❤😊😋😋👌🏻
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप मस्त पिठलं भाकरी आजच करून बघणार तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान..आईच्या हाताची चवच न्यारी..अनमोल..अवीट..धन्यवाद 🙏🏻
अगदीच बरोबर बोललात...
धन्यवाद 😊😊
खूप छान छान मधुरा ताई तुमच्यामुळे नवीन नवीन पदार्थ बघायला मिळतात आणि ते बनवून खायलाही मिळतात तुमच्या रेसिपी खुप छान असतात
मनापासून आभार..
मी पण करून बघीन,छान सोप्पी आहे उपासाची नवी रेसिपी👌👌👌👍💐❤धन्यवाद💐💐💐
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मजा वाटली मला खूप. इतकी लोकप्रिय आणि प्रत्येक पाककृती आत्मविश्वासाने करणारी मधुराताई एकेक पायरी आईला विचारून विचारून करतेय. मस्तच . करून पाहीन नक्की आणि कळवीन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान मधुराताई उपवासाची पिठलं भाकरी रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻 आणि तुमची आईपण खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई मी आजच विचार केला मधुरा ताई च्या उपवास रेसिपी शोधु आणि बनवुया आणि समोर हि रेसिपी आली धन्यवाद 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मी पण असेच पिठले करते. फक्त हिरव्या मिरचीचे करते. खूप छान लागते.
आणि आमच्या इथे एका मसाल्यांच्या दुकानात गरम ताजे पीठ असते भाकरीचे, गिरणीतून दळून आणलेले.
नेहमी मी आणते तिथून.
खूप छान भाकर होते.
भाकरी आणि राजगिऱ्याची भाजी खूप मस्त लागते.
अरे वा... छानच...
ताई आईनी किती सुंदर भाकरी केली थोडे पण पीठ खाली सांडले नाही. मस्त झणझणीत व खमंग उपवासाची भाकरी आणि पिठले 👌👌
धन्यवाद 😊😊
Wow...pithl tr ekdam tempting ton dala pani sutal...
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
अगदी नविनच छान रेसीपी. मस्त मस्त मस्त
धन्यवाद 😊😊
Khup chan tai dhanyvaad 🙏🙏ajch karate hi recipe upvas chalu ahet maje, thank you so much 🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अरे व्वा मस्त डिलिशियस यम्मी टेस्टी आहे रेसिपी मी आजच नक्की ट्राय करणार आहे धन्यवाद ताई 😍😋😋❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
❤झटपट होणारा उपवास पदार्थ आणि पोटभरूची भाकरी पिठलं आवडलं,नवरात्री शुभेच्छा!💐
धन्यवाद 😊😊
Thenks madhura tuja आई ने समजून सांगतात
धन्यवाद 😊😊
किती छान बनवले मस्त
धन्यवाद 😊😊
मस्तच खुप छान पिठल आणि भाकरी 👌👌
धन्यवाद 😊😊
खूबच छान रेसिपी दाखवली उपासाची..... पिठाला भाकरी......🌼🍀☘️🍂🌺🌹🌹
धन्यवाद 😊😊
खूप छान अप्रतिम पीठल मधूरा रेसीपी खूप खूप धन्यवाद ❤😂
धन्यवाद 😊😊
व्वा ताई खूप छान आहे रेसिपी.पिठल तर काय सुंदर दिसतय
धन्यवाद 😊😊
व्वा व्वा मस्तच पिठलं भाकरी..
मी पण मस्त दोन्ही हाताने थापते भाकरी..
अरे वा... छानच काकू ... धन्यवाद 😊😊
Lay bhari recipe. Aaine mast recipe keli lovely.👌👌👍💖😍😋
धन्यवाद 😊😊
मस्तच... आमच्याकडे भाकरी नाही म्हणत उपासाला...दशमी म्हणतात...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
यम्मी यम्मी...
खुप सुंदर...
आईच्या हातची भाकरी.... मस्तच...
धन्यवाद 😊😊
जबरदस्त 👍
धन्यवाद 😊😊
खरंच खूप छान आहे मी पण करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
नमस्कार आई फार छान आहे तुमची रेसिपी
धन्यवाद 😊😊
Mastt ahe mi nakki try karen.. mi purn navratri madhe tumchya upwasachya recipe follow karte.. bhakri chi recipe mastt vatli💐
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan aai.mihi try kren nvratri che upas ahet tr.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Atishay utkrushta recipe 🎉🎉
धन्यवाद 😊😊
Khup chan 👌👏 sope Thankyou
Welcome!!
Thank you Tai chan recipe aahe upvaasachi
Welcome!!
खूपच छान आयडिया 👌👌😊भाकरी करून आणि खाऊन बघितलेली पण उपवासचा पिठलं पहिल्यांदाच बघतीये. नक्की करून baghen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Maji kaki pn chan bhakri kerte n mirchi cha tehcha .sabudana veda ter ek number kerte. Aai ne pn chan keli😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chhan ❤🥰😍🥰👌आई च्या हाताची भाकरी
धन्यवाद 😊😊
खूप छान,सुगरण आईची सुगरण लेक आहेस तू
अगदीच :)
धन्यवाद 😊😊
Wow mi aajch try karnare mast zhaly pithal zhan zhanit😍😋😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan ahe.... Mi aaj ch krun bgte recipe 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप खूप छान अप्रतिम नक्की करेन 😋😋👌👍🙏🙏😍❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान 👌🏻👌🏻🥰😊
धन्यवाद 😊😊
Wonderful idea 👌👌👍
Thank you! Cheers!
Aai rocks!! Bhakari ekdam bhari !!
Upasala loni pan chalate ki bhakri var 😋😋
व्हय की :)
Eakdam sunder
धन्यवाद 😊😊
Mast ttt khup Chan recipe dakhavli yummy 😋 thanku tai
Welcome!!
Khup chhan recipe Madhura thanks dear ❤❤❤
Welcome!!
अप्रतिम रेसिपी ताई 😍😊
धन्यवाद 😊😊
Khup mast vegal kahitri upwasala 👌😋😋
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe tai
धन्यवाद 😊😊
Khup chan tai👌 thanx new recipe mi nakki try karen..❤👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Maam bhari khup chaan zali aahe👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Mammy तुमची रेसिपी खूप yammy👍😊
धन्यवाद 😊😊
खूपचं छान.आई ची भाकरी थापणयाची कला आहे.आई च तुमच्या त ऊतरलय आई ही आईच असते.तीची जागा कोणी घेऊ शकत नाही.
अगदीच :)
Mast 💕
Nice recipe
Thanks!!
मला ही aaj करायला मिळाली 🙏🏼
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई शेंगदाण्याचे पिठलं व वरई çhi भाकरी एकदम भारी.तुमच्या आईने मस्तच केली.शेअर केल्या बद्दल धन्यवाद.🙏👌👌👍❤️
करून बघा 😊😊
Mastch kaku aani madura. 👌👌👌💗💗💗
धन्यवाद 😊😊
Very nice recipe Madhura
Thanks!!
Mind blowing
Try it!!
खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
Namskar madhura tai chamchmit recipe...😋
धन्यवाद 😊😊
खूप मस्त👌👌 धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Very nice recipe
Try it!!
Kya baat hai it was very easy and quick receipe thank u for this 😊
Welcome!!
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी ❤
धन्यवाद 😊😊
Mast chan ashi temting aahe mi nakki karun baghel 🤤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
एकदम मस्त ❤
धन्यवाद 😊😊
खुप खुप धन्यवाद
करून बघा 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Khup chhan....... 👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान. वेगळेपणामुळे मस्त झाली आहे.
परंतु जुनी आई नका बोलू,.
धन्यवाद 😊😊
Badhiya❤
धन्यवाद 😊😊
Maam makhana khazur che ladoo without coconut banwa na pls. TH-cam war khup recipes ahet pan tumchya recipes khup uttam astat.
Lawkar post kara recipe. Mala next week la banwaychi ahe pls❤
Nice👌👌😋😋
Wow khup chan recipe 👍👍👍
धन्यवाद 😊😊
Yummy ❤Tai recipe 😋 khup chan Aai Namskhar🙏🙏🙏👌👌👌
J97pLou9pgg>7l0f5
धन्यवाद 😊😊
Madhura tu aaj Kanata padarhth banavahnar aahes ani tai tu aaila padarhth banavhnasati bolavhls tybadhl tuze aabhinadan ani aail mazakadun nah khup khup subhecha aai tumhi khup Chan ani Parimal aahet ani mazi sister Madhura tr khup bahri aahe aai tumhla all the best mast aahe ha padarhth aai namaste 🙏 ❤aai
धन्यवाद 😊😊
Madhura....me pahatch hote g....tuzi upvasachi recipe ..ani milali...😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Bghaychya aadhich mst😋
धन्यवाद 😊😊
So sweet recipes
Thanks a lot!!
Mast recipe mam
Aaj ch try krte . Diste t khup yammy aahe.
Navratri cha hardik shubheksha 💐
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सुंदर.
धन्यवाद 😊😊
Ekdam bhari di & kaku
धन्यवाद 😊😊
नक्कीचं बनवून बघणार ..😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सुंदर
धन्यवाद 😊😊
Wah khup khup chhan recipe 😋😋
धन्यवाद 😊😊
Khup chan tai
धन्यवाद 😊😊
Tai mixer khup Chan ahe त्यांची लिंक patva racipe mast
Wonder chef's cha aahe
Khubchand Tai Mein Aaj prayog karte
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup ch 👌 chamchamit pithal Bhakri mdhura tai 👍Bghun tondala pani aale 😊mazya Aai che nav dekhil kalpna aahe tiche navratr upwas aahet tila aata hi recipe share krte ☺️ Thanks for this recipe ❤
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मस्त
धन्यवाद 😊😊
Akdam bhari tai 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
मस्त माझी आई नेहमी अशीच भाकरी बनवते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊